bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Luke 19
Luke 19
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 20 →
1
येशु यरीहो शहर मा प्रवेश करीसन जाई ऱ्हायंता.
2
आणि देखा, जक्कय नाव ना एक माणुस होता जो जकातदारस्ना अधिकारी होता, आणि मालदार होता.
3
येशु ले देखानी तेनी ईच्छा होती, कि तो कोणता शे? पण गर्दी मुळे देखू नई सकत होता, कारण कि तो ठेंगणा होता.
4
तव तेले देखा साठे तो पुळे पयीसन एक उंबर ना झाळ वर चळी ग्या, कारण कि तो त्याच रस्ता वरून जानार होता.
5
जव येशु त्या झाळ जोळे पोहोचना, तो वरे देखीसन तेले सांगणा, “ओ जक्कय फटकामा उतरी ये, कारण कि मले तुना घर मा राहाण अवश्य शे.”
6
तो लवकर झाळ वरून खाले उतरणा आणि येशु ले आपला घर लीग्या, आणि खुशी मा तेना स्वागत करना.
7
हय देखीसन सर्वा लोक कुरूकुरू करीसन सांगाले लागनात, “तो त एक पापी माणुस ना घर जायेल शे.”
8
जक्कय नि खावाना टाईम ले उभा ऱ्हायसन प्रभु येशु ले सांगणा, “प्रभु, देख मी मनी आधी संपत्ती गरीबस्ले देस, आणि कदी मी लोकस्ले तेस्ना करामा लबाळेल अशीन, त मी तेस्ले चार गुणा परत दि टाकसु.”
9
तव येशु नि तेले सांग, “आज ह्या घर मा तारण एयेल शे, एनासाठे कि हवू बी अब्राहाम ना खरा पोऱ्या शे.
10
कारण कि मी, माणुस ना पोऱ्या कायम ना दंड पासून वाचाळाले आणि तेस्ना तारण कराले एयेल शे.”
11
जव लोक हय आयकी ऱ्हायंतात, तव येशु नि आपली गोष्ट चालू ठेवी आणि तेस्ले एक दाखला सांगा, कारण कि तो यरूशलेम शहर जोळे होता, आणि लोकस्ले वाटण कि परमेश्वर ना राज्य बस चालू होणारच होत.
12
त तेनी सांग, एक मालदार माणुस लांब प्रवास ले चालना एनासाठे कि राजपद लिसन परत येवो.
13
आणि तेनी आपला दासस मधून दहास्ले बलाईसन दहा मोहर (दहा मूल्यवान शिक्का) दिधात, आणि तेस्ले सांग, मले परत एवा लगून लेन देन करज्यात.
14
पण तेना नगर ना राहाणार लोक तेना कण द्वेष करत होतात, आणि हय सांगा साठे कईक संदेषवाहक ले धाळ, कि आमनी ईच्छा नई शे, कि हवू आमना वर राज्य करो.
15
जव तो राजपद लिसन परती उना, त अस हुईन कि तेनी आपला दासस्ले जेस्ले रोकडा दियेल होता, आपला जोळे बलाव एनासाठे कि मालूम करो कि तेस्नी लेन देन कण काय कमाव.
16
तव पहिला नि ईसन सांग, मालक, तुनी मोहर (एक मूल्यवान शिक्का) पासून दहा आखो मोहर कमायेल शेतस.
17
तेनी तेले सांग, शाब्बास, चांगला दास, तू गैरा थोळासा मा विश्वासी निघणा आते दहा नगरस्ना अधिकार ठेव.
18
दुसरा नि ईसन सांग, स्वामी तुनी मोहर (एक मूल्यवान शिक्का) पासून आखो पाच मोहर कमाएल शे.
19
तेनी तेले सांग, कि तू बी पाच नगरस्वर अधिकार ठेव.
20
तिसरा नि ईसन सांग, स्वामी देख, तुनी मोहर (एक मूल्यवान शिक्का) हय शे, जेले मी कपळा मा बांधी ठीयेल शे.
21
कारण कि मी तुले भ्यात होता, एनासाठे कि तू कठोर माणुस शे, जे तुनी नई ठेयेल तेले तू उचली लेस, आणि जे तुनी नई पेरेल, तेले कापस.
22
तेनी तेले सांग, ओ दुष्ट दास, मी तुनाच तोंड कण तुले दोषी ठरावस. तू मले वयखत होता कि कठोर माणुस शे, जे मी नई ठेव तेले उचली लेस, आणि जे मी नई पेर, तेले कापस.
23
त तुनी मना पैसा सावकार ले काब नई दि दिधा, कि मी ईसन व्याज सम्मध ली लेतू?
24
आणि ज्या लोक नजीक उभा होतात, तेनी तेस्ले सांग, ती मोहर (एक मूल्यवान शिक्का) तेना कळून लिल्या, आणि जेना कळे दहा मोहर शेतस, तेले दिटाका.
25
तेस्नी तेले सांग, स्वामी, तेना जोळे दहा मोहर त शेतस.
26
मी तुमले सांगस, कि जेना कळे शे, तेले आखो देवामा ईन, आणि जेना कळे नई, तेना कळून ते बी जे तेना कळे शे लेवामा ईन.
27
पण मना त्या दुश्मनस्ले जेस्नी ईच्छा नई होती, कि मी तेस्ना राजा बनू, तेस्ले आठे लईसन मना समोर मारी टाका.
28
ह्या गोष्टी सांगीसन, येशु यरूशलेम शहर कळे आपला शिष्यस संगे पुळे पुळे चालत ग्या.
29
जव तो बेथफगे आणि बेथानी नगर ना बाहेर ना गाव मा पोहचनात हई गाव जैतून डोंगर ना जोळे होता, त तेनी आपला शिष्यस मधून दोन ले हय सांगीसन धाळ.
30
कि आपला समोरला गाव मा जा, आणि तेमा भिळताच जेनी पयले कोणताच माणुस ले वरे नई बसाळ, असा धाकला शिंगरू तुमले बांधेल भेटीन तेले सोळी लया.
31
जर कोणी तुमले विचारीन कि काब सोळी ऱ्हायनात, हय सांगज्यात, कि येशु प्रभु ले एनी गरज शे.
32
ज्या धाळायेल होतात, त्या जाईसन जस सांगेल होत, तसच तेस्नी देख.
33
जव त्या धाकला शिंगरू ले सोळीऱ्हायंतात, त तेना मालक नि तेस्ले सांग, “ह्या धाकला शिंगरू ले काब सोळतस?”
34
तेस्नी सांग, “प्रभु ले एनी गरज शे.”
35
तेस्नी त्या शिंगरू ले येशु जोळे लयसन, येशु ले बसाना साठे धाकला शिंगरू ना पाठ वर आपला पांघराना कपळा टाकनात. आणि तो शिंगरू वर बठी ग्या.
36
जव तो जात होता, त त्या येशु ना समोर रस्ता वर आपला कपळा पसारत जात होतात.
37
जव येशु यरूशलेम शहर ना जोळे त्या जागा वर उना जठे सळक खाले जैतून डोंगर कळे जात होती. तव शिष्यस्नी नि पुरी मंडळी त्या बठ्ठा सामर्थ्य ना काम मुळे ज्या तेस्नी देखेल होतात, खुश हुईसन मोठा आवाज मा परमेश्वर नि स्तुती कराले लागणी.
38
“धन्य शे तो राजा, जो प्रभु ना नाव कण एस, स्वर्ग मा शांती आणि आकाश मा महिमा हो.”
39
तव गर्दी मधून काही परूशी लोक तेले सांगाले लागनात, गुरुजी, तुना शिष्यस्ले धमकाव, कि त्या शांत राहोत.
40
तव तेनी तेस्ले उत्तर दिधा, “मी तुमले खर सांगस, कि कदी ह्या लोक शांत हुई ग्यात, त दघळ मनी महिमा करासाठे वरळाले चालू करी देतीन.”
41
जव येशु जोळे उना, तो यरूशलेम शहर ले देखीसन रळना
42
आणि सांगणा, गैर चांगल होत कि आज तुले शांती ना रस्ता भेटी जाता. पण आते गैरा टाईम हुई जायेल शे, आणि शांती तुना पासून दपी जायेल शे.
43
कारण त्या दिन तुनावर येतीन, कि तुना शत्रू तुना चारीस कळे मोर्चा उभा करतीन, आणि तुले घेरतिन आणि चारीस कळून शहर वर हल्ला करतीन.
44
तुना शत्रू तुले पूर्णपणे नष्ट करी टाकतीन, (म्हणजे यरूशलेम ले) आणि तुना सर्वा लोकस्ले मारी टाकतीन, आणि तुना दुश्मन पूर्णपणे नगर ले नष्ट करी देतीन, जो दघळ ना बनेल शे. नई सोळावत, कारण कि तुनी ती संधी जव परमेश्वर तुले वाचाळा साठे उना नई वयखना.
45
तव तो परमेश्वर ना मंदिर मा जाईसन ईकनास्ले बाहेर काळाले लागणा.
46
आणि तेस्ले सांग, “परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, कि लोक मना घर ले प्रार्थना ना घर बोलामा ईन. पण तुमी तेले लुटनारस्नि भरेल गुफा ना सारखा बनाई टाकेल शेतस.”
47
आणि तो दररोज परमेश्वर ना मंदिर मा प्रवचन सांगत होता, आणि मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक लोकस्ना मुख्य, तेले नाश करानी संधी देखी ऱ्हायंतात.
48
पण कोणता उपाय नई काळी सकनात, कि हय कोणत्या प्रकारे करूत, कारण कि सर्वा लोक मोठी ईच्छा कण तेनी आयकत होतात.
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 20 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24