bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Luke 24
Luke 24
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
1
रविवार ना दिन सक्कायमा बायास्नी त्या सुगंधीत वस्तूस्ले लिसन ज्या तेस्नी बनायेल होत्यात, आखो कईक बायास्ना संगे कबर वर लिसन उन्यात.
2
तेस्नी त्या मोठा गोलकार दघळ ले कबर वरून कंडलेल देख, आणि तेना कपळा ले आलग पळेल देखनात.
3
आणि मधमा जाईसन प्रभु येशु नि प्रेत नई दिखणी.
4
जव त्या ह्या गोष्ट कण चकित हुई ग्यात त देखा, दोन माणस धव्या कपळा घालेल तेस्ना जोळे ईउभा ऱ्हायनात.
5
जव त्या भ्याई ग्यात, आणि जमीन कळे तोंड वाकाळेल ऱ्हायन्यात, त तेस्नी तेस्ले सांग, “तुमी जित्ता ले मरेल मा काब शोधतस?
6
तो आठे नई पण जित्ता हुई जायेल शे, आठवण करा कि तो गालील जिल्हा मा ऱ्हायसन तुमले सांगेल होता.
7
मी, माणुस ना पोऱ्या ना साठे निश्चित शे, कि मी गैरा जास्त दुख झेलु, आणि वरिष्ठ लोक, मुख्य यहुदी पुजारी लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस, मले तुच्छ समजीसन क्रूस वर मारी टाकतीन, आणि मी तीन दिन ना नंतर परत जित्ता होसू.”
8
तव तेन्या गोष्टी तेस्ले याद उन्यात.
9
आणि त्या कबर मधून परती सन त्या अकरा शिष्यस्ले, आणि दुसरा लोकस्ले, ह्या गोष्टी सांगी आयकाळात.
10
जेस्नी प्रेषितस्ले ह्या गोष्ट सांग्यात, त्या मरिया मग्दालीया आणि योहान्ना आणि याकोब नि माय मरिया आणि तेस्ना संगे न्या आखो बाया बी होत्यात.
11
पण तेस्नी गोष्ट प्रेषितस्ले गोष्ट सारखी वाटनी, आणि तेस्नी तीस्नावर विश्वास नई कर.
12
तव पेत्र उठीसन कबर वर पयत ग्या, आणि वाकीसन फक्त कपळा आल्लग पळेल देखाना, आणि जे हुयेल होत, तेना कण चकित हुईसन, आपला घर चालना ग्या.
13
त्याच दिन येशु ना दोन शिष्य उम्माउस नाव ना गाव ले जात होतात, जो यरूशलेम शहर पासून काही सात मिल (अकरा किलोमीटर ना आस-पास) ना दूर वर होता.
14
आणि त्या ह्या सगळ्या हुयेल घटनास्ना बारामा, आपस मा गोष्टी करत जाई ऱ्हायंतात.
15
आणि जव त्या आपस मा बोलत आणि सोच-विचार करतच होतात, त येशु स्वता जोळे ईसन तेस्ना संगे चालाले लागणा.
16
पण परमेश्वर नि तेस्ले तेले वयखा पासून रोकी ठेव, एनासाठे कि त्या तेले वयखी नई सकनात.
17
येशु नि तेस्ले विचार, “ह्या काय गोष्टी शेतस, ज्या चालता-चालता तुमी आपस मा बोली ऱ्हायनात?” त्या थांबी ग्यात आणि तेस्ना चेहरा गैरा नाराज वाटी ऱ्हायंतात.
18
हय आयकीसन, तेस्ना मधून क्लीयुपास नाव ना एक माणुस नि सांग, “कदाचित यरूशलेम शहर मा तू एखटाच माणुस शे, जेले ह्या घटना ना बारामा माहित नई, कि मांगला काही दिनस्मा काय हुयन.”
19
येशु नि तेस्ले विचार, “कोणत्या गोष्टी?” तेस्नी तेले सांग, येशु नासरेथकर ना बारामा जो परमेश्वर आणि सर्वा लोकस्ना नजर मा, काम आणि वचन मा सामर्थ भविष्यवक्ता होता.
20
मुख्य यहुदी पुजारीस्नी आणि आमना पुढारीस्नी तेले धराईटाक, कि तेनावर मृत्युदंड नि आदन्या देवामा येवो, आणि तेले क्रूस वर चळावाले लाव.
21
पण आमले आशा होती, कि हवूच इस्त्राएल देश ले रोमीस साम्राज्य पासून सुटका दिन, आणि ह्या गोष्टी शिवाय ह्या घटना ले हुयेल तिसरा दिन शे.
22
आणि आते आमना समूह मधून कईक बायास्नी बी आमले आचर्य मा टाकी दियेल शे, ज्या आज सक्कायमा कबर वर जायेल होत्यात.
23
आणि जव येशु ना मृत शरीर नई दिखना, त हय सांगत उन्यात, कि आमनी परमेश्वर ना दूत ना दर्शन देख, जेस्नी सांग कि येशु जिंदा शे.
24
तव आमना जोळीदारस मधून कितलाक झन कबर वर ग्यात, आणि जस बायास्नी सांगेल होत, तसच देख, पण तेले नई देखनात.
25
तव तेनी दोनी शिष्यस्ले सांग; ओ बिगर बुद्धी लोकसहोण, जे काही भविष्यवक्तास्नी परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, तुमी लोकस्ले तेनावर विश्वास करान गैर कठीण वाटस.
26
हय आवश्यक होत कि ख्रिस्त ह्या सर्वा दुख उचलो आणि मंग आपली महिमा मा प्रवेश करो.
27
तव येशु नि परमेश्वर ना पुस्तक मधून, मोशे पासून सुरुवात करीसन सर्वा भविष्यवक्तास्ना द्वारे आपला बारा मधल्या गोष्टीस्ना अर्थ, तेस्ले समजाळी टाक.
28
इतला मा त्या गाव ना नजीक पोचनात, जठे त्या जाई ऱ्हायंतात, आणि तेना गोष्टी कण अस माहिती हुईन कि तेस्ले पुळे जावानी ईच्छा शे.
29
पण तेस्नी तेले हय सांगीसन रोक, कि “आमना संगे ऱ्हाय, कारण कि संज्याकाय हुईचालनी आणि दिन आते गैरा ढइजायेल शे.” तव तो तेस्ना संगे ऱ्हावाले मधमा ग्या.
30
जव तो तेस्ना संगे जेवण कराले बठना, त तेनी भाकर लिसन परमेश्वर ले धन्यवाद कर, आणि तिले मोळीसन तेस्ले देवाले लागणा.
31
तव तेस्ना डोया उघळी ग्यात, आणि तेस्नी तेले वयखी लीध, आणि तो तेस्ना डोया ना समोरून गायब हुईग्या.
32
तेस्नी आपस मा सांग, “जव तो रस्ता मा आमना संगे गोष्टी करत होता, आणि परमेश्वर ना पुस्तक ना अर्थ समजाळत होता, तव आमना मन मा उत्तेजना उत्पन्न हुयेल होती.”
33
त्या लगेच उठीसन यरूशलेम शहर ले परती ग्यात, आणि त्या अकरा शिष्यस्ले आणि तेस्ना जोळीदारस्ले एकत्र देख.
34
त्या तेस्ले सांगू लागनात, “प्रभु खरज जित्ता हुई जायेल शे, आणि शिमोन पेत्र ले दिखेल शे.”
35
तव तेस्नी रस्ता मा घळेल गोष्टी तेस्ले सांगी टाकी आणि हय बी तेस्ले सांग कि जव तो भाकर मोळीऱ्हायंता त तेस्नी तेले वयख लीध.
36
त्या ह्या गोष्टी सांगीच ऱ्हायंतात, कि येशु स्वता तेस्ना मधमा प्रगट हुईना आणि तेस्ले सांग, “तुमले शांती भेटो.”
37
पण त्या घाबरी ग्यात, आणि भ्याय ग्यात, आणि समजनात, कि त्या कोणी भूत ले देखी ऱ्हायनात.
38
येशु नि तेस्ले सांग, “काब घाबरतस? आणि तुमी मन मा शक काब करतस?
39
मना हात आणि पाय ले देखा, कि मी तोच शे, मले हात लाईसन देखा, कारण कि प्रेत-आत्मा ना शरीर नई ऱ्हास जसा मना मा देखतस.”
40
हय सांगीसन तेनी तेस्ले आपला हात पाय दाखाळात.
41
जव खुशी ना मारे तेस्ले विश्वास नई हुईऱ्हायंता कि येशु जित्ता होता, आणि आश्चर्य करत होतात, त येशु नि तेस्ले विचार, “काय आठे तुमना जोळे काही जेवण शे?”
42
तेस्नी तेले भुंजेल मासा ना तुकळा आणि मध दिधा.
43
तेनी लिसन जव कि त्या तेले देखी ऱ्हायंतात तेस्ना समोर खादा.
44
मंग तेनी तेस्ले सांग, “ह्याच मना त्या गोष्टी शेतस, ज्या मी तुमना संगे ऱ्हातांना, तुमले सांगेल होती, कि अवश्य शे, कि जीतल्या गोष्टी मोशे ना नियम आणि भविष्यवक्ता आणि स्तोत्रसंहिता ना पुस्तक मा लिखेल शे, सर्वा खरा साबित होवो.”
45
तव तेनी तेस्ले परमेश्वर ना पुस्तक ना गोष्टी समजा साठे मदत करी.
46
आणि तेनी सांग, “परमेश्वर ना पुस्तकस्मा हय लिखेल शे, हई निश्चित होत कि ख्रिस्त दुख उचलीन, आणि तिसरा दिन मरेल मधून परत जित्ता हुई जाईन.
47
आणि यरूशलेम शहर पासून सर्वा जातीस्मा आपला पापस पासून परत फिराणा आणि पापस्नी माफी ना प्रचार, तेनाच नाव कण करामा ईन.
48
तुमी ह्या सगळ्या गोष्टीस्ना साक्षी शेतस.
49
आणि आयका, मी स्वता तुमना वर परमेश्वर नि आत्मा ले धाळसू जी शेप्पत मना बाप नि करेल शे, पण तुमले तठ लगून यरूशलेम शहर मा वाट देखनी पळीन, जठ लगून तुमले स्वर्ग मधून सामर्थ्य नई देवामा येत.”
50
तव येशु तेस्ले शहर तून बाहेर बेथानी नगर जोळे लीग्या, आणि आपला हात वरे करीसन आशीर्वाद दिधा.
51
आणि तेस्ले आशीर्वाद देतांना तो तेस्ना तून आल्लग हुईग्या, आणि स्वर्ग मा उचलाई ग्या.
52
आणि त्या तेनी स्तुती करीसन खुशी मा यरूशलेम शहर ले परती ग्यात.
53
आणि त्या कायम परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा जाईसन परमेश्वर नि स्तुती करत धन्य सांगत होतात. असच होवुदे.
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24