bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Luke 18
Luke 18
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 19 →
1
येशु नि आपला शिष्यस्ले कायम प्रार्थना कराले आणि धीर नई सोळाना बारामा एक दाखला ना द्वारे समजावना.
2
कोणी नगर मा एक न्यायाधीश राहत होता, जो नईत परमेश्वर ले भ्यात होता, आणि कोणताच माणुस ना आदर नई करत होता.
3
आणि त्याच नगर मा एक विधवा बी राहात होती, जी तेना कळे ईसन घळी-घळी सांगत होती, कि मना न्याय करीसन मले शत्रू पासून वाचाळ.
4
तेनी गैरा दिनस लगून त नई मान पण आखरी वर मन मा विचार करीसन सांग, जर मी परमेश्वर ले नई घाबरत, आणि नईत माणसस्नी परवा करस.
5
तरी बी हय विधवा मले त्रास देत ऱ्हास, एनासाठे मी तीना न्याय करसू, कदी अस नई हुई जावो कि घळी-घळी ईसन आखरी वर मलेच थकाळी देवो.
6
प्रभु येशु नि सांग, आयका, ह्या अन्यायकारक न्यायाधीश नि जे सांग, तेना बारामा चांगला विचार करा.
7
परमेश्वर आपला निवाळेल लोकस साठे ज्या रात दिन तेना समोर रळतस न्याय करीन, तो तेस्नी मदत करामा उशीर नई कराव.
8
मी तुमले सांगस, तो फटकामा तेस्ना न्याय करीन, तरी बी, जव मी, माणुस ना पोऱ्या पृथ्वी वर परत येसू, तव मले आश्चर्य हुईन कि पृथ्वी वर कितलाक लोक भेटतीन ज्या मनावर विश्वास करत हो.
9
आणि तेनी त्या लोकस्ले ज्या आपला बारामा विश्वास करत होतात, कि त्या धर्मी शेतस, आणि दुसरास्ले तुच्छ समजत होतात, तेस्ले हवू दाखला सांगा.
10
कि दोन माणस यरूशलेम ना परमेश्वर ना मंदिर मा प्रार्थना कराले ग्यात, एक परूशी माणुस होता, आणि दुसरा कर लेणार (जकातदार) होता.
11
परूशी माणुस उभा ऱ्हायसन आपला मन मा अशी प्रार्थना कराले लागणा, कि परमेश्वर, मी तुना धन्यवाद करस, कि मी दुसरा माणसस सारखा वाईट करणार, अन्यायी आणि व्यभिचारी नई, आणि नईत ह्या कर लेणार सारखा शे.
12
मी हाप्ता मा दोन सावा उपास ठेवस, मी आपली कमाई ना दहावा भाग बी तुले देस.
13
पण कर लेणार (जकातदार) दूर उभा ऱ्हायसन, स्वर्ग कळे देखान बी नई देख, पण दुख कण आपली छाती ले मारी-मारीसन सांग, परमेश्वर, मी एक पापी शे, मनावर दया कर आणि मले माफ कर.
14
मी तुमले सांगस, कि हवू कर लेणार (जकातदार) होता, परूशी नई जो परमेश्वर ना समोर धर्मी ठरावामा उना, आणि आपला घर ग्या, कारण कि जो कोणी स्वता ले महान बनाईन, तो धाकला करामा ईन, आणि जो कोणी स्वता ले धाकला बनाईन, तो महान करामा ईन.
15
नंतर लोक पोरस्ले येशु कळे लयाले लागनात, कि तो तेस्ना वर हात ठेवो आणि आशीर्वाद देवोत, पण शिष्यस्नी लोकस्ले धमकाव.
16
येशु नि पोरस्ले जोळे बलाईसन सांग, “पोरस्ले मना कळे ईवू द्या, आणि तेस्ले मना नका करा, कारण त्याच लोक ज्या या पोरस सारखा विश्वास योग्य आणि नम्र शेतस परमेश्वर ना राज्य मा राहतीन.”
17
मी तुमले खरज सांगस, कि जो कोणी पोऱ्या ना सारखा बनीसन परमेश्वर ना राज्य ले स्वीकार नई करस, तो तेनामा कदीच जावू नई सकाव.
18
कोणी अधिकारी नि तेले विचार, “उत्तम गुरुजी, कायम ना जीवन ना अधिकारी होवा साठे मी काय करू?”
19
येशु नि तेले उत्तर दिधा, “जव तू सांगस कि मी चांगला शे, त तुना अर्थ काय शे? परमेश्वरच फक्त एक शे जो खरोखर चांगला शे.”
20
तुले परमेश्वर ना आदन्या माहिती शेतस, मनुष्य हत्या करजो नको, व्यभिचार करजो नको, चोरी करजो नको, खोटी साक्ष देईजो नको, कोले बी धोका नको देयजो, आपला माय-बाप ना मान ठेवजो.
21
तेनी सांग, मी त “ह्या सर्वा आदन्या लहानपणा पासून पायत एयेल शे.”
22
हय आयकीसन, येशु नि तेले सांग, “तुना मा आते बी एक गोष्ट नि कमी शे, जा जे काही तुना जोळे शे, तेले विकीसन पैसा गरीब लोकस्ले दे, जर तू असा करस, त तुना जोळे स्वर्ग मा धन राहीन. आणि ईसन मना मांगे चालू लाग.”
23
तो हय आयकीसन गैरा उदास हुईना, कारण कि तो गैरा मालदार होता.
24
येशु नि तेले ध्यान दिसन देख कि तो कितला दुखी शे, आणि तेले सांग मालदार लोकस साठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करन कितल कठीण शे?
25
एक उट ना साठे सुई ना छिद्र मधून जावान सोप शे, पण एक मालदार ले परमेश्वर ना राज्य मा जावाले गैरा कठीण शे.
26
आणि आयकनारस्नी सांग, “त मंग कोनासाठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करासाठे वाचाले कस शक्य शे?”
27
तेनी सांग, “हई लोकस साठे अशक्य शे, पण परमेश्वर ना साठे नई, परमेश्वर ना साठे सर्व काही शक्य शे.”
28
पेत्र नि सांग, “देख, आमी तुना शिष्य बनासाठे सर्व काही सोळी दियेल शेतस.”
29
येशु नि शिष्यस्ले सांग, मी तुमले खरज सांगस, कि असा कोणीच नई जेनी परमेश्वर ना राज्य साठे घर नईत बायको नईत भाऊ नईत माय बाप नईत पोर पारस्ले सोळी टाकेल शे.
30
आणि ह्या टाईम कईक पट जास्त नई भेटाव, आणि येणारा युगमा तुमले कायम ना जीवन भेटीन.
31
एक सावा परत येशु बारा शिष्यस्ले एक बाजुमा लीग्या आणि तेस्ले सांग, देखा आमी यरूशलेम शहर कळे जाईऱ्हायनुत, आणि जीतल्या गोष्टी माणुस ना पोऱ्या साठे भविष्यवक्तास्ना व्दारे लिखामा एयेल शेतस, त्या सगळ्या पुऱ्या होतीन.
32
कारण कि मले दुसरा जातीस्ना हात मा सोपामा ईन, आणि त्या मनी थट्टा करतीन, आणि मना अपमान करतीन, आणि मनावर थुकतीन.
33
आणि मले फटका मारतीन, आणि मले मारी टाकतीन, आणि तिसरा दिन मा मी परत जित्ता होसू.
34
आणि तेस्नी ह्या गोष्टीस मधून कोणतीच गोष्ट नई समजी, आणि हय गोष्ट तेस्ना मा दपेल ऱ्हायनी, आणि जे सांगामा एयेल होत, ते तेस्नी समज मा नई उन.
35
जव तो यरीहो जोळे पोहोचना, त एक अंधा सळक ना बाजुले बठीसन भिक मांगी ऱ्हायंतात.
36
आणि तो गर्दी नि चालानी आवाज आयकीसन विचाराले लागणा, “हय काय हुई ऱ्हायन?”
37
तेस्नी तेले सांग, कि “येशु नासरेथ नगर ना शे, तो जाई ऱ्हायना.”
38
तव तेनी जोरमा आराया मारीसन सांग, “ओ येशु, राजा दाविद ना पोऱ्या मनावर दया कर.”
39
ज्या पुळे जात होतात, गैरास्नी तेले धमकाव कि शांत ऱ्हाय म्हणून, पण तो जास्त आराया माराले लागीग्या, कि “राजा दाविद ना पोऱ्या, मनावर दया कर.”
40
तव येशु थामी ग्या, आणि आजू-बाजू ना लोकस्ले आदन्या दिधी कि तेले मना जोळे लया, आणि जव तो जोळे उना, त येशु नि तेले हय विचार.
41
कि “तुनी काय ईछ्या शे कि मी तुना साठे करू?” अंधा नि येशु ले सांग, “प्रभु हय कि मी देखाले लागी जावू.”
42
येशु नि तेले सांग, “मी तुले बरा करस कारण कि तू मनावर विश्वास करेल शे, एनासाठे कि तू घर जावू सकस.”
43
आणि तो लगेच देखाले लागीग्या, आणि परमेश्वर नि स्तुती करत तेना मांगे चालू लागणा, आणि सर्वा लोकस्नी देखीसन परमेश्वर नि स्तुती करी.
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 19 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24