bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Luke 20
Luke 20
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 19
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 21 →
1
एक दिन अस हुईन कि जव तो परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा लोकस्ले जाईसन शिकाळस होतात, त मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि, आणि पूर्वज लोक तेना पुळे ईसन थांबीग्यात.
2
आणि सांगाले लागनात, “कि आमले सांग, तू ह्या कामस्ले कोणा अधिकार कण करस, आणि तो कोण शे, जेनी तुले हवू अधिकार दियेल शे?”
3
तेनी तेस्ले उत्तर दिधा, कि “मी तुमले एक गोष्ट विचारस, मले सांगा.
4
योहान ना बाप्तिस्मा स्वर्ग कळून होता कि माणुस कळून होता?”
5
तव त्या आपस मा सांगाले लागनात, कि कदी आमी सांगसुत स्वर्ग कळून, त तो सांगीन, त मंग तुमनी तेनावर विश्वास काब नई ठेवा?
6
आणि कदी आमी सांगसुत, माणसस कळून शे, त सर्वा लोक आमले दघळ मारतीन, कारण कि तेस्ले खरज माहिती शे, कि योहान परमेश्वर कळून एक खरा भविष्यवक्ता होता.
7
त तेस्नी उत्तर दिधा, “कि आमले नई मालूम, कि तो कोणा कळून होता.”
8
येशु नि तेस्ले सांग, “त मी बी तुमले नई सांगाव, कि मले या प्रकार ना काम कराना काय अधिकार शे.”
9
तव येशु लोकस्ले हवू दाखला सांगाले लागणा, कि कोणी माणुस नि आपला मया मा द्राक्ष लावना, आणि नंतर तेनी त्या मया ले काही शेतकरीस्ले तेना ठेका दिधा, आणि परदेश लांब प्रवास वर चालना ग्या.
10
हंगाम ना टाईम वर तेनी आपला दासस मधून एक ले ठेका लीयेल शेतकरी कळे धाळ, कारण कि तेले तेना कळून द्राक्ष ना मया मधून काही फय भेटू सकोत. पण शेतकरीस्नी तेले धरीसन मारा, आणि बिगर काही देवाना तेले परत धाळी दिनात.
11
नंतर मया ना मालिक नि आखो एक दास ले ठेका लीयेल शेतकरीस कळे धाळ, आणि तेस्नी तेले बी मारीसन आणि तेना अपमान करीसन खाली हात परताई टाक.
12
नंतर तेनी तिसरा धाळा, आणि तेस्नी तेले बी जखमी करीसन काळी टाक.
13
तव द्राक्ष वाळी ना मालक नि सांग, मी काय करू? मी आपला प्रिय पोऱ्या ले धाळसू, कदाचित त्या मना पोऱ्या ना मान ठेवतीन.
14
जव शेतकरीस्नी तेना पोऱ्या ले येतांना देखीसन तेस्नी आपस मा सांग, कि हवू तोच शे, जो द्राक्ष ना मया ना वारीस हुईन, या आमी तेलेच मारी टाकुत, तव वारसी आपली हुई जाईन.
15
आणि तेस्नी तेले द्राक्षमया मधून बाहेर काळीसन मारी टाकनात, एनासाठे द्राक्षमया ना मालक तेस्ना संगे काय करीन?
16
तो ईसन त्या ठेका लीयेल शेतकरीस्ले मारी टाकीन, आणि द्राक्षमया ले दुसरास्ले दि दिन. हय आयकीसन तेस्नी सांग, परमेश्वर अस नको करो.
17
येशु नि तेस्ना कळे देखीसन सांग, “तव परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल त्या भाग ना अर्थ काय शे, जठे हय सांगस, कि ज्या दघळ ले राजमिस्त्रीस्नी बिगर काम ना म्हणून नकारेल होता, तोच कोपरा ना मुख्य दगड हुईग्या.”
18
जो कोणी या दगड वर पडीन तो चुराडा हुईन, आणि जेनावर तो पळीन तेले तो दई टाकीन.
19
त्याच घळी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि आणि मुख्य यहुदी पुजारी लोकस्नी तेले धरान देख, कारण कि समजी ग्यात, कि तेनी आमना वर हवू दाखला सांगा, पण त्या लोकस्ले भ्यायनात.
20
आणि त्या तेनी ताक मा ऱ्हायनात आणि भेदीस्ले धाळात, कि धर्म ना नाव लिसन तेनी कोणती न कोणती गोष्ट धरोत, कि तेले राज्यपाल ना हात आणि अधिकार मा सोपी देवूत.
21
तेस्नी तेले हय विचार, कि गुरुजी, आमले माहिती शे, कि तू नेहमी खरा बोलस, आणि तू ह्या गोष्ट पासून नई घाबरस कि दुसरा लोक तुना बारामा काय विचार करतस. तू सर्वास्ना संगे सारखा व्यवहार करस. पण परमेश्वर ना रस्ता खरोखर दाखाळस.
22
काय आमले सम्राट ले कर देन बर शे, कि नई.
23
तेनी तेस्नी चालाकीले समजीसन तेस्ले सांग. “तुमी मले काबर पारखतस?”
24
एक चांदी ना शिक्का जो एक दिन नि मजुरी ना बराबर होता मना कळे लया, कि मी देखू. एनावर कोणा चित्र आणि कोण नाव शे? तेस्नी सांग “सम्राट ना.”
25
येशु नि तेस्ले सांग, “जे सम्राट ना शे, ते सम्राट ले द्या, जे परमेश्वर न शे ते परमेश्वर ले द्या.”
26
त्या लोकस समोर त्या गोष्ट ले धरू नई सकनात, पण तेना उत्तर कण चकित हुईसन चूप राहीग्यात.
27
सदूकी लोक हय विश्वास नई करत होतात कि लोक मरा नंतर परत जित्ता होतीन. तेना मधून कईक सदूकीस्नि येशु ना जोळे ईसन ईचार.
28
कि गुरुजी, “मोशे नि आमना साठे हय लिखेल शे, कि कदी कोणा भाऊ आपली बायको ना राहतांना बी बिगर पोरस्ना मरी जावो, त तेना भाऊ तेनी बायको संगे लग्न करी लेवो, आणि आपला भाऊ साठे वंश पैदा करो.
29
एक परिवार मा सात भाऊ होतात, सर्वास तून मोठा भाऊ नि लग्न करी लीधा, पण बिगर पोरस्ना मरी ग्या.”
30
नंतर दुसरा आणि तिसरा भाऊ नि बी आपला मरेल भाऊ नि, विधवा ले आपली नवरी बनाई लीधा, आणि तो बी बिगर पोरस्ना मरी ग्या.
31
आणि सर्वा सात भावूस संगे असच हुयन.
32
सर्वास्ना नंतर ती बाई बी मरी गयी.
33
त परत जित्ता होवावर ती तेस्ना मधून कोणी बायको हुईन? आमी हय विचारतस, कारण कि तिनी त्या सर्वा सातीझनस संगे लग्न करेल शे.
34
येशु नि तेस्ले सांग, कि ह्या संसार ना लोक लग्न लुग्न करतस.
35
पण ज्या लोक ह्या योग्य ठरतीन, कि त्या युगले आणि मरेल मधून परत जित्ता होवान ली लेवोत, तेस्ना मा लग्न बिग्न नई होवावत.
36
त्या परत मराव बी नई, त्या स्वर्ग मा ऱ्हायनारा परमेश्वर ना दूतस सारखा ऱ्हातीन. आणि परत जित्ता होवाना पोर होवा कण परमेश्वर ना पोर होतीन.
37
पण मरेल मधून जित्ता होवाना विषय मा मोशे नि पेटनरा झुडूप ना भाग मा लिखेल शे, “कि मोशे प्रभु ले अब्राहाम ना परमेश्वर, आणि इसहाक ना परमेश्वर, आणि याकोब ना परमेश्वर सांगस.”
38
परमेश्वर त मरेल ना नई, पण जिंदास्ना परमेश्वर शे, कारण कि तेना समोर ह्या सर्वा जित्ता शेतस.
39
तव हय आयकीसन मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस मधून कितलाकस्नि सांग, कि “गुरुजी, तुनी बर सांग.”
40
आणि तेस्ले परत तेनाशी आखो काही विचारानी हिम्मत नई हुईनी.
41
मंग तेनी तेस्ले विचार, ख्रिस्त ले राजा दाविद ना वंश काब सांगतस?
42
राजा दाविद स्वता स्तोत्रसंहिता नि पुस्तक मा सांगस, कि प्रभु नि मना प्रभु ले सांग.
43
मना उजवा बाजुले बठ, जठलोंग मी तुना वैरी ले तुना समोर हाराई नई देत.
44
राजा दाविद नि बी ख्रिस्त ले प्रभु सांगीसन संभोदित करेल शे, त तो बी दाविद ना वंश कसा होवू सकस?
45
जव सर्वा लोक आयकी ऱ्हायंतात. त तेनी आपला शिष्यस्ले सांग.
46
“मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस पासून सावधान राहा, जेस्ले लंबा, आणि महाग कपळा घालीसन फिरान बर शे. आणि तेस्ले बजारस्मा लोक आदरताशी नमस्कार कराले पाहिजे, आणि प्रार्थना घर मा सन्मान नि जागा वर आणि मेजवानी मा सन्मान नि जागा प्रिय वाटतस.”
47
त्या धोका कण विधवास्नी संपती ले ली लेतस, आणि दाखाळा साठे गैरा टाईम लगून प्रार्थना करत राहातस, एस्ले जास्त दंड भेटीन.
← Chapter 19
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 21 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24