bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 10
Matthew 10
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 11 →
1
तव येशु नि बारा शिष्यस्ले आपला जोळे बलाव आणि तेस्ले दुष्ट आत्मास्वर अधिकार दिना. कि तेस्ले काळोत आणि सर्व प्रकरणा आजार आणि सर्व प्रकरणी कमजोरीले बरा करोत.
2
त्या बरा प्रेषितस्ना नाव हय शेतस, पयले शिमोन जेले पेत्र सांगामा येस, आणि तेना भाऊ अंद्रिया, जब्दी ना पोऱ्या याकोब आणि तेना भाऊ योहान.
3
फिलिप्प आणि बर्थलमय, थोमा आणि कर लेणारा मत्तय, हलपाई ना पोऱ्या याकोब आणि तद्दय.
4
शिमोन कनानी आणि यहूदा इस्कर्योत जेनी येशु ले धराई टाक.
5
त्या बारा शिष्यस्ले येशु नि हय निर्देश दिसन धाळना, बिगर यहुदीस कळे नका जायजात, आणि शोमरोनी लोकस्ना कोणताही नगर मा प्रवेश नका करज्यात.
6
पण इस्त्राएल देश ना घराणामाच जायज्यात, कारण कि त्या दवळेल मेंढ्यास्ना गवारा ना सारखा शेत.
7
जसा तुमी निघतस, त तुमी हय सांगत प्रचार करा कि “स्वर्ग ना राज्य जोळे शे.”
8
आजारीस्ले बरा करा, मरेल ले जित्ता करा, कोळीस्ले बरा करा, दुष्ट आत्मास्ले काळा, जो तुमले फुकट मा भेटेल शे, ते तुमी दुसरास्ले फुकट द्या.
9
आपला बटवा मा पैसा, नईत सोन, आणि नईत चांदी, आणि नईत तांब ना शिक्का ठेवज्यात.
10
रस्ता ना साठे नईत झोयना ठेवज्यात, नईत दोन जोळी कपळा, नईत जुत्ता आणि नईत काठी ल्या कारण कि मजुर ले आपली मजुरी भेटाले पाहिजे.
11
ज्या कोणा नगर मा व गाव मा जाशान त असा व्यक्ती ले देखज्यात जो योग्य शे, आणि तुमले आपला पाव्हनास्ना रूप मा स्वीकार करो, आणि जठ लगून तुमी त्या नगर मधून नई निघतस, तेनाच घर मा ऱ्हायज्यात.
12
आणि घर मा जातांना तेस्ले आशीर्वाद देयज्यात.
13
जर त्या घर ना लोक योग्य अशीन, त तुमनी शांती तेस्ना वर पोहचीन, पण जर त्या योग्य नई होणार त तुमनी शांती तुमना कळे परत इजाईन.
14
आणि जो कोणी तुमले स्वीकार नई कराव, आणि तुमना गोष्ट नई आयकाव, त्या घर व त्या नगर मधून निघतांना आपला पायनी माती झटकी ल्या.
15
मी तुमले खर सांगस, कि न्याय ना दिन परमेश्वर तेस्ले सदोम व गमोरा तून बी जास्त दंड दिन.
16
देखा मी तुमले मेंढ्यास्ना सारखा लांडगास्ना मधमा धाळस, एनासाठे साप ना सारखा बुद्धीमान आणि कबुतर सारखा भोळा व्हा.
17
पण लोकस पासून स्वता सावधान राहा, कारण कि तुमना शत्रू तुमले महासभास्मा लीजातिन, आणि आपला प्रार्थना घरस्मा तुमले फटका मारतीन.
18
तुमी मनासाठे, राज्यपाल आणि राजास समोर तेस्ना साठे, आणि बिगर यहुदी साठे सुवार्ता सांगा साठे लयामा येशान.
19
जव त्या तुमले धरावतीन, त हय चिंता नका करज्यात, कि तुमी कसा सांगसुत आणि काय बोलशात, कारण कि जे काही तुमले सांगान राहीन, योग्य टाईम वर, तुमले सांगामा ईन.
20
कारण कि तुमी तेच शब्द बोलशान जे स्वर्ग मधला बाप नि आत्मा तुमले दिन. शब्द तुमना कळून नई येवाव.
21
भाऊ आपला भाऊ ले, आणि बाप आपला पोऱ्या ले, मारा साठे सोपतीन, कारण कि त्या मना मांगे येतस. आणि पोर माय-बाप ना विरोध मा उठीसन तेस्ले माराइ टाकतीन.
22
सर्वा लोक तुमना व्देष करतीन, कारण कि तुमी मनावर विश्वास करतस. पण ज्या लोक मना संगे विश्वास योग्य ऱ्हातीन, आणि दुख खतम होता लोंग मनावर विश्वास करत ऱ्हातीन, आणि हार नई मानावत, त्या परमेश्वर ना द्वारे वाचाळामा येतीन.
23
जव त्या तुमले एक नगर मा त्रास देतीन त दुसरा नगर मा पई जावाना, मी तुमले खर सांगस, कि मले, माणुस ना पोऱ्या ना येवाना पयले तुमी इस्त्राएल देश ना सर्वा नगरस्मा आपला काम पूर्ण नई करी सकावत.
24
शिष्य आपला गुरु तून मोठा नई, आणि दास नईत आपला स्वामी तून मोठा शे.
25
शिष्य गुरु ना, आणि दास स्वामी ना बराबर होवानाच गैरा शे, जव तेस्नी घर ना स्वामीले सैतान सांग, त निश्चित रूप मा त्या तुमना परिवार वालास्ले बी सांगतीन.
26
एनासाठे तेस्नाशी नका घाबरू, जे काही आते दपेल शे, ते स्पष्ट करामा ईन, आणि प्रत्त्येक गुप्त गोष्ट प्रगट करामा ईन.
27
जे मी तुमले आते अंधारामधून सांगस, तेले तुमी उजाया मा सांगा, आणि जे मी तुमना कान मा सांगेल शे, त्या गोष्टी घर ना छत वरून प्रचार करा, कि सर्वा आयकोत.
28
ज्या शरीर ले मारू सकतस, पण आत्मा ले मारू नई सकतस तेस्ले नका घाबरा, पण परमेश्वर ले घाबरा जो आत्मा आणि शरीर दोनीस्ले नरक मा नष्ट करी सकस.
29
दोन चिमण्या एक दमडी (एक दिनार ना 1-16 भाग शे) मा नई इकावत? तरी बी बिगर तुमना बाप नि ईच्छा ना तेस्ना मधून एक बी जमीन वर नई पडू सकतस.
30
तेले हय बी माहित शे, कि तुमना डोका वर कितला बाल शेतस.
31
एनासाठे, घाबरू नका, तुमी ह्या चीमण्यास्तून जास्त किंमत शेतस.
32
जो कोणी लोकस्ना समोर सांगस कि त्या मना शिष्य शेतस, त मी आपला बाप ले जो स्वर्ग मा शे, सांगी देसू कि त्या मना शिष्य शेतस.
33
पण कदी त्या लोकस्ना समोर हय सांगाले भ्यातस कि त्या मना शिष्य शेतस, त मी आपला बाप ले जो स्वर्ग मा शे, सांगी देसू कि त्या मना शिष्य नई शेतस.
34
हय नका समजा कि मी पृथ्वी वर लोकस्ना मधमा शांती लयाले एयेल शे, मी लोकस्ना मधमा शांती नई पण फुट पाळाले एयेल शे.
35
मी त एयेल शे, कि माणुस ले तेना बाप शी, आणि पोर ले तेनी माय पासून, आणि वारिले तिनी सासू पासून आल्लग करी देवू.
36
आणि माणुसस्ना वैरी तेना परिवार नाच लोक राहतीन.
37
जो माय व बाप ले मनातून जास्त प्रिय जानस, तो मना योग्य नई आणि ज्या बेटा व बेटी ले मनातून जास्त प्रिय जानस, तो मना शिष्य बनाना योग्य नई शे.
38
आणि जो मना शिष्य होवा मुळे दुख उचलान आणि मरा साठे बी तयार नई होवाव, तो मना शिष्य बनाना योग्य नई शे.
39
जो आपला जीव वाचावस, तो तेले गमाळस, आणि जो मना कारण आपला प्राण देस, त तेले तो जीवन भेटीन.
40
जो तुमना स्वीकार करस, तो मना स्वीकार करस, आणि जे मना स्वीकार करतस, त्या मले धाळनारले स्वीकार करतस.
41
जो भविष्यवक्ता ले भविष्यवक्ता समजीसन स्वीकार करस, जो प्रतीफय भविष्यवक्तास्ले भेटीन, तसाच प्रतीफय तेले भेटीन, आणि जो धर्मिले धर्मी सामजीसन स्वीकार करीन, तेले चांगला व्यक्ती ना सारखा प्रतीफय भेटीन.
42
जो कोणी ह्या धाकला मधून एक ले ख्रिस्त ना शिष्य समजीसन फक्त एक ग्लास पाणी पाजस, मी तुमले खरज सांगस, तेले निश्चित रूप मा पुरस्कारीत करामा ईन.
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 11 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28