bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
John 4
John 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 5 →
1
मंग जव येशु ले माहित होयन कि परूशी लोकस्नी आयकेल शे कि येशु योहान बाप्तिस्मा देणारा पेक्षा जास्त शिष्य बनावस आणि तेस्ले बाप्तिस्मा देस.
2
तरी येशु स्वता नयी पण तेना शिष्य बाप्तिस्मा देत होता,
3
तव येशु यहूदीया प्रांत ले सोळीसन आपला शिष्यस संगे गालील जिल्हा मा परत चालना गया,
4
तेले शोमरोन प्रांत कळून जावाना अवश्य होत.
5
तो शोमरोन प्रांत मा स्थित सुखार शहर मा उना, जे त्या जमीन ना जोळे शे जेले याकोब नि आपला पोऱ्या योसेफ ले दियेल होता.
6
याकोब नि जी हेर खोदेल होता ती हेर आते बी तठेच होती. हवू दुफार ना टाईम होता आणि येशु चालता-चालता थकि जायेल होता एनासाठे तो ती हेर जोळे बठी ग्या.
7
इतला मा शोमरोन प्रांत नि एक बाई पाणी भराले उणी. येशु नि तिले सांग, “मले पाणी पाज.”
8
त्या टाईम ले येशु ना शिष्य नगर मा जेवण विकत लेवा साठे जायेल होतात.
9
ती शोमरोनी बाई नि तेले सांग, “तू यहुदी शे, आणि मी एक शोमरोनी बाई शे. तुमी मना कळून पाणी काब मांगी ऱ्हायनत?”
10
येशु नि उत्तर दिधा, “तुले माहित नई कि परमेश्वर तुले काय देवानी ईच्छा करस आणि नईत हई माहित शे कि जो तुना कळून पाणी मांगस तो कोण शे, जर तुले माहित ऱ्हात, तर तू मना कळून मांगती आणि मी तुले ते पाणी देतु जे जीवन देस.”
11
तिनी येशु ले सांग, “हे गुरुजी, तुना कळे पाणी भरा साठे तर काही बी नई शे आणि हेर गैरा खोल शे. त मंग ते जीवन ना पाणी तुना कडे कथाईन उना.
12
काय तो आमना पूर्वज याकोब तून मोठा शे, जेनी हय हेर आमले दियेल शे तो आणि तेनी पोर आणि तेना ढोर संगे तेना मधून पिनत?”
13
येशु नि तिले उत्तर दिधा, “जो कोणी हय पाणी पिन तेले परत तहान लागीन,
14
पण जो कोणी त्या पाणी मधून पिन जे मी तेले देसू मंग तेले कायम लोंग तहान लागाव नई. पण जे पाणी जेले मी दिसू तो तेनामा एक झरा बनी जाईन जो तेस्ले जीवन देणारा पाणी दिन आणि तेस्ले कायम ना जीवन दिन.”
15
बाई नि तेले सांग, “हे प्रभु, ते पाणी मले दे कि मी तहानेल नई होवू आणि नईत इतला दूर पाणी भराले येवू,”
16
येशु नि तिले सांग, “जा, आपला नावराले बलायी लय.”
17
बाईंनी उत्तर दिधा, “मी बिगर नवरानी शे.” येशु नि तले सांग, “तू खर सांगस, कि मी बिगर नवरानी शे.
18
कारण कि तू पयलेच पाच नवरास संगे ऱ्हायी लीयेल शे, आणि तो माणुस जेना संगे तू आते शे तो बी तुना नवरा नई, हई तू खर सांगेल शे.”
19
बाई नि तेले सांग, “हे प्रभु, मले वाटस कि तू भविष्यवक्ता शे.
20
आमना शोमरोन पूर्वज याच डोंगर वर परमेश्वर नि उपासना करणात, आणि तुमी यहुदी लोक सांगतस कि ती जागा जठे उपासना कराले पायजे ती यरूशलेम शहर मा शे.”
21
येशु नि तेस्ले सांग, “हे बाई, मना गोष्ट नि विश्वास कर कि तो टाईम येस कि तुमी नईत या डोंगर वर परमेश्वर बाप नि उपासना करशात, नईत यरूशलेम शहर मा.
22
तुमी शोमरोन लोक जेले नई ओळखत तेनी उपासना करतस आणि आमी जेले नई ओयखतस, तेनी उपासना करतस, आणि आमी यहुदी लोक जेले ओयखतस, तेनी उपासना करतस, कारण तारण यहुदी लोकस्ना मधून शे.
23
पण तो टाईम येस, आणि आते बी शे, जेनामा खरा भक्त परमेश्वर बाप नि उपासना आत्मा आणि खरेपण कण करीन, कारण बाप आपला असाच उपासना करणारस्ले झामलस.
24
परमेश्वर आत्मा शे, एनासाठे अवश्य शे कि तेनी उपासना करणारा आत्मा आणि खरेपणातून उपासना करा.”
25
बाई नि तेले सांग, “मले माहित शे कि मसिह जेले ख्रिस्त म्हणतस, येणारा शे, जव तो ईन, तव सर्वा गोष्टी आमले सांगी दिन.”
26
येशु नि तिले सांग, “मी जे तुले सांगस, तोच शे.”
27
इतला मा तेना शिष्य इग्यात, आणि आश्चर्य करू लागणत कि तो बाई शी बोली ऱ्हायंना, तरी बी कोणी नई विचारन, “कि तुनी काय ईच्छा” व “कसा साठे तीना बरोबर बोलस?”
28
तव बाई आपला घडा सोळीसन नगर मा चालनी गई, आणि लोकस्ले सांगू लागणी,
29
“या, एक माणुस ले देखा, जेनी गैर काही जे मी करेल होती सांगी दिधा. कदाचित हवू त ख्रिस्त नई शे.”
30
तव नगर मधून गैरा लोक निघीसन येशु ले देखाले येवू लागणत.
31
इतला मा तेना शिष्य येशु ले हई विनंती करू लागणत, “हे गुरु, काही खाईल्या.”
32
पण तेनी तेस्ले सांग, “मना कळे खावाले असा जेवण शे जे तुमले माहित नई शे.”
33
तव शिष्यस्नी आपस मा सांगनत, “काय कोणी आखो तेना साठे खावाले आनेल शे.?”
34
येशु नि तेस्ले सांग, “मना जेवण त्या परमेश्वर नि ईच्छा नि पायन करन शे जेनी मले धाळेल शे. आणि त्या काम ले पूर्ण करान शे जे मले सोपेल शे.
35
काय तुमी नई सांगतस कि, कापणी करासाठे आजून चार मयना पळेल शे? मी तुमले सांगस, आपला डोया उघाडीसन येणारा लोकस्ले देखा, कि त्या एक वावर सारखा शे ज्या कापणी साठे तयार शे.
36
कापणारा मजुरी ली ऱ्हायनात. आणि कायम ना जीवन साठे फय एकत्र करी ऱ्हायना. कि पेरणारा आणि कापणारा दोनी एकत्र हुईसन आनंद करोत.
37
कारण कि येनावर हई गोष्ट चांगली बठस, पेरणारा कोणी दुसरा शे आणि कापणारा कोणी दुसरा.
38
मनी तुमले ते वावर कापाले धाळनु जेनावर तुमी काम नई करणत दुसरास्नी काम कर आणि तुमी त्या पिक ले एकत्र करशात जेस्ना साठे तेस्नी काम करेल शे.”
39
त्या नगर मधना गैरा शोमरोनी लोक त्या बाई ना सांगा वरून येशु वर विश्वास करणात, जेनी हई सांगेल शे, कि तेनी सगळ काही जे मनी करेल शे, मले सांगी टाक.
40
तव शोमरोनी लोक तेना जोळे उनात, त तेले विनंती करू लागनात कि आमना आठे ऱ्हाय. एनासाठे तो तठे दोन दिन लोंग ऱ्हायना.
41
येशु ना संदेश ले आयकीसन आजून बी गैरास्नी तेनावर विश्वास करणात.
42
तेस्नी त्या बाई ले सांगणात, “आते आमी तुमना सांगावर विश्वास नई करतस. कारण कि आमी स्वताच आयकेल शे, आणि समजी ग्यात कि हवूच खरोखर जग ना लोकस्ले वाचाळनारा शे, ख्रिस्त शे.”
43
मंग तो त्या दोन दिन नंतर तो तठून निघीसन गालील जिल्हा मा ग्या.
44
कारण येशु नि स्वता साक्ष दियेल होता, कि भविष्यवक्ता ले आपला देश मा आदर नई भेटस.
45
जव तो गालील जिल्हा मा उना, त गालील जिल्हा ना लोक आनंद मा तले भेटनत. कारण जीतला काम तेनी यरूशलेम शहर मा वाल्हांडण ना सन ना टाईम ले करेल होता तेस्नी ते सगळ देखेल होत, कारण त्या बी सन मा जायेल होता.
46
तव आखो तो गालील जिल्हा ना काना नगर मा उना, जठे तेनी पाणी ले द्राक्षरस बनायेल होता. तठे राजा ना एक कर्मचारी होता जेना पोऱ्या कफर्णहूम नगर मा आजारी होता.
47
तो हई आयकीसन कि येशु यहूदीया प्रांत मधून गालील जिल्हा मा इजाएल शे, तेना कळे गया, आणि तेले विनंती करू लागणा कि चालीसन मना पोऱ्या ले बरा करी दे, कारण तो मरणार होता.
48
येशु नि तेले सांग, “जठलोंग तुमी चिन्ह आणि चमत्कार नई देखतस तठलोंग कदीच मनावर ख्रिस्त ना रूप मा विश्वास नई कराव.”
49
राजा ना कर्मचारीनी तेले सांग, “हे प्रभु, मना पोऱ्या ले मराणा पयले चाल.”
50
येशु नि तेले सांग, “जा, तुना पोऱ्या जित्ता शे.” त्या माणुस नि येशु नि सांगेल गोष्टी वर विश्वास करना आणि चालना ग्या.
51
तो रस्ता वर चालत होता, कि तेना दास ईसन भेटनात आणि सांगू लागणत, “तुना पोऱ्या जित्ता शे.”
52
तेनी तेस्ले विचार, “कोणता टाईम ले तो चांगला होवू लागणा?” तेस्नी तेस्ले सांग, “कालदिन दुफार ना एक वाजता तेना ज्वर उतरी ग्या.”
53
तव बाप ले माहित पडण कि हई त्याच टाईम ले होयन ज्या टाईम ले येशु नि तेले सांग, “तुना पोऱ्या जित्ता शे.” आणि तो आणि तेना पूर्ण घरणानी येशु वर विश्वास करणात.
54
हई दुसरा चमत्कारी चिन्ह होत जे येशु नि यहूदीया प्रांत तून गालील जिल्हा मा परत ईसन दाखाळणा.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21