bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
John 3
John 3
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 4 →
1
परूशी लोकस मधून निकुदेमूस नाव ना एक माणुस होता, जो यहुदी लोकस्ना धार्मिक पुढारी होता.
2
एक रात तेनी येशु जोळे ईसन तेले सांगणा, “ओ गुरु, आमले माहित शे, कि परमेश्वर नि तुले आमले शिकाळा साठे धाळेल शे, कारण कि कोणी चिन्हस्ले व चमत्कारस्ले जे तू दाखाळस, जर परमेश्वर तेना संगे नई ऱ्हावो तर नई दाखाळू सकस.”
3
येशु नि तेले उत्तर दिध, “मी तुले खरोखर सांगस, जर कोणी नवीन जन्म नई लेणार त परमेश्वर ना राज्य नई देखाव.”
4
निकुदेमूस नि तेले विचार, “एक माथारा माणुस कसा परत जन्म लेवू सकस? निश्चित रूप मा दुसरा सावा जन्म लेवाना साठे आपली माय ना गर्भ मा परत नई जावू सकत.”
5
येशु नि उत्तर दिधा, “मी तुले खरोखर सांगस, जठलोंग कोणी माणुस पाणी व आत्मा तून जन्म नई लेत तर तो परमेश्वर ना राज्य मा प्रवेश नई करू सकस.
6
एक मनुष्य शारीरिक रूप मा माय-बाप कळून जन्म लेस पण आत्मिक रूप शी तो आत्मा कण जन्म लेस.
7
आश्चर्य नको करू, कि मनी तुले सांग, कि तुले नवीन जन्म लेन अवश्य शे.
8
हवाले जथी आवडस तथी चालस, तू तेना शब्द आयकस पण तुले माहित नई कि ती कथाईन येस आणि आखो कथी जास. जो कोणी पवित्र आत्मा तून जन्म लीएल शे, तो असाच शे.”
9
निकुदेमूस नि तेले विचार, “या गोष्टी कसकाय होवू सकतस?”
10
हायी आयकीसन येशु नि तेले उत्तर दिधा, “तू इस्त्राएल देश मा एक महान गुरु शे. तुले खरज ह्या गोष्टीस्ले समजा ले पायजे.”
11
मी तुले खरोखर सांगस, कि आमले माहित शे, ते सांगतस, कारण कि आमी स्वता तेले देखेल शे आणि तेनी साक्ष बी देतस, पण आमी जे सांगतस तुमी तेनावर विश्वास नई करतस.
12
जव मनी तुमले पृथ्वी वर हुईणारी गोष्टी सांगणा, तव तुमी मना विश्वास नई करणात. जर कदी मी तुमले स्वर्ग मा हुईणारी गोष्टी सांगसू, त मंग कसकाय विश्वास करश्यात?
13
कोणी स्वर्ग मा नई ग्या, फक्त माणुस ना पोऱ्या, जो स्वर्ग मधून खाले पृथ्वी वर एयेल शे.
14
आणि ज्या प्रमाणे मोशे नि उजाळ जागा मा पित्तय ना सापले उंचावर चडावना, त्याच प्रमाणे अवश्य शे कि, माणुस ना पोऱ्या ले बी उंचावर चळावामा येवो,
15
कारण कि जो कोणी मनावर विश्वास करीन, तेना नाश नई होवाव पण तेले कायम ना जीवन भेटीन.
16
कारण परमेश्वर नि जग ना लोकस्वर एवळा प्रेम करना कि तेनी आपला एकुलता पोऱ्या दि टाकना, कि जो कोणी तेनावर विश्वास करीन, तेना नाश नई होवाव, पण कायम ना जीवन भेटीन.
17
कारण परमेश्वर नि आपला पोऱ्या ले जग मा एनासाठे नई धाळना, कि जग ना लोकस्वर दंडणी आज्ञा दिन, पण एनासाठे कि जग ना लोक तेना द्वारे वाची जावोत.
18
जो परमेश्वर ना पोऱ्या वर विश्वास करस, तेनावर दंड नि आज्ञा नई होस, पण जो तेनावर विश्वास नई करस, तो दोषी ठहरायेल शे, कारण कि तेनी परमेश्वर ना एकुलता पोऱ्या ना नाव वर विश्वास नई ठेव.
19
आणि दंडणी आज्ञा ना कारण हई शे कि उजाया जग मा एयेल शे, आणि लोकस्नी अंधकार ले उजाया पेक्षा जास्त प्रिय समजनत कारण तेस्ना काम वाईट होतात
20
कारण जो कोणी वाईट करस, तो उजायशी द्वेष ठेवस, आणि उजाया ना जोळे नई येत कारण कि त्या नई इच्छितस कि तेस्ना वाईट कामस्ले दाखाळा मा येवो.
21
पण जो खरापण मा चालस, तो उजाया ना जोळे येस, कारण तेना काम प्रकट हो कि तो परमेश्वर नि आज्ञा ना पालन करस.
22
एना नंतर येशु आणि तेना शिष्य यहूदीया प्रांत मा उनात, तो तठे तेस्ना संगे ऱ्हायसन बाप्तिस्मा देत ऱ्हायना.
23
योहान ले आते लोंग जेल मा नई टाकेल होतात. तो शालेम ना जोळे एनोन गाव मा होता, जठे गैरा पाणी होता, आणि लोक योहान कळून बाप्तिस्मा लेवाना साठे तठे येत होतात.
25
तठे योहान ना शिष्यस्ना कोणी यहुदी माणुस ना संगे हात धोवाना रिती-रिवाज ना विषय मा वाद विवाद हुयना.
26
योहान बाप्तिस्मा देणारा ना शिष्य योहान ना जोळे ईसन तेले सांगणात, “हे गुरु, जो व्यक्ती यार्देन नदी ना पूर्व बाजुमा तुना संगे होता, आणि जेना बारामा तुनी आमले सांग कि तो कोण होता, देख तो बाप्तिस्मा दीरायना, आणि सर्वा लोक तेना कळे ईऱ्हायनात.”
27
योहान नि उत्तर दिधा, “जठलोंग माणुस ले स्वर्ग कळून नई भेटस, तठलोंग तो काही लेवू नई सकस.”
28
तुमी स्वता मले सांगतांना आयक, कि मनी सांग, मी ख्रिस्त नई, पण तेना पयले धाळेल शे.
29
नवरा नवरी संगे लगन करी लेस, पण नवरा ना मित्र उभा हुईसन तेले आयकस, आणि तो नवरदेव ना शब्द शी गैरा खुश होस, त्याच प्रकारे मना मन आनंद शी भरी जायेल शे.
30
अवश्य शे कि तेनी वृर्द्धी होवो आणि मी कमी होवू.
31
“जो स्वर्ग तून येस तो सर्वास्मा उत्तम शे. जो पृथ्वी वरून येस तो पृथ्वी ना शे आणि पृथ्वी नाच गोष्टी सांगस. जो स्वर्ग तून येस, तो सर्वास्ना वरे शे. तेनी जे काही देख आणि आयकेल शे, तेनीच साक्ष देस आणि कईक लोक तेनावर विश्वास ठेवतस.
33
पण जेस्नी तेनी साक्ष स्वीकार करीलीधी, तेनी या गोष्टी वर छाप दि टाक कि परमेश्वर खरा शे.
34
कारण कि जेले परमेश्वर नि धाळेल शे तो परमेश्वर नि गोष्टी सांगस. कारण कि तो पवित्र आत्मा पूर्णपणे देस.
35
परमेश्वर बाप ना पोऱ्या वर प्रेम ठेवस. तेनी सर्वा वस्तू तेना हात मा सोपेल शे.
36
जो परमेश्वर ना पोऱ्या वर विश्वास करस, कायम ना जीवन तेना शे. पण जो पोऱ्या ना नई आयकत, तो कायम ना जीवन ना अनुभव नई कराव. पण परमेश्वर ना दंड तेनावर ऱ्हायीन.”
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21