bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 9
Matthew 9
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 10 →
1
मंग येशु नाव वर चळीसन समुद्र ना पार ग्या, आणि आपला नगर मा उना.
2
आणि कईक लोक एक लखवा ना आजारी ले खाट वर ठीसन, कारण कि तो चालू नई सकत होता तेना जोळे लयनात. येशु नि तेस्ना विश्वास देखीसन, त्या लखवा ना आजारी ले सांग, ओ पोऱ्या धीर ठेव तुना पाप माफ हुई ग्यात.
3
आणि काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक नि विचार करा, हवू त परमेश्वर नि निंदा करस.
4
येशु नि तेस्ना मन ना गोष्टी समजीसन सांग, “तुमी लोक आपला-आपला मन मा वाईट विचार काबर करी ऱ्हायनात?
5
सोप काय शे हय सांगण, तुना पाप माफ हुईनात, कि हय सांगण, उठ आणि चाल फिर?”
6
पण एनासाठे कि तुमी समजी ल्या कि मले, माणुस ना पोऱ्या ले पृथ्वी वर लोकस्ना पाप माफ कराना बी अधिकार शे. तेनी लखवा ना आजारी ले सांगणा, उठ, आपली खाट उचल, आणि आपला घर चालना जाय.
7
त तो उठीसन आपला घर चालना ग्या.
8
लोक हय देखीसन चकित हुई ग्यात आणि परमेश्वर नि महिमा कराले लागनात जेनी माणसस्ले असा अधिकार दियेल शे.
9
तेना नंतर, जव येशु जात होता, तव तेनी लेवी नाव ना एक कर लेणारले देख, जेना दुसरा नाव मत्तय होता. जो हलपाई (बाप) ना पोऱ्या होता. तो आपला कर लेवाना जागा वर बसेल देखना, आणि तेले सांग, “मना मांगे ये,” तो उठीसन तेना मांगे चालाले लागणा.
10
आणि जव येशु आणि तेना शिष्य, मत्तय ना घर मा जेवण कराले बठना, त गैरा सावटा कर लेणारा लोक आणि दुसरा लोक जेस्ले पापी मनतस, ईसन येशु ना आणि तेना शिष्य संगे खावाले बठनात.
11
हय देखीसन मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ज्या परूशी समूह ना होतात, येशु ना शिष्यस्ले विचाराले लागनात, कि तुमना गुरु कर लेणारा लोक आणि पापी लोकस संगे जेवण काबर करस?
12
हय आयकीसन येशु नि तेस्ले सांग, डाक्टर नि गरज चांगलास साठे नई पण आजारी ना साठे शे.
13
एनासाठे तुमी जाईसन एना अर्थ सीखील्या, कि मी माणसस कण बलिदान नि ईच्छा नई ठेवस पण ईच्छा करस कि त्या दुसरास्वर दया करोत, कारण कि मी धर्मीस्ले नई पण पापिस्ले बलावाले एयेल शे कि त्या आपला पापस पासून मन फिरावा.
14
तव योहान ना शिष्य लोक येशु कळे ईसन सांगणात, “काय कारण शे, कि आमी आणि परूशी लोक बिगर जेवण ना उपवास करतस, पण तुना शिष्य उपवास काब नई करतस?”
15
येशु नि तेस्ले सांग, काय वराती जठलोंग नवरदेव तेस्ना संगे शे दुख करू सकतस? पण त्या दिन येतीन कि नवरदेव ले तेस्ना पासून आल्लग करामा ईन त्या टाईम वर त्या बिगर जेवण ना उपवास करतीन.
16
कोणी आपला नवीन कपळा ना तुकळा ले जुना कपळा वर जोळत नई, नईत धुवा नंतर नवीन कपळा सुकळी जाईन, आणि जुना कपळा ले आजून फाळी दिन, तव जुना कपळा ना छिद्र गैरा मोठा हुई जाईन. जर मनी शिक्षा ले जुनी रिती-रिवाज ना संगे एक करामा ईन, त मनी शिक्षा या कपळा ना सारखी काम नई येवाव.
17
आणि लोक नवीन द्राक्षरस जुना चामळी शी बनेल थैली मा नई ठेवतस. कारण अस करावर द्राक्षरस आणि थैली दोनी नाश हुई जातीन.
18
येशु तेस्ले ह्या गोष्टी सांगत होता कि एक अधिकारी ईसन तेले प्रणाम करना आणि सांग, मनी पोर आते मरी जायेल शे, पण तू ईसन आपला हात तीनावर ठेव तव ती जीत्ती हुई जाईन.
19
येशु उठीसन आपला शिष्यस्ना संगे तेना मांगे चालना ग्या.
20
आणि जव त्या आपला रस्ता वरच होतात, त देखा, एक बाई नि जिले बारा वरीस पासून रक्तस्राव ना आजार होता, मागून ईसन तेना कपळा ना कोपरा ले स्पर्श करनी.
21
कारण ती आपला मन मा सांगत होती कि, जर मी तेना लांबझगा ना कोपरा ले बी हात लावसू तरी परमेश्वर मले बरी करी दिन.
22
येशु फिरीसन तिले देखना आणि सांगणा, पोर धीर धर, तुना विश्वास नि तुले बर करले शे. आणि ती बाई त्याच टाईम ले चांगली हुई गयी.
23
जव येशु त्या अधिकारी ना घर मा पोहचना आणि बासरी वाजणारा आणि गर्दी ले रळतांना देख.
24
तव येशु नि सांग, बाजू वा, पोर मरणी नई, पण जपी ऱ्हायनी शे. हय आयकीसन, गर्दी येशु वर हासू लागणी.
25
पण जव ती गर्दी ले काळामा उना, त तेनी पोर जोळे जाईसन तीना हात धरा, आणि ती जीत्ती हुई गई.
26
आणि या गोष्टीनी चर्चा त्या पुरा देश मा पसरी गई.
27
जव येशु तठून पुढे ग्या, त दोन अंधा तेना मांगे हय सांगत चालनात, ओ राजा दाविद ना पोऱ्या आमना वर दया कर.
28
जव तो घर मा पोहचना, त त्या अंधा तेना जोळे उनात, आणि येशु नि तेस्ले सांग, काय तुमले विश्वास शे, कि मी तुमले बरा करी सकसू? तेस्नी तेले सांग हा प्रभु, आमले विश्वास शे कि तू आमले बरा करी सकस.
29
येशु नि तेस्ना डोयास्ले हात लाईसन सांग, कारण तुमी विश्वास करतस कि मी बरा करू सकस. एनासाठे तुमी बरा हुईजा.
30
आणि तेस्ना डोया चांगला हुई ग्यात आणि येशु नि तेस्ले चेतावणी दिधी आणि सांग, सावध राहा कि तुमी कोले नका सांगज्यात कि मनी तुमना साठे काय करेल शे.
31
पण तेस्नी निघीसन सर्वा प्रांत मा तेना यश पसारी टाक.
32
जव येशु आणि तेना शिष्य जात होतात, तव लोक एक माणुस ले जो दुष्ट आत्मा शी पिळीत होता, आणि बोलू नई सकत होता, येशु ना जोळे लयनात.
33
आणि जव येशु नि दुष्ट आत्मा ले त्या माणुस मधून भायेर काळी टाक, त तो बोलाले सुरु करी दिना. आणि गर्दी नि आश्चर्य करत सांग इस्त्राएल देश मा अस कदी नई देखामा उना.
34
पण परूशी लोकस्नी हय सांग, “तो दुष्ट आत्मास्ना ना सरदार, सैतान, नि सामर्थ्य कण दुष्ट आत्मास्ले काळस.”
35
तव येशु आणि तेना शिष्य गालील जिल्हा ना कईक शहर आणि धाकला गावस मधून ग्यात, आणि त्या जागा ना प्रार्थना घरस्मा शिकाळत, आणि परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता शिकाळत फिरणा, आणि लोकस्ना हर प्रकार ना आजारस्ले आणि कमजोरीस्ले दूर करत ऱ्हायना.
36
जव तो त्या मोठ्ठी गर्दिले देखना, त तेले लोकस वर दया उणी, कारण कि तेस्ना कळे कोणी नई होता जो चांगला प्रकारे तेस्नी नेतृत्व करू सकस, आणि तेस्नी देखभाल करू सकस, ठीक तसाच जसा बिगर मेंडपाळ ना मेंढ्या. व्याकुळ आणि भटकेल सारखा होतात.
37
तव तेनी आपला शिष्यस्ले सांग, ज्या प्रकारे वावरस्मा गैरा पिक ऱ्हास, असा गैरा लोक शेतस ज्या परमेश्वर ना वचन ले आयकाना साठे तयार शे. पण परमेश्वर ना राज्य ना बारामा सांगाणा साठे लोक कमी शेतस.
38
एनासाठे पिक ना मालक ले विनंती करा, कि तो आखो मजुर धाळो, कि त्या लोकस्ले राज्य ना बारामा सांगोत.
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 10 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28