bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 16
Matthew 16
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 15
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 17 →
1
परूशी लोक, आणि सदूकी लोक येशु ना जोळे ईसन पारखा साठे तेले सांग आमले स्वर्ग मधून एक चमत्कारी चिन्ह दाखाळ.
2
तेनी तेस्ले उत्तर दिधा, संज्याकायले सांगतस वातावरण चांगला राहीन, कारण आकाश लाल शे.
3
आणि सकायले सांगतस, आज वारा वांधी ईन कारण आज ढग लाल आणि तांबूस एयेल शे, तुमी आकाश ना लक्षण देखीसन तेना भेद सांगू सकतस, पण टाईम ना चिन्हस्ना भेद काब नई दाखाळू सकतस?
4
ह्या पीडी ना वाईट आणि व्यभिचार लोक चमत्कारी चिन्ह झामलतस पण योना भविष्यवक्ता ना चिन्हले सोळीसन आजून दुसरा कोणताही चमत्कारी चिन्ह नई देवामा येवाव, आणि तो तेस्ले सोळीसन चालना ग्या.
5
शिष्य समुद्र ना त्या बाजू भिडनात पण आपला संगे भाकरी लेवाले विसरी जायेल होतात, एनासाठे एक भाकर ना शिवाय तेस्ना कळे नाव मा आजून बिलकुल बी भाकर नई होतात.
6
येशु नि तेस्ले सांग, परूशी लोकस्ना आणि सदूकीस्ना खमीर पासून सावधान ऱ्हायज्यात.
7
त्या आपस मा विचार करीसन सांगाले लागनात, एनासाठे तो असा सांगी ऱ्हायना कारण कि “आमी भाकरी नई लयनुत.”
8
हय वयखीसन येशु नि तेस्ले विचार, हे अल्पविश्वासी तुमी आपल मन मा काबर विचार करतस कि आमना जोळे भाकर नई?
9
काय तुमी आजून नई समजनात काय तुमले त्या पाच हजार लोक आणि पाच भाकरी स्मरण नई आणि हई नई कि तुमी कितल्या टोपल्या उचलेल होतात.
10
आणि नई त्या चार हजार लोक आणि सात भाकरी आणि हई कि तुकळास्ना कितल्या टोपल्या भरीसन उचलनात.
11
तुमी काबर नई समजतस कि मी तुमले भाकरीना बारामा नई सांग पण हई कि परूशी लोक आणि सदूकी लोक ना खमीर पासून सावध राहा.
12
तव तेस्ना समज मा उन कि तेनी भाकरीना खमिरले नई पण परूशी लोक आणि सदूकी लोक ना शिक्षा पासून सावध राहाले सांगेल होता.
13
येशु कैसरीया ना फिलीप्पि नगर मा उना आणि आपला शिष्यस्ले विचारू लागणा, कि लोक माणुस ना पोऱ्या ले काय सांगतस?
14
तेस्नी सांग, “कोणी त योहान बाप्तिस्मा देणारा सांगतस आणि कोणी एलीया भविष्यवक्ता, आणि कोणी यिर्मया या संदेष्ट्यास मधून एक शे.”
15
येशु नि तेस्ले विचार, “पण तुमी काय सांगतस कि मी कोण शे?”
16
शिमोन पेत्र नि उत्तर दिधा, तू “जीवीत परमेश्वर ना पोऱ्या ख्रिस्त शे.”
17
येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “हे शिमोन पेत्र, योना ना पोऱ्या, तू धन्य शे, कारण कोणी माणुस नि तुनावर हय खरी गोष्ट प्रगट नई करी, पण मना बाप जो स्वर्ग मा शे, हय गोष्टी तुनावर प्रगट करीन.
18
आणि मी बी तुले सांगस, कि तू पेत्र शे, आणि मी या दगड वर आपली मंडळी बनावसू, आणि अधोलोक ना दरवाजा तीन वर प्रगट नई होवाव.
19
मी तुले स्वर्ग ना राज्यांनी चाव्या देसू आणि जे काही पृथ्वी वर बांधशी ते स्वर्ग मा बांधशी आणि जर काही तू पृथ्वी वर उघाळशी ते स्वर्ग मा उघाळीन.”
20
तव येशु नि शिष्यस्ले जताड कि कोले बी नका सांगज्यात कि मी ख्रिस्त शे.
21
त्या टाईम ले येशु नि आपला शिष्यस्ले सांगू लागणा, निश्चित शे कि मी यरूशलेम शहर ले जाऊ, कि मले गैरा दु:ख मधून जान पळीन, आणि पूर्वज लोक, मुख्य यहुदी पुजारी लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस, मले तुच्छ समजीसन मारी टाकतीन आणि मी तीन दिन ना नंतर परत जित्ता होसू.
22
एनावर पेत्र तेले आलग लीजाईसन धमकावणा, हे प्रभु परमेश्वर नई करो, तुना संगे अस कदीच नई होवाव.
23
तो फिरीसन पेत्र ले सांगणा हे सैतान मना पासून दूर हुई जा, तू मनासाठे ठोकर ना कारण शे, कारण कि तू परमेश्वर ना सारखा विचार नई करस, पण लोकस सारखा विचार करस.
24
तव येशु नि आपला शिष्यस्ले सांग, “जर तुमी मना शिष्य बनाले इच्छितस त, तेले आपली योजनास्ले आणि ईच्छास्ले सोळन पळीन. तो मनासाठे मराले बी तयार पाहिजे (व, तेले मनासाठे दुख उचलाले आणि मरा साठे बी तयार राहाले पाहिजे) तव आखरी वर, तेले मना शिष्य ना रूप मा मना मांगे चालाले पाहिजे.”
25
कारण जो कोणी आपला जीव वाचाळाना करस, तो तेले दवाळीन, आणि जो कोणा मना मागे आपला जीव देव, तो तेले भेटीन.
26
जर कोणी जग ना सर्वास तून श्रीमंत व्यक्ती बनीन, पण परमेश्वर ना संगे ना कायम ना जीवन ले दवाळी टाकस, त तेले काय फायदा होस? काय हई शक्य शे कि कोणी कायम ना जीवन लेवा साठे परमेश्वर ले काही देवू सकस? नई.
27
मी माणुस ना पोऱ्या शे, आपला परमेश्वर ना दूत ना संगे, आपला बाप ना महिमा मा एसू, आणि त्या टाईम ले मी प्रत्येक ले तेस्ना काम ना नुसार प्रतीफय देसू.
28
मी तुमले खरज सांगस, कि तुमना मधून काही लोक ज्या आठे उभा शेतस, कि जठलोंग माणुस ना पोऱ्या ले तेना राज्य मा येतांना नई देखाव तठलोंग मृत्यु ना अनुभव कदीच नई करू सकाव.
← Chapter 15
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 17 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28