bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 7
Matthew 7
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 8 →
1
दोष नका लावा, त तुमना वर बी दोष लावामा नई येवाव.
2
कारण ज्या प्रकारे तुमी दोष लावतस, त्याच प्रकारे परमेश्वर तुमना न्याय करीन, आणि ज्या प्रकारे, तुमी दुसरास्ना न्याय करस त, तुमना बी न्याय करामा ईन.
3
तू आपला मित्र ना धाकली चुकी मुळे न्याय काब करस, जो कि डोया मा फपुटाना सारखा शे, जव कि तुना जीवन मा मोठ्या चुक्या शेतस, ज्या कि तुना डोया मा बांडूक ना सारखा शेतस.
4
जर तुना स्वता ना मधमा गैरा मोठ्या चुका शेतस, त तुले स्वता तून धाकला चुक्या वाला कोणी व्यक्ती नि मदत कराना प्रयत्न नई कराले पाहिजे.
5
ओ कपटी, पहिले आपला स्वता ना मोठा चुकीस्ले सुधारी ले, मंग तू स्पष्टपणे आपला मित्र ना डोया मा देखीसन फपुटाले काळी सकस.
6
त्या लोकस्ले परमेश्वर ना संदेश नका आयकाळा ज्या येले आयकाना नई देखतस. कदी तुमी असा करतस, त हय अस हुईन जस कोणी पवित्र वस्तू ले कुत्रास्ना समोर फेकी देवान, व जसा डुक्करस्ना समोर मोती फेकाना, जो फक्त तेस्ले चेंदी टाकतीन आणि मंग तुमना वर हमला करतीन.
7
तुमले जे पाहिजे ते परमेश्वर पासून मांगा आणि तो तुमले दिन. झामला, त तुमले सापडीन, ठोका, त तुमना साठे उघाळामा ईन.
8
कारण कि जो कोणी मांगस, तेले भेटस, आणि जो झामलस, तेले सापडस, आणि जो ठोकस, तेना साठे उघाळामा ईन.
9
तुमना मधून कोणी बी बाप आपला पोऱ्या ले दघळ नई देवाव जर तो तुमना पासून भाकार मांगस त.
10
ह्याच प्रमाणे, कोणी बी माणुस आपला पोऱ्या ले मासा मांगावर विषारी साप नई देवाव.
11
एनासाठे जव तुमी वाईट हुईसन, आपला पोरस्ले चांगल्या वस्तू देवाना देखतस, त तुमना स्वर्ग मधला बाप आपला मांगनारस्ले चांगली वस्तू निश्चित रूप मा दिन.
12
ह्या मुळे प्रत्येक टाईम ले, दुसरास्ले आपला साठे जसा कराना देखतस, तुमी बी तेस्ना साठे तसाच व्यवहार करा, कारण कि मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्ना लिखाना अर्थ हईच शे.
13
तुमी फक्त अरुंद दरवाजा कणच परमेश्वर ना राज्य मा जावू सकतस. कारण कि नरक ले जानार दरवाजा चवळा शे, आणि तठे जानारा रस्ता सरळ शे, आणि तेना मधून जानारा लोक गैरा शेतस.
14
कारण अरुंद शे तो दरवाजा आणि कठीण शे तो रस्ता जो कायम ना जीवन ले भिळावस, आणि थोडासाच लोक शेतस जो तेस्ले भेटीन.
15
खोटा भविष्यवक्तास पासून सावधान राहा, कारण कि त्या लांडगास सारखा शेतस जेस्नी स्वता ले मेंढ्यास्नी खाल कण झाकेल शेतस, लोकस्ले हय विश्वास देवाळा साठे कि त्या मेंढ्या शेतस, पण त्या खरज मा त्या लांडगा शेतस ज्या लोकस वर हमला करतस.
16
ज्या प्रकारे त्या जीवन जगतस, तुमी तेस्ले ओयखी लेशान. काय लोक झाळस कण अंगूर, व रिंगणीना झाळ कण अंजिर तोडतस?
17
ह्याच प्रकारे प्रत्येक चांगला झाळ चांगला फय लयस, आणि वायबार झाळ खराब फय लयस.
18
चांगला झाळ खराब फय नई लयु सकस, आणि नईत वायबार झाळ चांगल फय लयु सकस.
19
जो-जो झाळ चांगल फय नई लयस, तो कापामा आणि आग मा टाकामा येस, खोटा भविष्यवक्तास्ले बी ह्याच प्रमाणे दंड देवामा ईन.
20
तुमी तेस्ले तेस्ना कामस्ले देखीसन, तेस्ले ओयखी लेशान.
21
जो कोणी मले, हे प्रभु, हे प्रभु सांगस, तेस्ना मधून प्रत्येक स्वर्ग ना राज्य मा प्रवेश नई कराव, पण तोच मना स्वर्गीय बाप नि ईच्छावर चालस, तो स्वर्ग ना राज्य मा प्रवेश करीन.
22
न्याय ना दिन गैरा लोक मले सांगतीन, “हे प्रभु, हे प्रभु, आमी तुना नाव कण भविष्यवाणी करेल शे, आणि तुना नाव कण दुष्ट आत्मास्ले बी काळेल शे, आणि तुना नाव कण गैरा सामर्थ्य ना काम बी करेल शे.”
23
तव मी तेस्ले मोक्या सांगी देसू, मी तुमले कदीच नई वयखत, हे वाईट काम करणार होण, मना पासून चालना जावा.
24
एनासाठे जो कोणी मना या गोष्टी आयकीसन तेस्ले माणस तो त्या बुद्धीमान माणुस सारखा ठरीन, जेनी आपला घर ना पाया खडक वर बनाव.
25
आणि पाणी, आणि पूर उनात, आणि वारा वांधी उणी, आणि त्या घर ले टक्कर लागणा, पण ते नई पडण, कारण कि तेना पाया खडकावर उभा करेल होता.
26
पण जो कोणी मना ह्या गोष्टीस्ले आयकस आणि तेनावर नई चालस, तो त्या मूर्ख माणुस सारखा ठरीन, जेनी आपल घर रेती वर बनाव.
27
पाणी, आणि पूर उनात, आणि वारा वांधी उणी, आणि त्या घर ले टक्कर लागणा, आणि ते घर पडीसन नाश हुय ग्या.
28
जव येशु ह्या गोष्ट सांगी दिना, त अस हुईन कि गर्दी तेना शिक्षण कण चकित हुईनी.
29
कारण कि तो तेस्ना मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक सारखा नई, पण तो तेस्ले एक असा शिक्षक सारखा शिकाळत होता, जेना जोळे मोठा अधिकार होता.
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 8 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28