bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
John 5
John 5
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 6 →
1
या गोष्टी नंतर येशु यहुदी लोकस्ना सन ना टाईम ले यरूशलेम शहर मा ग्या.
2
यरूशलेम शहर मा, मेंढ्या दरवाजा जोळे एक कुंडा होता, जेले इब्री भाषा मा बेथसैदा सांगामा येस, आणि हई पाच छत वाला ओसारा शी घेरायेल होता.
3
एनामा गैरा आजारी, आंधळा, लंगडा आणि लखवा ना आजारी पाणी हलावामा येवो या आशा मा पडेल ऱ्हात होतात.
4
कारण नेमेल टाईम वर प्रभु ना दूत कुंडा मा उतरीसन पाणी ले हालावत होतात. पाणी हलावा नंतर जो कोणी बी कुंडा मा पयले उतरस, तो चांगला हुई जात होता. जरी तेना कोणता का आजार ना राहो.
5
तठे एक माणुस होता, जो अडोतीस साल पासून आजार मा पडेल होता.
6
येशु नि तेले पडेल देखीसन आणि समजीसन कि तो गैरा दिन पासून ह्या दशा पडेल शे, तेले विचार, “काय तुले बर होयन शे?”
7
त्या आजारी नि तेले उत्तर दिधा, “हे प्रभु, मना कळे कोणी माणुस नई, कि जव पाणी हलवामा येस, त मले कुंडा मा उतारा साठे मदत करोत, मी कुंडा मा प्रवेश कराना प्रयत्न करस, पण कोणी दुसरा नेहमी पयलेच प्रवेश करी लेस.”
8
येशु नि तेले सांग, “उठ, आणि आपली खाट उचल आणि चाल फिर.”
9
तो व्यक्ती फटकामा चांगला हुईग्या, आणि आपली खाट उचलीसन चालाले व फिराले लागणा.
10
ज्या दिन हई हुईन तो वल्हांडणा दिन होता. एनासाठे यहुदी पुढारी तेले जो बरा हुयेल होता, सांगू लागनात, “मोशे ना नियम ना नुसार आज आराम ना दिन तुले आपली खाट उचलान योग्य नई शे.”
11
तेनी तेस्ले उत्तर दिधा, “जेनी मले चांगला करना, तेनीच मले सांग आपली खाट उचलीसन चाल फिर.”
12
तेस्नी तेले विचार, “तो कोण माणुस शे, जेनी तुले सांग, खाट उचल आणि चाल फिर?”
13
पण तो चांगला हुई जायेल होता, तेले माहित नई होत कि तो कोण शे, कारण त्या ठिकाणी गैरी गर्दी होवा मुळे येशु तठून बाजू मा हुई जायेल होता.
14
या गोष्टी नंतर तो येशु ले परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा भेटणा, तव तेनी तेले सांग, “देख, तू त चांगला हुईग्या, परत पाप नको करजो, अस नको होवाले पायजे कि येनातून कोणतीही मोठी विप्पती तुनावर इजाईन.”
15
या माणुस नि जायसन यहुदी पुढारीस्ले सांगी टाक, कि जेनी मले बर कर, तो येशु शे.
16
या कारण यहुदी पुढारी येशु ले त्रास देवू लागनात, कारण कि तो असा असा काम आराम ना दिन करत होता.
17
पण येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “परमेश्वर मना बाप कायम काम करस आणि मले बी काम कराले पायजे.”
18
कारण कि येशु हई शब्द सांग, या मुळे यहुदी पुढारी आजून बी जास्त तेले घात करना प्रयत्न करू लागनात, कि तो नई फक्त आराम ना दिन विधी मोळस पण परमेश्वर ले आपला बाप सांगीसन आपला स्वता ले परमेश्वर ना बराबरी ले ठरावस.
19
एनावर येशु नि तेस्ले सांग, “मी तुमले खरोखर सांगस, मी स्वता कळून काही करू सकत नई, फक्त तो जो परमेश्वर बाप ले करतांना देखस, कारण ज्या ज्या काम ले तो करस, तेस्ले मी बी त्याच रितीवर करस.”
20
कारण कि परमेश्वर बाप मनावर प्रेम करस, आणि जे काम तो स्वता करस, ते सगळ मले दाखाडस, आणि तो एनातून बी मोठा काम मले दाखाडीन, कारण तुमी आश्चर्य करशात.
21
कारण जसा परमेश्वर बाप मरेल लोकस्ले परत जित्ता करस, तसाच मी बी जेले पटीन तेले जित्ता करस.
22
इतलाच नई, बाप कोणा न्याय नई करस. कारण, ज्या प्रकारे सर्वा लोक परमेश्वर बाप ले मान देतस, त्याच प्रकारे त्या मले म्हणजे पोऱ्या ले बी मान देवोत, परमेश्वर बाप नि मले मी पोऱ्या ले न्याय कराना सर्वा अधिकार दियेल शे. जर कोणी मले मान नई देस, तर तो परमेश्वर बाप ले बी मान नई देस, जेनी मले धाळेल शे.
24
मी तुमले खरोखर सांगस, जो मना वचन आयकीसन मले धाळणारावर विश्वास करस, कायम ना जीवन तेनाच शे, आणि तेले दंड नई देवायनार, पण त्या कायम मृत्यु तून वाची जायेल शे, आणि पयले पासून नवीन जीवन मा प्रवेश करी लीयेल शे.
25
मी तुमले खरोखर सांगस, “तो टाईम येस, आणि आते शे, जेनामा मृतक परमेश्वर ना पोऱ्या म्हणजे मना शब्द आयकतीन, आणि ज्या आयकतीन त्या कायम ना साठे जित्ता ऱ्हातीन.”
26
कारण ज्या रीतीतून परमेश्वर बाप स्वता ले जीवन ठेवस, त्याच रितीकन तेनी मले बी हई अधिकार दियेल शे, कि स्वता मा जीवन ठेवोत.
27
आणि कारण मी माणुस ना पोऱ्या शे, परमेश्वर बाप नि मले सर्वा लोकस्ना न्याय कराना अधिकार दियेल शे.
28
एनावर आश्चर्य नका करा, कारण तो टाईम येस, कि त्या सर्वा लोक ज्या मरेल शेतस, मना शब्द आयकीसन जित्ता हुईसन उभा ऱ्हातीन.
29
जितलास पान चांगला जीवन होत, त्या कायम ना जीवन लेवा साठे परत जित्ता होतीन, आणि त्या वाईट मा जीवन जगतस, त्या दोषी ठरावासाठे जित्ता होतीन.
30
मी स्वता कळून काही नई करू सकत, मी लोकस्ना न्याय असाच करस, जसा बाप मले तेस्ना न्याय कराले सांगस, आणि मना न्याय खरा शे, कारण मी मनी ईच्छा कण नई, पण मले धाळनार नि ईच्छा प्रमाणे कराना देखस.
31
जर मी स्वता मनी साक्षी देवू, त मनी साक्ष स्वीकार योग्य नई शे.
32
एक आजून शे जो मना बाप शे, तो बी मना विषय मा साक्ष देस, आणि मले माहित शे कि मनी साक्ष जो देस, तो खरा शे.
33
तुमी योहान बाप्तिस्मा देणारा कळे संदेश लिजायनारा ले धाळ, आणि तेनी खरापणा मा साक्ष दिना.
34
पण मी आपला विषय मा माणुस नि साक्ष नई पायजे, तरी बी मी तुमले त्या साक्ष ना बारामा सांगेल शे, जी योहान नि दियेल होती, कारण तुमी वाची जावोत.
35
योहान एक चेटणारा आणि चमकणारा दिवा ना सारखा होता, आणि तुमले कईक टाईम लोंग तेना उजाया मा, मग्न होवाना चांगल लागण.
36
पण मना कळे योहान बाप्तिस्मा देणारा नि मी साक्ष पेक्षा उत्तम साक्ष शे. जे काम ज्या बाप नि मले पूर्ण कराले दियेल शे, तोच मना बारामा साक्ष देस. जे काम मी करस, ते साक्षी देस कि बाप नि मले धाळेल शे.
37
आणि बाप जेनी मले धाळेल शे, तेनीच मनी साक्षी दियेल शे, तुमी नईत तेना आवाज आयकेल शेतस, आणि नईत तेले आमने-सामने देखेल शेतस.
38
आणि तेनी शिक्षा ले मन मा स्थिर नई ठेवतस, कारण तुमी मनावर विश्वास नई करतस, जेले धाळामा एयेल शे.
39
तुमी परमेश्वर ना पुस्तक ना अभ्यास करतस, कारण समजतस कि तेनामा तुमले कायम ना जीवन भेटस, आणि ते हई शे, जे मनी साक्ष देस.
40
तरी बी तुमी कायम ना जीवन लेवा साठे मना कळे येवान नई देखतस.
41
मले लोकस कळून प्रशंश्या नई पायजे.
42
पण मी तुमले ओयखस, कि तुमी आपला मन शी परमेश्वर ले प्रेम नई करतस.
43
मी आपला बाप ना अधिकार ना संगे एयेल शे, आणि तुमी मले स्वीकार नई करतस, जर कोणी दुसरा आपलाच अधिकार शी ईन, त तेले स्वीकार करी लीशान.
44
तुमी मनावर विश्वास नई करू सकतस, कारण तुमी एक दुसरा कळून प्रशंश्या देखतस, आणि तुमी एकमात्र परमेश्वर कळून प्रशंश्या लेवाना प्रयत्न नई करतस.
45
हई नका समजा कि मी बाप ना समोर तुमना वर दोष लावसू. मोशे जेनावर तुमी आपली आशा ठीयेल शेतस तुम्हना वर आरोप लावीन.
46
जर तुमी मोशे वर विश्वास करतस, त मनावर बी विश्वास करतस, कारण कि तेनी मना विषय मा लिखेल शे.
47
पण तुमी तेना लिखेल नियम वरच विश्वास नई करतस, त जे मी सांगस, तुमी निश्चित रूप मा एनावर विश्वास नई कराव.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21