bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
John 1
John 1
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 2 →
1
ह्या सर्वा जग बनाना पयले वचन होता, आणि वचन परमेश्वर ना संगे होता, आणि वचन परमेश्वर होता.
2
तो सुरुवात पासूनच परमेश्वर ना संगे होता.
3
परमेश्वर नि वचन ना द्वारे सगळ काही बनाव आणि जे काही ह्या दुनिया मा बनायेल होत, सगळ काही वचन ना द्वारे बनायेल शे.
4
तेच वचन सर्वा जीवन ना झरा शे आणि तो सर्वा लोकस्ले उजाया देस.
5
उजाय आंधारा मा चमकस आणि अंधकार तेले मलाई नई सकना.
6
परमेश्वर नि योहान नाव ना एक माणुस ले धाळ,
7
जो लोकस्ले उजाया ना बारामा साक्ष देवाले एयेल होता, एनासाठे कि सर्वा त्या साक्ष ना द्वारे विश्वास करोत.
8
योहान स्वता तर ते उजाया नई होता, पण तो त्या उजाया नि साक्षी देवाना साठे एयेल होता.
9
ती जी खरा उजाया शे जे प्रत्येक माणुस्ले प्रकाशित करस जग मा येणार होती.
10
वचन जग मा होता आणि जग तेना द्वारा उत्पन्न हुयना पण जग ना लोकस्नी तेले नयी ओयख.
11
तो आपला देश मा उना आणि तेना आपला लोकस्नी तेले स्वीकार नई करनत.
12
पण जीतलास्नी तेले स्वीकार करणात, आणि तेनावर विश्वास करणात, त्या सर्वास्ले तेनी परमेश्वर ना संतान बानाना अधिकार दिधा.
13
त्या नईत रक्त तून, नईत शरीर नि ईच्छा तून, नईत माणुस नि ईच्छा तून, पण परमेश्वर नि स्वता तेस्ले आपला पोर ठरायेल शे.
14
तो वचन माणुस बनना. तो कृपा आणि खरापण तून पूर्णपणे होयनस आमना मधमा ठिया करना. आमी तेनी अशी महिमा देखी जशी परमेश्वर बाप ना कळून एयेल एकुलता पोऱ्या नि महिमा.
15
योहान नि तेना विषयी मा साक्ष दिना आणि आवाज दिसन सांगणा, “हवू तोच शे, जेना मी वर्णन करनू, कि जो मना नंतर इरायना, तो मनातून श्रेष्ठ शे कारण तो मनातून पयले पासून होता.”
16
तेनी परिपूर्णता तून आमी सर्वास्ले कृपा वर कृपा भेटेल शे.
17
एनासाठे कि मोशे ना नियम त मोशे ना द्वारा दियेल शे, पण परमेश्वर नि येशु ख्रिस्त ना द्वारे कृपा आणि खरेपणा दाखाळ.
18
परमेश्वर ले कोणी कदी नई देख फक्त एकुलता पोऱ्या नि जो बाप परमेश्वर ना जोळे शे, तेनी परमेश्वर ले आमना वर प्रकट करना.
19
योहान नि साक्ष हई शे, कि जव यहुदी पुढारीस्नी यरूशलेम शहर तून यहुदी पुजारी आणि मंदिर मा मदत करणारा लेवी लोकस्ले हई विचारा साठे धाळना, “तू कोण शे?”
20
त योहान नि हई मानी लीधा, आणि तेनी तेस्ले स्पष्ट रूप मा सांग, “मी ख्रिस्त नई शे.”
21
तव तेस्नी तेले विचार, “त मंग कोण शे? काय तू एलीया भविष्यवक्ता शे?” तेनी सांग, “मी नई शे.” “तर काय तू तो भविष्यवक्ता शे?” तेनी उत्तर दिधा, “नई.”
22
तव तेस्नी तेले विचार, “मंग तू कोण शे? कारण कि आमी आमले धाळणारस्ले काय उत्तर देवूत. तू आपला विषय मा काय सांगस?”
23
योहान बाप्तिस्मा देणारा नि सांग, “जसा यशया भविष्यवक्ता नि सांगेल शे, उजाळ जागा मा एक हाका मारणार ना शब्द आयकू ईऱ्हायना, कि प्रभु ना रस्ता तयार करा.”
24
ह्या प्रश्न ले विचारनारा लोक परूशी लोकस कळून धाळायेल होतात.
25
तेस्नी तेले हई प्रश्न विचार, “जर तू ख्रिस्त नई शे, आणि नईत एलीया, आणि नईत भविष्यवक्ता शे, त मंग बाप्तिस्मा काबर देस?”
26
योहान बाप्तिस्मा देणारा नि तेस्ले उत्तर दिधा, “मी त पाणी कण बाप्तिस्मा देस, पण तुमना मधमा एक व्यक्ती उभा शे, जेले तुमी नई जानतस.
27
म्हणजे मना नंतर जो येणार शे, जेना जोळास्ना बंद खोलना बी मी योग्य नई शे.”
28
या गोष्टी यार्देन नदी ना पार बेथानिया नगर मा हुईनी, जठे योहान बाप्तिस्मा देणारा लोकस्ले बाप्तिस्मा देत होता.
29
दुसरा दिन योहान नि येशु ले आपले कळे येतांना देखीसन सांग, “देखा, हावू परमेश्वर ना मेमना, जो जग ना लोकस्ना पापस्ले ली लेस.”
30
हवू तोच शे, जेना विषय मा मी सांगेल होता, कि एक व्यक्ती मना नंतर येस, जो मनातून श्रेष्ठ शे, कारण तो मनातून पयले पासून होता.
31
मनी स्वता पयले तेले नई वयख, कि तो ख्रिस्त शे. पण मी एनासाठे पाणी कण बाप्तिस्मा देत उनू कि इस्त्राएल देश ना लोकस्वर हई प्रगट करी सकू कि तो कोण शे.
32
आणि योहान नि हई साक्ष दिधी, “मनी आत्मा ले स्वर्ग मधून कबुतर ना रूप मा उतरतांना देख, आणि तो तेनावर थांबीग्या.
33
आणि मी त तेले ओयखत बी नई होत, कि तो ख्रिस्त शे, पण जेनी मले पाणी कण बाप्तिस्मा देवाले धाळ, तेनीच मले सांग, जेनावर तू आत्मा ले उतरतांना आणि थांबताना देखशीन तोच पवित्र आत्मा कण बाप्तिस्मा देणारा शे.
34
मनी तेले देख आणि मी तुमले ह्या गोष्ट नि साक्ष देस कि हावुच परमेश्वर ना पोऱ्या शे.”
35
दुसरा दिन योहान बाप्तिस्मा देणारा आणि तेना शिष्य मधून दोन झन परत त्याच जागा वर उभा होतात.
36
येशु तठून जात होता त तेनी नजर टाकीसन सांग, “देख, हवू परमेश्वर ना मेमना शे.”
37
तव त्या दोनी शिष्य तेन आईकसन येशु ना मांगे चालना ग्यात.
38
येशु नि तेस्ले आपला मांगे येतांना देखीसन तेस्ले विचार, “तुमी कोणी शोधा मा शे?” तेस्नी येशु ले सांग, “हे गुरु, तू कोठे ऱ्हास?”
39
येशु नि तेस्ले सांग, “चाला, त देखी लेशान.” दुफार ना जवळपास चार वाजी जायेल होतात, जव त्या तेना संगे ग्यात आणि देखनात कि तो कोठे ऱ्हास. एनासाठे त्या बाकी उरेल दिन ना साठे तठेच थांबनात.
40
त्या दोनी मधून, जो योहान नि गोष्ट आयकीसन येशु ना मांगे चालू लागणा, एक त शिमोन पेत्र ना भाऊ अंद्रिया होता.
41
अंद्रिया पयले आपला सख्खा भाऊ शिमोन ले भेटीसन तेले सांग, “आमले ख्रिस्त म्हणजे परमेश्वर ना अभिषिक्त भेटी जायेल शे.”
42
अंद्रिया नि शिमोन ले येशु जोळे लयना, येशु नि तेनावर नजर ठीसन सांगणा, “तू योहान ना पोऱ्या शिमोन शे, तू केफा म्हणजे पेत्र सांगामा ईन.”
43
दुसरा दिन येशु गालील जिल्हा मा जावाना निर्णय करना आणि फिलिप्प ले भेटीसन सांगणा, “मना मांगे चालू लाग.”
44
फिलिप्प त अंद्रिया आणि पेत्र ना बेथसैदा नगर ना रहिवासी होता.
45
फिलिप्प नि नतनयल ले भेटीसन तेले सांगणा, “आमले तो माणुस भेटी जायेल शे, जेना बारामा मा मोशे ना नियम मा आणि भविष्यवक्तास्नी लिखेल शे. तो नासरेथ नगर ना योसेफ ना पोऱ्या येशु शे.”
46
नतनयल नि तेले विचार, “काय कोणती चांगली वस्तू बी नासरेथ नगर मधून निघू सकस?” फिलिप्प नि तेले सांग, “चालीसन देखीले.”
47
येशु नि नतनयल ले आपला कळे येतांना देखीसन तेना विषय मा सांग, “देखा, हवू इस्त्राएल देश ना ईमानदार माणुस शे, एनामा कोणताच कपट नई शे.”
48
नतनयल नि तेले विचार, “तू मले कसा ओयखस?” येशु नि तेले उत्तर दिधा, “एनातून पयले कि फिलिप्प नि तुले बलाव, जव तू अंजिर ना झाळ खाले होता, तव मी तुले देखेल होता.”
49
नतनयल नि तेले उत्तर दिधा, “हे गुरु, तू परमेश्वर ना पोऱ्या शे, तू इस्त्राएल देश ना राजा शे.”
50
येशु नि तेले उत्तर दिधा, “मनी जे तुले सांग, कि मी तुले अंजिर ना झाळ खाले देखेल होतु, काय तू एनासाठे विश्वास करस. तू एनातून मोठा मोठा काम देखशिन.”
51
मंग तेले सांगणा, “मी तुमले खरोखर सांगस कि तुमी स्वर्ग ले उघळेल, आणि परमेश्वर ना दूतस्ले वरे जातांना आणि मी माणुस ना पोऱ्या ना वरे उतरतांना देखशात.”
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21