bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
John 18
John 18
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 19 →
1
येशु प्रार्थना खतम करीसन आपला शिष्यस्ना संगे किद्रोन नाला ना टेकळी ना पार ग्या, त्या जागा वर एक बगीचा होता, जेनामा तो आणि तेना शिष्य ग्यात.
2
आणि तेना धरावनारा यहूदा इस्कर्योत ले बी ती जागा माहित होती, कारण कि येशु आपला शिष्य ना संगे तठे जात होता.
3
तव यहूदा सैनिक नि तुकळी आणि मुख्य यहुदी पुजारी लोक आणि परूशी लोकस कळून मंदिर ना पहारे करीस्ले लिसन दिवास्ले आणि मशालस्ले आणि हत्यार लिसन तठे उना.
4
तव येशु नि त्या सर्वा गोष्टस्ले जी तेना संगे होणार होती, समजीसन निघणा आणि तेस्ले सांगू लागणा, “तुमी कोले झामलतस?”
5
तेस्नी तेले उत्तर दिध, “नासरेथ नगर ना येशु ले.” येशु नि तेस्ले सांग, “मी शे.” आणि तेले धरवणारा यहूदा इस्कर्योत बी तेस्ना संगे उभा होता.
6
येशु न हय सांगताच, “मी शे,” त्या मांगे वसरीसन जमीन वर पळीग्यात
7
तव तेनी परत तेस्ले विचार, “तुमी कोले झामलतस?” त्या सांगणात, “नासरेथ ना येशु ले.”
8
येशु नि उत्तर दिध, “मनी त तुमले सांगी दियेल शे, कि मी शे, जर तुमी मले झामलतस त दुसरा माणसस्ले जावू द्या.”
9
अस एनासाठे हुयन कि येशु नि जे पयले सांगेल होत, ते खर हुई जावो, “जेस्ले तुनी मले दिधा, तेस्ना मधून मनी एक ले बी नई दवाळ.”
10
शिमोन पेत्र नि तलवार, जी तेना कळे होती, तानी आणि महा यहुदी पुजारी ना दास वर चालाईसन, तेना उजवा कान कापी टाक, त्या दास ना नाव मल्खी होत.
11
तव येशु नि पेत्र ले सांग, “आपली तलवार ले दूर कर. जो कटोरा बाप नि दिएल शे, मले तेले पिवाना जरुरी शे.”
12
तव शिपाई आणि तेस्ना सुभेदार आणि यहुदी लोकनस्ना मंदिर ना पहारेकरीस्नि येशु ले धरीसन बांधी लीधा,
13
आणि पयले तले हन्ना जोळे लीग्यात कारण कि तो त्या वर्ष ना महा यहुदी पुजारी केफा ना सासरा होता.
14
हवू तो केफा होता, जेनी यहुदीस्ले सल्ला दियेल होता, कि आमना लोकस साठे एक माणुस ना मराण चांगला शे.
15
शिमोन पेत्र आणि एक आखो शिष्य बी येशु ना मांगे चालू लागणत, हवू शिष्य महा यहुदी पुजारी ना ओयखना होता, आणि येशु ना संगे महा यहुदी पुजारी ना आंगण मा ग्या.
16
पण पेत्र बाहेर दरवाजा वर उभा ऱ्हायंना, तव तो दुसरा शिष्य जो महा यहुदी पुजारी ना ओयखना होता, बाहेर निघणा, आणि एक दासी ले सांगीसन जी दरवाजा वर उभी होती, पेत्र ले मधमा लई उना.
17
त्या दासी नि जी दरवाजा वर उभी होती, पेत्र ले सांग, “काय तू बी ह्या माणुस ना शिष्य मधून शे?” तेनी सांग, “मी नई शे.”
18
दास आणि मंदिर ना पहारेकरी हिवाया मुळे कोयसा तपाळी सन उभा हुईसन विस्तोले तापत होतात, आणि पेत्र बी तेस्ना संगे उभा राहीसन तापत होता.
19
तव महा यहुदी पुजारी नि येशु ले तेना शिष्य ना विषय मा आणि तेना उपदेश ना विषय मा विचार.
20
येशु नि तेले उत्तर दिधा, “मी सर्वास्ना संगे मोक्या बोलनु, मी प्रार्थना घरस्मा आणि परमेश्वर ना मंदिर मा जठे यहुदी लोक एकत्र होत ऱ्हातस कायम प्रवचन सांग आणि गुप्त मा काहीच नई सांग.”
21
तू मले हवू प्रश्न काब विचारस? आयकनारास्ले विचार, कि मनी तेस्ले काय सांग, देख तेस्ले माहित शे, कि मनी काय काय सांग.
22
जव तेनी हई सांग, त मंदिर ना राखोयास्ना मधून एक नि जो जोळे उभा होता, येशु ले एक थापड मारीसन सांग, “काय तू महा यहुदी पुजारी ले या प्रकारे उत्तर देस?”
23
येशु नि तेले विचार, “जर मनी वाईट सांग, त मले सांग कि हय काय होत, पण जर कदी चांगल सांग, त मले काबर मारस?”
24
तव हन्नानी तेले बांधेलच केफा महा यहुदी पुजारी कळे धाडी टाक.
25
शिमोन पेत्र उभा हुईसन विस्तोले तापत होता. तव तेस्नी तेले विचार, “काय तू बी तेना शिष्यस मधून शे?” तेनी नकार दिसन सांग, “मी नई शे.”
26
महा यहुदी पुजारी ना दास मधून एक जो तेना कुटुंब ना होता, जेना कान पेत्र नि कापेल होता, सांगणा, “काय मनी तुले येशु ना संगे बारीमा नई देख?”
27
पेत्र नि परत नकार आणि लगेच कोंबळानी बांग दिधी.
28
आणि त्या येशु ले केफा कळून रोमी राज्यपाल ना पिलात ना महल ना आंगण मा लीग्यात आणि तो सक्काय ना टाईम होता, पण त्या स्वता महल ना मधमा नई ग्यात. येणा कारण हई शे कि जर त्या मधमा जातात, त अशुद्ध हुई जातात आणि वल्हांडण सन ना जेवण मा भागी नई होवू सकत.
29
तव पिलात तेस्ना कळे बाहेर निघी उना आणि सांगणा, “तुमी ह्या माणुस वर कोणती गोष्ट ना आरोप लावतस?”
30
तेस्नी तेले उत्तर दिधा, “जर तो कुकर्मी नई ऱ्हाता त आमी तेले तुना जोळे नई लयतूत.”
31
पिलात नि तेस्ले सांग, “तुमीच एले लीजायसन आपला मोशे ना नियम ना प्रमाणे तेना न्याय करा.” यहुदी पुढारीस्नी तेले सांग, “आमले कोले मृत्युदंड देवानी परवानगी नई शे.”
32
हई एनासाठे हुयन, कि येशु नि ती गोष्ट पूर्ण हो जी तेनी हई दाखाळतांना सांगेल होती, कि कोणता प्रकारे तेन मरण राहीन.
33
तव पिलात परत महल ना मधमा ग्या, आणि येशु ले मधमा बलाईसन विचार, “काय तू यहुदी लोकस्ना राजा शे?”
34
येशु नि उत्तर दिधा, “काय तू हई गोष्ट आपला कळून सांगस कि दुसरास्नी मना विषय मा तुले सांग?”
35
पिलात उत्तर दिधा, “तुले माहिती शे कि मी यहुदी नई शे. तुनीच जाती आणि मुख्य यहुदी पुजारीस्नी तुले मना हात मा सोप. तुनी काय करेल शे?”
36
येशु नि उत्तर दिधा, “मना राज्य ह्या जग ना नई, जर मना राज्य ह्या जग ना राहता, त मना मांगे चालणारा लोक लळाई करतात, कि मी यहुदी पुढारीस्ना द्वारे अटक नई करावामा येता, पण मना राज्य आठला नई.”
37
पिलात नि तेले सांग, “त काय तू राजा शे?” येशु नि उत्तर दिधा, “तू सांगस, कारण मी राजा शे, मना जन्म लेवाना आणि संसार मा येवाना कारण हय शे, कि मी सत्य ना बारामा शिकाळी सकू. सत्य ना पालन करणारा सर्वा मना गोष्टी मानतस.”
38
पिलात नि तेले सांग, “सत्य काय शे?” आणि हई सांगीसन तो परत यहुदी पुढारीस कळे निघी ग्या, आणि तेस्ले सांग, “मी त तेनामा काही दोष नई देखस.
39
पण तुमनी हई रिती शे कि मी वल्हांडण ना सन मा तुमना साठे एक कैदी ले सोडी देवू. त काय तुमनी ईच्छा शे, कि मी तुमना साठे यहुदी लोकस्ना ना राजा ले सोळी देवू?”
40
तव तेस्नी परत आवज दिसन सांग, “येले नई पण आमना साठे बरब्बा ले सोळी दे.” आणि बरब्बा डाखू होता.
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 19 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21