bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Romans 10
Romans 10
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 11 →
1
ओ विश्वासी भावूसहोण, मना मन नि ईच्छा आणि मना यहुदी भावूस साठे परमेश्वर ले मनी प्रार्थना शे कि तेस्ले तारण भेटो.
2
मी तुमले तेस्ना विषय मा हय साक्ष देस कि तेस्ना मा परमेश्वर ना प्रती उत्साह शे, पण हवू उत्साह विवेकपूर्ण नई शे.
3
तेस्ले ती धार्मिकता नई माहिती, जी परमेश्वर नि ईच्छा शे, आणि आपली धार्मिकता स्थापित करामा लागेल ऱ्हातस. एनासाठे तेस्नी परमेश्वर ना द्वारे निर्धारित धार्मिकता ना आधीन राहाले स्वीकार नई कर.
4
कारण कि ख्रिस्त नि पहिलेच मोशे ना नियम ना उद्देश ले पुरा करी टाकेल शे, एनासाठे कि जो कोणी ख्रिस्त वर विश्वास करो तो धर्मी ठरावामा येवो.
5
मोशे ना नियम ना आधार वर धार्मिकता ना विषय मा लिखस, “जो माणुस मोशे ना नियम ना ह्या गोष्टीस्ना पालन करीन, तेले तेस्ना द्वारे जीवन भेटीन.”
6
पण पवित्र शास्त्र विश्वास वर आधारित धार्मिकता ना विषय मा जे लिखस तो हय शे, “तू आपला मन मा हय नको ईचारजो स्वर्ग मा कोण चळीन?” (म्हणजे ख्रिस्त ले उतारी लया साठे.)
7
आणि नका त हय ईचारज्यात “अधोलोक मा कोण उतरीन?” (म्हणजे ख्रिस्त ले मरेल मधून जित्ता करीसन वरे लया साठे.)
8
पण ती हय सांगस कि, “वचन तुमना जोळे शे, ते तुमना तोंड मा आणि तुमना हृदय मा शे.” हय विश्वास ना वचन शे, जेना आमी प्रचार करतस.
9
कि जर तू आपला तोंड कण येशु ले प्रभु मानीसन कबूल करी लेस, आणि आपला मन मा विश्वास करस कि परमेश्वर नि तेले मरेल मधून परत जित्ता कर, त तुले निश्चित तारण भेटीन.
10
कारण कि आमी विश्वास ना द्वारे धर्मी ठरावामा येतस आणि तोंड कण कबूल कराना द्वारे वाचाळामा येतस.
11
परमेश्वर ना पुस्तक हय सांगस, “जो कोणी तेनावर विश्वास करीन तो लज्जित नई होवाव.”
12
एनासाठे यहुदी आणि ग्रीक मा काहीच फरक नई शे, सर्वास्ना प्रभु एकच शे. तो त्या सर्वास्ना प्रती संपन्न शे, ज्या तेले हाक मारतस.
13
जस पवित्र शास्त्र सांगस, “जो कोणी प्रभु ना नाव लीन, तेले तारण भेटीन.”
14
पण कदी लोकस्ले तेनावर विश्वास नई, त त्या तेले कसा हाक मारू सकतस? आणि तेस्नी तेना विषय मा कदी आयकच नई, त तेनावर विश्वास कसा करू सकतस? आणि कदी कोणी प्रचारक नई राहो, त त्या तेना विषय मा कसा आयकू सकतस?
15
आणि कदी तेले धाळामा नई येवो, त कोणी प्रचारक कसा बनू सकीन? जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “तेस्ना पाय कितला सुंदर शेतस, ज्या चांगली गोष्टीस्नी सुवार्ता आयकाळतस.”
16
पण सर्वास्नी त्या सुवार्ता वर विश्वास नई कर, यशया स्वता सांगस, “ओ प्रभु, कोणी आमना सुवार्ता वर विश्वास करेल शे?”
17
पण विश्वास आयका कण आणि आयकन ख्रिस्त ना वचन कण होस.
18
पण मी विचारस, “काय हय खर शे कि तेस्नी ख्रिस्त ना बारामा मा सुवार्ता नई आयकी?” नख्खीच तेस्नी आयकेल शे, कारण कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “तेस्ना आवाज पुरा पृथ्वी मा पसरी जायेल शे आणि तेस्ना शब्द जग ना कोपरा लगून पोहोची जायेल शे.”
19
मी परत विचारस, “काय इस्त्राएल देश ना लोकस्ले हय सुवार्ता नई समजनी का?” पहिले त मोशे स्वता सांगस, “मी एक असा देश ना प्रती, जो देश नई शे, तुमना मा ईर्ष्या उत्पन्न करसू आणि एक विवेकहीन देश ना प्रती तुमना मा राग उत्पन्न करसू.”
20
मंग यशया आखो बी मोठी हिंमत कण सांगस, “ज्या मले नई शोधतस, तेस्ले मी भेटणु आणि ज्या मना विषय मा नई ईचारतस, तेस्ना वर मी स्वता ले प्रगट करनू.”
21
पण इस्त्राएल देश ना लोकस्ना विषय मा परमेश्वर यशया ना द्वारे हय सांगस, “मी आदन्या नई मानणार आणि विरोध करणारी प्रजा कळे दिन भर हात पसारेल ऱ्हायनु.”
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 11 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16