bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
John 9
John 9
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 10 →
1
एक दिन जसा येशु आपला शिष्यस संगे जाई ऱ्हायंता, त तेनी एक माणुस ले देख जो जन्म पासून अंधा होता.
2
आणि तेना शिष्यस्नी तले विचार, “गुरुजी, कोणी पाप करेल होत कि हवू अंधा जन्मले उना, ह्या माणुस नि कि एना माय-बाप नि पाप करेल शे?”
3
येशु नि उत्तर दिधा, “नईत एनी पाप करेल शे, नईत एना माय-बाप नि पण हवू एनासाठे अंधा जन्मले उना कि परमेश्वर ना सामर्थ तेनामा प्रकट होवो.
4
जेनी मले धाळेल शे, मले लवकर तेना काम ले पुरा करान जरुरी शे, ती रात येणार शे जेनामा कोणी काम नई करू सकस.
5
जठलोंग मी जग मा शे, तठलोंग जग ना उजाया शे.”
6
हय सांगीसन तेनी जमीन वर थुक आणि त्या थुक मधून माती सानी, आणि ती माती त्या अंधा ना डोया वर लायसन,
7
तले सांग, “जा, आणि आपला तोंड शिलोह ना कुंडा मा धुईले” (शिलोह ना अर्थ धाळेल शे) त तेनी जायसन धुव, आणि देखू लागणा परती उना.
8
तव तेना शेजारी आणि दुसरा लोकस्नी जेस्नी तेले भिक मांगतांना देखेल होतात, एक दुसराले सांगू लागणत, “काय हवू तो नई, जो अंधा होता आणि भिक मांगत होता?”
9
काही लोकस्नी सांग, “हवू तोच शे,” दुसरास्नी सांग, “नई, पण तेना सारखा शे” तेनी सांग, “मी तोच शे.”
10
तव त्या तेले विचारू लागणत, “तुले कसकाय दिखाले लागण?”
11
तेनी उत्तर दिधा, “येशु नाव ना एक माणुस्नी माती सानी, आणि मना डोया वर लाईसन मले सांग, जा, आणि आपला तोंड शिलोह ना कुंडा मा जाईसन धुईले, त मी शिलोह ना कुंडा वर ग्यू, आणि तोंड धुईसन देखाले लागनु.”
12
तेस्नी तेले विचार, “तो माणुस कोठे शे?” तेनी सांग, “मले नई माहित.”
13
ज्या दिन येशु नि माती सानी आणि त्या माणुस ले बरा करना, तो आराम ना दिन होता. एनामुळे लोक त्या माणुस ले परूशी लोकस कळे लिग्यात.
15
मंग परूशी लोकस्नी बी तेले विचार, तू कसा काय देखाले लागणा? तेनी तेस्ले सांग, “तेनी मना डोया वर माती लावी, मंग मनी धुयलीधा, आणि आते देखू लागनु.”
16
एनावर कईक परूशी लोक सांगू लागनात, “तो माणुस जेनी अस कर परमेश्वर कळून नई, कारण कि तो आराम ना दिन ले नई मानत.” दुसरास्नी सांग, “एना सारखा पापी माणुस ह्या प्रकार ना सामर्थ्य ना काम कसा करू सकस?” त तेस्ना मा फुट पळीगी.
17
तेस्नी त्या अंधा ले परत सांग, “तेनी जो तुले देखाना साठे सामर्थ्य दियेल शे, तू तेना बारामा मा काय सांगस?” तेनी सांग, “तो एक भविष्यवक्ता शे.”
18
पण यहुदी पुढारीस्ले विश्वास नई हुयना कि हवू अंधा होता, आणि आते देखू लागणा, जठलोंग तेस्नी तेना माय-बाप ले जो देखू लागेल होता, बलाईसन तेस्ले विचार, “काय हवू तुमना पोऱ्या शे, जेले तुमी सांगतस कि अंधा जन्मले एयेल होता? मंग आते कसा काय देखू लागणा?”
20
तेना माय-बाप नि उत्तर दिधा, “आमले त माहित शे कि हवू आमना पोऱ्या शे, आणि अंधा जन्मले एयेल होता.
21
पण आमले हई नई माहित शे कि आते कसकाय देखस, आणि हई बी नई माहित, कि कोणी येले डोयास्ले देखाना ना साठे सामर्थ्य दियेल शे, तो स्वता साठे उत्तर देवाले चांगला मोठा शे, तेलेच विचारी ल्या, तो आपला विषय मा स्वताच सांगी दिन.”
22
या गोष्टी तेना माय-बाप नि एनासाठे सांगी कारण कि त्या यहुदी पुढारी लोकस्ले घाबरत होतात, ज्या एकी करी लीयेल होतात, कि कदी कोणी विश्वास करस कि येशुच ख्रिस्त शे त तेले प्रार्थना घर मधून काळामा ईन.
23
एनामुळे तेना माय-बाप सांग, कि “तो प्रश्न ना उत्तर देवा साठे चांगला समजदार शे, तेलेच विचारी ल्या.”
24
तव यहुदी पुढारीस्नी त्या अंधा माणुस ले दुसरी सावा बलाईसन तेले सांग, “खर सांगीसन परमेश्वर नि स्तुती कर कारण कि आमले त माहित शे कि तो माणुस पापी शे.”
25
तेनी उत्तर दिधा, “मले नई माहित शे कि तो पापी शे कि नई मले एक गोष्ट माहिती शे कि मी अंधा होतु पण आते देखाले लागनु.”
26
तेस्नी तेले परत विचार, “तेनी तुना संगे काय कर? आणि तेनी तुना डोयास्ले कसकाय बरा करात?”
27
तेनी तेस्ले सांग, “मनी त तुमले सांगी दिएल शे, आणि तुमनी नई आयक, आते दुसरा सावा काब आयकान देखतस? काय तुमी बी तेना शिष्य बनाना देखतस?”
28
तव त्या तेले बर-वाईट म्हणीसन सांगणात, “तूच तेना शिष्य शे, आमी त मोशे ना शिष्य शेतस.”
29
आमले माहित शे कि परमेश्वर नि मोशे संगे बोलेल शे, पण ह्या माणुस ले नई ओयखतस कि तो कोठून एयेल शे.
30
तेनी तेस्ले उत्तर दिधा, “हई त नवल नि गोष्ट शे कि तुमले माहित नई शे कि तो कोठून एयेल शे पण तेनी मना डोया बरा करी टाकात.
31
आमले माहित शे कि परमेश्वर पापीस्नि नई आयकस पण जर कोणी परमेश्वर ना भक्त शे, आणि तेनी ईच्छा प्रमाणे चालस, त तो तेनी आयक.
32
जव पासून संसार नि निर्मिती करामा एयेल होती हय कदीच आयकामा नई उन, कि कोणी बी जन्म पासून अंधा ले दुष्टी दियेल होवो.
33
जर हवू माणुस परमेश्वर कळून नई राहता, त काय बी नई करू सकत.”
34
तेस्नी तेले उत्तर दिधा, “तू त बिलकुल पाप मा जन्म लीयेल शे, तू आमले काय शिकाळस?” आणि तव तेस्नी त्या माणुस ले महासभा मधून बाहेर काळी टाक.
35
जव येशु नि आयक, कि तेस्नी तेले बाहेर काळी टाकेल शे, आणि जव तेनाशी भेट हुयनी त सांग, “काय तू माणुस ना पोऱ्या वर विश्वास करस?”
36
तेनी उत्तर दिधा, “महोदय, मले सांग कि हवू परमेश्वर ना पोऱ्या कोण शे, एनासाठे कि मी तेनावर विश्वास करी सकू?”
37
येशु नि तेले सांग, “मी परमेश्वर ना पोऱ्या शे, तुनी पहिलेच मले देखी लीयेल शे मी तोच शे जो आते तुना संगे बोली ऱ्हायनु.”
38
आणि तेनी सांग, “प्रभु, मी तुनावर विश्वास करस.” आणि तेले नमन करना.
39
आणि येशु नि सांग, “मी या जग मा न्याय कराले एयेल शे, एनासाठे कि ज्या नयी देखतस त्या देखोत, आणि ज्या देखतस त्या अंधा हुई जावोत.”
40
ज्या परूशी लोक तेना संगे होतात, तेस्नी या गोष्टी आयकीसन तेले विचार, “काय तू सांगी ऱ्हायना कि आमी बी अंधा शेतस?”
41
येशु नि तेस्ले सांग, “जर तुमी अंधा ऱ्हातात त पापी नई ठरतात पण आते सांगतस, कि आमले दिखस, एनासाठे तुमले क्षमा नई करामा येवाव.”
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 10 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21