bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
John 20
John 20
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 19
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 21 →
1
रविवार ना दिन सक्कायमा मरिया जी मग्दालीया नगर नि होती, सक्कायमा अंधार राहतानाच कईक दुसऱ्या बायास संगे कबर वर उणी, आणि दगड ले कबर ना प्रवेश दरवाजा वरून बाजुमा होयल देखनी.
2
तव ती पयनी आणि शिमोन पेत्र आणि दुसरा शिष्य ना जोळे जेनाशी येशु प्रेम करत होता ईसन सांगाले लागणी, “कोणी प्रभु ना शव ले कबर मधून काळी लीजायेल शे, आणि आमले नई माहित, कि ते तेले कोठे ठीएल शे.”
3
तव पेत्र आणि दुसरा शिष्य निघीसन कबर कळे गयात.
4
आणि दोनी संगे-संगे पयत होतात, पण दुसरा शिष्य पेत्र तून जोरमा पयीसन कबर वर पयले पोहोचना.
5
आणि वाकीसन मलमल ना कपळा ना लांब चादर पडेल देखनात, तरी बी तो मधमा नई ग्या.
6
तव शिमोन पेत्र तेना मांगे मांगे पोहचना आणि कबर ना मधमा ग्या आणि जेनाशी तेना शरीर ले झाकेल होतात त्या लांब कपळा ले पडेल देखना.
7
तोंड गुंडाळेल रुमाल जो तेना डोका वर बांघेल होता, कपळा ना संगे पडेल नई पण आल्लग एक जागा वर गुंडाळेल देखात.
8
तव दुसरा शिष्य बी जो कबर वर पयले पोहचेल होता, मधमा गया आणि देखीसन कि येशु मरेल जित्ता हुई जायेल शे, विश्वास करना.
9
परमेश्वर ना पुस्तक मा येशु ना बारामा हय निश्चित रूप कण लिखेल होत, कि तो आपली मोत मधून परत जित्ता हुईन, पण त्या आते लोंग येले समजू नई सकनात.
10
तव ह्या शिष्य आपला घर परत ग्या.
11
पण मरिया रळत कबर ना बाहेर उभी ऱ्हायनी, आणि रळत-रळत कबर कळे वाकीसन,
12
दोन परमेश्वर ना दूत ले धव्या कपळा घालेल एक ले डोका जोळे आणि एक ले पाय जोळे बठेल देखनी, जठे येशु ना मृत शरीर ठीयेल होता.
13
तेस्नी तेले सांग, “ओ बहिण, तू काब रळस?” तेनी तेस्ले सांग, “त्या मना प्रभु ना शव ले उचली लीग्यात आणि मले नई माहित तेले कोठे ठीयेल शे.”
14
हई सांगा नंतर ती मांगे फीरणी आणि येशु ले उभा देखनी आणि नई ओयखनी, कि हवू येशु शे.
15
येशु नि तिले सांग, “ओ बहिण, तू काब रळस? कोले झामलस?” तेनी माळी समजीसन तेले सांग, “ओ महाराज, जर तुनी तेना शव ले उचलेल शे, त मले सांग कि तेले कोठे ठीयेल शे, आणि मी तेले लीजासु.”
16
येशु नि तिले सांग, “मरिया.” तेनी मांगे फिरीसन तेनाशी इब्री भाषा मा सांग, “रब्बुनी.” म्हणजे ओ गुरुजी.
17
येशु नि तिले सांग, “मना पायस्ले नका धरा, कारण कि मी आते लोंग बाप ना जोळे वरे नई गया, पण मना शिष्यस जोळे जाईसन सांगी दे, कि मी मना बाप जो तुमना बी बाप शे आणि मना परमेश्वर, जो तुमना बी परमेश्वर शे. तेना जोळे वरे जाई ऱ्हायनु.”
18
मरिया जी मग्दाली गाव नि होती जायसन शिष्यस्ले सांग, “तेनी प्रभु ले देख आणि प्रभु नि तीना संगे गोष्टी करना.”
19
त्याच रविवार ना संज्याकायले सर्वा शिष्य एक संगे एकत्र हुईनात, तेस्नी दरवाजा बंद करी लीनात कारण त्या यहुदी पुढारीस्ले घाबरेल होतात, तव येशु उना आणि मधमा उभा हुईसन तेस्ले सांग, “तुमले शांती भेटो.”
20
आणि हई सांगीसन तेनी तेस्ले आपला हात आणि आपला क्रूस ना घाव दाखाडा, तव शिष्य येशु ले देखीसन आनंदित हुयनात.
21
येशु नि आजून तेस्ले सांग, “तुमले शांती भेटो, ज्या प्रकारे मना बाप नि मले संसार ना लोकस जोळे धाळ, तसाच मी बी तुमले संसार मा धाळस.”
22
हई सांगीसन तेनी तेस्ना वर फुक आणि तेस्ले सांग, “पवित्र आत्मा ल्या.
23
जेस्ना पाप तुमी माफ करशात त्या तेस्ना साठे माफ करामा येतीन, जेस्ले तुमी ठेवशान, त्या आपला पापस्मा बांधायेल राहतीन.”
24
जव येशु आपला शिष्यस्ना जोळे उनात बारा शिष्यस मधून एक व्यक्ती म्हणजे थोमा जो दिदुम सांगामा येस तेस्ना संगे नई होता.
25
जव थोमा उनात दुसरा शिष्य तले सांगू लागणत, “आमनी प्रभु ले देखेल शे.” तव तेनी तेस्ले सांग, “जठलोंग मी तेना हात ना खिया ना घाव नई देखाव आणि खिया ना घाव मा आपली बोट नई टाकाव आणि तेनी कुशी मा आपला हात टाकीसन नई देखाव तठलोंग मी विश्वास नई कराव, कि तो मरेल मधून जित्ता हुई जायेल शे.”
26
एक हाप्ता नंतर तेना शिष्य परत घर ना मधमा होतात, आणि थोमा तेस्ना संगे होता, आणि दरवाजा बंद होता, तव येशु ईसन आणि मधमा उभा हुईसन सांगणा, “तुमले शांती भेटो.”
27
तव तेनी थोमा ले सांग, “आपली बोट आठे लईसन मना हातस्ले देख, आणि आपला हात लईसन मना कुशी मा टाक आणि शक कराना बंद कर, पण विश्वास कर.”
28
हई आयकीसन थोमा नि उत्तर दिधा, “ओ मना प्रभु, ओ मना परमेश्वर.”
29
येशु नि तेले सांग, “थोमा तुनी त मले देखीसन विश्वास करेल शे. पण धन्य शे त्या ज्या बिगर देखाना मनावर विश्वास करतस.”
30
येशु नि आजून बी गैरा चिन्ह शिष्यस्ना समोर दाखाडा, ज्या ह्या पुस्तक मा लिखेल नई शेतस.
31
पण हई एनासाठे लिखेल शे, कि तुमी विश्वास करत ऱ्हावा, कि येशुच परमेश्वर ना पोऱ्या, ख्रिस्त शे, आणि तेनावर विश्वास करीसन तेना नाव कण कायम ना जीवन भेटो.
← Chapter 19
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 21 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21