bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Luke 7
Luke 7
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 8 →
1
येशु आपला सगळ्या गोष्टीस्ले तठे उपस्थित लोकस्ले आयकाळा नंतर कफर्णहूम नगर मा उना.
2
आणि शंभर सैनिकस्ना रोमी अधिकारी ना एक दास जो तेना प्रिय होता, आजार कण मरा वर होता.
3
तेनी येशु नि चर्चा आयकीसन यहुदीस्ना कईक पूर्वजस्ले तेले हय विनंती कराले तेना कळे धाळना, कि ईसन मना दास ले बरा करो.
4
त्या येशु जोळे ईसन तेले गैरी विनंती करीसन सांगाले लागनात, कि “तो इतला योग्य शे, कि तेना साठे हय करो.
5
कारण कि तो आमना जातीस्ले प्रेम करस, आणि तेनीच आमना प्रार्थना घर ले बनायेल शे.”
6
येशु तेस्ना संगे संगे चालना, पण जव तो घर पासून दूर नई होता, त तो अधिकारी जो यहुदी नई होता, तेना कळे गैरा मित्रस व्दारे सांगीसन धाळ, कि प्रभु दुख नको उचलू, कारण कि मी ह्या योग्य नई, कि तू मना घर मा येवो.
7
एनासाठे मी स्वता ले ह्या योग्य बी नई समजना, कि तुना जोळे येवू, पण फक्त तोंड कण सांगी दे त मना दास बरा हुई जाईन.
8
मी बी अधिकारी माणुस शे, आणि शिपाई मना हात मा शे, आणि जव एक ले सांगस, जा, त तो जास, आणि दुसराले सांगस, कि ये, त येस, आणि आपला दुसरा दास ले कि हई कर, त तो तेले करस.
9
हई आयकीसन येशु ले आश्चर्य वाटण, आणि तेनी तोंड फिराईसन त्या गर्दी ले जी तेना मांगे ईऱ्हायंती सांग, “मी तुमले खरज सांगस, कि मले पुरा इस्त्राएल देश मा एक बी असा माणुस नई भेटणा, जो ह्या दुसरा जाती ना माणुस सारखा मनावर विश्वास करस.”
10
तव धाळेल लोक जव घर परत उनात त देखनात कि तो दास बरा हुई जायेल शे.
11
दुसरा दिन तो नाईन नाव ना एक नगर मा जात होतात, आणि तेना शिष्य आणि मोठी गर्दी तेना संगे जाई ऱ्हायंती.
12
जव तो नगर ना दरवाजा जोळे पोहोचना, त देखा, लोक एक मुर्दा ले बाहेर लीजाई ऱ्हायंतात, जो आपली माय ना एखटा पोऱ्या होता. आणि ती विधवा होती, आणि नगर ना गैरा लोक तेना संगे होतात.
13
तिले देखीसन प्रभु ले दया कण भारी गया, आणि तेनी त्या बाई ले सांग, “रळू नको.”
14
तव तो जोळे ईसन मृत शरीर ले हात लावना, आणि उचलणार थांबी ग्यात, तव तेनी सांग, “ओ जवान, मी तुले सांगस उभा हुईजा.”
15
तव तो मरेल उठी बठना, आणि बोलाले लागणा, आणि येशु नि तेले तेनी माय ले सोपी दिना.
16
एनावरून सर्वा लोक भीती कण भारी ग्यात, आणि त्या परमेश्वर नि महिमा करत सांगाले लागनात, कि आमना मधमा एक मोठा भविष्यवक्ता एयेल शे, परमेश्वर आपला लोकस्ले वाचाळाले एयेल शे.
17
आणि तेना बारामा हय गोष्ट पुरा यहूदीया प्रांत आणि आंगे-पांगे ना सर्वा देशस्मा पसरी गी.
18
योहान ले तेना शिष्यस्नी ह्या सगळ्या गोष्टीस्ना संदेश दिनात.
19
तव योहान नि आपला शिष्यस मधून दोन ले बलाईसन येशु ना जोळे हय विचाराले धाळना, कि “काय येणार तूच शे, कि आमी कोणी दुसरा नि वाट देखुत?”
20
तेस्नी तेना कळे ईसन सांग, “योहान बाप्तिस्मा देणार नि आमले तुना जोळे हय विचाराले धाळेल शे, काय येणार तूच शे, कि आमी दुसरा नि वाट देखुत?”
21
त्याच घळी तेनी गैरास्ले आजारस आणि पीळास आणि दुष्ट आत्मास पासून सोळाव, आणि गैरा अंधास्ले दुष्टी दिधी.
22
येशु नि उत्तर दिधा, “जे काही तुमी आयकतस आणि देखतस, ते सगळ जाईसन योहान ले सांगी द्या, कि अंधा देखतस, आणि लंगडा चालतस-फिरतस, कोळी शुद्ध करामा येतस, आणि बहिरा आयकतस, मरेल जित्ता हुई जातस, आणि गरीबस्ले सुवार्ता आयकाळा मा येस.
23
आणि धन्य शेतस, ज्या मनावर शक नई करतस.”
24
जव योहान ना संदेश लयनारा लोक चाली दिनात, त येशु योहान ना बारामा लोकस्ले सांगाले लागणा, “तुमी उजाळ जागा मा काय देखाले जायेल होतात? काय हवा कण हालस ती वेत ले?”
25
त मंग तुमी काय देखाले जायेल होतात? काय माहागा कपळा घालेल माणुस ले? देखा, ज्या रंग वाला कपळा घालतस, आणि सुख विलास मा ऱ्हातस, त्या राजभवन मा ऱ्हातस.
26
त मंग काय देखाले जायेल होतात? काय कोणता भविष्यवक्ता ले देखाले? हा, मी तुमले सांगस, पण भविष्यवक्ता तून बी मोठा ले.
27
हवू तोच शे, जेना बारामा परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, कि देख, मी आपला संदेश लयनारा ले तुना पुळे पुळे धाळस, ज्या तुना साठे पुळे रस्ता तयार करीन.
28
आणि येशु नि सांग, “कि जो बाईस कळून जन्म लीयेल शे, तेस्ना मधून योहान बाप्तिस्मा देणारातून कोणीच मोठा नई, पण जो परमेश्वर ना राज्य मा सर्वा धाकलास्तून धाकला शे, तो तेना पेक्षा बी मोठा शे.”
29
जव तेस्नी येशु ना सांगेल गोष्टीस्ले आयक, त सर्वा लोकस्नी, आठ लगून कि कर लेणारस्नी बी ज्या योहान कळून बाप्तिस्मा लीयेल होतात, घोषणा करणात, कि परमेश्वर धर्मी शे.
30
पण परूशी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि योहान कळून बाप्तिस्मा लेवा साठे नकार दिधा, आणि परमेश्वर नि ईच्छा ले आपला बारामा टाइ दिनात.
31
आणि येशु नि सांग, मी ह्या युग ना लोकस्ना उदाहर कोणा कण देवू कि त्या कोणा सारखा शेतस?
32
त्या, त्या पोरस सारखा शेतस, ज्या बजार मा बठीसन एक दुसराले आवाज देतस आणि सांगतस, कि आमी तुमना साठे खुशी ना गीत म्हणनु पण तुमी नई नाचनात, दुख ना गाना म्हणनु पण तुमी दुखी नई हुईनात.
33
कारण कि योहान बाप्तिस्मा देणार घळी-घळी उपवास करत होता, आणि दारू नई पेत होत, आणि तुमी सांगतस, तेनामा दुष्ट आत्मा शे.
34
माणुस ना पोऱ्या खात-पीत एयेल शे, आणि तुमी सांगतस, देखा, खादाळ व दारूबाज माणुस कर लेणारस्ना आणि पापिस्ना मित्र.
35
पण ज्ञान आपला सर्वा काम ना द्वारे खर ठरावामा येस.
36
नंतर परूशी लोकस मधून कोणी एक नि तेले विनंती करी, कि मना संगे जेवण कर, आणि तो त्या परूशी माणुस ना घर मा जायसन जेवण कराले बठना.
37
त्या नगर नि एक वाईट जीवन जगनारी बाई हय आयकीसन कि येशु परूशी माणुस ना घर मा जेवण कराले बठेल शे, तिनी संगमरमर ना पात्र मा गैर महाग सुगंधीत तेल लईनि,
38
आणि येशु ना पाय जोळे, मांगे उभी ऱ्हायसन, रळत, तेना पायस्ले आसास कण भिगाळाले आणि आपला डोका ना बालस कण पोसाले लागणी, आणि तेना पाय ले घळी-घळी मुक्का लिसन तेस्ना वर सुगंधीत तेल लावत होती.
39
हय देखीसन, तो परूशी माणुस जेनी येशु ले बलायेल होता, आपला मन मा विचार कराले लागणा, कदी हवू भविष्यवक्ता ऱ्हाता त वयखी लेता, कि ती जो तेले हात लाई ऱ्हायनी, ती कोण आणि कशी बाई शे? कारण कि ती वाईट जीवन जगनारी बाई शे.
40
येशु नि तेना विचारस्ले समजीसन त्या परूशी माणुस ले जेना नाव शिमोन होता उत्तर मा सांग, “ओ शिमोन, मले तुले काही बोलन शे,” तेनी सांग, “गुरुजी सांग.”
41
तव येशु नि हवू दाखला दिधा, “कोणी एक मालदार ना दोन लेनदार होतात, एक वर पाच शे दिनार (पाच शे दिन नि मजुरी) आणि दुसरा वर पन्नास दिनार उधार होतात.
42
आणि तेस्ना जोळे परत देवाले काहीच नई ऱ्हायन, त तेनी दोनीस्ना कर्ज माफ करी टाक. त्या दोन माणसस मधून कोणत्या मालदार माणुस शी जास्त प्रेम ठेवीन?”
43
शिमोन नि उत्तर दिधा, मना समज कण त, जेना जास्त कर्ज माफ करी दिना. येशु नि तेले सांग, “तुनी खरज सांगेल शे.”
44
आणि त्या बाई कळे फिरीसन तेनी शिमोन ले सांग, काय तुनी देख कि ह्या बाई नि काय कर? मी तुना घर मा उनू पण आमनी रिती प्रमाणे तुनी मले पाय धुवा साठे पाणी नई दिना, पण इनी मना पाय आसास कण भीगाळा, आणि आपला केसस कण पूस.
45
तुनी मले मुक्का नई दिना, पण जव पासून मी एयेल शे, तव पासून येणी मना पायस्ले मुक्का देवाले नई सोळणी.
46
तुनी मना डोका वर तेल नई लाव, पण येणी मना पाय वर सुगंधीत तेल लायेल शे.
47
“एनासाठे मी तुले सांगस, कि गैरा सावटा पाप ज्या येणी करेल शेत, माफ हुईनात, कारण येणी गैरा प्रेम कर, पण जेना थोळा माफ हुयेल शे, तो थोळा प्रेम करस.”
48
आणि तेनी बाई ले सांग, “तुना पाप माफ हुईनात.”
49
तव ज्या लोक तेना संगे जेवण कराले बठेल होतात, त्या आपला आपला मन मा विचार कराले लागनात, हवू कोण शे जो पापस्ले बी माफ करस जे फक्त परमेश्वर करू सकस?
50
पण तेनी बाई ले सांग, परमेश्वर नि तुले वाचाळी लीयेल शे, कारण कि तुनी मनावर विश्वास करेल शे, शांती मा चालनी जा.
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 8 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24