bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 12
Matthew 12
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 13 →
1
त्याच टाईम ले येशु पुळला आराम ना दिन वावरस मधून जात होता, आणि तेना शिष्य लोकस्ले भूक लागणी म्हणून उंब्या मधला दाणाले तोळाले लागनात आणि खाऊ लागनात.
2
परूशी लोकस्नी हय देखीसन तेले सांगणात, देख, तुना शिष्य लोक जे काम आराम ना दिन करी ऱ्हायनात, ते मोशे ना नियम ना विरुद्ध मा शे, तुले तेस्ले सांगाले पायजे अस कराले नको पायजे.
3
तेनी तेस्ले सांग, काय तुमी कदी नई वाच? कि दाविद नि, आणि तेना जोळीदार गैरा भुक्या हुयनात तव तेनी काय करेल होत?
4
तो कसा परमेश्वर ना तंबू मा गया आणि भेटणा भाकरी खादात, जेस्ले खावाना नईत तेले आणि तेना साथिले, फक्त यहुदी पुजारीस्ले योग्य शे.
5
काय तुमनी मोशे ना नियम मा वाचेल नईत कि यहुदी पुजारी आराम ना दिन परमेश्वर ना मंदिर मा आराम ना दिन नि विधी ले तोळावर बी निर्दोष ठरतस?
6
पण मी तुमले सांगस, कि आठे तो शे, जो परमेश्वर ना मंदिर पेक्षा महान शे.
7
तुमले माहित शे कि परमेश्वर ना पुस्तक मा या शब्द ना अर्थ काय शे, मनासाठे बलिदान करा पेक्षा, मनी ईच्छा शे कि तुमी दुसरास्ना संगे दयाळू बना. कदी तुमी समजतात कि येणा काय अर्थ शे, त तुमी मना या निर्दोष शिष्यस्नी निंदा नई करतात.
8
माणुस ना पोऱ्या त आराम ना दिन ना बी प्रभु शे.
9
तठून चालीसन तो तेस्ना प्रार्थना घर मा उना.
10
तठे एक माणुस होता, जेना हात सुकेल होता, आणि परूशी लोकस्नी येशु वर दोष लावा साठे तेले विचार, काय आराम ना दिन बर करान योग्य शे?
11
तेनी तेस्ले सांग, मानी ल्या कि तुमना मधून कोणी तरी एक मेंढी शे. कदी ती आराम ना दिन एक खड्डा मा पळी जास, त तुमी निश्चित रूप मा तिले वाचाळी लीशात.
12
माणुस ना महत्व मेंढी पेक्षा कितला वाढीसन शे, कारण आराम ना दिन चांगल कार्य करान, आणि वाईट नई करान निश्चित रूप मा चांगल शे.
13
तव येशु नि त्या माणुस ले सांग, आपला हात पुळे कर. तेनी पुळे करा, आणि तो परत दुसरा हात ना सारखा चांगला हुईग्या.
14
तव परूशी लोक बाहेर जाईसन तेना हात कसा काय बरा करा मनिसन तेना विरोध मा योजना कराले लागनात कि तेले मारी टाकुत?
15
हय समजीसन येशु तठून चालना ग्या. आणि गैरा लोक तेना मांगे चालू लागनात, आणि तेनी सर्वास्ले बर कर.
16
पण येशु नि दुष्ट आत्मास्ले जोरमा धमकाव आणि सांगणा, “लोकस्ले नका सांगज्यात कि मी परमेश्वर ना पोऱ्या शे.”
17
तेनी अस एनासाठे सांगेल होत, कारण कि जे यशया भविष्यवक्ता द्वारा परमेश्वर नि सांगेल होत ते पूर्ण हो.
18
“देखा, हवू मना सेवक शे, जेले मनी निवाळेल शे, मना प्रेमळ, जेना कण मना मन खुश शे. मी आपला आत्मा तेनावर टाकसु, आणि तो सर्वा जाती ना लोकस्ले न्याय नि प्रचार दिन.”
19
तो कोणता बी कमजोर ले नुकसान नई पोहोचाळाव आणि जो झगडा कराव नईत ओरडाव, आणि नईत बजारस्मा वरळीसन गर्व वाल्या गोष्टी कराव.
20
तो कोणता बी कमजोर ले नुकसान नई पोहचाळाव जो एक नाजूक वेत ना सारखा कमजोर राहो. आणि धुक्कय देणारी बत्तीले नई मलावाव, पण तो सुनिश्चित करीन कि न्याय करामा येवो.
21
आणि सर्वा जाती ना लोक तेना नाव वर आशा धरतीन.
22
तव लोक एक आंधळा मुक्काले जो दुष्ट आत्मा शी पिळीत होता, तेना जोळे लयनात, आणि जव येशु नि दुष्ट आत्मा ले त्या माणुस मधून भायेर काळी टाक, त तो मुक्का बोलाले आणि देखाले लागणा.
23
एनावर सर्वा लोक चकित हुईसन सांगाले लागनात, हवू काय राजा दाविद ना पोऱ्या शे.
24
पण परूशी लोकस्नी हय आयकीसन सांग, “तेनामा सैतान शे, तो दुष्ट आत्मा ना सरदार, सैतान, नि सामर्थ्य कण दुष्ट आत्मास्ले काळस.”
25
तेनी तेस्ना मन ना गोष्टीस्ले समजीसन तेस्ले सांग, जर एक राज्य ना लोक आपस मा भांडतस त्या नाश हुई जातीन. आणि कोणता नगर व परिवार ना लोक एक दुसरा ना विरुद्ध मा वाटायेल शे, त तो परिवार एकत्र नई राहू सकाव.
26
आणि कदी सैतानच दुष्ट आत्मा ले काळीन, त तो आपलाच विरोधी हुई जायेल शे, त तेना राज्य कसा बनेल राहीन.
27
आणि, कदी मी सैतान नि मदत कण दुष्ट आत्मास्ले काळस, त तुमना वंश कोणी मदत कण काळतस? एनासाठे तुमनाच वंश तुमना न्याय करतीन.
28
पण कदी मी परमेश्वर नि आत्मा नि मदत कण दुष्ट आत्मास्ले काळस, त परमेश्वर ना राज्य तुमना जोळे ईपळेल शे.
29
कि कसा कोणी माणुस एक ताखतवर माणुस ना घर घुशिसन तेनी संपत्ती ले लुट सकस जठलोंग कि पयले त्या ताखतवर ले नई बांधीलेस? आणि तव तो तेना घर लुटी लीन.
30
जो मना संगे नई, तो मना विरोध मा शे, आणि जो मना संगे नई गोया करस, तो पसरावस.
31
एनासाठे मी तुमले सांगस, कि माणुस ना सर्व प्रकार ना पाप आणि निंदा परमेश्वर त्या लोकस्ना पापस्ले माफ करी दिन. पण परमेश्वर नि आत्मा ना बारामा निंदा करीन, माफ नई करामा येवाव.
32
जो कोणी माणुस ना पोऱ्या ना विरोध मा काही गोष्ट सांगस, परमेश्वर त्या लोकस्ना पापस्ले माफ करी दिन. पण जो कोणी पवित्र आत्मा ना बारामा निंदा करीन, तेना अपराध नईत ह्या लोक मा आणि नईत येणार मा माफ करामा ईन.
33
जर एक झाळ चांगला शे, त तेना फय बी चांगला राहीन. कदी एक झाळ खराब शे, त तेना फय बी खराब राहीन. कारण कि झाळ फयच कण ओयखामा येस.
34
तुमी विषारी सापस्ना पिल्लास्ना सारखा शेतस, तुमी वाईट हुईसन कसा चांगला गोष्टी सांगू सकतस? कारण कि जे मन मा भरेल शे, तेच तोंड वर येस.
35
एक चांगला माणुस एक चांगला मन ना खजाना मधून चांगली वस्तू उत्पन करस, आणि एक वाईट माणुस एक वाईट मन ना खजाना मधून वाईट वस्तू उत्पन करस.
36
आणि मी तुमले सांगस, कि ज्या-ज्या रिकाम्या गोष्टी लोक संगतीन, न्याय ना दिन प्रत्येक गोष्ट नि लेखा देतीन.
37
कारण परमेश्वर न्याय करीन आणि एक व्यक्ती ले तेना द्वारे सांगेल शब्दस मुळे निर्दोष घोषित करीन, तो न्याय करीन आणि एक व्यक्ती ले तेना द्वारे सांगेल शब्दस मुळे दोषी घोषित करीन.
38
एनावर काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोकस्नी जो यहुदी ना मधला धार्मिक पुढारीस्ना समूह मधून एक होता. तेले सांगा हे गुरु तुनावर एक चिन्ह देखाना विचार शे.
39
तेनी तेले उत्तर दिधा, ह्या युग ना वाईट आणि व्यभिचार लोक चमत्कारी चिन्ह झामलतस, पण योना भविष्यवक्ता ना संगे जे हुयन त्या चिन्हले सोळीसन आजून दुसरा कोणताच चमत्कारी चिन्ह तुमले नई भेटाव.
40
योना तीन रात दिन महा मासा ना पोट मा ऱ्हायंना, तसाच मी माणुस ना पोऱ्या तीन रात दिन पृथ्वी ना मधमा राहीन.
41
निनवे ना लोक न्याय ना दिन ह्या युग ना लोकस्ना संगे उठीसन तेस्ले दोषी ठरावतीन, कारण कि तेस्नी योना ना प्रचार आयकीसन, मन फिरावा आणि आठे तो शे जो योना तून बी मोठा शे. पण तुमी पश्चाताप कराले नकारतस.
42
दक्षिण दिशा नि राणी न्याय ना दिन ह्या युग ना लोकस संगे उठीसन तेस्ले दोषी ठराईन, कारण कि ती शलमोन ना ज्ञान आयकाले गैरा दूर तून उणी, आणि दूर तून शे, जो शलमोन तून बी मोठा शे. पण तुमी पश्चाताप कराले नकारतस.
43
जव दुष्ट आत्मा माणुस मधून निघी जास, त सुखी जागा मा आराम झामलाले फिरस, आणि सापळत नई.
44
ती स्वता ले सांगस, कि ज्या व्यक्ती मधून मी एयेल शे, मी जठून निघेल होती, परती जासू, आणि ईसन तेले सूना देखीसन, त्या व्यक्ती ना जीवन ले घर ना सारखी देखस जेले स्वच्छ करामा एयेल शे.
45
दुष्ट आत्मा जाईसन आपला तून जास्त वाईट सात दुष्ट आत्मास्ले आपला संगे लई येस, आणि त्या व्यक्ती मा घुशिसन तठे ऱ्हास, आणि त्या माणुस्नी मांगली स्थिती पयले तून बी जास्त खराब हुई जास. या टाईम ना वाईट लोकस्ना संगे असाच हुईन.
46
जव तो गर्दी संगे बोलीच ऱ्हायंता, त तेनी माय आणि तेना लहान भाऊ उनात आणि बाहेर उभा होतात, आणि तेना संगे बोलान देखी ऱ्हायंतात.
47
कोणी तेले सांग, देख तुनी माय आणि तुना भाऊ बाहेर उभा शेतस, आणि तुना संगे बोलान देखी ऱ्हायंतात.
48
हय आयकीसन तेनी सांगनारस्ले हवू उत्तर दिधा, कोण शे मनी माय? आणि कोण शे मना भाऊ?
49
आणि आपला शिष्यस कळे हात पुढे करीसन सांग, मनी माय आणि मना भाऊ ह्या शेतस. कारण कि त्या हय करतस जी परमेश्वर नि ईच्छा शे,
50
मनी माय आणि मना भाऊ ह्या शेतस. कारण कि त्या हय करतस जी स्वर्ग मधला परमेश्वर नि ईच्छा शे, त्याच मना धाकला भाऊ आणि बहिणी आणि माय शेतस.
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 13 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28