bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
John 10
John 10
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 11 →
1
“मी तुमले खरोखर सांगस, कि जो कोणी दरवाजा मधून मेंढ्यास्ना वाडा मा प्रवेश नई करस, पण कोणत्या दुसरा कळून चढीजास, तो चोर आणि डाखू शे.
2
पण मेंढ्या ना मेंडपाळ दरवाजा कळून प्रवेश करस.
3
तेना साठे द्वारपाल दरवाजा उघाळी देस, आणि मेंढ्या तेना आवाज ओयखतस, आणि तो आपला मेंढ्या ले नाव लिसन आवज देस, आणि तेस्ले बाहेर लीजास.
4
आणि जव तो आपला सर्वा मेंढ्यास्ले बाहेर काळी देस, त तेस्ना पुढे-पुढे चालस, आणि मेंढ्या तेना मांगे चालतस आणि त्या तेना आवाज ओयखतस.
5
पण त्या दुसरा ना मांगे नई जावाव, पण तेना कळून पयीन, कारण त्या दुसरा ना आवाज ओयखत नई.”
6
येशु नि तेस्ले हवू दाखला सांगणा, पण त्या नई समजी सकनात कि तेना सांगाणा अर्थ काय होता.
7
तव येशु तेस्ले आजून सांगस, “मी तुमले खरोखर सांगस, कि मेंढ्यास्ना साठे दरवाजा मी शे.”
8
जीतला उनात, त्या सर्वा चोर आणि डाखू शे, पण मना मेंढ्या तेस्न नई आयकतस.
9
मना द्वारे मधमा येनारस्ना परमेश्वर तारण करीन, आणि मधमा बाहेर येन जान करत राहीन आणि खावाले जेवण भेटीन.
10
चोर फक्त मेंढ्यास्ले चोरी कराले, माराले आणि नष्ट कराले येस. मी एनासाठे एयेल शे, कारण त्या खरज जित्ता ऱ्हावो.
11
चांगला मेंडपाळ मी शे, चांगला मेंडपाळ मेंढ्या साठे आपली ईच्छा कण जीव देस.
12
मजुरी वर लायेल मेंडपाळ जव लांडगा येतांना देखीन त तो पयी जाईन. तो मेंढ्यास्ले सोळी दिन कारण तो तेस्ना मेंडपाळ नई शे, आणि मेंढ्या तेना नई शे. एनासाठे लांडगा तेस्ना वर हमला करस आणि गवारा ले गले पते करी देस.
13
तो एनासाठे पई जास कारण तो मजुर शे, आणि तेले मेंढ्यास्नी चिंता नई.
14
ज्या प्रकारे बाप मले ओयखस आणि मी बाप ले ओयखस, त्याच प्रकारे, मी मना मेंढ्यास्ले ओयखस आणि मना मेंडरू मले ओयखतस.
15
या प्रकारे बाप मले ओयखस, आणि मी बाप ले ओयखस. मी मेंढ्यास साठे मराले तयार शे.
16
आणि मना आजून बी मेंढ्या शे, ज्या ह्या गोशाळा ना नई, मले तेस्ले बी लयान अवश्य शे, त्या मना आवाज ओयखतीन, तव एकच गवारा आणि एकच मेंडपाळ ऱ्हाईन.
17
बाप मनावर एनासाठे प्रेम करस कारण मी आपली ईच्छा कण जीव देस, कारण मी परत जित्ता हुई जावू.
18
कोणी मना जीव मना पासून हिसकावत नई, पण मी आपली ईच्छा कण तेले स्वता देस. मले तेले देवाना अधिकार शे, आणि परत तेले लेवाना अधिकार बी शे. कारण कि हई तीच आज्ञा शे जी मले मना बाप कळून भेटेल शे.
19
या गोष्टी मुळे यहुदी लोकस्मा परत फुट पडनी.
20
तेस्ना मधून गैरा सावटा सांगू लागणत, “तेनामा दुष्ट आत्मा शे, आणि तो पागल शे, तेनी नका आयकज्यात.”
21
दुसरास्नी सांग, “या गोष्टी असा माणुस ना नई जेनामा दुष्ट आत्मा शे. एक दुष्ट आत्मा कदी बी एक अंधा माणुस ले दुष्टी नई देवू सकस.”
22
यरूशलेम शहर मा समर्पण ना सन हुयना, आणि हिवाया ना टाईम होता.
23
आणि येशु परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा शलमोन ना ओसारा मा फिरत होता, जो परमेश्वर ना मंदिर ना आंगण ना मधमा होता.
24
तव यहुदी पुढारीस्नी तेले ईसन घेर आणि विचारनात, “तुनी आमले गैरा टाईम पासून नासमज मा ठीयेल शे. आते आमले स्पष्ट रूप मा सांगी दे. काय तू ख्रिस्त शे.”
25
येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “मनी तुमले सांगी दिधा, आणि तुमी विश्वास नई करतस, जे काम मी आपला बाप ना अधिकार शी करस त्याच मना साक्षी शे.”
26
पण तुमी एनासाठे विश्वास नई करतस, कारण कि तुमी मना मेंढ्यास मधून नई शे, जसा कि मनी तुमले सांग.
27
मना मेंढ्या मना आवाज ले ओयखतस, मी तेस्ले ओयखस आणि त्या मना मांगे-मांगे चालतस.
28
आणि मी तेस्ले कायम ना जीवन देस, आणि त्या कदी नाश नई होवाव, आणि कोणी बी तेस्ले मना कळून हिसकावू नई सकस.
29
मना बाप नि, जेनी तेस्ले मले दियेल शे, तो सर्वास्मा महान शे, आणि कोणी तेस्ले बाप ना हात मधून नई हिसकावू सकत.
30
मी आणि मना बाप एक शे.
31
एक सावा आखो यहुदीयास्नी तेनावर दगडफेक कराले दगड उचलनात.
32
एनावर येशु नि तेस्ले सांग, “मनी तुमले बाप कळून गैरा चांगला काम दाखाळेल शे, तेस्ना मधून कोणता काम साठे तुमी मनावर दगडफेक करतस?”
33
यहुदी पुढारीस्नी तेले उत्तर दिधा, “चांगला काम साठे आमी तुनावर दगडफेक नई करतस, पण परमेश्वर नि निंदा मुळे आणि एनासाठे कि तू माणुस हुयसन बी परमेश्वर होवाना दावा करस.”
34
येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “काय हई परमेश्वर ना पुस्तक मा आणि मोशे ना नियम मा नई लिखेल शे, कि परमेश्वर नि आपला लोकस्ना पुढारीस्ले सांग, कि त्या ईश्वर शेतस?”
35
आणि तुमले माहित शे कि परमेश्वर ना पुस्तक ले बदलू नई सकतस. एनासाठे तेना लोकस्ना पुढारीस्ले ईश्वर सांग जेस्ले हवू संदेश दियेल शे.
36
जव मी हई सांगस, “मी परमेश्वर ना पोऱ्या शे.” तर तुमी मले काब सांगतस, “तू परमेश्वर नि निंदा करस.” मी तोच शे जेले परमेश्वर, मना बाप नि आलग कर आणि मले जग मा धाळ.
37
जर मी परमेश्वर, आपला बाप ना काम नई करस, त मना विश्वास नका करा.
38
“पण जर मी करस, तर मना विश्वास बी नका करा, पण त्या कामस्वर विश्वास करा, तव तुमले माहित पळीन आणि समजष्यात कि परमेश्वर, मना बाप मना मा ऱ्हास, आणि मी मना बाप मा ऱ्हास.”
39
तव तेस्नी तेले पकडाना परत प्रयत्न करणात पण तो तेस्ना तून दूर चालना ग्या.
40
मंग येशु यार्देन नदी ना पार त्या जागा वर चालना गया, जठे योहान बाप्तिस्मा देणारा पयले बाप्तिस्मा देत होता, आणि येशु तठेच ऱ्हायना.
41
गैरा सावटा तेना कळे ईसन सांगत होतात, “योहान बप्तिस्मा देणारा नि त कोणताच चिन्ह चमत्कार नई दाखाळ, पण जे काही योहान बप्तिस्मा देणारा नि येणा विषय मा सांगेल होता ते सगळ खर होत.”
42
तठे गैरा लोकस्नी तेनावर विश्वास करा.
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 11 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21