bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
John 12
John 12
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 13 →
1
मंग येशु वल्हांडण ना सन ना सहा दिन पयले येशु बेथानी नगर मा उना, जठे तेनी लाजर ले मरेल मधून जित्ता करेल होता.
2
तठे तेस्नी तेना साठे जेवण तयार करणात आणि येशु न सन्मान करासाठे मार्था सेवा करत होती, आणि लाजर तेस्ना मधून एक होता जो येशु ना संगे जेवण कराले बठेल होतात.
3
तव मरिया नि शुद्ध जटामासी ना अर्धा लिटर नि एक कुप्पी महागामोल ईत्र लिसन येशु ना पाय वर ओतनी, आणि आपला केसस वर तेना पाय पुसणी, आणि ईत्र नि सुगंध कण घर सुगंधीत हुईग्या.
4
पण तेना शिष्यस मधून यहूदा इस्कर्योत नाव ना एक शिष्य जो तेले धरावनार होता, सांगू लागणा,
5
“ह्या ईत्र ले तीन शे दिनार (तीन शे दिन नि मजुरी) मा ईकीसन गरीबस्ले काब नई दि टाकत?”
6
तेनी हई गोष्ट एनासाठे नई सांग, कि तेले गरीबस्नि चिंता होती, पण एनासाठे कि तो चोर होता आणि तेना कळे तेस्नी पैसास्नि थैली ऱ्हात होती, आणि तेनामा जे काही टाकामा येत होत, तो काळी लेत होता.
7
पण येशु नि सांग, “तिले एखटी सोळी द्या. कारण ती टाईम ना पयलेच मना गाळानी तयारी साठे हय करी ऱ्हायनी.
8
कारण कि गरीब लोक त तुमना संगे कायम ऱ्हातीन, पण मी तुमना संगे कायम नई ऱ्हावाव.”
9
जव लोकस्नी आयक कि येशु तठे होता त यहुदी लोकस्नी एक मोठी गर्दी तठे उणी. त्या फक्त येशु लेच नई, पण लाजर ले बी देखाले एयेल होतात, जेले तेनी मरेल मधून जित्ता करेल होता.
10
पण मुख्य यहुदी पुजारीस्नी लाजर ले बी मारानी योजना बनावी.
11
कारण कि तेना मुळे गैरा लोक यहुदी पुढारीस्ले अस्वीकार करत होतात, आणि येशु वर विश्वास करत होतात.
12
येशु यरूशलेम शहर मा ईऱ्हायना, हय आयकीसन दुसरा गैरा लोक दुसरा दिन सन मा एयेल होतात,
13
तेस्नी खजूर ना फांद्या लीधात, आणि तेले भेटाले निघनत, आणि ओरडीसन सांगू लागनात, “होसन्ना, धन्य इस्त्राएल देश ना राजा, जो प्रभु ना नाव वर येस.”
14
जव येशु ले धाकला शिंगरू भेटणा, त तो जसा यरूशलेम शहर मा उना, तो तेनावर बठी गया, जसा परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, तसाच हुईना,
15
“ओ सियोन शहर ना लोक, घाबरू नका, देखा, तुमना राजा धाकला शिंगरू वर बठीसन इऱ्हायना.”
16
येशु ना शिष्य, ह्या गोष्टी पयले नई समजनत, पण जव परमेश्वर नि येशु नि महिमा प्रकट करना, त तेस्ले आठवण उणी, कि जे काही बी येशु ना हुयन, ते ठीक तसच होत, जस कि परमेश्वर नि पुस्तक मा सांगेल होत.
17
त गर्दी ना लोकस्नी ज्या त्या टाईम ले तेना संगे होतात, हय साक्ष देवाले लागनात कि तेनी लाजर ले मरेल मधून परत जित्ता करी दियेल होता.
18
गैरा लोक येशु ले भेटाले उनात, कारण कि तेस्नी ह्या सामर्थ्य ना काम ना बारामा आयकेल होतात.
19
त परूशी लोकस्नी आपस मा सांग, “विचार करा, आमी काहीच नई करू सकतस. कारण कि पुरा संसार तेना मांगे चालू लागणा शे.”
20
तठे कईक ग्रीक लोक होतात, ज्या वल्हांडण ना सन ना मुळे उपासना करान साठे यरूशलेम शहर मा एयेल होतात.
21
त्या गालील जिल्हा ना बेथसैदा नगर ना ऱ्हायनारा शिष्य फिलिप्प ना जोळे ईसन तेले विनंती करू लागनात, “महोदय, आमनी येशु ले भेटानी ईच्छा शे.”
22
फिलिप्प नि ईसन अंद्रियाले सांग, तव अंद्रिया आणि फिलिप्प नि येशु ले सांग.
23
एनावर येशु नि तेस्ले सांग, “कि तो टाईम इजाएल शे, कि मी माणुस ना पोऱ्या नि महिमा होवो.”
24
मी तुमले खरोखर सांगस, कि जठलोंग गहू ना दान जमीन वर पडीसन मरत नई, तो एखटा ऱ्हास पण जव मरी जास, त गैरा फय लयस, मना संगे बी हईच हुईन.
25
जे आपला जीव ले प्रिय समजस, तो तेले दवाळी देस, आणि जो या जग मा आपला जीव ले अप्रिय जानस, तो कायम ना जीवन साठे तेनी राखोयी करीन.
26
जर कोणी मनी सेवा करीन, तर त्या मना शिष्य बना, त जठे मी शे तठे मना शिष्य बी ऱ्हायीन, जर कोणी मनी सेवा करीन, त परमेश्वर बाप तेना सन्मान करीन.
27
“आते मी गैरा दुखी शे. एनासाठे आते मी काय सांगू? ओ बाप, मले ह्या पीळाना टाईम वाचाळ? पण मी संसार मा एनासाठे एयेल शे, कारण कि दुख उचलू.
28
हे बाप, प्रगट कर कि तू कितला महिमामय शे.” त आकाश तून हय वाणी हुयनी, “मी प्रगट करेल शे, कि मी कितला महिमामय शे आणि येले परत प्रगट करसू.”
29
तव लोक उभा होतात त्या आयकत होतात, तेस्नी सांग, कि हय ढग नि आवाज होता, दुसरास्नी सांग, “कोणी परमेश्वर ना दूत नि तेना संगे बोलना.”
30
एनावर येशु नि सांग, “हय आवाज तुमना फायदा साठे होता, नई मनासाठे नई.
31
आते ह्या संसार मा लोकस्ना न्याय करासाठे परमेश्वर ना टाईम शे, आते ह्या जग ना शासक सैतान ना शक्ती ले नष्ट कराना टाईम शे.
32
आणि जर मले पृथ्वी पासून वरे चळावामा ईन, त सर्वास्ले आपला जोळे लयसू.”
33
अस सांगीसन तेनी हय प्रगट करी दिधा, कि तो कसा मरणार होता.
34
एनावर लोकस्नी तेले सांग, “आमी परमेश्वर ना पुस्तक मा हय गोष्ट आयकेल शे, कि ख्रिस्त कायम जित्ता राहीन, मंग तू कसकाय सांगस, माणुस ना पोऱ्या ले उंचावर चढावान निश्चित शे? हवू माणुस ना पोऱ्या कोण शे?”
35
येशु नि तेस्ले सांग, “उजाय (येशु) आते थोडाच टाईम लोंग तुमना मधमा शे, जठलोंग उजाया तुमना संगे शे तठलोंग चालत राहा, असा नई कि अंधार ईसन तुमले ईसन घेरी लेवोत, जो अंधकार मा चालतस तेले माहित नई कि तेले कथा जास.
36
जठलोंग उजाया तुमना संगे शे, उजाया वर विश्वास करा कि तुमी उजाया ना पोर बाना.” ह्या गोष्टी सांगीसन येशु चालना गया आणि स्वता ले तेस्ना पासून दपाळी ठेव.
37
आणि तेनी तेस्ना सोमर इतला चिन्ह चमत्कार दाखाडा, तरी बी तेस्नी तेनावर विश्वास नई करणात,
38
हय एनासाठे हुयन कि यशया भविष्यवक्ता नि जे सांगेल होत ते खर हुई जावो कि, “गुरुजी, आमना संदेश वर कोणीच विश्वास नई करेल शे आणि कोणी हई बी नई समजतस कि हई तुनी ताखत शे.”
39
या मुळे त्या विश्वास नई करू सकनात, कारण यशया नि हय बी सांग,
40
तेनी तेस्ना डोया आंधळा करी दिना कारण त्या देखी नई सकोत, आणि तेस्ना मन बंद करी दिना कारण समजी नई सकोत. नई तर मना कळे फिरी जातात आणि मी तेस्ले बरा करी देता.
41
यशया नि या गोष्टी एनासाठे सांगी, कि जव तेनी येशु नि महिमा देखना, आणि तेनी येशु ना विषय मा गोष्टी करना.
42
तरी बी पुढारीस मधून गैरास्नी तेनावर विश्वास करणत, पण परूशी लोकस मुळे प्रकट मा नई मानत होतात, हय भीती मा कि तेस्ले प्रार्थना घर ना भायेर काळामा ईन.
43
कारण माणसस्नी प्रशंश्या तेस्ले परमेश्वर नि प्रशंश्या पेक्षा जास्त प्रिय वाटत होती.
44
येशु नि गर्दी ले आवाज दिसन सांग, “जो मनावर विश्वास करस, तो मनावर नई, पण मना धाळनारा परमेश्वर वर विश्वास करस.”
45
आणि जो मले देखस, तो मले धाळनारा परमेश्वर देखस.
46
मी जग मा उजाया बनीसन एयेल शे, कारण जो कोणी मनावर विश्वास करीन, तो आंधारा मा नई ऱ्हावोत.
47
जर कोणी मना संदेश आयकीसन तेना विश्वास नई करस, त मी तेले दोषी नई ठरावस, कारण मी जग ना लोकस्ले दोषी ठरवाले नई, पण जग ना लोकस्ले वाचाळाले एयेल शे.
48
जो मले तुच्छ समजस आणि जो कोणी मना संदेश स्वीकार नई करस, तेस्ना न्याय करणारा त एक शे, म्हणजे जो संदेश मनी सांगेल शे, ते तेले शेवट ना दिन मा दोषी ठरावीन.
49
कारण कि मनी स्वता आपला अधिकार कण संदेश नई दिधा, पण जेनी मले धाळेल शे तेनीच मले आज्ञा दियेल शे, कि काय काय सांगू आणि काय काय बोलू.
50
आणि मले माहित शे कि तेनी आज्ञा ना पालन करान कायम ना जीवन कळे लीजास, एनासाठे, मी तुमले तेच सांगस जे तो मले सांगस.
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 13 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21