bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 19
Matthew 19
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 20 →
1
जव येशु या गोष्टी सांगी दियेल होता, त गालील जिल्हा मधून चालना गया आणि यार्देन नदी ना त्या पार यहूदीया प्रांत मा उना.
2
तव मोठी गर्दी तेना मांगे येवू लागणी आणि तेनी तठे तेस्ले बरा करना.
3
तव परूशी लोक नि तेनी परीक्षा लेवा साठे जोळे ईसन सांगू लागनात, काय प्रत्येक कारण वर आपली बायको ले सोडान योग्य शे.
4
येशु नि उत्तर दिध, “काय तुमी वाचेल नई. कि जेनी तेस्ले बनाव, तेनी सुरुवात पासून नर आणि नारी बनाईसन सांगणा.”
5
“या कारण वर माणुस आपला माय-बाप पासून आल्लग हुईसन आपली बायको ना संगे राहीन आणि त्या दोनी एक तन होतीन.”
6
एनासाठे त्या आते पासून दोन लोकस सारखा नई, पण त्या एक एकदेह हुई जायेल शे. एनासाठे ज्या लोकस्ले परमेश्वर नि एकत्र जोळेल शे, तेले कोणी बी व्यक्ती आल्लग नका करा.
7
तेस्नी तेले सांग, “मंग मोशे नि काबर ठहराव कि सूटपत्र दिसन तेले सोडी द्या.”
8
येशु नि तेस्ले सांग, “मोशे नि तुमना मन नि कठोर ताना कारण तुमले आपली आपली बायको सोडानी आदन्या दिधी, पण सुरुवात पासून नई होती.
9
मी तुमले सांगस, कि जो कोणी व्यभिचार ले सोळीसन, दुसरा कोणताही कारण वर कोणी आपली बायको ले सोळीसन दुसरी संगे लग्न करीन, त तो व्यभिचार करस, आणि जो ती सोडेल बाई संगे लग्न करस तो बी व्याभिचार करस.”
10
तेना शिष्यस्नी तेले सांग, जर बाई ना पुरुषना संगे असा संबंध शे त लग्न कराले चांगल नई.
11
येशु तेस्ले सांग, “फक्त त्या लोकस्ले जेस्ले परमेश्वर नि एखटा राहाणा वरदान दियेल शे, त्या ह्या शिक्षास्ले स्वीकारू सकतस.
12
कारण काही नपुसंक असा शेत, ज्या जन्मा पासून असाच जन्मले एयेल शे, आणि काही नपुसंक असा शेत, जेस्ले माणस नपुसंक बनावात, आणि काही नपुसंक असा शेत, जेस्नी स्वर्ग ना राज्य साठे स्वता ले नपुसंक बनायेल शे, त्या ज्या समजी सकतस, समजी जा.”
13
तव लोक पोरस्ले येशु कळे लयाले लागनात, कि तो तेस्ना वर हात ठेवो आणि प्रार्थना करो आणि आशीर्वाद देवोत. पण शिष्यस्नी लोकस्ले धमकाव.
14
येशु नि सांग “पोरस्ले मना कळे ईवू द्या आणि तेस्ले मना नका करा, कारण त्याच लोक ज्या या पोरस सारखा विश्वास लायक आणि नम्र शेतस स्वर्ग ना राज्य मा राहतीन.”
15
आणि तेस्ना वर हात ठीसन तेस्ले आशीर्वाद दिना, आणि तठून चालना ग्या.
16
एक माणुस येशु कळे उना आणि तेले सांगणा हे उत्तम गुरुजी मी कोणता चांगल काम करू कि कायम ना जीवन प्राप्त करू.
17
तेनी तेले सांग तू मले उत्तम काबर सांगस? उत्तम त एकच शे पण जर जीवन मा प्रवेश कराना विचार करस त आदन्या माना कर.
18
तेनी तेस्ले सांग, “कोणती आज्ञा?” येशु नि सांग ह्या “कि घात करज्यात नका.
19
आपला बाप व आपली माय ना आदर करज्यात आणि आपल शेजारी वर आपला सारखा प्रेम करज्यात.”
20
त्या जवान नि तेले सांग, “ह्या सर्वा आदन्या मी लहानपणा पासून पायत एयेल शे.” आते मले कोणती वस्तू नि कमी शे.
21
येशु नि तेले सांग जर तुले सिद्ध होण शे, त जा जे काही तुना कळे शे तेले विकीसन पैसा गरीब लोकस्ले द्या जर तुमी असा करतस, त तुमना जोळे स्वर्ग मा धन राहीन. आणि ईसन मना मांगे चालू लाग.
22
पण तो जवान हई गोष्ट आयकीसन नाराज हुईसन चालना ग्या कारण तो गैरा मालदार होता.
23
तव येशु नि आपला शिष्यले सांगणा कि मी तुमले खर सांगस “मालदार लोकस साठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करान गैरा कठीण शे.”
24
परत तुमले सांगस, कि एक उट ना साठे सुई ना छिद्र मधून जावान सोप शे, पण एक मालदार ले परमेश्वर ना राज्य मा जावाले गैरा कठीण शे.
25
हई आयकीसन शिष्यस्नी गैरा चकित हुईसन सांग, मंग कोनासाठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करासाठे वाचाले कस शक्य शे?
26
येशु तेस्ना कळे देखीसन सांगणा, “हई लोकस साठे अशक्य शे पण परमेश्वर ना साठे नई, परमेश्वर ना साठे सर्व काही शक्य शे.”
27
एनावर पेत्र नि तेले सांग, “आमन काय हुईन? आमी तुना शिष्य बनासाठे सर्व काही सोळी दियेल शे.”
28
येशु नि तेस्ले सांग, मी तुमले खर सांगस, जव नवीन सृष्टीमा माणुस ना पोऱ्या आपली महिमा ना सिंहासन वर बठीन, तुमी बी ज्या मना मांगे एयेल शेत, बारा सिंहासन वर बठीसन इस्त्राएल देश ना बारा गोत्र वर न्याय करशात.
29
आणि तुमना मधून हरेक झन घर, भाऊ-बहिण, माय-बाप, बायको, पोरस्ले, व वावरस्ले मना शिष्य होवा साठे आणि सुवार्ता जाहीर करासाठे सोळी दियेल शे, तेले शंभर पट भेटीन आणि तो कायम ना जीवन ना अधिकारी हुईन.
30
ज्या आते पहिला शेतस, त्या टाईम ले आखरी होतीन, आणि काही ज्या आखरी शेतस, त्या टाईम ले पहिला होतीन.
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 20 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28