bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Luke 11
Luke 11
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 12 →
1
एक दिन येशु कोणत्या तरी जागा वर प्रार्थना करी ऱ्हायंता, आणि जव तो करी लीयेल होता, त तेना शिष्यस मधून एक नि तेले सांग, “गुरुजी, जस योहान बाप्तिस्मा देणार नि आपला शिष्यस्ले प्रार्थना कराले शिकाळ, तसाच आमले तू बी शिकाळी दे.”
2
आणि तेनी तेस्ले सांग, “जव तुमी प्रार्थना करश्यात, त ह्या प्रकारे करा, ओ आमना स्वर्ग मधला बाप, तुना पवित्र नाव ना आदर करामा येवो. तुना राज्य येवो.
3
आम्हनी दिन भर नि भाकर आज आमले देत जा.
4
आणि आमना पापस्ले माफ कर, कारण कि आमी बी आपला सर्वा अपराधीस्ले माफ करतस, आणि आमले परीक्षा मा नको लयजो. पण सैतान पासून आमले वाचाळ.”
5
येशु नि तेस्ले सांग, समजी ल्या कि तुमना मा कोणी आधी रात ले आपला कोणी मित्र जोळे जाईसन सांगो, मित्र, मले तीन भाकरी उसनवार दे,
6
कारण कि मना एक मित्र प्रवास करीसन मना जोळे पोहोचेल शे, आणि तेले खावाळा साठे मना जोळे काहीच नई शे.
7
आणि तुना मित्र मधून उत्तर देवो, कि मले त्रास नको देवू, आते त मनी आपला दार बंद करी लीयेल शे, आणि मना पोर मना संगे बिछाना वर शेतस, एनासाठे मी उठीसन तुले देवू नई सकत.
8
मी तुमले सांगस, कदी तुना मित्र हुईसन बी तुले उठीसन नई देत, तरी बी तुले लाज नई शे मांगा मुळे तुले जीतली गरज शे, तितल उठीसन दिन.
9
पण मी तुमले सांगस, कि “मांगा त तुमले देवामा ईन, झामला त तुमले भेटीन, वाजाळा त तुमना साठे उघाळामा ईन.
10
कारण कि जो कोणी मांगस, तेले भेटस, आणि जो झामलस, तेले सापडस, आणि जो ठोकस, तेना साठे उघडामा ईन.
11
तुमना मधून कोणी बी बाप, आपला पोऱ्या ले दघळ नई देवाव जर तो तुमना पासून भाकार मांगस त. ह्याच प्रमाणे, कोणी बी माणुस आपला पोऱ्या ले मासा मांगावर विषारी साप नई देवाव.
12
कदी अंडा मागस त तेले विन्चू देस?
13
त तुमी वाईट हुईसन, आपला पोरस्ले चांगल्या वस्तू देवाना देखतस, त तुमना स्वर्ग मधला बाप आपला मांगनारस्ले पवित्र आत्मा काब नई देवाव?”
14
नंतर तेनी एक मुक्की दुष्ट आत्मा ले काळ, आणि जव येशु नि दुष्ट आत्मा ले त्या माणुस मधून भायेर काळी टाक, त तो मुक्का बोलाले लागणा, आणि लोकस्नी आश्चर्य कर.
15
पण तेस्ना मधून कितलाक नि सांग, “हवू त दुष्ट आत्मास्ना सरदार, सैतान, नि सामर्थ्य कण दुष्ट आत्मास्ले काळस.”
16
दुसरास्नी तेनी परीक्षा लेवा साठे तेना कळून स्वर्ग मधून एक चमत्कारी चिन्ह मांगा.
17
पण तेनी, तेस्ना मन ना गोष्टीस्ले समजीसन, तेस्ले सांग, जर एक राज्य ना लोक आपस मा भांडतस त्या नाश हुई जातीन. आणि ज्या परिवार ना लोक एक दुसरा ना विरुद्ध मा वाटायेल शेतस, त तो परिवार एकत्र नई राहू सकाव.
18
आणि कदी सैतान आपलाच विरोधी हुई जास, त तेना राज्य कसा बनेल ऱ्हाईन? कारण कि तुमी मना बारामा त सांगतस, कि हवू त सैतान ना मदत कण दुष्ट आत्मा काळस.
19
चांगल, कदी मी सैतान नि मदत कण दुष्ट आत्मास्ले काळस, त तुमना वंश कोणी मदत कण काळतस? एनासाठे तुमनाच वंश तुमना न्याय करतीन.
20
पण कदी मी परमेश्वर ना सामर्थ कण दुष्ट आत्मास्ले काळस त परमेश्वर ना राज्य तुमना जोळे ईजायेल शे.
21
जव ताखतवर माणुस हत्यार लिसन आपला घर नि राखोई करस, त तेनी संपत्ती वाचेल ऱ्हास.
22
पण तेना तून जास्त कोणी आखो ताखतवर माणुस हल्ला करीसन तेले जिकी लेस, त तेना त्या हत्यार जेस्ना वर तेना विश्वास होता, हिसकाई लेस आणि तेनी संपत्ती लुटीसन वाटी देस.
23
जो मना संगे नई, तो मना विरोध मा शे, आणि जो मना संगे नई गोया करस, तो पसरावस.
24
“जव दुष्ट आत्मा माणुस ना शरीर मधून निघी जास त सुक्की जागा मा आराम झामलाले फिरस, आणि सापळत नई. त ती स्वता ले सांगस, कि ज्या व्यक्ती मधून मी एयेल शे, जठून मी निघेल होती, परती जासू,
25
आणि जाईसन सूना देखीसन, त्या व्यक्ती ना जीवन ले घर ना सारखी देखस, जेले स्वच्छ करामा एयेल शे.
26
तव ती दुष्ट आत्मा जाईसन आपला तून जास्त वाईट सात दुष्ट आत्मास्ले आपला संगे लई येस, आणि त्या व्यक्ती मा घुशिसन तठे ऱ्हास, आणि त्या माणुस्नी मांगली स्थिती पयले तून बी जास्त खराब हुई जास.”
27
जव येशु ह्या गोष्टी सांगीच ऱ्हायंता, त गर्दी मधून कोणी बाई नि जोरमा सांग, धन्य शे ती बाई जेनी तुले जन्म दिधा आणि तुले दुध पाजा.
28
तेनी सांग, हा, हय खराज शे, पण धन्य त्या शेतस, ज्या परमेश्वर ना वचन आयकतस आणि पालन करतस.
29
जव मोठी गर्दी एकत्र होत जात होती, त तो सांगाले लागणा, कि ह्या पीडी ना वाईट आणि व्यभिचार लोक, चमत्कारी चिन्ह झामलतस पण योना भविष्यवक्ता ना चिन्हले सोळीसन आजून दुसरा कोणताही चमत्कारी चिन्ह तुमले नई भेटाव.
30
जसा योना, निनवे ना लोकस साठे चिन्ह ठरणा, तसाच मी माणुस ना पोऱ्या बी ह्या युग ना लोकस साठे ठरसू.
31
दक्षिण दिशा नि राणी न्याय ना दिन ह्या युग ना लोकस संगे उठीसन, तेस्ले दोषी ठराईन, कारण कि ती शलमोन ना ज्ञान आयकाले गैरा दूर तून उणी, आणि देखा आठे तो शे, जो शलमोन तून बी मोठा शे.
32
निनवे ना लोक न्याय ना दिन ह्या युग ना लोकस्ना संगे उठीसन, तेस्ले दोषी ठरावतीन, कारण कि तेस्नी योना ना प्रचार आयकीसन मन फिरावा, आणि आठे तो शे, जो योना तून बी मोठा शे.
33
“कोणी बी एक दिवाले पेटाळीसन कटोरा ना खाले नई ठेवस, पण तेले दिवठणीवर ठेवामा एस कि मधमा येनारस्ले उजाया भेटो.
34
तुना डोया शरीर साठे एक दिवा ना सारखा शेतस, एनासाठे कदी तुना डोया चांगला शेतस, तव तुना सर्वा शरीर उजळ हुईन. पण जव त्या वाईट शेतस, त तुना शरीर बी अंधकारमय शे.
35
एनासाठे सावधान ऱ्हायज्यात, कि जो उजाया तुमना मा शे, तो अंधकारमय नई जावो.
36
एनासाठे कदी तुना पुरा शरीर उजाया शे, आणि तेना कोणता बी भाग आंधारा मा नई शे, तव पुरण-पुरा शरीर अस उजाय हुईन, जसा एक दिवा आपली चमक कण तुले उजाया देस.”
37
जव तो गोष्टी करी ऱ्हायंतात, त कोणी परूशी माणुस नि तेले विनंती करी कि मना कळे जेवण कराले बस, आणि तो मधमा जाईसन जेवण कराले बठना.
38
एक दिन काही परूशी लोक आणि काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ज्या यरूशलेम शहर मधून एयेल होतात, येशु कळे ईसन सांगू लागनात. तुना शिष्य आमना रीतीरिवाज नुसार काब नई करतस? त्या गंधा हात वर जेवण काब करतस?
39
प्रभु येशु नि तेले सांग, “परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी असा भांडा शे, ज्या बाहेरून स्वच्छ शेतस, पण आत मधून आते बी गंधा शेतस. म्हणजे, तुमी स्वता ले चांगला लोकस सारखा दाखाळतस. पण तुमना मनस्मा तुमी लालच, आणि स्वार्थ कण भरेल शेतस.
40
ओ बुद्धीहीन लोकसहोण, जेनी बाहेर ना भाग बनाव, काय तेनी आतमधला भाग नई बनाव?
41
पण हा, मधली वस्तूस्ले दान करी द्या, त देखा सर्व काही तुमना साठे शुद्ध हुई जाईन.”
42
पण ओ परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी पुदिना आणि सुदाब (जीरा) ना आणि सर्वा प्रकार ना जळी-बुटी ना दहावा भाग देतस, पण न्याय ले आणि परमेश्वर ना प्रेम ले टाइ देतस, पाहिजे त होता कि एस्ले बी करत ऱ्हातात, आणि तेस्ले बी नई सोळतस.
43
ओ परूशी लोकसहोण, तुमना वर हाय. तुमी प्रार्थना घर मा सन्मान नि जागा वर बसान पसंद करतस, आणि बजारस्मा लोक तुमले आदरताशी नमस्कार कराले पाहिजे असा देखतस.
44
हे कपटी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी, तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण कि तुमी चुना लायेल कबर ना सारखा शेतस, ज्या वरून तर सुंदर दिखतस, पण मधमा मरेल ना हाळ आणि सर्वा प्रकार नि मळीनता कण भरेल शेतस.
45
तव एक मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक नि तेले उत्तर दिधा, कि “गुरुजी, ह्या गोष्टी सांगीसन तू आमनी निंदा करस.”
46
तेनी सांग, “ओ मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक तुमना वर बी हाय. तुमी मोठा वझा जेस्ले उचलान कठीण शे माणसस वर टाकतस पण तुमी स्वता त्या वजन ले आपली एक बोट बी नई लावतस.
47
हाय तुमना वर. तुमी त्या भविष्यवक्तास्ना कबर बनावतस जेस्ले तुमनाच पूर्वजस्नी मारी टाकेल होता.
48
त तुमी साक्षी शेतस, आणि आपला पूर्वजस्ना कामस्मा भागी शेतस, कारण कि तेस्नी त तेस्ले मारी टाक, आणि तुमी तेस्नी कबर बनावतस.
49
एनासाठे परमेश्वर नि आपला ज्ञान ना द्वारे सांगेल शे, कि मी तेस्ना जोळे भविष्यवक्तास्ले आणि संदेश लयनारस्ले धाळसू, आणि त्या तेस्ना मधून कईक ले मारी टाकतीन, आणि कितलाकस्ले त्रास देतीन.
50
एनासाठे कि जीतला भविष्यवक्तास्ना रक्त जग नि निर्मिती पासून व्हावाळा मा एयेल शे, सर्वास्ना लेख ह्या युग ना लोकस पासून लेवामा येवो.
51
हाबेल नि हत्या पासून त जखऱ्या नि हत्या लगून जो वेदी आणि परमेश्वर ना मंदिर ना मधमा घात करामा उना, मी तुमले खरज सांगस, तेस्ना लेख ह्याच टाईम ना लोकस पासून लेवामा ईन.
52
हाय, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्वर. कि तुमनी न्यान नि किल्ली त ली लीधी, पण स्वता प्रवेश नई करणात, आणि प्रवेश करणास्ले बी रोकी लीध.”
53
आणि जव तेनी ह्या गोष्टी तेस्ले सांग त तो तठून निघणा, त मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तेना गैरा मांगे लागी ग्यात आणि वाद-विवाद कराले लागनात, कि तो गैऱ्या गोष्टीस्ना बारामा चर्चा करो.
54
आणि त्या ह्या मोका ले देखत होतात कि येशु ना तोंड मधून निघेल कोणती गोष्ट धरुत आणि तेले दोष लाईसन फसाळी देवूत.
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 12 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24