bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
John 19
John 19
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 20 →
1
एनावर पिलात नि शिपाईस्ले आज्ञा दिधा, कि येशु ले लीजावा आणि तेले कोडा मारा.
2
आणि शिपाई नि काटाणा मुकुट गुंथीसन तेना डोका वर ठेवा आणि तेले रंगीत लांबझगा घाला.
3
तेना जोळे ईसन तेना मजाक उळाईसन सांगू लागणत, “ओ यहुदी लोकस्ना राजा, नमस्कार.” आणि तेले थापड मारात.
4
तव पिलात आजून बाहेर निघीसन लोकस्ले सांगणा, “देखा, मी तेले तुमना कळे आजून बाहेर आनस, कारण तुमी जाना मी काही बी दोष नई देखस.”
5
तव येशु ले काटा ना मुकुट आणि रंगीत लांबझगा घालीसन बाहेर लयामा उना, आणि पिलात तेस्ले सांग, “ह्या माणुस ले देखा.”
6
जव मुख्य यहुदी पुजारी आणि मंदिर ना पहारेकरी तेले देखनत, त जोरमा सांग, “तेले क्रूस वर चढाव, क्रूस वर.” पिलात नि तेस्ले सांग, “तुमीच तेले लिसन क्रूस वर चळावा, कारण कि मले तेनामा दोष नई दिखस.”
7
यहुदी पुढारीस्नी तेले उत्तर दिधा, “आमना जोळे मोशे ना नियम शे, आणि त्या नियम ना नुसार तो मारी टाकाना योग्य शे, कारण तेनी स्वता ले परमेश्वर ना पोऱ्या सांग.”
8
जव पिलात नि हई गोष्ट आयकी त आजून बी गैरा जास्त घाबरी ग्या.
9
आणि मंग महल ना मधमा गया आणि येशु ले विचार, “तू कोठला शे?” पण येशु नि तेले काही बी उत्तर नई दिधा.
10
पिलात नि तेले सांग, “मना शी काब नई बोलस? काय तुले नई माहित कि तुले सोडाना अधिकार मले शे, आणि तुले क्रूस वर चळावाना अधिकार बी मले शे.”
11
येशु नि उत्तर दिधा, “जर तुले परमेश्वर कळून नई देवमा येत, त तुना मनावर काही अधिकार नई राहता, एनासाठे जेनी मले तुना हात मा धरायेल शे तेना पाप जास्त शे.”
12
ह्या मुळे पिलात नि तेले सोडावा ना देख, पण यहुदी पुढारीस्नी गर्दी ओरडी-ओरडीसन सांग, “जर तू येले सोडी देशीन त तू रोमी सम्राट ना मित्र नई, जो कोणी स्वता ले राजा बनावस, तो सम्राट ना विरोध करस.”
13
ह्या गोष्टी आयकीसन पिलात येशु ले बाहेर आनना आणि तो न्याय सिंहासन वर बठना, जो कि दगड ना फरसबंदी नाव ना जागा वर होता, येले इब्री भाषा मा गब्बाथा सांगामा येस.
14
हवू वल्हांडण ना सन ना हाप्ता ना तयारी ना दिन होता, आणि जवळपास दुफार ना टाईम होता, तव तेनी यहुदी लोकस्ले सांगणा, “देखा, हवूच तुमना राजा शे.”
15
पण त्या ओरडीसन सांगू लागनात, “तेले मारी टाक, तेले मारी टाक, तेले क्रूस वर चढाव.” पिलात नि तेस्ले सांग, “काय मी तुमना राजले क्रूस वर चढावू?” मुख्य यहुदी पुजारीस्नी उत्तर दिधा, “सम्राट ले सोळीसन आमना कोणताच राजा नई.”
16
तव पिलात नि येशु ले क्रूस वर चळावा साठे तेस्ना हात मा सोपी टाक, त्या तेले तठून ली ग्यात.
17
तव शिपाहीस्नि येशु ले ताबा मा लीधात. तेस्नी तेले आपला क्रूस स्वता ले उचलाले लाव आणि तेले यरूशलेम शहर ना बाहेर “खोपडी नि जागा” नाव ना जागा वर लीग्यात, जिले इब्री भाषा मा “गुलगुथा” सांगतस.
18
तठे तेस्नी तले आणि तेना संगे आखो दोन माणसस्ले क्रूस वर चढाव, एक ले अथा आणि दुसराले तथा आणि मधमा येशु ले.
19
आणि पिलात नि एक दोष पत्र लिखीसन येशु ना डोका ना वरे क्रूस वर लावाळी टाक, आणि तेनामा हय लिखेल होत, “हवू यहुदी लोकस्ना राजा नासरेथ ना येशु शे.”
20
हय दोष पत्र ले गैरा यहुदी लोकस्नी वाचा कारण कि ती जगा जठे येशु ले क्रूस वर चढायेल होता, यरूशलेम शहर ना जोळे होता, आणि हई इब्री भाषा, रोमी आणि ग्रीक मा लिखेल होत.
21
तव यहुदी लोकस्ना मुख्य यहुदी पुजारीस्नी पिलात ले सांग, “यहुदीस्ना राजा नको लिखू पण कि हई तेनी सांग, मी यहुदीस्ना राजा शे.”
22
पिलात नि उत्तर दिधा, “मनी जे लिखी दिधा ते लिखी दिध, हय बदलावा मा नई येवाव.”
23
शिपाहीस्नि जव येशु ले क्रूस वर चढाई टाकेल होतात, त तेना कपळा लिसन चार भाग करणात, आणि चारी शिपाहीस्नि एक-एक वाटा लीधा, आणि लांबझगा बी ली लीनात, पण तो लांबझगा शियेल नई होता पण वरून त खाले लोंग बनेल कपळा ना एकच तुकळा ना होता.
24
एनासाठे शिपाहीस्नि एक दुसराले सांग, “आमी येले नई फाडूत, पण एनावर चिठ्ठी टाकुत कि तो कोणा हुईन.” हय एनासाठे हुयन, कि परमेश्वर ना पुस्तक नि गोष्ट पूर्ण हो, “तेस्नी मना कपळा आपस मा वाटी लीधा आणि मना कपळास वर चिठ्ठी टाकी.”
25
आणि शिपाहीस्नि असाच कर. पण येशु ना क्रूस ना जोळे तेनी माय आणि तेनी माय नि बहिण मरिया, क्लोपास नि बायको आणि मग्दालीया शहर नि मरिया उभी होती.
26
येशु नि आपली माय आणि त्या शिष्यले जेनावर तो प्रेम करस जोळे उभा देखीसन आपली माय ले सांग, “हे माय, देख, हवू तुना पोऱ्या शे.”
27
तव त्या शिष्यले सांगणा, “देखा, हय तुनी माय शे.” आणि त्याच टाईम तून तो शिष्य तिले आपला परिवार ना सदस्य बनाईसन लीग्या.
28
एना नंतर येशु नि हई जानीसन कि आते सर्व काही पूर्ण होयग्या, एनासाठे कि परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल गोष्ट पुरी होवा साठे सांगणा, “मले तहान लागेल शे.”
29
तठे एक सिरका कण भरीसन एक भांड ठीयेल होता, एनासाठे कोणी तरी सिरका मा भीगाळेल स्पंज ले उंचवटा झाळ ना डंग वर ठीसन तेना तोंड ले लाव.
30
जव येशु नि ते सिरका चाखणा, त सांग, “पूर्ण हुयना,” आणि तेनी मान खाले करीसन जीव सोडी दिधा.
31
आते हवू तयारी ना दिन होता, दुसरा दिन आराम ना दिन व वल्हांडण ना सन दोनी होतात. हवू यहुदी लोकस साठे विशेष दिन होता, आणि तेस्नी ईच्छा नई होती कि या दिन मा शव क्रूस वर राहो. एनासाठे तेस्नी पिलात ले सांगनत कि त्या लोकस्ना पाय तोळाले लाव, कि त्या जल्दी मरी जावोत आणि शवस्ले खाले लई सकोत.
32
एनासाठे शिपाहीस्नि ईसन पयला ना पाय तोळनात तव दुसरा ना बी, ज्या येशु ना संगे क्रूसस वर चळावामा एयेल होतात.
33
पण जव त्या येशु ना जोळे ईसन देखनत कि तो मरी जायेल शे, त तेना पाय नई तोळनात.
34
पण शिपाहीस मधून एक नि भाला कण तेना कुशी मा भोकस्ना, आणि तेना मधून लगेच रक्त आणि पाणी निघना.
35
ज्या माणुस नि हई सगळ देख, तेनी साक्ष दियेल शे, आणि तेनी साक्ष खरी शे, आणि तेले माहित शे, कि खर सांगस. कि तुमी बी येशु वर विश्वास करत ऱ्हावो.
36
या गोष्टी एनासाठे होयनी कि परमेश्वर ना पुस्तक मा जे लिखेल शे ते खर हुई जावो, “तेना कोणताच हाड तोडामा नई येयाव.”
37
मंग परमेश्वर ना पुस्तक मा एक आजून जागा वर लिखेल शे, “जेले कि तेस्नी भोकसेल होत, तेनावर दुष्टी करतीन.”
38
या गोष्टी नंतर अरिमथाई गाव ना योसेफ नि, जो येशु ना शिष्य होता, (पण यहुदी पुढारीस्ले घाबरीसन या गोष्टी ले दपाळी ठेवत होता,) पिलात ले विनंती करना, कि मी येशु ना शव ले लीजावू, आणि पिलात नि तेनी विनंती आयक, आणि तो ईसन तेना शव लीग्या.
39
निकुदेमूस बी जो पयले येशु ना जोळे रात मा जायेल होता. तो जवळ-पास पन्नास सेर (वजन मा कमीत-कमी तेहेतीस किलोग्रॅम) गंधरस आणि एलोवा ना बनायेल मिश्रण लयी उना.
40
तव तेस्नी येशु ना शव ले लीधा आणि यहुदी लोकस्ना गाडा ना रिती नुसार तेले सुगंध द्रव्य ना संगे मलमल ना कपळा ना लांब चादर मा गुंडाय.
41
त्या जागा ना जोळे जठे येशु ले क्रूस वर चळावामा एयेल होता, एक बाग होता, आणि त्या बाग मा एक नवीन कबर होती, जेले पयले कदीच नई वापरेल होत.
42
एनासाठे तेस्नी येशु ना शव ले तीच कबर नि गुफा मा ठीई दिनात कारण ती जोळे होती, आणि तो यहुदी लोकस्ना शब्बाथ ना तयारी ना बी दिन होता.
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 20 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21