bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
John 14
John 14
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 15 →
1
“तुमना मन दुखी नई होवो, तुमी परमेश्वर वर विश्वास ठेवतस मनावर बी विश्वास ठेवा.
2
मना बाप ना घर मा गैरी राहाले जागा शे, जर नई राहाती, त मी तुमले सांगी देता. कारण कि मी तुमना साठे जागा तयार कराले जाई ऱ्हायनु.
3
मना जावाना आणि तुमना साठे जागा तयार कराना नंतर मी परत ईसन तुमले मना संगे ऱ्हावाले लिजासु, कारण कि जठे मी ऱ्हास तठे तुमी बी राहा.
4
तुमले माहित शे जठे मी जास, तुमले तठला रस्ता माहित शे.”
5
थोमा नि तेस्ले सांग, “गुरुजी, आमले नई माहित कि तू कोठे जास, त रस्ता कसकाय जानसुत?”
6
येशु नि तेस्ले सांग, “मार्ग आणि खरेपणा आणि तो जो जीवन देस मीच शे, बिगर मना द्वारे कोणीच परमेश्वर बाप ना जोळे नई पोहचू सकत.
7
जर तुमी मले ओयखतात, त मना बाप ले बी ओयखशात. आणि आते पासून तेले ओयखतस, आणि तेले देखेल बी शेतस.”
8
फिलिप्प तेले सांग, “गुरुजी, बाप ले आमले दाखाळ, त आमी संतृष्ट हुई जासुत.”
9
येशु नि तेले सांग, “हे फिलिप्प, मी इतला दिन पासून तुमना संगे शे, काय तू मले नई ओयखस?” जेनी मले देखेल शे तेनी बाप ले देखेल शे, तू काब सांगस कि परमेश्वर बाप ले आमले दाखाळ?
10
परमेश्वर बाप मना मा ऱ्हास, आणि मी परमेश्वर मा ऱ्हास, काय तू हय गोष्ट वर विश्वास नई करस, ह्या गोष्टी ज्या तुमले सांगस, मी स्वता कळून काही नई करू सकत, पण परमेश्वर बाप मना मा ऱ्हायसन तेच करस जी तेनी ईच्छा शे.
11
मना विश्वास करा, कि मी बाप मा शे, आणि बाप मना मा शे, नईत ज्या चमत्कार मनी करेल शे, त्याच मुळे मना विश्वास करा.
12
मी तुमले खरोखर सांगस, “कि जो मनावर विश्वास करस, हय काम जे मी करस तो बी करीन, पण एनातून बी मोठा काम करीन, कारण मी बाप ना जोळे जास.”
13
आणि जे काही तुमी मना नाव वर मांगशान, तेच मी करसू कि पोऱ्या ना द्वारे बाप नि महिमा हो.
14
जर तुमी मना नाव कण काही मांगशान, त मी तेले करसू.
15
“जर तुमी मना शी प्रेम करतस, त मनी आज्ञास्ना पालन करशान.”
16
मी बाप ले विनंती करसू, आणि तो तुमले एक आजून मदत करणारा दिन, कि तो कायम तुमना संगे राहीन.
17
पण तो पवित्र आत्मा शे, जो परमेश्वर ना बारामा सत्य ले सांगस. हय पवित्र आत्मा शे जेले संसार ना लोक स्वीकार नई करतस, कारण त्या तेले देखू नई सकस, आणि नई तेले जानस तुमी तेले जानतस, कारण तो तुमना संगे ऱ्हास, आणि तो तुमना मधमा ऱ्हास.
18
“मी तुमले अनाथ नई सोडाव, मी तुमना जोळे परत येसू.
19
आणि थोडाच टाईम ऱ्हाईजायेल शे, कि संसार ना लोक मले नई देखाव, पण तुमी मले देखशान, कारण मी परत जित्ता हुई जासू, आणि एनासाठे तुमी बी जीवीत राहशान.
20
जव मी परत जित्ता हुई जासू, त तुमी जानशान, कि परमेश्वर मना मा ऱ्हास, आणि मी परमेश्वर मा ऱ्हास, आणि तुमी मना मा ऱ्हातस आणि मी तुमनामा.
21
ज्या मनी आज्ञास्ले ओयखस, आणि तो तेस्ना पालन करस, तोच मना शी प्रेम करस, आणि जो मना शी प्रेम करस, तेनावर मना बाप प्रेम करीन, आणि मी तेनाशी प्रेम करसू, आणि मी स्वता ले तेनावर प्रगट करसू.”
22
शिष्यस मधून एक शिष्य जेना नाव यहूदा होता पण तो यहूदा जो इस्कर्योत नई होता, त्या यहूदा नि येशु ले विचार, “गुरुजी, तू स्वता ले आमना वर काबर प्रगट करस आणि संसार ना लोकस वर नई?”
23
येशु नि तेले उत्तर दिधा, “मी स्वता ले असा लोकस वर प्रगट कराना देखस ज्या मना शी प्रेम करतस, आणि ज्या मनी शिक्षा ना पालन करतस, आणि मना बाप तेनावर प्रेम करीन, आणि आमी तेना जोळे येसुत, आणि तेना संगे ऱ्हासुत.”
24
जो मना शी प्रेम नई करस, तो मनी शिक्षा ना पालन नई करस, आणि जी शिक्षा तुमी आयकतस, ते मना नई पण मना बाप ना शे, जेनी मले धाळेल शे.
25
“ह्या गोष्टी मी तुमना संगे ऱ्हायसन तुमले सांगेल शे.
26
पण मदत करणारा म्हणजे पवित्र आत्मा जेले बाप मना अधिकार ना संगे धाळीन, तो मदत करणारा तुमले सर्वा गोष्टी सिखाडीन, आणि जे काही मी तुमले सांगेल शे, ते सगळ तुमले आठवण देवाळीन.”
27
मी तुमले शांती देस म्हणजे ती शांती जी मना जोळे शे. हय ती शांती नई जी संसार देस, तुमना मन दुखी नई हो आणि घाबरू नका.
28
तुमी आयकात, कि मनी तुमले सांग, मी जास आणि तुमना जोळे परत येसू, जर तुमी मनावर प्रेम करतस, त या गोष्टी वर बी खुश होतात, कि मी बाप ना जोळे जास. कारण कि बाप मनातून महान शे.
29
आणि आते मी ह्या सर्वा गोष्टी होवाना पयले तुमले सांगी दिएल शे, कि जव ते हुईजान, त तुमी मनावर विश्वास करा.
30
मना कळे तुमना संगे बोलाले जास्त टाईम नई वाचेल शे, कारण कि सैतान या संसार ना सरदार इरायना, आणि मनावर तेना काहीच अधिकार नई.
31
पण हई एनासाठे होस कि संसार ना लोकस्ले माहित पडो कि मी बाप शी प्रेम करस, आणि ज्या प्रकारे बाप नि मले आज्ञा दिधी, मी तसाच करस. उठा, आठून चाल.
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 15 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21