bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Luke 23
Luke 23
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 22
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 24 →
1
तव पुरी सभा उठीसन येशु ले यहूदा क्षेत्र ना रोमी राज्यपाल, पिलात कळे लीगई.
2
आणि त्या हय सांगीसन तेनावर आरोप लावाले लागनात, कि “आमी येले आमना देश ना लोकस्ले उकसाळतांना आणि सम्राट ले कर देवाले मना करतांना, आणि स्वता ले ख्रिस्त आणि राजा सांगतांना आयकेल शे.”
3
पिलात नि तेले विचार, “काय तू यहुदीस्ना राजा शे?” तेनी तेले उत्तर दिधा, कि “तू स्वताच सांगी ऱ्हायना.”
4
तव पिलात नि मुख्य यहुदी पुजारीस्ले आणि लोकस्ले सांग, “मी ह्या माणुस मा काहीच दोष नई देखत.”
5
पण त्या आखो बी दृढता कण सांगाले लागनात, “तो यहूदीया प्रांत ना सर्वा लोकस्ना मधमा आपली शिक्षा मुळे दंगास्ना कारण बनी ऱ्हायना शे, गालील जिल्हा मा सुरु कर आणि आते आठे ईजायेल शे.”
6
जव पिलात नि येशु ना विषय मा हय आयक त तेनी विचार, “काय हवू माणुस गालील जिल्हा ना शे?”
7
आणि हय समजीसन कि येशु राजा हेरोद द्वारा राज्य करणारा प्रांत मा शे, तेले हेरोद राजा कळे धाळी दिना, कारण कि त्या टाईम ले तो बी यरूशलेम शहर मा होता.
8
हेरोद राजा येशु ले देखीसन गैराच खुश हुईना, कारण कि तो गैराच दिनस पासून तेले देखानी ईच्छा करत होता. एनासाठे कि तेना बारामा गैर आयकेल होत. आणि तो येशु ले काही चिन्ह करत देखानी आशा करी ऱ्हायांता.
9
तो तेले गैऱ्या गोष्टी ईचारत ऱ्हायना, पण तेनी तेले काही बी उत्तर नई दिधा.
10
आणि मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक उभा ऱ्हायनात, तन मन कण तेनावर आरोप लावत ऱ्हायनात.
11
तव हेरोद राजा आपला शिपाईस संगे तेना अपमान करीसन तेनी मजाक उळावना, आणि रंगीत कपळा घालीसन तेले पिलात कळे परत धाळी दिना.
12
त्या टाईम लोंग पिलात आणि हेरोद राजा एक दुसरा ना दुश्मन होतात, पण त्याच दिन त्या मित्र बनी ग्यात.
13
पिलात नि मुख्य यहुदी पुजारी लोक आणि अधिकारीस्ले आणि लोकस्ले बलाईसन तेस्ले सांग.
14
तुमी ह्या माणुस्ले मना जोळे लयनत आणि सांगणात कि हवू दंगा करासाठे लोकस्ले भळकावत होता, आणि देखा, मनी तुमना समोर तेनी चौकशी करी, पण ज्या गोष्टी ना तुमी तेनावर आरोप लावतस, त्या गोष्टीस्ना बारामा मनी तेनामा काही बी दोष नई देखेल शे.
15
राजा हेरोद नि भी तेले आरोपी नई समज, कारण कि तेनी तेले मना जोळे परत धाळी दिधा, आणि देखा, ह्या माणुस नि मृत्युदंड ना योग्य काही बी चुकी नई करेल शे.
16
एनासाठे मी तेले चाबूक कण मारीसन सोळी टाकस.
17
आते पिलात प्रत्येक वल्हांडण ना सन ना टाईम ले यहुदी लोकस साठे एक कैदी ले सोळत होता.
18
तव सर्वा मियसन वरळी उठनात, “कि एना काम खतम कर, आणि आमना साठे बरब्बा ले सोळी दे.”
19
तो कोणता तरी विवाद ना मुळे जो नगर मा हुयेल होता, आणि हत्या मुळे बंदीगृह मा टाकामा एयेल होता.
20
पण पिलात नि येशु ले सोळीदेवानी ईच्छा कण लोकस्ले परत समजाळ.
21
पण तेस्नी जोरमा सांग, “कि तेले क्रूस वर चळावा, क्रूस वर.”
22
तेनी तिसरा सावा तेस्ले सांग, “काब, तेनी कोणत वाईट करेल शे? मी तेनामा कोणतीच मृत्युदंड नि योग्य गोष्ट नई देखनु, एनासाठे मी तेले फटका माराईसन सोळी देस.”
23
पण मुख्य यहुदी पुजारी लोक आणि अधिकारी वरळी-वरळीसन मांगे लागी ग्यात, कि तेले क्रूस वर चळावामा येवो, आणि तेस्न वरळन प्रबळ हुयना.
24
तव पिलात नि आदन्या दिधी, कि तेस्नी विनंती प्रमाणे करामा येवो.
25
पिलात त्या माणुस ले जो दंगा करावाना आणि हत्या मुळे बंदीगृह मा टाकामा एयेल होता, आणि जेले त्या मांगत होतात सोळी टाक, आणि येशु ले तेस्ना ईच्छा प्रमाणे सोपी टाक.
26
जव त्या तेले लिसन जात होतात, तेस्नी शिमोन नाव ना एक माणुस ग्रामीण भाग मधून यरूशलेम शहर मा येत होता. शिमोन कुरेने शहर ना होता, धरीसन तेनावर क्रूस ले ठीई दिधा कि तेले येशु ना मांगे-मांगे ली जावोत.
27
आणि लोकस्नी मोठी गर्दी तेना मांगे मांगे चालू लागणी, आणि गैरा बाया बी होतात, ज्या तेना साठे छाती ले मारत आणि तेना साठे दुख करत होत्यात.
28
येशु नि तेस्ना कळे फिरीसन सांग, “ओ यरूशलेम शहर न्या पोरीसहोण, मनासाठे नका रळा, पण स्वता साठे आणि आपला पोरस साठे रळा.
29
कारण कि देखा, पिळा ना दिन येतीन, जेस्ना मा लोक सांगतीन, धन्य शेतस त्या बाया जेस्ना कदी पोर नई होतात, जेस्नी कोणी पोरस्ले जन्म नई दिध, आणि जेस्नी कदीच तेस्ले दुध नई पाजनात.
30
त्या टाईम ले लोक पहाळस्ले सांगतीन, कि आमना वर पळा, आणि टेकळ्यास्ले कि आमले झाकी ल्या.
31
कारण कि त्या हिरवा झाळस म्हणजे मना संगे असा करतस, त सुकेल म्हणजे तुमना संगे काय-काय नई करावामा येवाव?”
32
त्या आखो दोन माणसस्ले बी ज्या कुकर्मी होतात, येशु ना संगे मराणा साठे शिपाई ना द्वारे लीजावा मा उनात.
33
जव त्या जागा वर पोहचनात, जिले खोपळी ना स्थान सांगतस, त तेस्नी येशु ले तठे आणि त्या अपराधीस मधून एक ले उजवी आणि दुसराले डाखोऱ्या कळे क्रूस वर चळाव.
34
तव येशु नि सांग, “ओ बाप, एस्ले माफ कर, कारण कि एस्ले नई माहिती कि काय करी ऱ्हायनात?” आणि तेस्नी चिठ्या टाकीसन तेना कपळा वाटी लीधात.
35
लोक उभा-उभा देखी ऱ्हायंतात, आणि अधिकारी बी निंदा करी-करीसन सांगत होतात, कि “एनी दुसरास्ले वाचाळ, कदी हवू परमेश्वर ना ख्रिस्त शे, आणि तेना निवाळेल शे, त स्वता ले वाचाळी ले.”
36
शिपाई बी जोळे ईसन आणि सिरका दिसन तेनी निंदा करीसन सांगत होतात.
37
“कदी तू यहुदीस्ना राजा शे, त स्वता ले वाचाळ.”
38
आणि तेना वरे एक दोष पत्र बी लायेल होता, कि “हवू यहुदी लोकस्ना राजा शे.”
39
ज्या कुकर्मी लटकायेल होतात, तेस्ना मधून एक नि तेनी निंदा करीसन सांग, “जर तू ख्रिस्त शे त मंग स्वता ले आणि आमले वाचाळ.”
40
एनावर दुसरा अपराधी नि तेले धामकाई सन सांग, “काय तू परमेश्वर ले बी नई घाबरत? तू बी त तोच दंड भोगी ऱ्हायना शे.
41
आणि आमी त न्याय प्रमाणे दंड भोगी ऱ्हायनूत, कारण कि आमी आपला कामस्ना बराबर फय भोगी ऱ्हायनूत, पण एनी कोणताच वाईट काम नई कर.”
42
तव तेनी येशु ले सांग, “हे प्रभु, जव तू राजा ना सारखा आपला राज्य ना संगे येशीन, त मले आठवण ठेवजो.”
43
येशु नि तेले सांग, “मी तुले खरज सांगस, कि आजच तू मना संगे स्वर्गलोक मा होशी.”
44
आणि जवळ-पास दोन पहर पासून तिसरा पहर लगून सर्वा देश मा आंधारा पळेल ऱ्हायना.
45
आणि सूर्य ना उजाया जात ऱ्हायंना, आणि तो जाळा परदा जो परमेश्वर ना मंदिर मा होता, जो सर्वास्ले परमेश्वर नि संगतीमा जावाले रोकत होता, वरून त खाले लगून दोन तुकळा मा फाटी ग्या.
46
आणि येशु नि जोरमा सांग, “ओ बाप, मी आपली आत्मा तुना हात मा सोपस,” आणि हय सांगीसन जीव सोळी दिना.
47
सेनापती नि, जे काही हुयेल होत देखीसन परमेश्वर नि स्तुती करी, आणि सांग, “खरज हवू माणुस धर्मी होता.”
48
आणि गर्दी जो हय देखाले एकत्र हुयेल होती, ह्या घटना ले देखीसन त्या छातीस्ले मारत-मारत आपला घरस्ले परती ग्यात.
49
येशु ना सर्वा मित्र, आणि ज्या बाया गालील जिल्हा मधून एयेल होत्यात, दूर उभ्या राईसन जे काही हुयन देखी ऱ्हायंतात.
50
तठे योसेफ नाव ना एक मंत्री जो साधा आणि धर्मी माणुस होता. तेना विचार आणि तेस्ना ह्या काम कण तो खुश नई होता. तो यहुदीस्ना ना नगर अरिमथाई ना राहणार आणि परमेश्वर ना राज्य नि वाट देखणार होता.
52
तेनी पिलात कळे जाईसन येशु ना मृत शरीर ले मांगी लीध.
53
तेले उतारीसन मखमली चादर मा गुंढाव, आणि एक कबर मा ठेव, जी दघळस्मा खोदेल होती तेना कदीच वापर नई करेल होता.
54
तो दिन आराम ना दिन ना साठे तयारी ना दिन होता, जो शुक्रवार होता.
55
आणि त्या बायास्नी ज्या तेना संगे गालील जिल्हा मधून एयेल होत्यात, मांगे मांगे जाईसन त्या कबर ले देखनात, आणि हय बी कि तेना प्रेत कोणत्या प्रकारे ठीयेल शे.
56
आणि तेस्नी आपला घर परती सन सुगंधीत वस्तू आणि ईत्र येशु ना शरीर ले लावा साठे तयार करणात, आणि आराम ना दिन त तेस्नी मोशे ना नियम प्रमाणे आराम कर.
← Chapter 22
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 24 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24