bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
John 13
John 13
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 14 →
1
वल्हांडण ना सन ना पयले जव येशु समजी गया, कि मना तो टाईम इजाएल शे कि जग ले सोळीसन बाप कळे परती जासुत. त तो आपला लोकस्ले ज्या जग मा होतात जसा प्रेम करत होता शेवट लोग तसाच प्रेम करत ऱ्हायना.
2
येशु आणि तेना शिष्य रात ना जेवण करत होतात सैतान नि पयले पासून येशु ले धोका देवाना साठे, शिमोन ना पोऱ्या यहूदा इस्कर्योत ना मन मा टाकी दिधा कि तेले धारावोत.
3
येशु ले हई माहित होत, कि परमेश्वर बाप नि तेले प्रत्येक वस्तू वर अधिकार दियेल शे, आणि मी परमेश्वर कळून एयेल शे, आणि परमेश्वर कळे परती ऱ्हायनु.
4
जेवण वरून उठीसन आपला वरला कपळा उतारी टाक, आणि रुमाल लिसन आपली कमर वर गुंडाव.
5
मंग भांडा मा पाणी भरीसन शिष्यस्ना पाय धुवाले आणि ज्या रुमाल ले जेनी आपला कंबर मा गुंडाळेल होता, तेनाशीच पुसू लागणा.
6
जव तो शिमोन पेत्र ना जोळे उना, तव शिमोन पेत्र नि तेले विचार, “गुरुजी, काय तू मना पाय धुवस?”
7
येशु नि तेले उत्तर दिधा, “जे मी करस, तू येणा अर्थ आते नई समजस, पण येणा नंतर समजशीन.”
8
पेत्र नि तेले सांग, “तू मना पाय कदीच नई धुवाव,” हय आयकीसन येशु नि तेले सांग, “जर मी तुना पाय नई धुवाव, त तू मना शिष्य नई होवू सकस.”
9
शिमोन पेत्र नि तेले सांग, “गुरुजी, त मना पायच नई, पण मना हात आणि डोक बी धुयी दे.”
10
येशु नि तेले सांग, “जेनी आंग धुईलीयेल शे, तेले आपला पाय ले सोळीसन आजून काही धुवानी गरज नई शे, तेना पूर्ण शरीर साफ शे. फक्त एक ले सोळीसन तुमी सर्वा शुद्ध शे.”
11
तो त आपला धरावनारा ले ओयखत होता, एनासाठे तेनी सांग, “तुमी सर्वान सर्वा साफ नई. फक्त एक ले सोळीसन तुमी सर्वा शुद्ध शे.”
12
जव येशु तेस्ना पाय धुई दिना आणि आपला वरला कपळा घालीसन बठी ग्यात तेस्ले सांगू लागणा, “काय तुमी समजनात कि मनी तुमना संगे काय करना?”
13
तुमी मले गुरुजी, आणि प्रभु, संगातस, आणि तुमी संगातस ते बरोबर शे, कारण मी तुमना गुरुजी आणि प्रभु शे.
14
जर मी प्रभु आणि गुरुजी हुईसन तुमना पाय धुईना, त तुमी बी एक दुसरा ना पाय धुईसन मना सारख कराले पायजे.
15
कारण मी तुमले नमुना दाखाडेल शे, कि जसा मनी तुमना संगे करेल शे, तुमी बी तसाच करत राहा.
16
मी तुमले खरोखर सांगस, “दास आपला स्वामी पेक्षा मोठा नई शे, आणि नईत धाळेल आपला धाळनारा तून मोठा शे.
17
आते जव कि तुमले त या गोष्टी माहित शे, त तेस्ले करा कारण तुमी धन्य हुई जावोत.
18
मी तुमना सर्वास्ना विषय नई सांगस, जेस्ले मी निवाळेल शे, तेस्ले मी ओयखस, पण हई एनासाठे हुई ऱ्हायन कि परमेश्वर ना पुस्तक मा जे लिखेल शे पूर्ण होवो, जो मना संगे भाकर खायेल शे तेनी मले धोका दियेल शे.
19
आते मी असा होवणा पयले जतळी देस, कि जव हुई जासू त तुमी विश्वास करा कि मी तोच शे.”
20
मी तुमले खरोखर सांगस, “कि जो मना धाळेल ले स्वीकार करस, तो मले स्वीकार करस, आणि जो मले स्वीकार करस, तो मना धाळनारले स्वीकार करस.”
21
या गोष्टी सांगाणा नंतर येशु आत्मा मा गैरा दुखी हुईना आणि आपला शिष्यस्ले सांग, “मी तुमले खरोखर सांगस, कि तुमना मधून एक मले धरावीन.”
22
शिष्य हई शक करत, कि तो कोणा विषय मा सांगस, एक दुसरा कळे देखू लागणत.
23
तेना शिष्य मधून एक जेनावर येशु प्रेम करस, येशु ना बाजुमा बठेल शे.
24
तव शिमोन पेत्र नि तेना कळे इशारा करीसन विचार, “सांग त, तो कोणा विषय मा सांगस?”
25
तव तेनी येशु कळे वाकीसन विचार, “हे प्रभु, तो कोण शे?” येशु नि उत्तर दिधा, “जेले कटोरा मा हई भाकर ना तुकळा डुबाईसन देसू, तोच शे”
26
आणि येशु नि तो तुकळा कटोरा मा डुबाईसन शिमोन ना पोऱ्या यहूदा इस्कर्योत ले दिधा.
27
आणि जसा यहूदा नि भाकर ना तुकळा खायना, तव येशु नि तेले सांग, “जे तू करणार शे ते जल्दी कर.” त्याच टाईम ले सैतान तेनामा घुशी ग्या.
28
पण बठणारास मधून दुसरा शिष्य कोणी बी नई जान कि तेनी हई गोष्ट तेले कसा साठे सांगी.
29
यहूदा इस्कर्योत कळे थैली ऱ्हाहत होती, एनासाठे कोणी-कोणी समज, कि येशु तेल सांगस, कि जे काही आमले सन ना साठे पायजे ते विकत लीले, व हई कि गरीबस्ले काही दि देवूत.
30
भाकर ना तुकळा खावाना नंतर यहूदा इस्कर्योत लगेच भायेर चालना गया, आणि रात्र ना टाईम होता.
31
जव तो भायेर चालना गया, त येशु नि सांग, “आते माणुस ना पोऱ्या नि महिमा हुयेल शे, आणि परमेश्वर नि महिमा तेना द्वारे हुयनी.”
32
जर परमेश्वर नि महिमा तेना द्वारे हुयनी, त परमेश्वर बी तेले आपला मा महिमावंत करीन आणि तो लगेच करीन.
33
हे पोर, मी आजून थोडा टाईम तुमना जोळे शे, मंग तुमी मले झामलश्यान, आणि जसा मनी यहुदीयास्ले सांग, “जठे मी जास, तठे तुमी नई येवू सकत, तसाच मी आते तुमले बी सांगस.
34
मी तुमले एक नवीन आज्ञा देस, कि एक दुसरा वर प्रेम करा, त्याच प्रकारे जसा मी तुमना शी प्रेम करस, तसाच तुमी बी एक दुसरा शी प्रेम करा.
35
जर तुमी एक दुसरा शी प्रेम करशात, त सर्वा जानी लेतीन, कि तुमी मना शिष्य शेतस.”
36
शिमोन पेत्र नि तेले विचार, “गुरुजी, तू कोठे जास?” येशु नि उत्तर दिधा, “जठे मी जास, तठे तू आते मना मांगे नई येवू सकस, पण येणा नंतर मन मांगे येशीन.”
37
पेत्र नि तेले सांग, “गुरुजी, आते मी तुना मांगे काब नई येवू सकस? मी त तूनासाठे मराणा साठे भी तयार शे.”
38
येशु नि उत्तर दिधा, “काय तू मनासाठे मरशीन? मी तुले खरोखर सांगस, कोंबळा ना बांग देवाना पयले तू तीन सावा सांगशीन कि तू मले नई ओयखस.”
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 14 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21