bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Luke 9
Luke 9
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 10 →
1
नंतर येशु नि आपला बारा शिष्यस्ले आपला जोळे बलाव, आणि तेस्ले दुष्ट आत्मा आणि आजारस्ले बरा कराना सामर्थ्य आणि अधिकार दिधा.
2
आणि तेस्ले परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता ना बारामा सांगाले, आणि आजारस्ले बरा करासाठे धाळ.
3
आणि येशु नि तेस्ले सांग, “रस्ता साठे काहीच नका लेयज्यात, नईत काठी, नईत झोयना, नईत भाकर, नईत पैसा, आणि नईत दोन शर्ट.
4
आणि ज्या कोणता घर मा तुमी उतरष्यात तठेच राहा, आणि तठूनच परता.
5
जो कोणी तुमले स्वीकार नई करावत, त्या नगर मधून निघतांना आपला पायस्ना फपुटा झटकी टाका, कि तेस्ना विरुद्ध साक्षी होवो.
6
त त्या निघीसन गाव-गाव सुवार्ता आयकाळत आणि सर्वा लोकस्ले बरा करत फिरत ऱ्हायनात.
7
आणि देश ना चौथा भाग ना राजा हेरोद, त्या कामस्ना बारामा आयकीसन घाबरी ग्या, कारण कि कईक लोक सांगत होतात, कि योहान बाप्तिस्मा देणार मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे.
8
आणि कितलाक नि हय, कि एलीया भविष्यवक्ता दिखना शे, आणि दुसरास्नी हय, कि जुना भविष्यवक्तास्ना मधून कोणी जित्ता हुई जायेल शे.
9
पण हेरोद राजा नि सांग, योहान ना त मी स्वता नि डोक कापाले लायेल होता, आते हवू कोण शे, जेना बारामा अशा गोष्टी आयकस?” आणि तेनी तेले देखानी ईछ्या करी.
10
नंतर त्या बारा प्रेषित जेस्ले येशु नि धाळेल होता, परती सन जे काही तेस्नी करेल होत, तेले सांगी टाक, आणि तो तेस्ले आल्लग करीसन बेथसैदा नाव ना एक नगर मा लीग्या.
11
हय समजीसन गर्दी तेना मांगे चालू लागणी, आणि येशु खुशी मा तेस्ले भेटणा, आणि तेस्ना संगे परमेश्वर ना राज्य नि गोष्टी कराले लागणा, आणि ज्या बरा होवाले देखी ऱ्हायंतात, तेस्ले बर कर.
12
जव दुफार ना गैरा उशीर नंतर, तेना शिष्य तेना जोळे ईसन सांगाले लागनात, गर्दी ले परत धाळी दे, कि त्या चारीस कल्ला गावस्मा आणि वस्तीस्मा जाईसन, आणि खावाना सन्स करोत, कारण कि आमी आठे सुनसान जागा मा शेतस.
13
येशु नि तेस्ले सांग, “तुमीच तेस्ले खावाले द्या,” तेस्नी सांग, “आमना कळे पाच भाकरी आणि दोन मासा शिवाय आजून काहीच नई, पण हा, जर आमी ह्या सर्वा लोकस्ले खावाळा ना देखतस त आमले जेवण विकत लेवाले जान पळीन,” गर्दी मधून पाच हजार त माणस होतात.
14
येशु नि आपला शिष्यस्ले सांग, “तेस्ले पन्नास-पन्नास करीसन पंगत मा बसाळी द्या.”
15
तेस्नी असच कर, आणि सर्वास्ले बसाळी टाक.
16
तव तेनी त्या पाच भाकरी आणि दोन मासा लीधात, आणि स्वर्ग कळे देखीसन धन्यवाद कर, आणि मोळी-मोळीसन शिष्यस्ले देत ग्या कि लोकस्ले वाळो.
17
सर्वा खाईसन तृप्त हुईनात, आणि वाचेल तुकाळास कण बारा डालक्या भरीसन उचलनात.
18
जव तो एकांत मा प्रार्थना करी ऱ्हायंता, आणि शिष्य तेना संगे होतात, त तेनी तेस्ले विचार, कि “लोक मले काय सांगतस?”
19
तेस्नी उत्तर दिधा, “काही लोक सांगतस, कि तू योहान बाप्तिस्मा देणारा शे, दुसरास्न सांगण शे, कि तू एलीया भविष्यद्वक्ता शे, आणि कोणी हय कि जुना भविष्यवक्ता मधून कोणी जिंदा हुई जायेल शे.”
20
तव येशु नि तेस्ले विचार, “पण तुमी मले काय सांगतस?” पेत्र नि उत्तर दिधा, “तू परमेश्वर ना कळून धाळायेल ख्रिस्त शे.”
21
तव येशु नि तेस्ले जताळीसन सांग, कि “हय कोलेच नका सांगज्यात.”
22
आणि येशु आपला शिष्यस्ले शिकाळाले चालू करना, मी माणुस ना पोऱ्या ना साठे निश्चित शे, कि मले गैरा दुख मधून जान पळीन, आणि पूर्वज लोक, मुख्य यहुदी पुजारी लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस, मले तुच्छ समजीसन मारी टाकतीन, आणि मी तीन दिन ना नंतर परत जित्ता होसू.
23
तेनी सर्वास्ले सांग, “जर तुमी मना शिष्य बनाले इच्छितस त, तेले आपली योजनास्ले आणि ईच्छास्ले सोळन पळीन. तो मनासाठे मराले बी तयार पाहिजे (व, तेले मनासाठे दुख उचलाले आणि मरा साठे बी तयार राहाले पाहिजे) तव आखरी वर, तेले मना शिष्य ना रूप मा मना मांगे चालाले पाहिजे.”
24
कारण कि जो कोणी आपला जीव ले वाचाळाना देखस, तो आपला जीव ले दवाळीन, पण जो कोणी मना शिष्य बना मुळे आपला जीव ले दवाळीन, तोच आपला जीव ले वाचाळीन.
25
जर कोणी जग ना सर्वास्तून श्रीमंत व्यक्ती बनीन, पण परमेश्वर ना संगे ना कायम ना जीवन ले दवाळी टाकस, त तेले काय फायदा होस?
26
जर तुमना मधून कोणी बी मले आपला प्रभु ना रूप मा स्वीकार कराले, आणि मनी शिक्षास्ना पालन नई करस, मंग मी माणुस ना पोऱ्या, मी नकारी देसू कि तुमी मना शिष्य शेतस, जव मी पवित्र स्वर्गदूतस ना संगे परत धरती वर येसू. तव सर्वाझन चमकनारी महिमा ले देखतीन जी मना बाप ना सारखी शे.
27
“मी तुमले खरज सांगस, कि तुमना मधून काही लोक ज्या आठे उभा शेतस, कोणी-कोणी असा शेतस, कि जठलोंग परमेश्वर ना राज्य नई देखी लेतस तठ लगून नई मरावत.”
28
ह्या गोष्टीस्ना आठ दिन नंतर तो पेत्र, आणि योहान, आणि याकोब ले संगे लिसन प्रार्थना कराले पहाळ वर ग्या.
29
जव तो प्रार्थना करीच ऱ्हायंता, त तेना चेहरा ना रूप बदली ग्या, आणि तेना कपळा धव्या हुईसन चमकाले लागणा.
30
आणि देखा, मोशे आणि एलीया ह्या दोन पुरुष तेना संगे गोष्टी करी ऱ्हायंतात.
31
त्या महिमा संगे दिखनात, आणि तेनी मरानी गोष्टी करी ऱ्हायंतात जी यरूशलेम शहर मा होणार होती.
32
पेत्र आणि तेना साथी निंद मा भरेल होतात, आणि जव चांगल्या प्रमाणे जागनात, त येशु ना प्रकाश, आणि त्या माणसस्ले ज्या तेना संगे उभा होतात देख.
33
जव त्या तेना कळून जावाले लागनात, त पेत्र नि येशु ले सांग, “गुरुजी, आमन आठे राहाण चांगल शे, त आमी तीन तंबू बनासुत, एक तुना साठे, एक मोशे साठे, आणि एक एलीया साठे.” तेले माहित नई होत, कि काय सांगी ऱ्हायना.
34
तो हय सांगीच ऱ्हायंता, कि एक ढग नि ईसन तेस्ले घेरी लीना, आणि जव त्या, त्या ढग मा घेराले लागनात, त भ्याई ग्यात.
35
आणि त्या ढग मधून हय शब्द निघणा, कि “हवू मना प्रिय पोऱ्या शे आणि एनी आयका.”
36
हय शब्द होताच येशु एखटाच दिखना, आणि त्या शांत ऱ्हायनात, आणि जे काही देखेल हातात, तेनी कोणतीच गोष्ट त्या दिनस्मा कोलेच नई सांग.
37
आणि दुसरा दिन जव त्या पहाळ वरून उतरणात, त एक मोठी गर्दी तेले इभेटणी.
38
आणि देखा, गर्दी मधून एक माणुस नि जोरमा सांग, गुरुजी, मी तुले विनंती करस, कि मना पोऱ्या वर दया कर, कारण कि तो मना एकच शे.
39
आणि देख, एक दुष्ट आत्मा तेले धरस, आणि तो अचानक आराया मारस, आणि ती तेले असा मुरघळी टाकस, कि तो तोंड मधून फेस भरी लयस, आणि तेले चेन्दिसन गैरी कठीणता कण सोळस.
40
आणि मनी तुना शिष्यस्ले बी विनंती करी, कि ती वाईट आत्मा ले काळोत, पण त्या काळी नई सकनात.
41
येशु नि उत्तर दिधा, “ओ विश्वासहीन आणि कुटील लोक मले तुमना संगे आजून कितला टाईम लोंग राहाले पायजे? आणि आजून कठ लोंग तुमन सहन करसू? आपला पोऱ्या ले आठे लई ये.”
42
तो ईच ऱ्हायंता कि दुष्ट आत्मा नि तेले उपटीसन मुरघळ, पण येशु नि दुष्ट आत्मा ले धमकाव, आणि पोऱ्या ले बरा करीसन तेना बाप ले सोपी टाक.
43
तव सर्वा लोक परमेश्वर ना महान सामर्थ कण चकित हुईनात. पण जव सर्वा लोक त्या सर्वा काम कण ज्या तो करत होता, चकित होत होतात, त तेनी आपला शिष्यस्ले सांग,
44
“ह्या गोष्टी नका विसरज्यात कारण कि लवकर कोणी, मले, माणुस ना पोऱ्या ले, मना शत्रू अधिकारी ले, सोपी दिन.”
45
पण त्या ह्या गोष्टीस्ले नई समजत होतात, आणि हय तेस्ना पासून दपेल ऱ्हायनी, कि त्या तेले समजा ले नको पाहिजे, आणि त्या ह्या गोष्ट ना बारामा तेले विचाराले भ्यात होतात.
46
नंतर तेस्ना मा हवू विवाद होवाले लागणा, कि आमना मधून मोठा कोण शे?
47
पण येशु नि तेस्ना मन ना विचार वयखी लीधा, आणि एक पोऱ्या ले लिसन आपला जोळे उभा कर.
48
आणि तेस्ले सांग, “जो कोणी मना नाव तून ह्या बाळ ले स्वीकार करस, तो मले स्वीकार करस, आणि जो कोणी मले स्वीकार करस, तो मना धाळनारले स्वीकार करस, कारण कि जो तुमना मा सर्वास्तून धाकला शे, तोच मोठा शे.”
49
तव योहान नि सांग, “गुरुजी, आमी एक माणुस ले तुना नाव ना अधिकार ना उपयोग करीसन, दुष्ट आत्मास्ले काळतांना देख, आणि आमी तेले मना करनुत, कारण कि तो आमना संगे हुईसन तुना मांगे नई चालत.”
50
येशु नि तेले सांग, “तेले मना नका करा, कारण कि जो आमना विरुद्ध मा नई, तो आमना कळे शे.”
51
जव तेना वरे उचलाई जावाना दिन येवावर होतात, त तेनी यरूशलेम शहर जावाना विचार पक्का करा.
52
आणि तेनी आपला पुळे बातमी देणारा संदेश लयनारा धाळात, त्या शोमरोनी लोकस्ना एक गाव मा ग्यात, कि तेना साठे जागा तयार करोत.
53
पण त्या लोकस्नी तेले घुसू नई दिनात, कारण कि तो यरूशलेम शहर ले जाई ऱ्हायंता.
54
हय देखीसन तेना शिष्य याकोब आणि योहान नि सांग, “प्रभु, तुनी काय ईच्छा शे, कि आमी आदन्या देवूत, कि आकाश मधून आग पळीसन तेस्ले राक करी टाको, जसा एलीया नि करेल होता?”
55
पण तेनी फिरीसन तेस्ले धमकाव, आणि सांग, “तुमले नई मालूम कि तुमी कोणती आत्मा ना शेतस. कारण कि माणुस ना पोऱ्या लोकस्ना जीव नाश कराले नई पण वाचाळा साठे एयेल शे.”
56
आणि त्या कोणता तरी दुसरा गाव मा चालना ग्यात.
57
जसा त्या जावाले तयार हुई ऱ्हायंतात, त कोणी तेले सांग, “हे गुरु, मी तुना शिष्य बनासाठे तुना मांगेच चालसू.”
58
येशु नि तेले सांग, “कोल्हास्ना गुफा आणि आकाश ना पक्षीस्ना खोपा ऱ्हातस, पण मले, माणुस ना पोऱ्या साठे मना जोळे एक घर बी नई शे जठे मी जपी सकू.”
59
तेनी दुसराले सांग, “मना मांगे चालू लाग,” तेनी सांग, “प्रभु मले पयले घर परत जाऊ दे. कि मना बाप ले मरा नंतर, तेले गाळसु आणि तव मी ईसन तुना शिष्य बनसू.”
60
येशु नि तेले सांग, “ज्या लोक आत्मिक रूप कण मरेल शेतस, तेस्ले आपला मुर्दास्ले गाळू दे, पण तू जाईसन परमेश्वर ना राज्य नि प्रचार कर.”
61
आखो एक नि बी सांग, “प्रभु मी तुना मांगे चालसू, पण मले पहिले जावू दे कि आपला घर ना लोकस्ना आखरी सावा निरोप लेवू.”
62
येशु नि तेले सांग, जो कोणी आपला वावर मा नागरस आणि मांगे देखस, तो परमेश्वर ना राज्य ना योग्य नई.
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 10 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24