bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Luke 5
Luke 5
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 6 →
1
एक दिन येशु गनेसरत ना समुद्र ना तठ वर उभा होता. तठे एक मोठी गर्दी एकत्र हुईगी आणि परमेश्वर ना वचन आयका साठे तेनावर पळी जाई ऱ्हायंती.
2
तेनी समुद्र ना तठ वर दोन नाव लागेल देख आणि तेनी देख कि काही मासोया नाव वरून उतरीसन मासा धरानी जाय धुई ऱ्हायंतात.
3
त्या नावस मधून एक वर, जी शिमोन नि होती, चळीसन, तेनी तेनाशी विनंती करी, कि तठ वरून थोळासा दूर ली चाल, तव तो बठीसन लोकस्ले नाव वरून प्रवचन सांगाले लागणा.
4
जव तो लोकस संगे गोष्टी करी लीना, त शिमोन ले सांग, खोल पाणी कळे ली चाल, आणि मासा धराले आपला जाया टाका.
5
शिमोन नि तेले उत्तर दिधा, कि गुरुजी, आमी पुरी रात कष्ट करनुत आणि काहीच नई धरनूत, तरी बी कदी तू असा सांगस, त मी जाय टाकसु.
6
जव पेत्र आणि तेना जोळीदारस्नी जाया टाकनात, त गैरा मासा घेरी लयनात, आणि तेसन्या जाया फाटावर होतात.
7
एनावर, तेस्नी आपला साथिस्ले ज्या दुसरी नाव वर होतात, इशारा करा, कि ईसन आमनी मदत करा. तव त्या ईसन तेस्नी मदत करू लागनात आणि दोनी नाव आठ लगून भरी लीनात कि त्या बुळावर होत्यात.
8
हय देखीसन शिमोन पेत्र येशु ना पाय वर पळणा, आणि सांग, “गुरुजी, मना जोळून चालना जा, कारण कि मी पापी माणुस शे.”
9
कारण कि इतल्या मासा धराई जावावर तेले आणि तेना जोळीदारस्ले गैर आश्चर्य हुईन.
10
आणि शिमोन जोळीदार, याकोब आणि योहान ज्या जब्दी ना पोऱ्या ना होतात, त्या बी आश्चर्य चकित हुई ग्यात, तव येशु नि शिमोन ले सांग, भ्यावू नको, आते पासून मी तुले शिकाळसू कि लोकस्ले मना शिष्य कसा बनावाना शे.
11
आणि त्या नावस्ले तठ वर लई उनात, आणि सगळ काही सोळीसन तेना शिष्य बनी ग्यात.
12
जव तो एक नगर मा होता, त तठे एक माणुस कोळी ना आजार कण पिळीत होता, आणि तो येशु ले देखीसन तेनी गुळघा टेकीसन आपला तोंड ले जमीन वर टेक, आणि विनंती करी, कि “हे प्रभु जर तुनी ईच्छा शे, त तू मले बरा करू सकस.”
13
तेनी हात पुळे करीसन तेले हात लायिसन सांग, “मनी ईच्छा शे, कि तू बरा हुईजा.” आणि तेना कोळ लगेच बरा हुईग्या.
14
तव येशु नि त्या माणुस ले जताळीसन सांग, कि “कोले बी हई नको सांगजो, पण जाईसन स्वता ले यहुदी पुजारी ले दाव, आणि आपला शुद्ध होवाना बारामा जे काही मोशे नि बलिदान ठरायेल शे, तेले चळाव, कि तेस्ना वर साक्षी होवो.”
15
पण येशु ना बारामा बातमी आखो जास्त पसरी ग्या, आणि मोठी गर्दी तेनी आयका साठे आणि आपला आजार पासून बरा होवा साठे एकत्र हुईनी.
16
पण तो सुनसान जागा मा आलग जाईसन प्रार्थना करत होता.
17
आणि एक दिन अस हुईन कि तो प्रवचन सांगी ऱ्हायंता, आणि परूशी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक तठे बठेल होतात, ज्या गालील जिल्हा आणि यहूदीया प्रांत तून आणि यरूशलेम शहर मधून एयेल होतात, आणि बरा करासाठे प्रभु नि सामर्थ्य तेना संगे होती.
18
आणि देखा कईक लोक एक लखवा ना आजारी ले खाट वर लयनात, आणि त्या तेले मधमा लीजावा ना आणि येशु समोर ठेवाना उपाय झामली ऱ्हायंतात.
19
आणि जव गर्दी मुळे तेले मधमा नई लीजावू सकनात त तेस्नी त्या छत ले जेना खाले येशु होता, उघाळी टाका, आणि तेले खाट संगे मधमा येशु ना समोर उतारी टाक.
20
तेनी तेस्ना विश्वास देखीसन, त्या लखवा ना आजारी ले सांग, “ओ पोऱ्या, तुना पाप माफ हुई ग्यात.”
21
तव मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक विवाद करू लागनात, कि “हवू कोण शे, जो परमेश्वर नि निंदा करस? परमेश्वर ले सोळीसन कोण पापस्नी माफी करू सकस?”
22
येशु नि तेस्ना मन ना गोष्टी समजीसन, येशु नि तेस्ले सांग, कि तुमी आपला मन मा काय विचार करी ऱ्हायनात?
23
सोप काय शे? काय हई सांगण, कि तुना पाप माफ हुईनात, कि हई सांगण, कि उठ आणि चाल फिर?
24
पण एनासाठे कि तुमी समजोत कि माणुस ना पोऱ्या ले पृथ्वी वर लोकस्ना पापस्ले माफ कराना बी अधिकार शे. तेनी त्या पक्षघाती ले सांग “मी तुले सांगस, उठ आणि आपली खाट उचलीसन आपला घर चालना जा.”
25
तो लगेच तेस्ना समोर उठाना, आणि जेनावर तो पळेल होता, तेले उचलीसन परमेश्वर नि स्तुती करत आपला घर चालना ग्या.
26
तव सर्वा चकित हुईनात आणि परमेश्वर नि महिमा कराले लागनात, आणि गैरा भ्याय-भ्यायसन सांगाले लागनात, कि आमनी चमत्कारी काम देखेल शेतस.
27
तेना नंतर, जव तो जात होता, तव तेनी लेवी नाव ना एक कर लेणारले देख, जेना दुसरा नाव मत्तय होता. जो हलपाई (बाप) ना पोऱ्या होता. तो आपला कर लेवाना जागा वर बसेल देखना, आणि तेले सांग, “मना मांगे ये,”
28
तव तो सगळ काही सोळीसन उठना, आणि तेना मांगे चालू लागणा.
29
आणि लेवी नि आपला घर मा तेना साठे मोठी मेजवानी करी, आणि गैरा सावटा कर लेणारस्नी आणि दुसरा लोकस्नी ज्या तेना संगे जेवण कराले बठेल होतात, एक मोठी गर्दी होती.
30
आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ज्या परूशी लोकस्ना समूह ना होतात, येशु ना शिष्यस्ले हय सांगीसन कुरूकुरू कराले लागनात, कि “तुमी कर लेणारस संगे आणि पापीस संगे काब खातस पीतस?”
31
येशु नि तेस्ले उत्तर दिधा, कि “डाक्टर चांगलास साठे नई, पण आजारीस साठे शे.
32
मी धर्मीस्ले नई पण पापिस्ले बलावाले एयेल शे कि त्या आपला पापस पासून मन फिरावा.”
33
आणि तेस्नी तेले विचार, “योहान ना शिष्य लोक त बिगर जेवण ना उपवास ठेवतस, आणि प्रार्थना कऱ्या करतस, आणि तसाच परूशी लोकस्ना बी, पण तुना शिष्य काब खातस पीतस?”
34
त येशु नि तेस्ले सांग, “काय तुमी वरातीस्ले जठ लगून नवरदेव तेस्ना संगे ऱ्हास, बिगर जेवण ना उपवास कराले लावशात?”
35
पण त्या दिन येतीन, जेस्ना मा नवरदेव तेस्ना पासून आल्लग करामा ईन, तव त्या, त्या टाईम वर बिगर जेवण ना उपवास करतीन.
36
तेनी एक आखो दाखला बी तेस्ले सांगणा, कि “कोणी माणुस आपला नवीन कपळा ना तुकळा ले जुना कपळा वर जोळत नई, नईत धुवा नंतर नवीन कपळा सुकळी जाईन, आणि जुना कपळा ले आजून फाळी दिन, तव जुना कपळा ना छिद्र गैरा मोठा हुई जाईन. जर मनी शिक्षा ले जुनी रिती-रिवाज ना संगे एक करामा ईन, त मनी शिक्षा या कपळा ना सारखी काम नई येवाव.
37
आणि कोणी नवीन द्राक्षरस जुना चामळी शी बनेल थैली मा नई ठेवस, नईत नवा द्राक्षरस थैली ले फाळीसन व्हाई जाईन, आणि द्राक्षरस आणि थैली दोनी नाश हुई जातीन.
38
पण नवा द्राक्षरस नवी थैली मा भराले पाहिजे.
39
कोणी माणुस जुना द्राक्षरस पिसन नवाले नई झामलत कारण कि तो सांगस, कि जुनाच चांगला शे.”
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24