bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 4
Matthew 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 5 →
1
तव पवित्र आत्मा येशु ले उजाळ जागा मा लीग्या कि सैतान तेनी परीक्षा करोत.
2
येशु चाळीस दिन, आणि चाळीस रात बिगर काही खावाना ऱ्हायना, तव तेले भूक लागणी.
3
तव सैतान तेना जोळे उना आणि तेले सांग, जर तू परमेश्वर ना पोऱ्या शे त ह्या दघळस्ले आज्ञा दिसन साबित कर कि त्या भाकरी बनी जावोत, एनासाठे कि तू तेस्ले खाई सको.
4
येशु नि तेले उत्तर दिधा “परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, माणुस फक्त भाकरीस्वर नई, पण तो परमेश्वर ना सांगेल प्रत्येक वचनस्ले मानीसन जित्ता राहीन.”
5
तव सैतान तेले पवित्र शहर यरूशलेम मा लिसन ग्या, आणि परमेश्वर ना मंदिर ना सर्वास्तून उच्चा टोक वर उभा करना.
6
आणि सैतान नि सांग, कदी तू परमेश्वर ना पोऱ्या शे, त स्वता ले खाले पाळीसन साबित कर, कारण कि परमेश्वर नि पुस्तक मा हय लिखेल शे, “तो तुना बारामा आपला दूतस्ले आदन्या दिन, आणि त्या तुले हातो-हात समाई लेतीन, कदी अस नई होवो कि तुना पाय ले दघळ कण ठेस लागो.”
7
येशु नि तेले सांग, “परमेश्वर नि पुस्तक मा हय बी सांगस,” “तू प्रभु आपला परमेश्वर नि परीक्षा नको लेवू.”
8
मंग सैतान तेले उच्चा डोंगर वर लिसन ग्या. आणि सर्वा जग ना राज्य व तेना वैभव दाखाळीसन.
9
तेले सांग, कदी तू पडीसन मले नमन करत मनी उपासना करशीन, त मी हय सगळ काही तुले दि दिसू.
10
तव येशु नि तेले सांग, “हे सैतान दूर चालना जाय, कारण कि परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, तू प्रभु आपला परमेश्वर ले पडीसन नमन कर, आणि फक्त तेनीच उपासना कर.”
11
तव सैतान तेना पासून चालना ग्या, आणि परमेश्वर ना दूत ईसन येशु नि सेवा करणात.
12
जव येशु हय आयकना, कि योहान ले बंदीगृह मा टाकी दियेल शे, तव येशु यहूदा जिल्हा ले सोळीसन, परत गालील जिल्हा ले चालना ग्या.
13
आणि नासरेथ नगर ले सोळीसन कफर्णहूम नगर मा जो गालील जिल्हा ना समुद्र ना किनारा वर स्थित होता, जठे जबुलून आणि नफताली ना गोत्र राहत होतात, तठे येशु जाईसन राहाले लागणा.
14
हय एनासाठे हुईन कि जे यशया भविष्यवक्ता कळून सांगामा एयेल होत, ते पूर्ण होवो.
15
“तुमी लोक ज्या जबुलून गोत्र ना अधिकार वाला क्षेत्र मा आणि नफताली गोत्र ना अधिकार वाली जमीन वर राहतस, जे त्या रस्ता वर शे, जे गालील ना समुद्र ना जोळे आणि यार्देन नदी ना पूर्व किनारा वर शे, गालील जिल्हा ना क्षेत्र जठे कईक दुसरा जाती लोक राहत होतात.
16
तुमी लोक ज्या परमेश्वर ले बिगर वयखतस अंधकार मा राहीरायनात, तुमले एक महान मोठा उज्वल उजाया ले देखतीन. आणि हवू उजाया त्या लोकस्ले मुक्ती ना रस्ता दाखाळीन, जो परमेश्वर ले नई वयखतस आणि कायम ना मोत ना रास्ता वर शेत.”
17
त्या टाईम पासून येशु नि प्रचार करान आणि हय सांगाले सुरुवात करना, “पापस पासून मन फिरावा कारण कि परमेश्वर ना राज्य तुमना जोळे ईजायेल शे.”
18
येशु नि गालील ना समुद्र ना किनारा वर चालतांना दोन भाऊ म्हणजे शिमोन ले जेले पेत्र म्हणतस आणि तेना धाकला भाऊ अंद्रियाले समुद्र मा जाय टाकतांना देख कारण कि त्या मासा धरणारा होतात.
19
येशु नि तेस्ले सांग, मना मांगे इपळा, मी तुमले शिकाळसू कि लोकस्ले मना शिष्य कसा बनावाना शे.
20
तेस्नी त्याच टाईम ले आपला मासा धराना काम सोळीसन आणि तेना शिष्य बनी ग्यात.
21
तठून पुळे जायसन येशु नि आखो दोन भावूस्ले म्हणजे जब्दी ना पोऱ्या याकोब आणि तेना भाऊ योहान ले देख त्या आपला बाप जब्दी ना संगे नाव वर आपला जायास्ले सुधारत होतात आणि तेस्ले बी बलाव.
22
त्या लगेच नाव ले व आपला बाप ले सोळीसन तेना मांगे चालना ग्यात.
23
येशु पूर्ण गालील जिल्हा मा फिरत आणि तेस्ना प्रार्थना घरस्मा शिक्षण देत, आणि परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता ना प्रचार करत आणि लोकस्नी सर्वा प्रकार ना आजार आणि कमजोरीस्ले बरा करत ऱ्हायना.
24
आणि सर्वा सिरीया प्रांत, ज्या गालील ना उत्तर दिशा मा स्थित होता, तेनी बातमी पसरी गई, आणि लोक सर्वा आजारिले, ज्या आल्लग-आल्लग प्रकारणा आजारस्मा आणि दुख मा पिडीत होतात. आणि जेस्ना मा दुष्ट आत्मा होतात आणि येळा आणि लखवा ना आजारीस्ले तेना जोळे लयनात आणि तेनी तेस्ले बर करा.
25
आणि गालील जिल्हा, दकापलीस जिल्हा, यरूशलेम शहर, यहूदीया प्रांत, यार्देन नदी ना त्या पारून मोठी गर्दी तेना मांगे चालू लागणी.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28