bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 6
Matthew 6
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 7 →
1
सावधान राहा. तुमी माणसस्ले दाखाडा साठे चांगला काम नका करा, नईत तुमना बाप जो स्वर्ग मा ऱ्हास तुमले काही बी फय नई देवाव.
2
एनासाठे जव तू दान करस, दुसरा लोकस्ना ध्यान आकर्षित नका करा, जसा कपटी प्रार्थना घरस्मा व गल्ल्यास मा करतस, एनासाठे कि लोक तेस्ना बडाई करोत मी तुमले खर सांगस, जेना कण तेस्ले लोकस्ना द्वारा बडाई भेटी जायेल शे, पण परमेश्वर तेस्ले कोणताच प्रतीफय नई देवाव.
3
पण जव तू दान करस, त जो तुना उजवा हात करस, तेले दुसरा लोकस्ले माहित नई पाळाले पायजे.
4
एनासाठे कि तुना दान गुप्त राहो, आणि तव तुना बाप जो गुप्त मा देखस, तुले सर्वा समोर प्रतीफय दिन.
5
जव तू प्रार्थना करस तो कपटी सारखा नको होवू, कारण कि लोक तेस्ले देखोत आणि तेस्नी बडाई करोत, प्रार्थना घरस्मा आणि रस्तास्ना चौक वर उभा ऱ्हायसन प्रार्थना कराले तेस्ले चांगल वाटस. मी तुमले खर सांगस, कि तेस्ले आपला प्रतीफय भेटी जायेल शे. जी लोकस्ना द्वारा बडाई भेटी जायेल शे.
6
पण जव तू प्रार्थना करशी, त आपली खोली मा जाय, आणि दरवाजा बंद करीसन, आपला स्वर्ग मधला बाप संगे जेले कोणी नई देखू सकत, तेना संगे प्रार्थना कर, आणि तव तुना स्वर्ग मधला बाप जो गुप्त मा देखस, तुले सर्वा समोर प्रतीफय दिन.
7
प्रार्थना करतांना अन्यजाती सारखा शब्द परत सांगाणा द्वारे बळबळ नका करा. कारण कि त्या समजतस तेस्ना शब्दस्ले परत सांगाणा द्वारे आणि बळबळ करावर तेस्नी आयकामा ईन.
8
एनासाठे तुमी तेस्ना सारखा नका बना, कारण कि तुमना स्वर्ग मधला बाप ले तुमना मांगाना पयलेच माहित शे, कि तुमले कसा कसा नि गरज शे.
9
तुमले ह्या प्रमाणे प्रार्थना कराले पाहिजे, ए आमना बाप, तुजो स्वर्ग मा शे, तुना पवित्र नाव ना आदर करामा येवो.
10
तुना राज्य येवो, तुनी ईच्छा जशी स्वर्ग मा पुरी होस, तशी पुर्थ्वी वर बी होवो.
11
आम्हनी दिन भर नि भाकर आज आमले दे.
12
आणि जसा आमी आपला अपराधीस्ले माफ करेल शेत, तसाच तू बी आमना अपराधस्ले माफ कर.
13
आणि आमले परीक्षा मा नको लयजो, पण सैतान पासून आमले वाचाळ. कारण कि राज्य सामर्थ आणि गौरव कायम तुनीच शे, आमेन.
14
एनासाठे कदी तुमी माणसस्ना अपराधस्ले माफ करशात, त परमेश्वर तुमना बाप जो स्वर्ग मा ऱ्हास, तुमले माफ करीन.
15
कदी तुमी माणसस्ना अपराधस्ले माफ नई कराव, त तुमना स्वर्ग मधला बाप बी तुमले माफ नई कराव.
16
जव तुमी उपवास करशात, तव कपटी सारखा तुमना तोंड वर उदासी नका दिखाले पाहिजे, कारण कि त्या आपला तोंड दुखी दाखाळतस, एनासाठे कि लोकस्ले समजो कि त्या उपवाशी शेतस. मी तुमले खर सांगस, कि तेस्ले आपला प्रतीफय भेटी जायेल शे, जे कि लोकस्ना द्वारा बडाई शे.
17
पण जव तू उपवास करशी त आपला डोका वर तेल लाव आणि तोंड धोय.
18
एनासाठे कि लोक नई पण तुमना स्वर्ग मधला बाप जो तुले गुप्त मा देखस, तुले उपवाशी समजो. याच दशा मा तुमना स्वर्ग मधला बाप जो तुले देखस, तुले सर्वा समोर प्रतीफय दिन.
19
आपला साठे पृथ्वी वर धन एकत्र नका करा, जठे उदी आणि जंग खराब करस आणि चोर मधमा घुशिसन चोरी लीजातस.
20
पण चांगल करीसन स्वर्ग मा आपला साठे प्रतीफय एकत्र करा, जठे उदी आणि जंग नाश नई करस, आणि जठे चोर नईत मधमा घुशिसन चोरी करतस.
21
कारण कि तुना मन कायम तठेच लागेल राहीन जठे तुना धन शे.
22
डोया शरीर साठे एक दिवा ना सारखा शेतस, एनासाठे कदी तुना डोया चांगला शेतस, तव तुना सर्वा शरीर उजळ हुईन.
23
एनासाठे कदी तू विचार करस कि, तुना मन प्रकाशमान शे, पण खरज प्रकाशमान नई अंधार शे, तव तुना मधमा जो अंधार शे, तो गैरा जास्त अंधार वाला हुईन.
24
कोणताही माणुस एकच टाईम वर दोन मालकस्नी सेवा नई करू सकत, कारण तो एक ना संगे तिरस्कार आणि दुसरा संगे प्रेम ठेवीन, नईत एक ना संगे समर्पित राहीन व दुसराले तुच्छ समजीन. तुमी परमेश्वर आणि धन या दोनीस्नी सेवा नई करू सकतस.
25
एनासाठे मी तुमले सांगस, कि दररोज ना शारीरिक जीवन साठे हय चिंता नका करज्यात, कि आमी काय खासुत आणि काय पीसुत, आणि नईत आपला शरीर साठे कि काय घालसुत, निश्चित रूप मा तुमना जीवन तुमना खावा पिवा तून जास्त किमती शे. आणि तुमना शरीर तुमना द्वारे घालायनारा कपळास्नि तुलना मा जास्त किमती शे.
26
आकाश ना पक्षीस्ले देखा, त्या नईत पेरतस, नईत कापतस, आणि नईत कठोरास्मा एकत्र करतस, तरी बी तुमना स्वर्गीय बाप तेस्ले खावाळस. आणि तुमी निश्चित रूप मा पक्षीस्ना तुलना तून गैरा जास्त किंमत शेतस.
27
तुमना मधून असा कोण शे, जो चिंता करीसन थोळा जास्त टाईम लगून जित्ता राहू सकस?
28
आणि कपळा साठे काबर चिंता करतस? जंगल मधला फुलस्वर ध्यान द्या, कि त्या कसा वाढतस, त्या नईत कष्ट करतस, नईत कपळा बनावतस.
29
पण मी तुमले सांगस, कि राजा शलमोन बी, आपला सर्वा वैभव मा त्या फुलस मधून कोणा सारखा कपळा घालेल नई होता.
30
एनासाठे जव परमेश्वर मैदान ना गवत ले, जो आज शे, आणि कालदिन आग मा फेकामा ईन, अशी सुंदरता देस, त तो निश्चित रूप मा तुमनी बी देखभाल करीन, तुमना विश्वास इतला कमजोर काब शे?
31
एनासाठे तुमी चिंता करीसन हय नका सांगज्यात, कि आमी काय खासुत, कि काय पीसुत, आणि काय घालसुत?
32
कारण कि दुसऱ्या जाती ह्या सगळ्या गोष्टीस्ना शोध मा ऱ्हास, आणि तुमना स्वर्गीय बाप ले माहित शे, कि तुमले या सर्वा वस्तू पाहिजे, एनासाठे चिंता नका करा.
33
एनासाठे सर्वास्तून पहिले हय करा, कि परमेश्वर ना राज्य आणि तेना धार्मिकता ना शोध करा, त या सर्वा वस्तू तुमले भेटी जातीन.
34
एनासाठे कालदिन ना बारामा चिंता नका करा, कारण कि कालदिन आपलीच चिंतास्ले लईन. आज ना साठे आज ना दु:ख गैरा शे.
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 7 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28