bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Luke 22
Luke 22
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 21
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 23 →
1
यहुदी लोकस्ना वल्हांडण ना सन, आणि बिगर खमीर नि भाकर ना सन, दोन दिन नंतर सुरु होणार होता.
2
आणि मुख्य यहुदी पुजारी, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ह्या गोष्ट नि शोध मा होतात, कि तेले कसकाय मारी टाकुत, पण त्या लोकस्ले भ्यात होतात.
3
आणि सैतान यहूदा मा घुसणा, जो इस्कर्योत म्हणावत होता, आणि बारा शिष्यस्मा मोजावत होता.
4
तो जाईसन मुख्य यहुदी पुजारी आणि परूशी अधिकारीस्ना संगे गोष्ट करी, कि तेले कोणत्या प्रकारे तेस्ना हात मा धरावू.
5
त्या खुश हुईनात, आणि तेले पैसा देवाना वचन दिनात.
6
तेनी मानी लीध, आणि संधी झामलाले लागणा, कि बिगर विवाद ना तेले तेस्ना हात मा धराई दिसू.
7
तव बिगर खमीर ना भाकर ना सन ना दिन उना, जव वल्हांडण सन ना मेंढ्या बलिदान करन अवश्य होत.
8
आणि येशु नि पेत्र आणि योहान ले हय सांगीसन धाळ, कि जाईसन आमना खावा साठे वल्हांडण ना खुशी साठे जेवण तयार करा.
9
तेस्नी तेले विचार, “तुनी कोठे ईच्छा शे, कि आमी तयार करूत?”
10
तेनी तेस्ले सांग, देखा यरूशलेम शहर मा जावा, आणि एक माणुस पाणी नि माठ उचलेल तुमले भेटीन, तेना मांगे चालू लागज्यात.
11
आणि तो ज्या घर मा जाईन त्या घर ना मालक ले सांगज्यात, कि गुरुजी तुले सांगस, कि ती पाव्हनास्नी खोली कोठे शे, जेनामा मी आपला शिष्यस संगे वल्हांडण सन ना जेवण खावू?
12
तो तुमले एक सजाळेल मोठी खोली दाखाळीन, तठे तयारी करज्यात.
13
तेस्नी जायसन, जस तेनी तेस्ले सांगेल होत, तसच देख, आणि तेस्नी तठे वल्हांडण सन ना जेवण तयार करणात.
14
जव टाईम उना, त तो निवाळेल बारा प्रेषितस संगे जेवण कराले बठना.
15
आणि तेनी तेस्ले सांग, मनी गैरी ईच्छा होती, कि दुख भोगाना आणि मराणा पहिले हवू वल्हांडण सन ना जेवण तुमना संगे खावू.
16
कारण कि मी तुमले सांगस, जठलोंग परमेश्वर ना राज्य मा येणा अर्थ पूर्ण नई दि देवो, तठलोंग मी येले नई खावाव.
17
तव तेनी अंगूर ना रस नि वाटी लिसन परमेश्वर ना धन्यवाद करना, आणि सांग, एले ल्या आणि आपस मा वाटीसन पील्या.
18
कारण कि मी तुमले खरज सांगस, कि जठ लगून परमेश्वर ना राज्य नई येवाव, तठ लगून मी द्राक्षरस आते पासून कदीच नई पिवाव.
19
नंतर तेनी भाकर लीधी, आणि परमेश्वर ले धन्यवाद दिसन मोळी, आणि तेस्ले हय सांगत दिधी, कि हवू मना शरीर शे, जो तुमना साठे देवामा येस, येले खावा आणि मना स्मरण साठे हय कऱ्या करा.
20
ह्याच प्रमाणे तेनी भाकर नंतर वाटी बी हय सांगत लीना, कि हय वाटी मना त्या रक्त मा जो तुमना साठे व्हावाळा मा एस नवा करार शे.
21
पण देखा, मले धरावनार ना हात, मना संगे बागळा वर शे.
22
कारण कि माणुस ना पोऱ्या तो जस तेना साठे ठरावामा एयेल शे, जासच, पण त्या माणुस ना साठे भयानक शिक्षा राहीन, जो मले धराना साठे मदत करीन,
23
तव त्या एक दुसराले विचाराले लागनात, कि आमना मधून कोण शे, जो हय काम करीन?
24
तेस्ना मा हवू वाद विवाद बी हुईना, कि आमना मधून कोण मोठा समजामा एस?
25
तेनी तेस्ले सांग, कि ज्या लोक या दुनिया मा राज्य करणारा म्हणावतस, त्या आपला अधिकार ना प्रयोग आपला ताबा मधला लोकस्ना वर अधिकार जताळासाठे करतस, आणि जो तेस्ना वर अधिकार ठेवतस, त्या उपकारक म्हणावतस.
26
पण तुमी असा नका हुईज्यात, पण जो तुमना मा मोठा शे, तो धाकला सारखा आणि जो प्रधान शे, तो सेवक सारखा बनो.
27
कारण कि मोठा कोण शे, तो जो जेवण कराले बठेल शे, कि जो सेवा करस तो? निश्चित, तो जो जेवण कराले खाले बठेल शे. पण मी तुमना मधमा सेवक सारखा शे.
28
पण तुमी त्या शेतस, ज्या मनी परीक्षा मा कायम मना संगे राहोत.
29
आणि जस मना बाप नि मनासाठे एक राज्य ठरायेल शे, तसाच मी बी तुमना साठे ठरावस.
30
एनासाठे कि तुमी बी मना राज्य मा मना बागळा वर खावोत पिवोत, आणि तुमी बी ज्या मना मांगे एयेल शेतस, बारा सिंहासन वर बठीसन इस्त्राएल देश ना बारा गोत्र ना न्याय करोत.
31
आणि प्रभु नि तेले सांग, “शिमोन, ओ शिमोन, देख, सैतान नि तुमनी परीक्षा लेवा साठे परमेश्वर कळून परवानगी मांगेल शे, कि चांगला ले वाईट पासून दूर करो, जसा कि शेतकरी भुशी मधून गहू ले निवाळस.
32
पण मनी तुना साठे विनंती करी, कि तू मनावर विश्वास कराले बंद नई करो, आणि जव तू पश्चाताप करस, त आपला भावूस्ले सीधा करजो.”
33
तव पेत्र नि तेले सांग, ओ प्रभु, मी तुना संगे बंदीगृह मा जावाले, आणि मराले बी तयार शे.
34
तेनी सांग, “पेत्र मी तुले सांगस, कि आज कोंबळा बांग दिन तठ लगून तू तीन सावा मना नकार करी लेशीन, कि मी तेले नई वयखत.”
35
येशु नि तेस्ले सांग, कि “जव मी तुमले बटवा, आणि झोयना, आणि बिगर जोळा ना बाहेर धाळेल होतु, त काय तुमले कोणती वस्तू नि कमी पळेल होती?” तेस्नी सांग, “कोणतीच वस्तू नि नई.”
36
तव येशु नि तेस्ले सांग, पण आते लोक आमना विरोध मा शेतस, जेना कळे बटवा शे, तो तेले ली लेवो, आणि तसाच झोयना बी, आणि जेना कळे तलवार नई शे तो आपला वरला कपळा विकीसन एक ईकत लीलेवो.
37
कारण कि मी तुमले सांगस, कि हय जे परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, कि “तो अपराधीस संगे मोजामा एयेल शे, तेन मना मा होण निश्चित शे, कारण कि मना बारा मधल्या गोष्टी पुरा होवावर शे.”
38
तेस्नी सांग, “प्रभु, देख, आठे दोन तलवार शेतस,” येशु नि तेस्ले सांग, “गैऱ्या शेतस.”
39
तव तो बाहेर निघीसन आपला रिती प्रमाणे जैतून ना पहाळ वर ग्या, आणि शिष्य तेना मांगे चालू लागनात.
40
त्या जागा वर पोचीसन तेनी तेस्ले सांग, प्रार्थना करत राहा कि तुमी पाप कळे आकर्षित नई होवोत,
41
आणि तो तेस्ना तून थोळासा दूर ग्या, आणि गुळघा टेकीसन प्रार्थना कराले लागणा.
42
“ओ बाप कदी तुनी ईच्छा शे त हय दुख नि वाटी ले मना पासून दूर करी ले, तरी बी मनी नई पण तुनी ईच्छा पुरी होवो.”
43
तव स्वर्ग मधून एक परमेश्वर ना दूत तेले दिखना जो तेले सामर्थ देत होता.
44
आणि तो जास्त संकट मा व्याकुल हुईसन आखो बी हृदय वेदना कण प्रार्थना कराले लागणा, आणि तेना घाम समजा रक्त ना मोठा मोठा थेंबस सारखा जमीन वर पळी ऱ्हायंतात.
45
तव तो प्रार्थना करीसन उठाना आणि आपला शिष्यस जोळे ईसन तेस्ले उदास हुईसन जपेल देखना, आणि तेस्ले सांग, काब जपतस?
46
उठा प्रार्थना करा, कि तुमी पाप कळे आकर्षित नई होवोत.
47
तो हय सांगीच ऱ्हायंता, कि देखा एक गर्दी उणी, आणि त्या बारास मधून जेना नाव यहूदा इस्कर्योत होता, तेस्ना पुळे पुळे ईऱ्हायंता, तो येशु जोळे उना, कि तेले मुक्का लेवो.
48
येशु नि तेले सांग, “यहूदा, काय तू मुक्का लिसन माणुस ना पोऱ्या ले धराई ऱ्हायना?”
49
तेना जोळीदारस्नी जव देख कि काय होणार शे, त सांग, “प्रभु, काय आमी तलवार चालावूत?”
50
आणि येशु ना शिष्यस मधून एक नि महा यहुदी पुजारी ना दास वर तलवार चालाईसन, तेना उजवा कान उळाई टाक.
51
एनावर येशु नि सांग, “आते बस करा,” आणि तेना कान ले हात लाईसन तेले बर कर.
52
तव येशु नि मुख्य यहुदी पुजारीस्ले, आणि परमेश्वर ना मंदिर मधला पहारेकरीस्ना अधिकारीस्ले आणि पूर्वजस्ले, ज्या तेनावर चळी एयेल होतात, सांग, “काय तुमी डाखू समजीसन मले बंदी करासाठे तलवारी आणि सोठा लिसन निघेल शेतस?
53
मी दररोज परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा तुमना मधमा ऱ्हाईसन प्रचार करत होता, आणि तव तुमनी मले बंदी नई करणात, पण तुमनी हय घळी शे, आणि आंधारा ना अधिकार शे.”
54
नंतर त्या तेले धरीसन लीचालनात, आणि महा यहुदी पुजारी ना घर ना आंगण मा लयनात, आणि पेत्र दुरू दूरूनच तेना मांगे मांगे चालत होता.
55
आणि जव त्या आंगण मा विस्तो सिलगाईसन बसनात, त पेत्र बी तेस्ना मधमा बठी ग्या.
56
आणि एक दासी तेले विस्तो ना उजाया मा बठेल देखीसन, आणि तेना कळे देखीसन सांगाले लागणी, हवू बी त तेना संगे होता.
57
पण तेनी हय सांगीसन नकार करा, कि “ओ पोर, मी तेले नई वयखत.”
58
थोळा टाईम नंतर कोणी आखो नि तेले देखीसन सांग, “तू बी त तेस्नाच मधून शे,” पेत्र नि सांग, “ओ भाऊ, मी नई शे.”
59
घन्टाक भर नंतर एक आखो माणुस पक्का सांगाले लागणा, “निश्चय हवू बी त तेस्ना संगे होता; कारण कि हवू गालील जिल्हा ना शे.”
60
पेत्र नि सांग, “ओ भाऊ, जे तुनी सांग, ते पूर खोट शे?” तो सांगीच ऱ्हायंता कि लगेच कोंबळा नि बांग दिधी.
61
तव प्रभु नि फिरीसन पेत्र कळे देख, आणि पेत्र ले येशु नि सांगेल गोष्ट आठवण उणी, जी तेनी सांगेल होती, कि कोंबळा ना बांग देवाना पहिले तू तीन सावा मना नकार करशीन.
62
ह्या गोष्टी वर पेत्र आपला दुख ले काबू नई करू सकना, आणि गैरा रळाले लागणा.
63
ज्या माणस येशु ले धरी ठीयेल होतात, त्या तेनी मजाक उळाईसन माराले लागनात.
64
आणि तेना डोया झाकीसन आणि तेले मारीसन विचारनात, कि “भविष्यवाणी करीसन सांग कि तुले कोणी मार.”
65
आणि तेस्नी आखो गैऱ्या निंदा ना गोष्टी तेना बारामा सांग्यात.
66
जव दिन उगणा, त लोकस्ना मुख्य यहुदी पुजारी लोक, पूर्वज लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक एकत्र हुईनात, आणि तेले आपली महासभा मा लईसन ईचार.
67
“कदी तू ख्रिस्त शे, त आमले सांगी दे.” तेनी तेस्ले सांग, “कदी मी तुमले सांगू, त विश्वास नई करावत.
68
आणि कदी मी प्रश्न वीचारसु, त तुमी मले कदीच उत्तर नई देवाव.
69
पण आते पासून माणुस ना पोऱ्या, जो मी शे, सर्व सामर्थ्य परमेश्वर ना उजवी कळे बठेल ऱ्हाईन.”
70
एनावर सर्वास्नी सांग, “त काय तू परमेश्वर ना पोऱ्या शे?” तेनी तेस्ले सांग, “तुमी स्वता सांगतस, कारण कि मी शे.”
71
तव तेस्नी सांग, “आते आमले साक्षीस्नी आखो काय गरज शे. कारण कि आमी स्वता तेना तोंड कण आयकी लीयेल शे.”
← Chapter 21
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 23 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24