bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 18
Matthew 18
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 19 →
1
त्या टाईम ले शिष्य येशु कळे ईसन विचारू लागणत स्वर्ग ना राज्य मा मोठा कोण शे?
2
एनावर तेनी एक पोऱ्या ले तेना कळे बलाईसन तेस्ना मधमा उभा कर.
3
आणि सांग, “मी तुमले खरज सांगस, कदी तुमी मन नई फिरावतस आणि पोरस सारखा नई बनतस, तठलोंग तुमी स्वर्ग ना राज्य मा प्रवेश नई करू सकावत.”
4
पण कदी तुमी या पोऱ्या सारखा नम्र शे, त तुमी स्वर्ग ना राज्य मा सर्वास्तून महान शे.
5
आणि जो कोणी मना नाव कण एक असा पोऱ्या ले स्वीकार करस तो मले स्वीकार करस.
6
कदी कोणी त्या व्यक्ती ले जो मनावर विश्वास करस, तेना मनावर विश्वास करान बंद कराना कारण बनस, भले तो ह्या पोऱ्या सारखा का नई हो, त हय तेना साठे चांगल हुईन कि तेना गयामा एक मोठा दघळ बांधा मा येवो, आणि तेले बुळा साठे समुद्र मा फेकामा येवो.
7
ठोकर ना कारण संसार वर तुमना साठे कितला भयानक हुईन ठोकर खावाना निश्चित शे पण तुमना साठे कितला भयानक हुईन त्या माणुस वर जेना व्दारे ठोकर लागस.
8
जर तुमी पाप करासाठे आपला हात ले उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले कापी टाक. एक हात ना बिगर स्वर्ग मा प्रवेश करान कठीण लागू सकस, पण दोनी हात ले ठीसन नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे.
9
जर तुमी पाप करासाठे आपला डोया ना उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले काळीसन फेकी टाक. एक डोया ना बिगर परमेश्वर ना राज्य मा प्रवेश कराले कठीण लागू सकस, पण दोन डोया ठीसन, नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे.
10
देखा तुमी या धाकला मधून कोलेच तुच्छ नका समजा, कारण कि मी तुमले सांगस, स्वर्ग मा तेस्ना परमेश्वर ना दूत मना बाप ना उपस्थिती मा कायम ऱ्हातस.
11
कारण कि मी, माणुस ना पोऱ्या दवळेल ले वाचाळा साठे एयेल शे.
12
तुमी काय विचार करतस, कोणी एक माणुस ना शंभर मेंढ्या शे, आणि तेस्ना मधून एक भटकी जास, त काय नव्यानव ले सोळीसन, आणि पहाळस्वर जाईसन, ती भटकेल ले नई झामलाव.
13
आणि असच होयन कि तेले सापडो मी तुमले खर सांगस कि तो त्या नव्यानव मेंढ्या साठे जे भटकेल नई शे इतला आनंद नई कराव कि जीतला तीतला मेंढ्या साठे करीन.
14
असाच आमना बाप जो स्वर्ग मा शे, हई ईच्छा नई कि या धाकला मधून एक नष्ट हुईन.
15
जर तुना भाऊ तुना विरोध मा अपराध करीन, तू जा आणि एखटा मा बोलीसन तेले समजाविले, जर तून तो आयकीन आणि मन फिरावस, त तू आपला साथी विश्वासीले परत जिती लीयेल शे.
16
जर तो नई आयकस एक व दोन झन ले संगे लीजाय, “कारण कि मोशे ना नियम ना नुसार, प्रत्येक आरोप ले दोन व तेना तून जास्त साक्षी द्वारे खर साबित करामा येवाले पायजे.”
17
जर तो तेस्ना बी नई माणस, त मंडळी ले सांगी दे, जर तो मंडळी ना बी नई माणस, त जसा तुमी एक अन्यजाती आणि कर लेणारस संगे करशात, तसाच तेले मंडळी मधून बाहेर करी द्या.
18
मी तुमले खर सांगस, जे काही पृथ्वी वर बांधशी ते स्वर्ग मा बांधशी आणि जे काही तू पृथ्वी वर उघाळशी ते स्वर्ग मा उघाळीन.
19
मी परत तुमले सांगस, कदी तुमना मधून कोणी दोन झन पृथ्वी वर एक मन हुईसन कोणतीही वस्तू मांगशान त मना बाप जो स्वर्ग मा शे तुमले दिन.
20
कारण कि जठे दोन व तीन मना नाव कण एकत्र होतस तठे मी तेस्ना मधमा उपस्थित राहस.
21
तव पेत्र तेना जोळे ईसन तेले सांगणा, “हे प्रभु जर मना साथी विश्वासी अपराध करत ऱ्हास, त मी तेले कितला सावा माफ करू, काय सात सावा लोंग?”
22
येशु नि तेस्ले सांग, “मी तुले हई नई सांगस, कि सात सावा लोंग, पण सात सावाना सत्तर पट लोंग, तुले तेले माफ करी देवाले पायजे.”
23
स्वर्ग ना राज्य ह्या दाखला सारखा शे, एक स्वामी आपला दासस कळून लेखी लेवाना विचार करा.
24
जव तो लेखी लेवू लागनात एक झन तेना समोर लेखामा उना जो पाच करोड चांदी ना शिक्का (इतला पैसा कि एक दास कदीच नई फेळू सकत होता) कर्जदार होता.
25
तेना कळे कर्ज फेडाले काई नई होत, एनासाठे राजा नि सांग, येले आणि तेनी नवरी आणि पोर आणि जे काही तेन शे सगळ विका मा येव आणि ते कर्ज फेडा मा येव.
26
एनावर तेना दास नि पडीसन तेले प्रणाम करना आणि सांग हे राजा धाळस बांध मी सर्व काही भरी देसू.
27
तव त्या दास ना राजा नि दया करीसन सोळी टाक आणि तेना कर्ज बी माफ करना.
28
पण तो दास बाहेर निघनात तेस्ना संगतीना एक दास भेटणा जो तेना शंभर चांदी ना शिक्का (शंभर दिन नि मजुरी) कर्जदार होता तेनी तेले धरीसन तेना गया दाबणा आणि सांग जे काय तुनावर कर्ज शे ते दि टाक.
29
एनावर तेना संगती दास तेना पाय वर पडीसन तेले विनंती करू लागणा धाळस बांध मी सर्व दि टाकस.
30
पण तेनी नई आयक आणि जायसन तेले बंदीगृह मा टाकी दिधा कि जठलोंग कर्ज नई देवाव तड लोंग तठेच ऱ्हावो.
31
तेना संगती दास हई देखीसन गैरा नाराज हुयना आणि जाईसन आपला राजा ले पूर्ण गोष्टी सांगी दिना.
32
तव त्या दास ले जेले राजा ना मोठा कर्ज फेळ करान होत, राजा नि तेले बलाईसन सांग, हे दुष्ट दास मनी तुना सांगेल वर तुना सर्वा कर्ज माफ करी टाक.
33
एनासाठे जसा मनी तुनावर दया करी, तसाच काय तुले बी तेना कर्ज माफ नई करी देवाले पायजे, जसा मनी तुनावर दया दाखाळी आणि तुना कर्जाले माफ करी दिना?
34
आणि राजा गैरा रागे भरणा आणि तेनी त्या दास ले जठलोंग तो पुरा कर्ज नई फेडत तठलोंग तेले दंड देनारास्ना हात मा सोपी टाक.
35
एना प्रकारे जो तुमना मधून रोज एक आपला भाऊ ले मन कण माफ नई कराव, त मना बाप जो स्वर्ग मा शे तुमना वर बी तसाच करीन.
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 19 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28