bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 8
Matthew 8
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 9 →
1
जव येशु त्या डोंगर वरून उतरणा, त एक मोठी गर्दी तेना मागे चालू लागणी.
2
आणि एक माणुस कोळी ना आजार कण पिळीत होता, येशु जोळे ईसन प्रणाम कर, आणि तेले सांग, “हे प्रभु जर तुनी ईच्छा शे, त तू मले बरा करू सकस.”
3
येशु नि हात पुळे करीसन तेले हात लाव, आणि सांग, “मनी ईच्छा शे, तू बरा हुई जा” आणि तो लगेच कोळ पासून बरा हुईग्या.
4
येशु नि तेले सांग, “देख, कोले बी नको सांगजो, पण जाईसन स्वता ले यहुदी पुजारी कळे दाव आणि जो चढवा मोशे नि ठरायेल शे तेले चळाव, एनासाठे कि तेस्ना साठे साक्षी होवो.”
5
आणि जव येशु कफर्णहूम नगर मा उना, त शंभर सैनिकस्ना रोमी अधिकारी येशु जोळे ईसन, तेस्ले विनंती करी.
6
“हे प्रभु, मना दास घर मा लखवा ना आजार मा पडेल शे जो हालू नई सकस.”
7
येशु नि तेले सांग, “मी ईसन तेले बरा करसू.”
8
तो अधिकारी जो यहुदी नई होता, येशु ले उत्तर दिधा, “हे प्रभु, मी एना योग्य नई, कि तू मना घर मा येवो, पण फक्त तोंड कण सांगी दे त मना दास बरा हुई जाईन.
9
मले माहिती शे, कारण कि मनावर बी आदन्या देणारा अधिकारी लोक शेत, आणि शिपाई मना हात मा शे, आणि जव एक ले सांगस, जा, त तो जास, आणि दुसराले कि ये, त तो येस, आणि आपला दास ले सांगस, कि हय कर, त तो करस.”
10
हय आयकीसन येशु ले आश्चर्य वाटण, आणि ज्या तेना मांगे ईऱ्हायंतात तेस्ले सांग, “मी तुमले खरज सांगस, कि मले पुरा इस्त्राएल देश मा एक बी असा माणुस नई भेटणा, जो ह्या दुसरा जाती ना माणुस सारखा मनावर विश्वास करस.
11
आणि मी तुमले सांगस, कि गैरा सावटा अन्यजाती लोक पूर्व आणि पश्चिम दिशा तून ईसन अब्राहाम आणि इसहाक आणि याकोब ना संगे परमेश्वर ना राज्य मा संगती करतीन.
12
पण यहुदी लोकस्ले ज्या परमेश्वर ना राज्य मा राहाले पाहिजे तेस्ले बाहेर अंधकार मा फेकामा ईन, तठे रळना आणि दुख मुळे दातखाने हुईन.”
13
आणि येशु नि अधिकारी ले सांग, “घर जा, जसा तुना विश्वास शे, तसाच तुना साठे होवो.” आणि तेना दास त्याच टाईम ले बरा हुईग्या.
14
येशु नि पेत्र ना घर मा ईसन तेनी सासूले कळक ताप मा पळेल देखना.
15
तेनी तीना हात ले स्पर्श करा आणि तीना ताप उतरी ग्या, आणि ती उठीसन तेनी सेवा कराले लागणी.
16
जव संज्याकाय होयनी तव त्या तेना कळे गैरा लोकस्ले लयनात जेस्ना मा दुष्ट आत्मा होती आणि तेनी त्या आत्मास्ले फक्त आपला शब्द कण आज्ञा दिसन काळी टाक, आणि सर्वा आजारीस्ले बरा करा.
17
कारण कि जे वचन यशया भविष्यवक्ता ना व्दारा सांगामा एयेल होत ते पूर होवो. “तेनी स्वता आमनी कमजोरीले ली लीधा आणि आमना आजारस्ले उचली लीधा.”
18
येशु नि आपला चारीस कळे एक मोठी गर्दी देखी आणि तेनी तेना शिष्यस्ले सांग “या आमी समुद्र ना त्या पार जावूत.”
19
जसा त्या जावाले तयार हुई ऱ्हायंतात आणि एक यहुदी लोकस्ना मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि जोळे ईसन तेले सांग, हे गुरु, मी तुना शिष्य बनासाठे तुना मांगेच चालसू.
20
येशु नि तेले सांग, “कोल्हास्ना गुफा आणि आकाश ना पक्षीस्ना खोपा ऱ्हातस, पण मले, माणुस ना पोऱ्या साठे मना जोळे एक घर बी नई शे जठे मी जपी सकू.”
21
एक आखो शिष्य नि तेले सांग, हे प्रभु, मले पयले घर परत जाऊ दे. मना बाप ले मरा नंतर, मी बाप ले गाळसु आणि तव मी ईसन तुना मांगे चालसू.
22
येशु नि तेले सांग, “तू मना शिष्य बनासाठे मना मांगे ये, आणि ज्या लोक आत्मिक रूप कण मरेल शेतस, तेस्ले आपला मुर्दास्ले गाळू दे.”
23
जव तो नाव वर चळना, त तेना शिष्य तेना मागे चालू लागनात.
24
आणि, समुद्रा मा एक अशी जोरदार वारा वांधी चालू हुईनी आणि नाव लाठास कण झाकावू लागणी, आणि येशु जपी ऱ्हायंता
25
तव तेस्नी जोळे ईसन तेले जागाळ, आणि सांग, “हे प्रभु, आमले वाचाळ, आमी सर्वा डुबी ऱ्हायनूत.”
26
तेनी तेस्ले सांग, “ओ बिगर विश्वासीहोण, तुमी काबर घाबरतस?” तव तो उठीसन वारा वांधी आणि पाणी ले धमकाव, आणि समुद्र बिलकुल शांत हुईग्या.
27
आणि लोक आश्चर्य करीसन सांगाले लागनात, हवू कसा माणुस शे? कि वारा वांधी आणि पाणी बी तेनी आदन्या मानतस.
28
जव तो त्या पार गरसेकर ना प्रांत मा पोहचना, त दोन माणस ज्या दुष्ट आत्मा कण ग्रसित होतात मसानखाई मधून निघीसन तेले भेटनात, ज्या इतला हिंसक होतात, कि कोणी त्या रस्ता वरून जावू सकत नई होतात.
29
आणि, तेस्नी आराया मारीसन सांग, “हे परमेश्वर ना पोऱ्या, आमन तुनाशी काय काम? काय तू टाईम ना पहिले आमले दुख देवाले आठे एयेल शे?”
30
तेस्ना तून हाकी दूर गैराच डुक्करस्ना गवारा चरत होता.
31
दुष्ट आत्मास्नी येशु ले हय सांगीसन विनंती करी, “कदी तू आमले काळस, त डुक्करस्ना गवारा मा धाळी दे.”
32
तेनी तेस्ले सांग, “जावा!” आणि त्या निघीसन डुक्करस्मा घुशी ग्यात आणि सर्वा गवारा किनारा ना उतार नि जगावरुन पयत तलाव मा पळी गया आणि डुबी मरणा.
33
आणि चारणारा पईनात, आणि नगर मा आणि गावस्मा जाईसन ह्या सगळ्या गोष्टी आणि जेनामा दुष्ट आत्मा होत्यात, तेना पुरा हाल सांगी आयकाळ.
34
आणि सर्वा नगर ना लोक येशु ले भेटाले निघी उनात आणि तेले देखीसन विनंती करी, कि आमना प्रांत मधून बाहेर निघी जा.
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 9 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28