bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 17
Matthew 17
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 16
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 18 →
1
साहा दिन नंतर येशु नि पेत्र आणि याकोब आणि योहान ले संगे लीना आणि तेस्ले एकांत मा उच्चा डोंगर वर लिसन ग्या.
2
तठे तेस्ना समोर तेना रूपांतर हुयना आणि तेना चेहरा सूर्य सारखा चमकणा आणि तेना कपळा उजाय सारखा हुई ग्यात.
3
आणि मोशे आणि एलीया तेना संगे बोलतांना दिखनात.
4
येनावर पेत्र नि येशु ले सांग, हे प्रभु, आमन आठे राहाण चांगल शे, जर तुनी ईच्छा अशीन त आमी आठे तीन तंबू बनावसू, एक तुना साठे एक मोशे साठे आणि एक एलीया साठे.
5
तो बोली ऱ्हायंता आणि एक उज्वल ढग नि सावली नि तेस्ले झाकी लीध, आणि त्या ढग मा हई शब्द निघन, “हवू मना प्रिय पोऱ्या शे जेनावर मी आनंदित शे, सर्वा एनी आयक.”
6
शिष्य हई आयकीसन तोंड खाले करीसन जमीन वर पालथा पळीग्यात, कारण कि त्या गैरा भ्याय ग्यात.
7
येशु जोळे ईसन तेस्ले स्पर्श करना आणि सांगणा भ्यावू नका.
8
जव तेस्नी आपला डोया उघाळा तव येशु ले सोळीसन कोलेच नई देख.
9
जव त्या डोंगर वरून उतरत होतात तव येशु नि तेस्ले आदन्या दिधी, “कोले बी हई नका सांगज्यात कि तुमनी काय देखेल शे, जठलोंग कि मी, माणुस ना पोऱ्या, मोत मधून जीवन मा परत नई इजाऊ.”
10
एनावर तेना शिष्यस्नी तेले विचार, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक, हई सांगाले योग्य शे काय, कि हई गरज शे कि ख्रिस्त ना येवाना पयले एलीया येवो?
11
येशु नि उत्तर दिधा, कि एलीया खरज पयले ईन आणि तो सर्व काही चांगल करी दिन.
12
पण एलीया पयलेच ईजायेल शे, आणि लोकस्नी तेले नई ओयख, पण जसा करानी तेस्नी ईच्छा होती, तसच तेना संगे कर. ह्याच प्रमाणे माणुस ना पोऱ्या बी तेस्ना हात कण दुख उचलीन.
13
तव शिष्य समजनात कि तेनी आमना योहान बाप्तिस्मा देणारा ना विषय मा सांग.
14
जव येशु आणि तेना तीन शिष्य दुसरा शिष्यस्ना जोळे पोहोचनात, त एक माणुस तेना जोळे उना, आणि गुळघा टेकीसन सांगाले लागणा.
15
हे प्रभु मना पोऱ्या वर दया कर कारण कि तेले मिर्घी येस, आणि तेले गैरा दुख होस, आणि घडी-घडी आग मा आणि घडी-घडी पाणी मा पळी जास.
16
मनी तुना शिष्यस जोळे लयेल होतु, पण त्या तेले चांगला नई करू सकनात.
17
येशु नि उत्तर दिधा, ओ विश्वासहीन आणि कुटील लोक मले तुमना संगे आजून कितला टाईम लोंग राहाले पायजे? आणि आजून कठ लोंग तुमन सहन करसू? त्या पोऱ्या ले आठे मना कळे लया.
18
तव येशु नि दुष्ट आत्मा ले धमकाव, आणि ती तेना मधून निघी गई, आणि पोऱ्या त्याच टाईम ले चांगला हुईग्या.
19
तव शिष्य एकांत मा येशु कळे जाईसन सांगणात, आमी दुष्ट आत्मा ले कसकाय नई काळी सकनुत?
20
येशु नि तेस्ले सांग, तुमना विश्वास नि कमी मुळे, कारण कि मी तुमले खरज सांगस, जर तुमना विश्वास राई ना दाना एवळा बी ऱ्हायना त ह्या डोंगर ले सांगू सकशान, कि आठून निघीसन तठे चालना जाय त तो चालना जाईन आणि कोणतीही गोष्ट तुमना साठे अशक्य नई राहाव.
21
पण हवू भूत बिगर उपवास आणि प्रार्थना ना नई निघस.
22
जव शिष्य गालील जिल्हा मा येशु ना संगे थांबेल होतात, तव येशु नि तेस्ले सांग कि, “लवकर कोणी, मले, माणुस ना पोऱ्या ले, मना शत्रू अधिकारी ले, सोपी दिन,
23
आणि त्या लोक मले मारी टाकतीन, पण तिसरा दिन जव मना मरा नंतर, मी परत जित्ता हुई जासू.” एनावर त्या गैरा दुखी हुयनात.
24
जव त्या कफर्णहूम नगर मा ग्यात, त यरूशलेम शहर ना मंदिर ना कर लेनारास्नि पेत्र ना जोळे ईसन विचार, “काय तुमना गुरु यरूशलेम शहर ना मंदिर ना कर नई देत?” तेनी सांग, हा देस.
25
जव तो घर मा उना त येशु नि पेत्र ले विचाराना पयले तेले सांग, “हे शिमोन तू काय विचार करस कि पृथ्वी ना राजा वसुली आणि कर कोणा कळून लेतस, आपला पोऱ्यास कळून कि पराया कळून शे.”
26
पेत्र नि तेले सांग, “पराया कळून.” येशु नि तेले सांग त पोऱ्या कर देवा पासून वाची ग्या.
27
पण आमी तेस्ना साठे ठोकर खावाळनार नई बनावत. तू समुद्र ना तठ वर जाईसन जाय टाक आणि जो मासा पयले निघीन तेले तेना तोंड उघाळा वर तुले एक शिक्का (चार दिन नि मजुरी ना बरोबर चांदी ना एक शिक्का) भेटीन तेले लिसन मना आणि तुना बदला मा दि टाकजो.
← Chapter 16
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 18 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28