bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Mark 11
Mark 11
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 12 →
1
जव येशु आणि तेना शिष्य यरूशलेम शहर ना जोळे उनात, त त्या बेथफगे आणि बेथानी नगर ना बाहेर ना गाव मा पोहचनात, हई गाव जैतून डोंगर ना जोळे होता. तेनी आपला शिष्यस मधून दोन शिष्यस्ले हय सांगीसन धाळ.
2
कि आपला समोरला गाव मा जा आणि तेमा भिळताच जेनी पयले कोणताच माणुस ले वरे नई बसाळ, असा धाकला शिंगरू तुमले बांधेल भेटीन तेले सोळी लया.
3
कदी कोणी तुमले विचारीन कि हय काब करतस? त सांगज्यात, कि येशु, आमना प्रभु ले येले उपयोग करानी गरज शे, तो येले लगेच आठे परत धाळी दिन.
4
शिष्य गाव मा ग्यात, आणि धाकला शिंगरू ले एक घर ना दरवाजा ना जोळे खांबाले बांधेल भेटणा, जो सळक वर होता, आणि सोळाले लागनात.
5
आणि तेस्ना मधून ज्या तठे उभा होतात कईक लोक सांगाले लागनात कि हय काय करी ऱ्हायनात धाकला शिंगरू ले काब सोळी ऱ्हायनात?
6
जस येशु नि सांगेल होत तसच तेस्नी तेस्ले सांगी टाक, तव लोकस्नी तेस्ले धाकला शिंगरू ले लीजावू दिधात.
7
आणि तेस्नी शिंगरू ले येशु जोळे लयसन, येशु ले बसाना ना साठे धाकला शिंगरू ना पाठ वर आपला पांघराना कपळा टाकनात. आणि तो शिंगरू वर बठी ग्या आणि यरूशलेम शहर कळे जावू लागणा.
8
आणि गैरा लोकस्नी येशु ना समोर रस्ता वर आपला कपळा पसारनात, आणि दुसरा लोकस्नी तेना आदर सत्कार कण तेना स्वागत करासाठे रस्ता वर खजूर ना हिरवागार डंघास्ले पसारी टाका, जेस्ले त्या लोक वावरस मधून कापीसन लयेल होतात.
9
कईक लोक येशु ना पुळे पुळे चालनात आणि कईक मांगे, त्या सर्वा खुशिमा ओरडत होतात “होसन्ना” (परमेश्वर नि महिमा होवो) तो जो प्रभु ना नाव वर येस, तेनावर परमेश्वर नि दया शे.
10
आमना पूर्वज दाविद ना सारखा एक राजा परमेश्वर ना आशीर्वाद कण राज्य करासाठे ईऱ्हायना शे. “होसन्ना” परमेश्वर नि महिमा करा जो स्वर्ग मा राहस.
11
जव येशु यरूशलेम शहर मा उना, तेना नंतर, तो परमेश्वर ना मंदिर मा ग्या. तेना चारी बाजू प्रत्येक वस्तुले ध्यान लाईसन देखना आणि परत तो शहर मधून चालना ग्या कारण कि संज्याकाय होयेल होती. मंग तो आपला बारा शिष्यस्ना संगे बेथानी नगर कळे निघनात.
12
दुसरा दिन जव त्या बेथानी नगर मधून निघनात त येशु ले भूक लागणी.
13
आणि तो दुरून अंजिर ना एक हिरवागार पानसकण भरेल झाळ देखीसन जोळे ग्या, कि तेना वरून काही फय भेटीन, पण पानस्ले सोळीसन काहीच भेटन नई, कारण कि अंजिर ना फय ना हंगाम एयेल नई होता.
14
तव येशु नि झाळ ले सांग, “तुनावर कदीच फय नई लागाव आणि तेना शिष्य आयकत होतात.”
15
तेना नंतर, येशु आणि तेना शिष्य यरूशलेम शहर मा उनात. आणि परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा ग्यात. तो त्या लोकस्ले त्या जागा वरून बाहेर काळाले चालू करना, जे बलिदान ना साठे उपयोग मा येणारा पशुस्ले आणि अन्य वस्तूस्ले लेवाना आणि विकाना काम करत होतात, तेनी पैसा बदल नारस्नी टेबल ले ढकली टाक आणि बलिदान ना साठे कबुतरस्ले विकनारास्ना टेबलस्ले पलटाई टाक.
16
आणि तेनी लोकस्ले आदन्या दिधी कि परमेश्वर ना मंदिर ना आंगण ना जवळपास ना जागा वरून वस्तूस्ले लीजावा ना बंद करा.
17
आणि शिकाळतांना तेस्ले सांग, “काय परमेश्वर ना पुस्तक हय नई सांगस, लोक मना घर ले अशी जागा बोलतीन जठे सर्वा जाती ना लोक प्रार्थना कराले येतस. पण तुमी तेले लुटनारस्नि भरेल गुफा ना सारखा बनाई टाकेल शे.”
18
जव मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक लोकस्नी आयक, कि येशु काय सांगणा आणि करना, त त्या तेना घात करू अशी संधी देखी ऱ्हायनात, कारण कि जे काही तेनी शिकाळ गर्दी नि तेले पूर्णपणे स्वीकार कर, या मुळे त्या तेनी वाळत लोक प्रीयता शी भ्यायेल होतात.
19
जव संज्याकाय हुईनी त येशु आणि तेना शिष्य शहर ले सोळीसन बेथानी गाव मा ती रात राहाले चालना ग्यात.
20
दुसरा दिन गैरा सक्कायमा, जव येशु आणि तेना शिष्य परत यरूशलेम शहर कळे चालत होतात, तेस्नी अंजिर ना झाळ ले परत देखना. तो पूर्णपणे मरी जायेल होता आणि मुयास लोंग सुकी जायेल होता.
21
पेत्र ले ती गोष्ट याद इगई, आणि तेनी येशु ले सांग, “गुरुजी, देख हवू अंजिर ना झाळ जेले तुनी श्राप दियेल होता सुकी जायेल शे.”
22
येशु नि तेले उत्तर दिधा, “विश्वास करा कि जे तुमनी मांगेल शेतस परमेश्वर करीन.”
23
मी तुमले खरज सांगस, कि जो कोणी हवू डोंगर ले सांगीन, “उठ आणि स्वता ले समुद्र मा फेकी दे, आणि तेना मना मा शक नई शे, पण विश्वास शे कि परमेश्वर तेच करीन जो तो विचार करस, तव परमेश्वर तेना साठे तेच करीन.”
24
एनासाठे मी तुमले सांगस कि जे काही तुमी प्रार्थना करीसन मांगशात, त विश्वास करा कि परमेश्वर नि पयलेच तुमनी विनंती ले स्वीकार करी लीयेल शे, परमेश्वर तुमना साठे हई करीन.
25
येणा सारखा जव कदी तुमी उभा ऱ्हायसन प्रार्थना करतस, कदी कोणा मन मा तुमना विरोध मा काही वाईट अशीन त माफ करा: एनासाठे कि परमेश्वर तुमना बाप जो स्वर्ग मा ऱ्हास, तुमना अपराधस्ले माफ करो.
26
आणि कदी तुमी माफ नई कराव त तुमना बाप बी जो स्वर्ग मा शे तुमना अपराधस्ले माफ नई कराव.
27
त्या परत यरूशलेम शहर मा उनात आणि जव तो परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा चालीरायन्ता त मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि आणि पूर्वज लोक तेना कळे ईसन विचाराले लागनात
28
तेस्नी विचार, “जे काम तुनी करेल शे तेस्ले करासाठे तुना जोळे काय अधिकार शे? हई सर्व सांगाले आणि कराना अधिकार तुले कोणी दियेल शे?”
29
येशु नि तेस्ले सांग, “मी बी तुमले एक गोष्ट विचारस, जर तुमी मले उत्तर देश्यात. तव मी तुमले सांगसू कि ह्या काम मी कोणा अधिकार कण करस.”
30
जव योहान नि लोकस्ले बाप्तिस्मा दिधा, त काय तेना अधिकार स्वर्ग ना परमेश्वर कळून उना कि लोकस कळून? मले उत्तर द्या.
31
तव त्या आपस मा चर्चा कराले लागनात, कि कदी आमी सांगसुत, स्वर्ग ना परमेश्वर कळून, त तो आमले विचारीन, त मंग तुमनी तेनावर विश्वास काब नई ठेवा?
32
पण जर आमी सांगसुत, माणसस कळून शे, त काय हुईन? त्या या प्रकार ना उत्तर नई देवू सकत, कारण कि त्या लोकस्ले भ्यात होतात, ज्या हई मानतस कि योहान परमेश्वर कळून एक खरा भविष्यवक्ता होता.
33
त तेस्नी येशु ले उत्तर दिधा, कि आमले नई मालूम, कि योहान ले लोकस्ले बाप्तिस्मा देवाले कोणी धाळ, येशु नि तेस्ले सांग, “त मी बी तुमले हई नई सांगाव कि मले या प्रकार ना काम कराना काय अधिकार शे.”
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 12 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16