bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 14
Matthew 14
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 15 →
1
त्या टाईम ले चौथा भाग ना राजा हेरोद नि त्या कामस्ना बारामा आईक ज्या येशु करत होता.
2
आणि आपला सेवकस्ले सांग हवू योहान बाप्तिस्मा देणारा शे, तो मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे, हवूच कारण शे कि तेना कळे या सामर्थ्य ना कामस्ले करासाठे परमेश्वर नि शक्ती शे.
3
कारण हेरोद आपला भाऊ फिलिप्प नि बायको हेरोदियास मुळे योहान ले धरीसन बांध, आणि बंदीगृह मा टाक.
4
कारण कि योहान नि तेले सांग होत, कि तुले आपला भाऊ नि बायको ले ठेवण तुना साठे चांगल नई.
5
एनासाठे तो तेले मारी टाकाना देखत होता, पण लोकस्ले घाबरत होता, कारण कि त्या तेले भविष्यवक्ता मानत होतात.
6
पण हेरोद ना जन्म दिन उना हेरोदियास नि पोर उत्सव मा नाचीसन हेरोद राजा ले खुश करनी.
7
एनावर राजा हेरोद नि वचन दिधा, जे काही तू मांगशी, मी तुले दिसू.
8
ती आपली माय ना आयकीसन बोलणी योहान बाप्तिस्मा देणार ना डोक ताट मा मांगाळी द्या.
9
राजा गैरा उदास हुईग्या, पण आपली शेप्पत आणि तठे संगे पावनास मुळे आज्ञा दिना कि देवामा येवो.
10
आणि तेनी बंदीगृह मा लोकस्ले धाळीसन योहान ना डोक कापाळी टाक.
11
आणि तेन डोक एक ताट मा ठेयीसन लयामा उन, आणि पोर ले देवामा उन, आणि ती पोर तेले आपली माय जोळे लीगई.
12
जव योहान ना शिष्य उनात आणि तेना धळ ले उचलीसन कबर मा ठेवा. आणि जाईसन येशु ले सांग.
13
जव येशु नि हय आयक, तो नाव वर चळीसन कोणती सुनसान जागा वर एकांत मा चालना ग्या, लोक हई आयकीसन नगर-नगर मधून पायी तेना मांगे चालाले लागनात.
14
तेनी निघीसन एक मोठी गर्दी देखी, आणि तेस्ना वर दया करी, आणि तेस्ना आजारस्ले बरा करना.
15
जव दुफार ना गैरा उशीर नंतर, तेना शिष्य तेना जोळे ईसन सांगाले लागनात, हय सुनसान जागा शे आणि संज्याकाय हुई जायेल शे, लोकस्ले धाळी दे, कि त्या वस्तीस्मा जाईसन आपला साठे खावाले विकत लेवोत.
16
पण येशु नि तेस्ले सांग तेस्न जान आवश्यक नई, तुमी तेस्ले खावाले द्या.
17
तेस्नी तेले सांग, आठे आमना जोळे पाच भाकरी आणि दोन मासास्ले सोळीसन आखो काहीच नई शे.
18
तेनी सांग तेस्ले आठे मना आडेच लया.
19
तव तेनी लोकस्ले गवत वर बसाले सांग, आणि पाच भाकरी आणि दोन मासा ले लीधा, आणि स्वर्ग कळे देखीसन धन्यवाद करना आणि भाकरी तोडीसन शिष्यस्ले दिधा, आणि शिष्यस्नी लोकस्ले.
20
जव बठ्ठा खाईसन तृप्त हुई ग्यात त शिष्यस्नी उरेल भाकरीस्ना तुकळा बारा टोपल्या भरीसन उचलनात.
21
आणि खाणारा बाया आणि पोरस्ले सोळीसन लोक पाच हजार ना आस-पास होतात.
22
तव तेनी शिष्यस्ले लवकर नाव वर चडाले विवश कर कि त्या तेना तून पयले त्या पार जावोत, जठलोंग तो लोकस्ले धाळस.
23
आणि लोकस्ले धाळा नंतर, तो पहाळ वर प्रार्थना कराले आल्लग चळी ग्या. आणि जव संज्याकायले तो तठे एखटा जमीन वर होता.
24
त्या टाईम ले नाव समुद्र ना किनारा पासून गैरी दूर होती, आणि लाठास कण ईकळे तिकळे झोला मारत होती, कारण कि हवा समोरून येत होती.
25
आणि येशु रात ना चौथा पहरले समुद्र वर चालत तेस्ना कळे उना.
26
शिष्य तेले समुद्र वर चालतांना देखीसन घाबरी ग्यात, आणि सांगाले लागनात, “हवू सैतान शे,” आणि घाबरीसन ओरडाले लगनात.
27
तव येशु नि लगेच तेस्ना संगे बोलना, आणि सांग, धीर धरा, मी शे, घाबरू नका.
28
पेत्र नि तेले उत्तर दिधा, “हे प्रभु, जर तू येशुच शे, त मले आपला जोळे पाणी वर चालीसन येवानी आज्ञा दे.”
29
तेनी सांग, ये तव पेत्र नाव वरून उतरीसन येशु जोळे जावाले पाणी वर चालाले लागणा.
30
पण हवाले देखीसन घाबरी ग्या आणि बुळू लागणा तेनी वरळीसन सांगणा, हे प्रभु, मले वाचाळ.
31
येशु नि आपला हात पुळे करीसन पेत्र ले पकळी लीधा आणि तेले बाहेर निघाले मदत करी, आणि तेले सांग, हे अविश्वासी, तुनी काब संशय धरा?
32
जव त्या नाव वर चळी ग्यात, त हवा थांबी गई.
33
एनावर ज्या नाव वर होतात, तेस्नी येशु ना जोळे ईसन तेले नमन करीसन सांगणात, खरज तू परमेश्वर ना पोऱ्या शे.
34
त त्या गनेसरत मा उनात.
35
आणि तडला लोकस्नी तेले वयखीसन पुरा जिल्हा मा सांगाले धाळ, आणि सर्वा आजारीस्ले तेना जोळे लयनात.
36
आणि तेनाशी विनंती कराले लागनात कि तो तेस्ले आपला वस्त्र ना गोंड्याले फक्त हात लाऊ दे, आणि जीतलास्नी तेले हात लावत होतात सर्वा बरा हुई ग्यात.
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 15 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28