bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Mark 12
Mark 12
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 13 →
1
येणा नंतर, येशु नि काही दाखलास ना द्वारे यहुदी अगुवास्ना संगे गोष्टी कराले लागणा. तेनी सांग “एक माणुस नि आपला मया मा द्राक्ष लावना, तेना मया ना चारीकळे दघळस्नि भिंत बनावी, आणि एक रसना कुंडा बनाव तेनी चोरस आणि ढोरस पासून मया नि रक्षा करासाठे माळ बनावना. नंतर तेनी त्या मया ले काही शेतकरीस्ले ठेका दिधा आणि परदेश लांब प्रवास वर चालना ग्या.”
2
जव द्राक्ष तायार हुईग्या, त तेनी आपला दासस मधून एक ले ठेका लीयेल शेतकरी कळे धाळ कारण कि तेले तेना कळून द्राक्ष ना मया मधून काही फय भेटू सकोत.
3
पण शेतकरीस्नी तेले धरीसन मारा, आणि बिगर काही देवाना तेले परत धाळी दिनात.
4
नंतर मया ना मालिक नि आखो एक दास ले ठेका लीयेल शेतकरीस कळे धाळ, आणि तेस्नी तेन डोक फोळी टाक आणि तेना अपमान करणात.
5
नंतर मया ना मालिक आखो एक ले धाळना आणि तेस्नी तेले मारी टाक: तव तो आखो गैरास्ले धाळना: तेस्ना मधून तेस्नी कितलास्ले मार आणि कितलास्ले मारी टाक.
6
शेवट मा, मालिक जोळे धाळा साठे फक्त एक माणुस होता हवू तेना पोऱ्या होता, आणि मालिक तेले गैरा प्रेम करत होता, आखरी वर तेनी तेले बी तेस्ना जोळे हय विचार करीसन धाळ कि त्या मना पोऱ्या ना मान ठेवतीन.
7
पण त्या शेतकरीस्नी तेना पोऱ्या ले येतांना देख, तेस्नी आपस मा सांग, हवू तोच शे जो द्राक्ष ना मया ना वारीस हुईन, या आह्मी तेलेच मारी टाकुत तव वारसी आपली हुई जाईन.
8
आणि तेस्नी तेले धरीसन मारी टाक आणि तेना मृत शरीर ले द्राक्षमया ना बाहेर फेकी दिनात.
9
तुमले काय वाटस कि द्राक्षमया ना मालक काय करीलीन? तो ईसन त्या ठेका लीयेल शेतकरीस्ले मारी टाकीन आणि द्राक्षमया ले दुसरास्ले दि दिन.
10
काय तुमनी परमेश्वर ना पुस्तक मा हय भाग नई वाच जो ख्रिस्त नि तुलना एक महत्वपूर्ण दघळ शी करस? तो सांगस, ज्या दघळ ले मिस्त्रीस नि फेकी दिधा, तोच दघळ शे जो पूर्ण घर मा सर्वास्तून महत्वपूर्ण दघळ बनी ग्या.
11
हय प्रभु परमेश्वर, नि करेल शे, आणि आमना साठे गैरा आश्चर्यकारक शे.
12
यहुदी अगुवा समजी ग्यात कि येशु नि तेस्ना विरुद्ध हवू दाखला सांगेल होता, एनासाठे त्या तेले पकळानी ईच्छा ठेवत होतात. पण तेस्नी तेले नई पकळा कारण कि त्या लोकस्ले भ्यात होतात, एनासाठे त्या तेले एखटा सोळीसन चालना ग्यात.
13
नंतर, यहुदी पुढारीस्नी येशु ना जोळे काही परूशी लोकस्ले आणि हेरोद राजा ना दल ना काही सदस्यस्ले धाळस, कि त्या काही चूकीन सांगाणा द्वारे येशु ले फसाळोत आणि जेनाशी तेले पकळू सकोत.
14
आणि तेस्नी ईसन तेले सांग; गुरुजी, आमले माहिती शे, कि तू नेहमी खरा बोलस, तू ह्या गोष्ट पासून नई घाबरस कि दुसरा लोक तुना बारामा काय विचार करतस. तू सर्वास्ना संगे सारखा व्यवहार करस. पण परमेश्वर ना मार्ग खरोखर शिकाळस, आते आमले सांग, “काय रोमी सम्राट ले कर देवाना, नियम ना विरुद्ध मा शे?
15
काय आमी कर देवूत कि आमी कर नई देवूत?” तेनी तेस्ना कपट वयखीसन तेस्ले सांग, “तुमी मले काबर पारखतस? एक चांदी ना शिक्का जो एक दिन नि मजुरी ना बराबर होता मना कळे लया कि मी देखू.”
16
त्या लई उनात आणि तेनी तेस्ले सांग, “मले सांगा कि चांदी ना शिक्का वर कोणा चित्र आणि कोण नाव शे?” तेस्नी सांग “सम्राट ना.”
17
येशु नि तेस्ले सांग, “जे सम्राट ना शे, ते सम्राट ले द्या, जे परमेश्वर न शे ते परमेश्वर ले द्या.” तव त्या तेनावर गैरा आश्चर्य कराले लागनात.
18
नंतर सदूकी नाव ना यहुदी जात ना एक आखो समूह ना काही सदस्य येशु ना जोळे उनात. सदूकी समूह हई नई मानतस कि मरणारा लोक परत जित्ता होवू सकतस, त्या येशु ना जोळे उनात आणि विचारू लागनात.
19
“हे गुरुजी, मोशे ना शास्त्र मा आमना साठे एक नियम लिखेल होता कि जर कोणी लग्न वाला माणुस नि मोत हुई जास, आणि तो बिगर पोऱ्यास्ना नवरीले सोळीसन मरी जास, त त्या माणुसस्ना भाऊ ले विधवा शी लग्न करी लेवाले पायजे आणि एक पोरग पैदा कराले पायजे जो तेना भाऊ ना वारीस हो.
20
एक परिवार मा सात भाऊ होतात, सर्वास तून मोठा भाऊ नि लग्न करी लीधा पण बिगर पोरस्ना मरी ग्या.
21
तव दुसरा भाऊ नि आपला मरेल भाऊ नि, विधवा संगे लग्न करी लीधा, पण तो बी बिगर पोरस्ना मरी ग्या, हईच गोष्ट तिसरा भाऊ ना संगे हुयनी.
22
आणि सर्वा सात भावूस संगे असच हुयन, त्या बाई नि तेस्ना मधून कोणा बी साठे एक पोरस्ले बी जन्म नई दिधी. शेवट मा, ती बाई बी मरी गयी.
23
आते, आमले सांग, ज्या टाईम ले मरेल लोक परत जित्ता होतीन, ती कोणी बायको हुईन? आमी हय विचारतस कारण कि तिनी त्या सर्वा सातीझनस संगे लग्न करेल शे.”
24
येशु नि तेस्ले सांग, “तुमी चुकीना शेतस कि तुमले माहित नई कि परमेश्वर ना पुस्तक काय सांगस, आणि तुमी परमेश्वर ना सामर्थ्य ना बारामा नई जानतस.
25
कारण कि जव त्या मरेल मधून परत जित्ता हुई जातीन, नईत माणुस, नईत बाया लग्न करावत. त्या परमेश्वर ना दूतस सारखा ऱ्हातीन.
26
मरेल ना जित्ता होवाना बारामा काय तुमनी मोशे नि पुस्तक मा नई वाच? ज्या भाग मा परमेश्वर चेटणारी झाळी मधून मोशे न संगे बोलस, तठे परमेश्वर सांगस कि मी आजून बी ‘अब्राहाम ना परमेश्वर, इसहाक ना परमेश्वर, याकोब ना परमेश्वर शे.’
27
एनासाठे, तो मरेल लोकस्ना परमेश्वर नई शे. तो त्या लोकस्ना परमेश्वर शे जो जिवंत शे. तुमी गैरा चुकीना शेतस.”
28
मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस मधून एक ईसन, येशु आणि सदूकी आपस मा काय चर्चा करत होतात, आणि हय जानीसन कि तेनी तेस्ले चांगल्या प्रकारे उत्तर दिधा; येशु ले विचार, परमेश्वर नि जीतली बी आदन्या दियेल शे, तेस्ना मधून “महत्वपूर्ण आदन्या कोणती शे?”
29
येशु नि तेले उत्तर दिध, “सर्वा आदन्यास मधून हई महत्वपूर्ण शे, ‘हे इस्त्राएल देश ना लोक आयका, प्रभु आमना परमेश्वरच फक्त प्रभु शे.
30
आणि तू प्रभु आपला परमेश्वर ले आपला पुरा मन आणि आपला पुरा जीव कण, आणि आपली पुरी बुद्धी कण, आणि आपली पुरी शक्ती कण प्रेम कर.’
31
आणि दुसरी सर्वा मा महत्वपूर्ण आदन्या हय शे, ‘दुसरास वर बी तीतलाच प्रेम करा जीतला तुमी स्वतः वर प्रेम करतस.’ परमेश्वर नि ह्या दोन आदन्या तून मोठी कोणतीच आदन्या नई दियेल शे.”
32
मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक नि तेले सांग; “गुरुजी, गैर चांगल! तुनी खरज सांग, परमेश्वरच एकमात्र परमेश्वर शे आणि कोणताच दुसरा परमेश्वर नई.
33
आणि तू प्रभु आपला परमेश्वर ले आपला पुरा मन आणि आपला पुरा जीव कण, आणि आपली पुरी बुद्धी कण, आणि आपली पुरी शक्ती कण प्रेम कर, आणि दुसरास वर बी तीतलाच प्रेम करा जीतला तुमी स्वतः वर प्रेम करस, या सर्वा पशु आणि बलिदान जे आमी परमेश्वर ले चाळावतस एस्नातून मोठ शे.”
34
जव येशु नि देख कि तेनी समजीसन उत्तर दिधा, त तेले सांग, “तू परमेश्वर ना राज्य मा प्रवेश कराना जोळे शे,” आणि कोले बी परत तेनाशी काही विचारानी हिम्मत नई हुईनी.
35
नंतर येशु नि परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा शिकाळतांना हय सांग, “मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक न सांगण शे कि ख्रिस्त राजा दाविद ना वंश शे, तव त्या असा सांगतस त तेना अर्थ काय शे?”
36
कारण कि (गैरा पहिले) जव राजा दाविद पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण बोलना, प्रभु परमेश्वर (परमेश्वर) नि मना प्रभु ले सांग, “मना उजवी कळे बठ, जठ लगून कि मी तुना शत्रूस्ले हाराई नई देत.”
37
कारण कि त्या भाग मा बी आठ लोंग कि राजा दाविद नि बी ख्रिस्त राजा दाविद ना पोऱ्या ले प्रभु सांगीसन संभोदित करना, त तो बी दाविद ना वंश कसा होवू सकस? आणि गर्दी ना लोक तेनी आनंद मा आयकत होतात.
38
येशु नि आपला प्रचार मा तेस्ले सांग, “मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस पासून सावधान राहा. तेस्ले हई गोष्ट गैरी आवळस कि सार्वजनिक जागा वर लोक तेस्ले लंबा, आणि महाग कपळा घालतांना देखोत आणि तेस्ले हई आवळस कि बजारस्मा लोक तेस्ले आदरताशी नमस्कार करोत.
39
त्या प्रार्थना घर मा सन्मान नि जागा वर बसान पसंद करतस, आणि मेजवानी मा सन्मान नि जागा बी देखतस.
40
त्या धोका कण विधवास्नी संपती ले ली लेतस, त्या सार्वजनिक जागा वर गैरा टाईम लगून प्रार्थना करतस, कारण कि लोक विचार करतीन कि त्या लोक चांगला शेतस, परमेश्वर निश्चित रूप मा एस्ले जास्त दंड दिन.”
41
येशु मंदिर ना भंडार समोर बठीसन देखी ऱ्हायंता, कि लोक मंदिर ना भंडार मा कोणता प्रकारे पैसा टाकतस आणि कईक मालदार लोकस्नी गैरा सावटा पैसा टाकात.
42
इतला मा एक गरीब विधवा ईसन दोन तांबा ना शिक्का टाकणी, जेस्नी किंमत गैरी कमी होती.
43
तव येशु आपला शिष्यस्ले जोळे बलाईसन तेस्ले सांग; “मी तुमले खरज सांगस, कि मंदिर ना भंडार मा टाकनारस मधून हय गरीब विधवा नि सर्वास तून जास्त टाकेल शे.
44
त्या मालदार शे आणि तेस्नी फक्त तेना मधून काही दियेल शे जेस्नी तेस्ले गरज नई होती, पण हई विधवा गरीब शे आणि येणी ते सर्व काही दिधा जे तेना जोळे होत, येणी तो सर्वा पैसा टाकी दिधा जे ती आपला गरज ना साठे वापरू सकत होती.”
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 13 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16