bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Luke 6
Luke 6
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 7 →
1
नंतर पुळला आराम ना दिन तो वावरस मधून जाइरायंता, आणि तेना शिष्य लोक उंब्या तोळी तोळीसन आणि हातस कण चोई-चोईसन खात जात होतात.
2
तव परूशी लोकस मधून कोणी एक सांगाले लागणा, “देख, तुना शिष्य लोक जे काम आराम ना दिन करी ऱ्हायनात, ते मोशे ना नियम ना विरुद्ध मा शे, तुले तेस्ले सांगाले पायजे अस कराले नको पायजे.”
3
येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “काय तुमी कदी नई वाच? कि राजा दाविद आणि तेना जोळीदार गैरा भुक्या हुयनात तव तेनी काय करेल होत?
4
तो कसा परमेश्वर ना तंबू मा गया, आणि भेटणा भाकरी खादात, जो जेवण यहुदी पुजारीस्ले सोळीसन आखो कोले बी खावान बर नई, आणि आपला जोळीदारस्ले बी दिधा?”
5
आणि तेनी तेस्ले सांग, “माणुस ना पोऱ्या आराम ना दिन ना बी प्रभु शे.”
6
आणि अस हुईन कि दुसरा आखो एक आराम ना दिन तो प्रार्थना घर मा जाईसन प्रवचन सांगाले लागणा, आणि तठे एक माणुस होता, जेना उजवा ना हात वाकळा होता.
7
काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक येशु वर दोष लावानी संधी भेटासाठे तेना शोध मा होतात, कि आराम ना दिन तो तेले बरा करस कि नई.
8
पण तो तेस्ना विचार समजत होता, एनासाठे तेनी त्या सुकेल हात वाला माणुस ले सांग, “उठ, मधमा उभा ऱ्हाईजा.” तो उठीसन उभा ऱ्हायना.
9
येशु नि तेले सांग, “मी तुमले हय विचारस, कि आराम ना दिन चांगल कार्य करान, आणि वाईट नई करान निश्चित रूप मा चांगल शे, आणि कोणा जीव ले वाचाळाना, आणि कोले नई मारान, हई बी निश्चित रूप मा चांगल शे.”
10
आणि तो चारी बाजू तेस्ना कळे तेस्ले देखीसन त्या माणुस ले सांगणा, “आपला हात पुळे कर,” तेनी तसच कर, आणि तो परत दुसरा हात ना सारखा चांगला हुईग्या.
11
पण त्या परूशी लोक बाहेर जाईसन आपस मा चर्चा कराले लागनात, कि आमी येशु ना संगे काय करूत?
12
आणि त्या दिनस्मा तो डोंगर वर प्रार्थना कराले निघणा, आणि परमेश्वर संगे प्रार्थना करामा पुरी रात काळी.
13
जव दिन उगणा, त तेनी आपला शिष्यस्ले बलाईसन तेस्ना मधून बारा निवाळी लीना, आणि तेस्ले प्रेषित सांग.
14
त्या बरा प्रेषितस्ना नाव हई शेतस, शिमोन जेना नाव तेनी पेत्र बी ठेव, आणि तेना भाऊ अंद्रिया, आणि याकोब, आणि योहान, आणि फिलिप्प, आणि बर्थलमय,
15
आणि मत्तय, आणि थोमा, आणि हलपाई ना पोऱ्या याकोब, आणि शिमोन जो जेलोतेस सांगावस.
16
आणि याकोब ना पोऱ्या यहूदा, आणि यहूदा इस्कर्योत जो तेले धरावनार बनना.
17
तव तो तेस्ना संगे उतरीसन चौकोण जागा मा उभा हुईना, आणि तेना शिष्यस्नी मोठी गर्दी, आणि सर्वा यहूदीया प्रांत आणि यरूशलेम शहर आणि सोर आणि सिदोन शहर ना समुद्र वरून गैरा लोक,
18
ज्या तेनी आयकाले, आणि आपला आजारस पासून बरा होवा साठे तेना जोळे एयेल होतात, तठे होतात. आणि दुष्ट आत्मा कण त्रासेल लोक बी बरा करत होतात.
19
आणि सर्वा तेले हात लावानी ईच्छा करी ऱ्हायंतात, कारण कि तेना मधून सामर्थ्य निघीसन सर्वा लोकस्ले चांगला करत होती.
20
तव तेनी आपला शिष्यस कळे देखीसन सांग, “धन्य शेतस ज्या वाटस कि तेस्ले परमेश्वर नि गरज शे, कारण कि स्वर्ग ना राज्य तुमना शे.
21
धन्य शे त्या, जेस्नी धार्मिकता ना जीवन जगानी खरी ईछ्या शे, कारण कि परमेश्वर तेस्ले तृप्त करीन. धन्य शेतस तुमी, ज्या आते रळतस, कारण कि हसष्यात.
22
धन्य शेतस तुमी, ज्या माणुस ना पोऱ्या ना शिष्य शेतस, त्यामुळे लोक तुमनी निंदा करतीन आणि लोक तुमना संगे वाईट वागतीन, आणि तुमना नाव वाईट समजीसन कापी टाकतीन.”
23
त्या दिन गैरी खुशी करज्यात, कारण कि देखा तुमना साठे स्वर्ग मा मोठा फय शे, एनासाठे कि तेस्नी त्या भविष्यवक्तास्ले ज्या गैरा पहिले होतात, ह्याच प्रमाणे छळ करेल होता.
24
पण तुमना साठे कितला भयानक हुईन, ज्या मालदार शेतस, कारण कि तुमी (पहिले पासून) आपली खुशी भेटी जायेल शे.
25
तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण कि तुमना जोळे सर्व काही शे, जी तुमनी ईछ्या शे, तरी बी भुक्या होश्यात. तुमना साठे कितला भयानक हुईन, ज्या आते हासतस, कारण कि तुमी दुख करश्यात आणि रळश्यात.
26
तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण कि तुमना पूर्वजस्नी बी खोटा भविष्यवक्तास्ना बारामा चांगल्या गोष्टी सांगेल होतात.
27
“पण मी तुमी आयकनारस्ले सांगस, कि आपला शत्रूस्वर प्रेम ठेवा, जो तुमना शी वाईट वागस, तेस्न चांगल करा.
28
जो तुमले श्राप देस, तेस्ले आशीर्वाद द्या, जो तुमना अपमान करस, तेस्ना साठे प्रार्थना करा.
29
जो कोणी तुना उजवा गाल वर थाप मारस, तेना कळे दुसरा बी फिराई द्या, आणि कदी कोणी तुनावर आरोप करीसन तून वरला कपळा लेवान देखस, तेले लांबझगा बी ली लेवू दे.
30
जो कोणी तुना कळून मांगस, तेले दे, आणि जो तुनी वस्तू हिसकाय लेस, तेना पासून नको मांगू.
31
आणि जस तुमी देखतस कि लोक तुमना संगे करोत, तुमी बी तेस्ना संगे तसाच करा.”
32
जर तुमी आपला वर प्रेम ठेवणारस्वरच वर प्रेम ठेवश्यात, त परमेश्वर तुमले फय नई देवाव, कारण कि पापी बी आपला वर प्रीती ठेवणार वर प्रीती ठेवतस.
33
कारण कि कदी तुमी आपला चांगला करणारच संगे चांगल करतस, त तुमना काय महत्व? कारण कि पापी बी असाच करतस. ज्या परमेश्वर ना नियम ना पालन नई करतस, अशीच गोष्ट करतस.
34
आणि कदी तुमी तेले उसना देवोत, जेस्ना कळून परत लेवणी आशा ठेवतस, त तुमना काय महत्व? आठ लोंग कि पापी पापिस्ले उसना देतस, कारण कि तेस्ले अस वाटस कि ते तेस्ले परत भेटी जाईन.
35
पण आपला शत्रूस्वर प्रेम ठेवा, आणि चांगल करा, आणि परत भेटानी आशा नई ठीसन उसना द्या, आणि तुमना साठे मोठा फय हुईन, आणि तुमी परात्पर परमेश्वर ना पोर ठरशात, कारण कि तो तेस्ना वर ज्या धन्यवाद नई करतस आणि वाईट वर बी कृपाळू शे.
36
जसा तुमना बाप दयाळू शे, तसाच तुमी बी दयाळू बना.
37
दोष नका लावा, त तुमना वर बी दोष लावामा नई येवाव, दोषी नका ठरावा, त तुमी बी दोषी नई ठरावामा येवावत, माफ करा, त तुमनी बी माफी करामा ईन.
38
देत जा, त तुमले बी देवामा ईन, लोक पुरा माफ दाबी दाबिसन आणि हालाई हालाईसन आणि खाले पाळत तुमना खोयामा टाकतीन, कारण कि ज्या प्रकारे तुमी दुसरास्ना न्याय करस त, तुमना बी न्याय करामा ईन.
39
नंतर तेनी तेस्ले एक दाखला सांग, काय अंधा, अंधा ले रस्ता दाखाळू सकस का? आणि जर अंधा-अंधा ले रस्ता दाखाळीन त त्या दोनी खड्डा मा पळतीन.
40
शिष्य आपला गुरु तून मोठा नई, पण जव तो आपला प्रशिक्षण पुरा करीलीन, तव तो आपला गुरु सारखा हुईन.
41
तू आपला मित्र ना धाकली चुकी मुळे न्याय काब करस, जो कि डोया मा फपुटाना सारखा शे, जव कि तुना जीवन मा मोठ्या चुक्या शेतस, ज्या कि तुना डोया मा बांडूक सारखा शेतस.
42
जव तुना स्वता ना मधमा गैरा मोठ्या चुका शेतस, त तुले स्वता तून धाकला चुक्या वाला कोणी व्यक्ती नि मदत कराना प्रयत्न नई कराले पाहिजे. ओ कपटी, पहिले आपला स्वता ना मोठा चुकीस्ले सुधारी ले, मंग तू स्पष्टपणे आपला मित्र ना डोया मा देखीसन फपुटाले काळी सकस, आणि दुसरास्ले तेस्ना धाकला चुकीस्ले सुधाराले मदत करू सकस.
43
कोणताच चांगला झाळ नई जो वायबार फय लयस आणि नईत कोणी वायबार झाळ शे जो चांगला फय लयो.
44
हर एक झाळ आपला फय वरून वयखावस, कारण कि लोक झुळपास मधून अंजिर नई तोळतस, आणि नई बोर वरून अंगूर.
45
चांगला माणुस आपला मन ना चांगला खजाना मधून चांगल्या गोष्टी काळस, आणि वाईट माणुस आपला मन ना वाईट भांडार मधून वाईट गोष्टी काळस, कारण कि जे मन मा भरेल शे तेच तेना तोंड मधून निघस.
46
जव तुमी मन सांगान नई आयकतस, त काब मले, हे प्रभु, हे प्रभु सांगतस?
47
जो कोणी मना जोळे एस, आणि मना गोष्टी आयकीसन तेस्ले माणस, मी तुमले सांगस कि तो कोणा सारखा शे?
48
तो त्या माणुस सारखा शे, जेनी आपला घर खडक वर पाया बनाव. पाणी, आणि पूर उनात, आणि वारा वांधी उणी, आणि त्या घर ले टक्कर लागणा, पण ते नई पडण, कारण कि तेना पाया खडकावर उभा करेल होता.
49
पण जो कोणी मना ह्या गोष्टीस्ले आयकस आणि तेनावर नई चालस, तो त्या मूर्ख माणुस सारखा ठरीन, जेनी आपल घर रेती वर बनाव. पाणी, आणि पूर उनात, आणि वारा वांधी उणी, आणि त्या घर ले टक्कर लागणा, आणि ते घर पडीसन नाश हुय ग्या.
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 7 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24