bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 24
Matthew 24
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 25 →
1
जव येशु परमेश्वर ना मंदिर मधून निघी ऱ्हायनता, जो यरूशलेम मा होता, तेना शिष्य त्या मंदिर नि रचना दाखाळा साठे तेना कळे उनात.
2
तेनी तेस्ले सांग, काय तुमी हय सगळ नई देखतस? मी तुले खरज सांगस, शत्रू एक बी दघळ या जागा वर नई सोळाव. त्या सर्वास्ले नाश करामा ईन.
3
आणि जव तो जैतून ना पहाळ वर परमेश्वर ना मंदिर ना समोर दरी ना त्या पार उतार वर जाईसन बठेल होता, शिष्यस्नी तेले आल्लग ईसन विचार आमले सांग कि ह्या गोष्टी कव होतीन? आणि तुना येवाना व या जग अंत ना चिन्ह काय शे?
4
येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “सावधान राहा कि कोणी तुमले धोका नई देवो.”
5
कारण गैरा लोक मना नाव ना उपयोग करीसन येतीन. आणि सांगतीन कि मी ख्रिस्त शे आणि त्या गैरा लोकस्ले तेस्ना वर विश्वास करासाठे धोका देतीन.
6
तुमी युध्द आणि युध्दस्ना धमकी ना बारामा आयकतस, त घाबरज्यात नका: कारण कि ह्या गोष्टीस्ले पहिले होण शे, पण दुनिया ना अंत लगेच नई होवाव.
7
कारण कि एक जाती ना लोक दुसरा जाती ना लोकस वर हल्ला करतीन, आणि एक राज्य ना लोक दुसरा राज्य ना विरुद्ध मा झगळा करतीन, जठे तठे भूकंप होतीन, आणि दुष्काळ व महामारी पळतीन.
8
हवू त्रास पोऱ्या ना जन्मा ना पयले त्रास ना सारखा शे.
9
तव त्या लोक ज्या तुमना विरोध करतस दुख देवाळा साठे तुमले धरावतीन, आणि मारी टाकतीन, कारण कि तुमी मनावर विश्वास करतस म्हणून सर्वा जातीस्ना लोक तुमना व्देष करतीन.
10
तव गैरा सावटा मनावर विश्वास कराले सोळी देतीन, आणि एक दुसराले पकडावतीन आणि एक दुसरानं वैरी बनावतीन
11
आणि गैरा खोटा भविष्यवक्ता येतीन आणि गैरा लोकस्ले फसाळतीन.
12
आणि अधर्म ले वाढावर, त्या एक दुसराले प्रेम नई कराव.
13
पण ज्या लोक मना संगे विश्वास योग्य राहतस आणि दुख खतम होता लोंग मनावर विश्वास करत राहतस आणि हार नई मानतस, त्या परमेश्वर ना द्वारे वाचाळामा येतीन.
14
आणि परमेश्वर ना राज्य ना बारामा सुवार्ता सर्वा जग मा प्रचार करामा ईन, एनासाठे कि सर्वा देशस्ले येले स्वीकार कराना साठे संधी भेटो. तव, जग ना शेवट इजाईन.
15
जव तुमी ती उजाडणारी श्रापित वस्तू नि जेनी चर्चा दानीयेल भविष्यवक्ता कळून होयेल हिती पवित्रस्थान वर उभी देखशान जो वाचीन तो समजीन.
16
तव ज्या लोक यहूदीया प्रांत मा शे, तेस्नी रक्षा ना साठे पहाळ कळे पयानि गरज शे.
17
जर तुमी आपला घर ना छत वर शे, त आपली संपत्ती लेवाले घर ना मधमा नका जायज्यात, तुमी पई जावाले पायजे.
18
आणि जो वावरस मा शे, तो आपला कपळा लेवा साठे परत आपला घर नका जायज्यात.
19
हई त्या बायास्ना साठे एक भयानक टाईम राहीन जी गर्भवती शे आणि त्या बायास साठे ज्या पोरस्ले दूत पाजी ऱ्हायनात, तेस्ना साठे पयाना गैरा कठीण राहीन.
20
आणि एनासाठे प्रार्थना करा, कि हवू दुख कण भरेल टाईम हिवाया मा नई होवो, आणि आराम ना दिन पासून नई पळो.
21
कि त्या टाईम ले असा क्लेश पडीन जसा त्या टाईम पासून जव परमेश्वर नि पयला सावा जग बनायेल होता आते लोंग. आणि लोकस्ले परत त्या प्रकार नि पिळा नई होवाव.
22
आणि त्या दिन कमी नई कराव त कोनाबी जित्ता नई ऱ्हावावत. पण तेनी आपला लोकस्ना मुळे, जेस्ले तेनी निवाळेल शे, तो टाईम कमी करी दिन.
23
त्या टाईम वर कदी कोणी तुमले सांगीन; देखा, ख्रिस्त आठे शे, व देखा, तठे शे, त विश्वास नका करज्यात.
24
कारण कि खोटा ख्रिस्त आणि खोटा भविष्यवक्ता येतीन, आणि परमेश्वर नि निवाळेल लोकस्ले फसाळासाठे मोठा चिन्ह आणि चमत्कार करतीन.
25
देखा मी ह्या घटना घळाना पयले ज्या घळनार शे तेना विषय मा सगळ सांगी दियेल शे.
26
कदी तुले सांगामा येवो कि ख्रिस्त सुनसान जागा मा बाहेर शे, त तठे नका जायज्यात, आणि आखो तुमले सांगामा येवो कि तो कोणता गुप्त जागा वर शे, त विश्वास नका करज्यात.
27
कारण कि जशी वीज पूर्व कळून निघीसन पश्चिम लोंग चमकीसन जास तसाच माणुस ना पोऱ्या ना बी येन राहीन.
28
जठे प्रेत राहीन, तठेच गिधळ एकत्र होतीन.
29
त्या दिनस्मा, भयानक दुख ना टाईम सराना नंतर सूर्य आणि चांद दोनी चमकाना बंद करी देतीन. आणि आकाश मधून तारा पळाले लागतीन: आणि आकाश मधल्या शक्तीस्ले हालावामा ईन.
30
तव माणुस ना पोऱ्या ना चिन्ह आकाश मा दिखीन, आणि तव पुर्थ्वी ना सर्व जाती ना लोक छाती ठोकतीन, आणि मी, माणुसस्ना पोऱ्या मोठा सामर्थ्य मा आणि मोठी महिमा मा येतांना देखतीन.
31
आणि तव तुतारी ना मोठा शब्द ना संगे आपला दूतस्ले जग मा धाळसू कारण कि त्या मना निवाळेल लोकस्ले मना जोळे लय येतीन त्या तेस्ले सर्वा देशस मधून आणि पृथ्वी ना गैरा दूर जागा वरून त आकाश ना त्या सीमा लोंग तेना निवाळेल लोकस्ले एकत्र करतीन.
32
अंजिर ना झाळतून हवू धळा शिका, जसा तेना डायास्मा फांद्या आणि तेना पान फुटाले लागी जातस त तुमी वयखी लेतस, पाउसाया जोळे शे.
33
ह्याच प्रकारे, जव तुमी ह्या सर्व गोष्टी ले होतांना देखतस त तुमी समजी लेवाले पायजे कि या दुनिया ना शेवट नजीक ईजायेल शे.
34
मी तुमले खरज सांगस, आते ऱ्हायनारा गैरा लोक निश्चित रूप मा त्या सर्वा गोष्टी पुरा नई होवाना पयले नई मराव.
35
आकाश आणि पृथ्वी नष्ट हुई जातीन, पण मना शब्द कायम लोंग राहीन.
36
त्या दिन आणि कोणता तास ले हुईन हई कोले बी नई माहित, स्वर्ग मधला परमेश्वर ना दूत ले आणि पोऱ्या, येशु ले बी नई पण फक्त बाप ले दिन आणि तास माहित शे.
37
जसा नोहा ना दिन होतात, तसाच माणुस ना पोऱ्या न येन बी हुईन.
38
कारण कि जसा जल-प्रलय ना पयला दिनस्मा, ज्या दिन लगून कि नोहा जहाज मा नई चळना, त्या दिन लोंग लोक खात-पीत होतात, आणि तेस्ना मा लग्न-लुग्न होत होतात.
39
आणि जठलोंग जल-प्रलय ईसन त्या सर्वास्ले वाव्हाळीसन नई लीगया तड लोंग तेस्ले काही माहित नई पडत तसाच माणुस ना पोऱ्या येन बी राहीन.
40
त्या टाईम ले दोन झन वावर मा ऱ्हातीन, एक ले ली लेवामा ईन, आणि दुसराले सोळामा ईन.
41
दोन बाया दयन करत ऱ्हातीन, एक ले ली लेवामा ईन, आणि दुसरी सोळामा ईन.
42
येनासाठे येशु नि आपला शिष्यस्ले सांग कि, तुमले नई मालूम कि तुमना प्रभु कोणता टाईम ले ईन.
43
पण हई समजी ल्या कि घर ना मालक ले माहिती शे कि चोर कोणत्या टाईम ले ईन, त तो जागत ऱ्हाता, आणि आपला घर मा चोरी नई होवू देता.
44
एनासाठे तुमी बी तयार राहा, कारण कि ज्या टाईम ना बारामा तुमी विचार बी नई करतस, त्याच टाईम ले माणुस ना पोऱ्या इजाईन.
45
एक विश्वास योग्य, आणि बुद्धीमान दास तो ऱ्हास, जेले घर ना स्वामी दुसरा दास वर लक्ष देवाना साठे नियुक्त करस. जो तेस्ले निश्चित टाईम वर जेवण देवाना साठे सांगस. नंतर तो लांब प्रवास ले निघी जास.
46
धन्य शे, जो दास, जेले तेना मालक ईसन असाच करतांना देखात.
47
मी तुमले खरज सांगस, तो तेले आपली सर्वी संपती वर अधिकारी ठराईन.
48
पण तो दुष्ट दास विचार करले लागो, कि मना मालक ले येवाले उशीर शे.
49
आणि आपला साथी दासस्ले माराले लागो, आणि बेवळास्ना संगे खावो-प्येवो.
50
त त्या दास ना मालक असा दिन ईन, जव तो तेना रस्ता नई देखत ऱ्हावाव, आणि अशी घळी वर जी तेले माहित नई ऱ्हावाव, ईजायीन.
51
तो तेले कठोर दंड दिसन, तेना भाग कपटीस्ना संगे ठराईन, तठे रळान व दात खान राहीन.
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 25 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28