bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Matthew 23
Matthew 23
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 22
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 24 →
1
तव येशु नि गर्दी ले व आपला शिष्यले सांगणा.
2
मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक ज्या मोशे ना नियमले शिकाळा मा परिपूर्ण शे.
3
एनासाठे त्या तुमले जे काही सांगतीन, ते करज्यात, आणि मानज्यात, पण ज्या काम त्या करतस ते नई करा, कारण कि त्या प्रचार करतस, पण पालन करतस नई.
4
त्या सर्वा प्रकार ना नियमस्ले बनावतस जेना पालन कराले लोकस साठे कठीण होस, पण त्या स्वता तेले आपली बोट वर बी सरकावना नई देखतस.
5
त्या आपला सर्वा काम लोकस्ले दाखाडाले करतस, त्या आपला मंत्र पत्र चवडा करतस तेनावर त्या पवित्र वचन लिखीसन आपला शरीर वर बांधतस आणि आपला वस्त्रस्ना झालरस्ले व्हाळातस.
6
आणि मेजवानी मा सन्मान नि जागा बी देखतस. आणि प्रार्थना घर मा सन्मान नि जागा वर बसान पसंद करतस.
7
तेस्ले हई आवळस कि बाजारस्मा लोक तेस्ले आदरताशी नमस्कार करोत.
8
पण तुमी स्वता ले लोकस कळून गुरु नका सांगाले लावज्यात, कारण कि तुमना एकच गुरु शे, आणि तुमी सर्वा एकसारखा शेतस.
9
आपला बाप ले सोळीसन कोले बी पृथ्वी वर बाप ना पद ना आदर नको देयजो कारण कि परमेश्वर तुमना एकच बाप शे जो स्वर्ग मा शे.
10
आणि स्वता ले स्वामी बी नका सांगाळज्यात, कारण तुमना एकच स्वामी शे म्हणजे ख्रिस्त.
11
जर तुमी मोठा होवाना देखतस तर तो शिष्य बना.
12
जो कोणी स्वता ले मोठा बनाईन तेले धाकला बनावामा ईन आणि जो कोणी स्वता ले धाकला बनाईन तेले मोठा बनावामा ईन.
13
ओ कपटी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी लोकस्ले स्वर्ग ना राज्य मा जावानी परवानगी नई देतस, तुमी तेनामा नई जातस आणि नईत जानारस्ले जावू देतस.
14
ओ कपटी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण तुमी धोका कण विधवास्नी संपती देवाले विवश करतस, आठ लोंग कि तेस्ना घर, आणि दाखाळा साठे तुमी लोकस्नी गर्दी मा मोठी प्रार्थना करतस, एनामुळे तुमले जास्त दंड भेटीन.
15
ओ कपटी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन कारण तुमी एक माणुस ले आपला मत मा आणा साठे दूर-दूर जल आणि स्थळ नि यात्रा करतस. तेले तुमना मत मा जुळा वर तुमी तेले नरक नि आग ना दुप्पट दंड भेटाना योग्य बनाई देतस.
16
ओ अंधा पुढारी, तुमना साठे कितला भयानक हुईन, ज्या सांगतस कि जर कोणा परमेश्वर ना मंदिर नि शेप्पत खातस तर काई नई पण जर कोणी परमेश्वर ना मंदिर ना सोनानी शेप्पत खास त तो तेनी शेप्पत कण बांधाई जाईन.
17
ओ मूर्ख आणि अंधा, कोण मोठ शे सोन कि तो परमेश्वर ना मंदिर जेनावर ते सोन पवित्र होस?
18
मंग सांगतस कि कदी कोणी वेदी नि शेप्पत खास तर काही नई पण जी भेट तेनावर शे, जर कोणी तेनी शेप्पत खाईन त तो तेनी शेप्पत कण बांधाई जाईन.
19
काय तुमी मूर्ख आणि अंधा शेतस? कोण मोठा शे भेट कि विधी, जेना कण भेट पवित्र होस.
20
एनासाठे ज्या वेदी नि शेप्पत खास ते तेनावर जे काही ठीयेल शे तेनी बी शेप्पत खास.
21
जो परमेश्वर ना मंदिर नि शेप्पत खास, तो तेनी आणि तेनामा ऱ्हायनारा परमेश्वर नि शेप्पत खास.
22
जो स्वर्ग नि शेप्पत खास तो परमेश्वर ना सिंहासन ना आणि तेनावर बठनारानी शेप्पत खास.
23
ओ कपटी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक व परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण पुदिना, आणि शौप, आणि जीरा एस्ना दहावा भाग तुमी देतस. पण तुमी नियम ना महत्वपूर्ण गोष्टी म्हणजे न्याय, दया, आणि विश्वास योग्य होवाले पायजे. तुमले दहावा भाग देवाले पायजे, पण या दुसरा महत्वपूर्ण गोष्टीस्ले दुर्लक्ष नका करज्यात.
24
ओ अंधा अगुवा, तुमी धाकला नियमस्ना पालन कराना बारामा गैरा सावध शे जसा कि तुमी जे पीतस तेनाशी माशास्ले दूर ठेवण, पण नंतर तुमी परमेश्वर नि महत्वपूर्ण आदन्यास्ना पालन नई करतस. ते उट ले गियाना सारख शे.
25
ओ कपटी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी असा भांडा शे, ज्या बाहेरून स्वच्छ शेतस, पण आत मधून आते बी गंधा शेतस. म्हणजे, तुमी स्वता ले चांगला लोकस सारखा दाखाळतस. पण तुमना मनस्मा तुमी लालच आणि स्वार्थ कण भरेल शेतस.
26
हे अंधा परूशी लोक पयले तुमले लालच आणि स्वार्थी होवाले बंद करी देवाले पायजे, तव तुमी तेच करू सकशान जे बरोबर शे, हई एक अशी ताटली नि सारखी अशीन जी बाहेर आणि आत मधून स्वच्छ अशीन.
27
हे कपटी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक, तुमना साठे कितला भयानक हुईन, तुमी चुना लायेल कबर ना सारखा शे, ज्या वरून तर सुंदर दिखस, पण मधमा मरेल ना हाळ आणि सर्वा प्रकार नि मळीनता कण भरेल शे.
28
हई रीतीतून तुमी बी लोकस्ले वरून धर्मी दाखाळतस पण मधून कपटी आणि अधर्म पणा भरेल शेत.
29
ओ कपटी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन तुमी तुमना पूर्वजस नि ज्या भविष्यवक्तास्ले मारी टाकेल होतात, तेस्ना कबर बांधतस आणि धर्मी लोकस्ना ना कबर ले संमानीत करतस.
30
आणि सांगतस कि जर आमी आपला बापस्ना दिन सभा राहत त भविष्यवक्ता ना हत्या मा सहभागी नई होतात.
31
एना कण त तुमी साबित करतस, कि तुमी खरज त्या लोकस्ना वंश शेतस जेस्नी भविष्यवक्तास्ले मारी टाकेल होतात.
32
(मले मालूम शे कि) तुमी आपला पूर्वजस्ना पाप ना घळा भरी देशान.
33
तुमी विषारी सापस्ना बच्चास्ना सारखा शेतस, तुमी नरक ना दंड पासून नई वाचावत.
34
एनासाठे देखा, मी तुमना जोडे भविष्यवक्तास्ले आणि बुद्धिमानस्ले आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ले धाळस, आणि तुमी तेस्ना मधून कईक ले मारी टाकशात, आणि तुमी कईक ले क्रूस वर चळावशात. आणि कितला ले आपला प्रार्थना घर मा फटका मारशात, आणि एक नगर तून दुसरा नगर मा खदळत काळशात.
35
जेनाशी धर्मी हाबेल येणा रक्त पासून बरख्याना पोऱ्या जखऱ्या लोंग, जेस्ले तुमनी परमेश्वर ना मंदिर आणि वेदी ना मधमा मारी टाकेल होतात, सर्वा धर्मी लोकस्ना रक्त पृथ्वी वर व्हावाळा मा एयेल शे, ते सर्व तुमना डोका वर पळीन.
36
मी तुमले खर सांगस या सर्वा हत्यास्नि दंड या सगळी पीडी ना लोकस वर ईपळीन.
37
ओ यरूशलेम शहर ना लोक, ओ यरूशलेम ना लोक, तुनी त्या भविष्यवक्तास्ले मारी टाक ज्या गैरा पहिले होतात, आणि त्या लोकस्वर दघळ फेक कर जेस्ले तुना जोळे धाळामा एयेल होतात. कितला सावा मी विचार करनू कि कोंबळी आपला पिल्लूस्ले आपला पंख खाले सांभाळ करस, तसाच मी बी तुना पोरस्नि राखोई करू, पण तुले मान्य नई होत.
38
देखा तुमना घर तुमना साठे उजाळ सोळामा एस.
39
कारण मी तुमले सांगस, कि आते पासून तुमी नई सांगावत, कि धन्य शे तो जो प्रभु ना अधिकार ना संगे येस, तठलोंग तुमी मले परत कदीच नई देखावत.
← Chapter 22
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 24 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28