bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
John 11
John 11
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 12 →
1
लाजर नाव ना एक माणुस आजारी होता. तो बेथानी नगर मा आपली बहिण मरिया आणि मार्था ना संगे राहत होता.
2
हई तीच मरिया होती जेनी नंतर प्रभु येशु ना पाय वर महाग आणि शुद्ध सुगंधी ईत्र टाकीसन तेना पाय ले आपला केसवरी पुसेल होती, ईनाच भाऊ लाजर आजारी होता.
3
तव तेनी बहीनीस्नि येशु ले संदेश धाळ, “हे प्रभु, देख जेनावर तू प्रेम करस, तो आजारी शे.”
4
येशु नि हई आयकीसन सांग, “हवू आजार लाजर नि मोत कण नई सराव, पण परमेश्वर नि महिमा साठे शे, कि तेना द्वारे परमेश्वर ना पोऱ्या नि महिमा होवो.”
5
येशु, मार्था आणि तेनी बहिण आणि लाजर वर प्रेम करत होता.
6
पण जव येशु नि आयक, कि तो आजारी शे, त ज्या जागा वर तो होता, तठे दोन दिन आखो थांबीग्या.
7
दोन दिन नंतर तेनी शिष्यस्ले सांग, “या, आमी परत यहूदीया प्रांत मा जाऊत.”
8
शिष्यस्नी तेले विचार, “गुरुजी, आते त यहुदी पुढारी तुले दगडफेक करना देखत होतात, आणि काय तू तरी बी तठे जावाना देखस?”
9
येशु नि उत्तर दिधा, “काय दिन ना बारा तास नई होतस? जर कोणी दिन मा चालस, त ठोकर नई खास, कारण तो ह्या जग ना उजाया ले देखस.
10
पण जर कोणी रात ले चालस, त ठोकर खास, कारण तेना जोळे कोणताच उजाया नई.”
11
तेनी ह्या गोष्टी सांगाणा, आणि येणा नंतर तेनी तेस्ले सांगू लागणा, “आमना मित्र लाजर जपी जायेल शे, पण मी जागाळाले जाई ऱ्हायनु.”
12
तव शिष्यस्नी तेले सांग, “गुरुजी, जर तो जपेल शे, त बरा हुई जाईन.”
13
येशु नि त तेना मृत्यु ना विषय मा सांगेल होत, पण त्या समजनात कि तो निंद मा जपाना बारामा सांगस.
14
तव येशु तेस्ले स्पष्ट सांगी दिधा, “लाजर मरी जायेल शे.
15
मी तुम्हना साठे खुश शे कि मी तठे नई होतु जेना कण तुमी विश्वास करोत. पण आते या, आमी तेना जोळे जावूत.”
16
तव थोमा जो दिदुम सांगामा येस, आपला साथी शिष्यस्ले सांग, “या, आमी बी तेना संगे मराले जाऊत.”
17
जव येशु बेथानी गाव मा उन्हा त तेले हई मालूम हुयना, कि लाजर मरी जायेल शे आणि तेले कबर मा गाळेल चार दिन हुई जायेल शे.
18
बेथानी नगर यरूशलेम शहर ना तीन किलोमीटर ना आंगे पांगे दूर वर होता.
19
कईक यहुदी लोक मार्था आणि मरिया ना जोळे तेस्ना भाऊ ना विषय मा शांती देवा साठे एयेल होतात.
20
मार्था येशु ना येवाना समाचार आयकीसन तेले भेटाले गई, पण मरिया घरमाच बठेल होती.
21
मार्था नि येशु ले सांग, “गुरुजी, तुले आठे ऱ्हावाले पायजे होता, त मना भाऊ नि मोत नई होती.
22
आणि आते बी मी समजस, कि जे काही तू परमेश्वर कळून मांगशी, परमेश्वर तुले दिन.”
23
येशु नि तिले सांग, “तुना भाऊ परत जित्ता हुई जाईन.”
24
मार्था नि तले सांग, “मले माहित शे, न्याय ना दिन मा जव प्रत्येक झन जित्ता होतीन त तो परत जित्ता हुई जाईन.”
25
येशु नि तिले सांग, “मी तो शे जो मरेल लोकस्ले परत जित्ता करस, जो कोणी मनावर विश्वास करस जर तो मरी बी जाईन, तरी बी जित्ता हुईन.
26
आणि जो कोणी मना मा विश्वास करा मुळे जित्ता शे त्या कदीच नई मराव. काय तू ह्या गोष्टी वर विश्वास करस?”
27
तिनी तेले सांग, “हा, गुरुजी, मी विश्वास करस कि तू परमेश्वर ना पोऱ्या जो ख्रिस्त शे जो जग मा येणार होता.”
28
हई सांगीसन ती चालनी गई, आणि आपली बहिण मरिया ले बागेचकन बलाईसन सांगणी, “गुरु आठेच शे, तो तुले बलाई ऱ्हायना.”
29
ती आयकताच लगेच उठीसन तेना जोळे उणी.
30
(येशु आते लोंग गाव मा नई एयेल होता, पण त्याच जागा वर होता जठे मार्था नि तेले भेटेल होती.)
31
तव ज्या यहुदी लोक तेना संगे घर मा होतात, आणि तेले सांत्वना देत होतात, हई देखीसन कि मरिया लगेच उठीसन बाहेर गई, एनासाठे लोक हई सांगीसन कि ती कबर वर रळाले जास, तेना मांगे चालू लागनात.
32
जव मरिया तठे पोहचनी जठे येशु होता, त तेले देखताच तेना पाय वर पळीसन सांगणी, “गुरुजी, जर तू आठे ऱ्हाता त मना भाऊ नई मरता.”
33
जव येशु नि तिले आणि त्या यहुदी लोकस्ले ज्या तेना संगे एयेल होता रळतांना देख, त तो गैरा जास्त उदास आणि दुखी हुयना,
34
आणि विचार, “तुमनी तेले कोठे गाळेल शेतस?” तेस्नी तेले उत्तर दिधा, “गुरुजी, चालीसन देखीले.”
35
येशु रळना.
36
तव यहुदी लोक सांगू लागनात, “देखा, तो तेनाशी कसा प्रेम करत होता.”
37
पण तेस्ना मधून कितलाक नि सांग, “काय हवू जेनी अंधा ले बरा करेल, तो लाजर ले मरा पासून वाचाळी सकत होता.”
38
येशु मन मा आजून जास्त उदास हुईसन कबर वर उना, ती एक गुफा होती आणि एक दगड तेना तोंड वर ठीयेल होता.
39
येशु नि सांग, “दगड ले उचला.” त्या मरेल नि बहिण मार्था नि तेले सांगू लागणी, “गुरुजी, तेना मधून आते त वास येस, कारण तेले मरेल चार दिन हुई ग्यात.”
40
येशु नि तिले सांग, “काय मनी तुले नई सांगेल होत जर तू विश्वास करशीन, त परमेश्वर नि महिमा ले देखीशीन.”
41
तव तेस्नी दगड ले त्या कबर वरून सरकाव, जठे मृत शरीर ले ठीयेल होता, मंग येशु नि वरे देखीसन सांगणा, “हे बाप, मी तुना धन्यवाद करस कि तुनी मनी आयकी लीयेल शे.
42
आणि मले माहित होत, तू कायम मनी आयकस, पण जी गर्दी आजू-बाजू उभी शे, तेस्ना मुळे जोरमा मनी हई सांग, जेनावर कि त्या विश्वासी करोत, कि तुनी मले धाळेल शे.”
43
हई सांगीसन तेनी जोरमा आवाज दिधा, “हे लाजर भायेर ये.”
44
तो, जो मरी जायेल होता, जित्ता हुईसन बाहेर ईग्या तेना सर्वा शरीर आणि तेना तोंड कपळा नि पट्टीस कण गुंडायेल होता. येशु नि तेस्ले सांग, “तेना कफन ना कपळा ना पट्ट्या खोलीसन तेले जावू द्या.”
45
तव ज्या यहुदी लोक मरिया ले भेटाले एयेल होतात, येशु ना हई काम देखेल होतात, तेस्ना मधून गैरास्नी तेनावर विश्वास करणात.
46
पण तेस्ना मधून कईक नि परूशी लोकस कळे जाईसन येशु ना कामस्नी बातमी दिधा.
47
एनावर मुख्य यहुदी पुजारी आणि परूशी लोकस्नी महासभा ना लोकस्ले एकत्र करीसन विचार, “आमी काय करसुत? हवू माणुस त गैरा चिन्ह चमत्कार दाखाळस.”
48
जर आमी तेले असाच करत ऱ्हावानी परवानगी देवूत, त प्रत्येक तेले ख्रिस्त ना रूप मा स्वीकार करू लागतीन आणि रोमी ईसन आमना मंदिर आणि लोकस्वर अधिकार करी लेतीन.
49
त तेस्ना मधून केफा नाव ना सभा ना सदस्य मधून एक माणुस नि जो त्या साल ना महा यहुदी पुजारी होता, तेस्ले सांगणा, “तुमले काही बी माहित नई शे.
50
आणि नई हई समजतस, कि तुमना साठे हई चांगला शे, कि लोकस साठे एक माणुस मरो. जेनाशी आमना जाती ना सर्वा लोक नाश नई होवो.”
51
हई गोष्ट तेनी आपला स्वता कळून नई सांग, पण त्या साल ना महा यहुदी पुजारी ना रूप मा, तेनी हई भविष्यवाणी करना, कि येशु इस्त्राएल लोकस साठे मरीन.
52
पण फक्त तेस्ना साठे नई. तो परमेश्वर ना दुसरा संतानस साठे बी मरीन ज्या ह्या धरती वर पसरेल शेतस, कारण तेस्ले एकत्र करी सकोत.
53
त त्याच दिन पासून यहुदी पुढारी येशु ले मारानी योजना बनावू लागनात.
54
एनासाठे ह्या षडयंत्र मुळे येशु त्या टाईम पासून यहुदीस्मा मोक्या हुईसन नई फिरणा, पण तो तठून सुनसान जागा ना जोळे प्रदेश मा ईफ्राईम नाव ना एक नगर मा चालना गया, आणि आपला शिष्यस संगे तठेच राहू लागणा.
55
आणि यहुदी लोकस्ना वल्हांडण ना सन जोळे होता, आणि गैरा सावटा लोक सन ना पयले गाव तून यरूशलेम शहर मा ग्यात, कि रीत ना नुसार स्वतास्ले शुद्ध करोत.
56
त्या येशु ले झामलाले आणि परमेश्वर ना मंदिर मा उभा ऱ्हायसन आपस मा सांगू लागणत, “तुमी काय समजतस? काय तो सन मा नई येवाव?”
57
मुख्य यहुदी पुजारी आणि परूशी लोकस्नी बी आज्ञा दियेल होतात, कि जर कोले माहित पडीन कि येशु कोठे शे त सांगा, कि तेले बंदी बनाई सकुत.
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 12 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21