bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Luke 13
Luke 13
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 14 →
1
त्या टाईम ले काही लोक ईपोहोचनात, आणि येशु ना संगे, त्या गालील जिल्हा ना राहनारस्ना बारामा चर्चा कराले लागनात, जेस्नी त्या पिलात नि हत्या करी टाकेल होती, जव त्या यरूशलेम ना मंदिर मा बलिदान करी ऱ्हायंतात.
2
हय आयकीसन येशु नि तेस्ले उत्तर मा हय सांग, “काय तुमी समजतस, कि ह्या गालील जिल्हा ना लोक बाकी गालील जिल्हा ना लोकस्तून जास्त पापी होतात, एनासाठे तेस्ना वर अशी विपत्ती पळणी?”
3
मी तुमले सांगस, “कि बिलकुल नई, पण जर तुमी आपला पापस पासून मन नई फिरावाव त तुमी बी याच प्रकारे नाश होशान.
4
कि काय तुमी समजतस, कि त्या अठरा लोकस्ना बारामा काय सांगश्यात, ज्या तव मरी ग्यात, जव शिलोह ना गुंमट तेस्ना वर पळी जायेल होता, यरूशलेम शहर ना राहणारस्तून जास्त अपराधी होतात?
5
बिलकुल नई, मी तुमले सांगस, कदी तुमी आपला पापस पासून मन नई फिरावाव त तुमी बी सगळ ह्याच प्रमाणे नाश होशात.”
6
नंतर तेनी हवू दाखला बी सांगा, कि कोणी द्राक्षमया मा एक अंजिर ना झाळ लायेल होता, दर वरीस तो तेनामा फय झामलाले उना, पण नई भेटणा.
7
तव तेनी द्राक्षमया ना राखोया ले सांग, देख तीन वरीस पासून मी ह्या अंजिर ना झाळ ना फय देखाले एस, पण नई दिखत, एले कापी टाक कारण कि हवू चांगली जमीन ले नाश करी ऱ्हायना.
8
तेनी तेले उत्तर दिधा, कि ओ गुरुजी, एले एक आखो वरीस लोंग राहू दे, कि मी एना चारीस कळे कोरीसन खत टाकू.
9
कदी हवू झाळ फय नई देत त तेले कापी टाकजो.
10
आराम ना दिन येशु एक प्रार्थना घर मा शिक्षण देत होता.
11
आणि देखा, तठे एक बाई होती, जिले अठरा वरीस पासून एक विकलांग करणार दुष्ट आत्मा लागेल होती, आणि ती कुबळी हुई जायेल होती, आणि कोणत्याच प्रकारे सीधी नई होवू सकत होती.
12
येशु नि तिले देखीसन बलाव, आणि सांग, “ओ बाई, तू आपली कमजोरी पासून मुक्त हुई गई.”
13
तव येशु नि तीनावर हात ठेव, आणि ती लगेच सीधी हुईगी, आणि परमेश्वर नि स्तुती कराले लागणी.
14
एनासाठे कि येशु नि आराम ना दिन तिले बर करेल होता, प्रार्थना घर ना अधिकारी रागे भारीसन लोकस्ले सांगाले लागणा, “एक हप्ता मा साहा दिन शेतस, जेस्ना मा आमले काम करानी परवानगी देतस, त त्या दिनस्मा ईसन बरा होवोत, पण आराम ना दिन ले नई.”
15
हय आयकीसन प्रभु येशु नि उत्तर दिसन सांग, ओ कपटीसहोण, काय आराम ना दिन तुमना मधून काही लोक आपला बईल आणि गाढव ले खुटा कण सोळीसन पाणी पाजाले नई लीजातस?
16
आणि काय चांगल नई होत, कि हय बाई जी अब्राहाम नि वंश मधली शे, जिले सैतान नि अठरा वर्ष पासून बांधी ठीयेल होता, आराम ना दिन ह्या बंधन पासून मुक्त होवो?
17
जव तेनी ह्या गोष्टी सांगी, त तेना सर्वा विरोधी लज्जित हुई ग्यात, आणि सगळी गर्दी त्या अदभूत ना कामस्तून ज्या तो करत होता, खुश हुईनी.
18
नंतर तेनी सांग, “परमेश्वर ना राज्य कोणा सारखा शे? आणि मी तेनी वर्णन कस करू?
19
तो एक ऱ्हायना दाना सारखा शे, जेले कोणी माणुस लिसन आपला वावर पेरना, आणि तो व्हाळीसन मोठा झाळ बनी ग्या, आणि आकाश ना पक्षी तेना फांद्यास्वर ऱ्हायनात.”
20
तेनी एक आजून दाखला तेस्ले आयकाळ, “मी परमेश्वर ना राज्य नि उपमा कसा देवू?
21
तो खमीर ना सारखा शे, जेले कोणी बाई नि लिसन तीन पाउशेर पीठ मा टाक, आणि होत-होत पुरा पीठ खमीर हुईग्या.”
22
तो आपला शिष्यस संगे नगर-नगर आणि गाव-गाव जाईसन शिक्षण देत, यरूशलेम शहर कळे जाई ऱ्हायंता.
23
आणि कोणी तेले विचार, “हे गुरुजी, काय कईक लोकच कायम ना दंड पासून वाचतीन?”
24
तेनी तेस्ले सांग, परमेश्वर ना राज्य मा अरुंद दरवाजा कण जान कठीण शे, कारण कि मी तुमले सांगस, कि गैरा लोक जावाना देखतीन, पण जावू नई सकावत.
25
जव परमेश्वर, जो घर ना मालक उठीसन दार बंद करी लीयेल हुईन, आणि तुमी बाहेर उभा ऱ्हायसन दरवाजा वाजाळीसन आणि विनंती करीसन सांगाले लागोत, ओ प्रभु, आमना साठे उघाळी दे, आणि तो उत्तर देवो कि मी तुमले नई वायखत, तुमी कोठला शेतस?
26
तव तुमी सांगाले लागश्यात, कि आमी त तुना समोर खायेल पियेल शेतस, आणि तुमी आमना चौकस्मा प्रवचन सांग.
27
पण तो सांगीन, मी तुमले सांगस, मी नई वयखस तुमी कोठून शेतस, हे वाईट काम करणार होण, तुमी सर्वा मना पासून दूर व्हा.
28
तठे रळन आणि दात खान राहीन, जव तुमी अब्राहाम आणि इसहाक आणि याकोब आणि सर्वा भविष्यवक्तास्ले परमेश्वर ना राज्य मा बठेल, आणि स्वता ले बाहेर काळेल देखश्यात.
29
तव पुरा संसार मधून लोक ईसन परमेश्वर ना राज्य मा तेना निवता मा जेवण कराले बठतीन.
30
हय आयक, त्या टाईम ले जेस्ना कायीच महत्व नई शे तेस्ले जास्त महत्वपूर्ण करामा ईन, आणि त्या टाईम ले ज्या जास्त महत्वपूर्ण शे तेस्ना कायीच महत्व नई राव्हाव.
31
त्याच दिन ले कईक परूशी लोकस्नी ईसन येशु ले सांग, “आठून निघीसन चालना जा, कारण कि हेरोद राजा तुले मारी टाकाना देखस.”
32
तव येशु नि तेस्ले सांग, जाईसन त्या व्यक्ती ले जो एक कोल्हा सारखा चालाक शे तेले सांगा, कि देख मी आज आणि काल दुष्ट आत्मास्ले काळत आणि आजारीस्ले बरा करस, आणि मी तिसरा दिन आपला कार्य पुरा करी लीसू.
33
तरी बी मले आज आणि काल आणि परोनदिन मना प्रवास निश्चित शे, कारण कि यरूशलेम शहर ले सोळीसन कोठे बी कोणता भविष्यवक्ता ले मारी टाकामा येवो चांगल नई शे.
34
“ओ यरूशलेम शहर ना लोक, ओ यरूशलेम शहर ना लोक, तुनी त्या भविष्यवक्तास्ले मारी टाक ज्या गैरा पहिले होतात, आणि त्या लोकस्वर दघळ फेक कर जेस्ले तुना जोळे धाळामा एयेल होतात. कितला सावा मी विचार करनू कि कोंबळी आपला पिल्लूस्ले आपला पंख खाले सांभाळ करस, तसाच मी बी तुना पोरस्नि राखोई करू, पण तुले मान्य नई होत.
35
आणि मी तुमले निश्चित रूप मा सांगस, तुमना घर तुमना साठे उजाळ सोळामा एस. कारण मी तुमले सांगस, जठ लगून तुमी नई सांगावत, कि धन्य शे तो, जो प्रभु ना अधिकार ना संगे येस, तठलोंग तुमी मले परत कदीच नई देखावत.”
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 14 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24