bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 25
Matthew 25
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 24
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 26 →
1
येशु नि आपला शिष्यस्ले सांग, जव मी, माणुस ना पोऱ्या परत एसू, तव स्वर्ग ना राज्य असा ऱ्हाईन. दहा कुवारी आपला दिवा लिसन नवरदेव ले भेटाले ग्यात.
2
तेस्ना मा पाच एळा होत्यात आणि पाच समजदार होत्यात.
3
एळास्नी आपला दिवा त लीनत पण आपला संगे पुरेसा तेल नई लीधात.
4
पण समजदारी न आपला दिवा ना संगे आपली कुप्पीमा तेल बी लिलीध.
5
जव नवरदेव ना येवामा उशिरा होयनात मंग त्या सर्व झोपाले लागनात.
6
आर्धी रात्री ले कोणी तरी वरळना, कि देखा, नवरदेव ईऱ्हायना तेले भेटाले चला.
7
तव त्या सर्व कुवारी उठीसन आपला दिवा सुधारू लागनात.
8
आणि एळास्नी समजदारस्ले सांग आपला तेल मधून काही आमले बी द्या कारण आमना दिवा मलावामा शेतस.
9
पण समजदारास्नि उत्तर दिनात कि कदाचित आमना व तुमना साठे पुराव नई चांगल हई शे कि तुमी विकनारासकळे जाईसन तुमना साठे विकत लिल्या.
10
जव त्या विकत लेवा साठे जात होत्यात तव नवरदेव ईग्या, आणि त्या ज्या बुद्धीमान कुवारी तयार होत्यात, त्या तेना संगे लग्न घर मा चालना ग्यात आणि दरवाजा बंद करामा उना.
11
एना नंतर त्या दुसऱ्या कुवारी बी परत ईसन नवरदेव ले आवाज दिधा, हे स्वामी आमना साठे द्वार उघाळी दे.
12
तेनी उत्तर दिधा कि मी तुमले खर सांगस मी तुमले ओयखत नई.
13
एनासाठे जागा राहा कारण कि तुमी नई जानतस कि माणुस ना पोऱ्या कोणता टाईम ले ईन. आणि नईत त्या दिन ले.
14
जव मी परत एसू, तव स्वर्ग ना राज्य ह्या प्रकारे ऱ्हायीन, एक माणुस लांब प्रवास वर जात होता. त्या टाईम ले आपला दासस्ले बलाईसन आपली संपती मधून कईक तेस्ले दि टाक, आणि सांगणा कि जव तो चालना जाईन, त त्या तेले काम मा लयोत आणि जास्त पैसा लयोत.
15
तेनी एक ले पाच हजार सोना ना शिक्का, दुसराले दोन हजार सोना ना शिक्का, व तिसराले एक हजार सोना ना शिक्का, म्हणजे प्रत्येक ले तेस्नी क्षमता प्रमाणे दिधात, आणि तव परदेश ग्या.
16
तव जेले पाच हजार रुपये भेटेल होतात तेनी लगेच जायसन तेनावर लेन-देन करना आणि पाच हजार कमाई लीधा.
17
हई रिती कण जेले दोन हजार भेटेल होतात, तेनी बी दोन हजार आखो कमाई लीधा.
18
पण जेले एक हजार भेटेल होत, तो जाईसन माती खोदी आणि आपला स्वामी ना एक हजार दपाडी दिधा.
19
गैरा दिन नंतर त्या दासस्ना मालक ईसन हई मालूम करासाठे तेनी एकत्र कर कि तेस्नी तेना पैसा ना संगे काय करेल शे.
20
जेले पाच हजार भेटेल होतात, तेनी पाच हजार आजून लईसन सांग, मालक, तुनी मले पाच हजार दियेल होतात, देख मी आजून पाच हजार कमायेल शे.
21
तेना मालक नि तेले सांग, शाब्बास, चांगला आणि विश्वासू दास, तू थोडा धन राशी ले सांभाळा मा विश्वास योग्य ऱ्हायना, मी तुले गैरा वस्तूस्ना अधिकारी बनावसू. आपला मालक नि खुशी मा सहभागी हो.
22
आणि जेले दोन हजार भेटेल होतात, तेनी ईसन सांग, मालक, तुनी मले दोन हजार सोपेल होतात, देख, मी आजून दोन हजार कमावनु.
23
तेना मालक नि तेले सांग, शाब्बास, चांगला आणि विश्वासू दास तू थोडा धन राशी ले सांभाळा मा विश्वास योग्य ऱ्हायना, मी तुले गैरा वस्तूस्ना अधिकारी बनावसू, आपला मालक नि खुशी मा सहभागी हो.
24
तव जेले एक हजार दियेल होतात, तेनी ईसन सांग, मालक, मी तुले ओयखत होतु, कि तू कठोर माणुस शे, तू एक असा माणुस ना सारखा शे, जो एक असा वावर मधून पिक एकत्र करानी ईच्छा करस, जेले कोणी दुसरास्नी लायेल शे.
25
म्हणून मी घाबरी ग्या, कि जर मी तुना पैसा दवाळी टाकस त तू मले दंड देशीन, आणि जाईसन तुना पैसा माती मा दपाळी टाक, देख, जो तुना शे, ते हई शे.
26
तेना मालक नि उत्तर दिधा, ओ दुष्ट आणि आळशी दास, जव तुले हई माहित होत, कि मी एक असा माणुस ना सारखा शे, जो एक असा वावर मधून पिक एकत्र करानी ईच्छा करस जेले कोणी दुसरास्नी लायेल शे.
27
तो तुले पाहिजे होता, कि मना पैसा ले सावकार ले दिदेता, त मी ईसन आपला पैसा व्याज सम्मध ली लेतू.
28
तव मालक नि दुसरा दासस्ले सांग, त्या पैसा तेना कळून लिल्या, आणि जेना कळे दहा हजार शेतस, तेले दिटाका.
29
कारण कि जेना कळे शे, तेले आजून देवामा ईन, आणि तेना कळे जास्त हुई जाईन, पण जेना कळे नई शे, तेना कळून ते बी जे काही तेना कळे शे, लेवामा ईन.
30
या आळशी दास ले बाहेर, अंधकार मा टाकी द्या जठे रळान आणि दात खान शे.
31
जव मी, माणुस ना पोऱ्या परत एसू, तर मी आपली महिमा मा एसू आणि सर्वा परमेश्वर ना दूतस्ले आपला संगे लयसू. तव मी सर्वा लोकस्ना न्याय कराना साठे आपला महिमामय सिंहासन वर बठसू.
32
आणि सर्वा जाती मना समोर एक करामा ईन आणि जसा मेंडपाळ मेंढ्यास्ले बकरी पासून आल्लग करी देस तसच मी तेस्ले एक दुसरा पासून आल्लग करीन.
33
आणि मी मेंढ्यास्ले ज्या कि धर्मी लोक शेतस, आपला उजवा बाजू मा करसू आणि बकऱ्यास्ले ज्या कि अधर्मी लोक शेतस, डावखोऱ्या बाजुमा करसू.
34
तव मी, राजा आपला उजवा बाजुवालास्ले सांगीन हे मना बाप ना धन्य लोक या आणि त्या राज्य ना अधिकारी हुईजावा जे जग ले बनावाना पयले तुमना साठे तयार करी ठेयेल शे.
35
जव मी भुक्या होता, तर तुमनी मले जेवण दिनात, जव मी तहानेल होतु, तव तुमनी मले पाणी पाज, जव मी परदेशी होता, तर तुमनी मले आपला घर मा ठेवनात.
36
जव मी नागा होता, तव तुमनी मले घालाना साठे कपळा दिधात, जव मी आजारी होता, तव तुमनी मनी देखभाल करणात, जव मी बंदीगृह मा होता, तव तुमी मले भेटणा साठे उनात.
37
तव धर्मी तेले उत्तर देतीन कि हे प्रभु आमी तुले कवय भूक देख आणि कवय खाऊ घाल कि तहानेल देख आणि पेवाड.
38
आमी तुले नईत परदेशी देख कि आमना घर मा ठेवनुत कि नाग देख आणि कपळा घालनात.
39
आमी तुले कवय आजारी व बंदीगृह मा देख आणि तुले भेटाले उनात.
40
तव राजा तेस्ले उत्तर दिन, मी तुमले खर सांगस कि तुमी ज्या मना धाकलास्तून धाकला शिष्य मधून कोणा एक संगे करणात ते मना संगे करणात.
41
तव डावखोऱ्या कळलास्ले सांगीन हे स्त्रापित लोक मना समोरून त्या नरक मा चालना जावो जे सैतान आणि तेना दूतस साठे परमेश्वर नि बनायेल शे.
42
कारण जव मी भुक्या होता, तर तुमनी मले जेवण नई दिनात, जव मी तहानेल होतु, तव तुमनी मले पाणी नई पाज.
43
मी परदेशी होतु तुमी मले आपला घर मा नई राहू दिधा, मी नागा होतु, त तुमनी मले कपळा नई घालावनात, मी आजारी व बंदीगृह मा होता आणि तू मले देखाले नई उना.
44
तव त्या उत्तर देतीन कि हे प्रभु आमी तुले कवय भुक्या देखनुत कि तहानेल कि परदेशी कि आजारी कि बंदिगृहामा देखनात आणि तुनी सेवा करणात नई.
45
तव मी तेस्ले उत्तर दिसू, तुमले खर सांगस कि तुमी या विश्वासी भावूस मधून कोणी एक ना संगे नई करणात ते मना संगे बी नई करणात.
46
आणि त्या ज्या डाखोऱ्या बाजुमा शे, कायम ना दंड भोगतीन, पण धर्मी लोक कायम ना जीवन मा प्रवेश करतीन.
← Chapter 24
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 26 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28