bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Romans 4
Romans 4
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 5 →
1
एनासाठे आमी यहुदी, आपला पूर्वज अब्राहाम ना बारामा काय सांगुत? तेले धर्मी ठरावाना मांगे काय कारण होत?
2
कारण कि कदी अब्राहाम आपला चांगला कामस कण धर्मी ठरावामा येता, त तो स्वता वर गर्व करू सकत होता, पण परमेश्वर ना समोर तो असा नई करू सकत होता.
3
परमेश्वर ना पुस्तक सांगस कि, “परमेश्वर ना करार वर अब्राहाम नि विश्वास कर आणि तेना विश्वास मुळे परमेश्वर नि तेले धर्मी ठराव.”
4
जो काम करस, तेले मजुरी दान ना रूप मा नई, पण अधिकार ना रूप मा भेटस.
5
पण जो काम नई करत, पण परमेश्वर वर विश्वास ठेवस, जो अधर्मी ले धर्मी बनावस, तेना हवू विश्वास तेना साठे धार्मिकता ठरस.
6
ह्या प्रमाणे दाविद बी त्या माणुस्ले धन्य सांगस जेले परमेश्वर बिगर कामस्ना धर्मी ठरावस.
7
“धन्य शेतस त्या जेस्ना अधर्म माफ हुईनात, आणि जेस्ना पाप झाकामा उनात.
8
धन्य शेतस त्या माणस जेस्ना पापस्ना हिसाब परमेश्वर नई ठेवत.”
9
त काय ह्या धन्य वचन ज्या दाविद नि सांगेल शेत, सुंता वाला यहुदीस साठेच शेतस? कदीच नई. हय त्या बिगर यहुदीस साठे बी शे जेस्ना सुंता नई हुईना. कारण कि जे पवित्र शास्त्र मा लिखेल शे आमी सांगी दियेल शेतस, “परमेश्वर ना करार वर अब्राहाम नि विश्वास कर आणि तेना विश्वास मुळे परमेश्वर नि तेले धर्मी ठराव.”
10
त हय कव हुयन? काय अब्राहाम ना सुंता होवाना पहिले हुयन कि नंतर? हय तेना सुंता ना पहिले हुयन, नंतर नई.
11
तेना सुंता नंतर हुयना. आणि तेना सुंता ह्या गोष्ट ना चिन्ह होता कि परमेश्वर नि अब्राहाम ले जव तो बिगर सुंता नि दशा मा होता विश्वास ना द्वारे धर्मी ठरावना. जेना कण तो त्या सर्वास्ना बाप ठरो ज्या बिगर सुंता नि दशा मा परमेश्वर वर विश्वास करतस, कि त्या बी धर्मी ठरावामा येवोत.
12
अब्राहाम त्या सुंता करेलस्ना बी बाप शे, आणि ज्या नईत फक्त सुंता करेल शेतस, पण आमना बाप अब्राहाम ना त्या विश्वास नि लेख वर बी चालतस जो तेनी बिगर सुंता नि दशा मा करेल होता.
13
जव परमेश्वर नि अब्राहाम आणि तेना वंशज संगे हवू करार करा कि त्या जग ना वारीस होतीन, आणि तेनी तेना करार ले पुरा बी करा. एनासाठे नई कि अब्राहाम नि मोशे ना नियम ना पालन कर, पण एनासाठे कि तेनी विश्वास कर आणि परमेश्वर ना द्वारे धर्मी ठरावामा उना.
14
कारण कि, कदी परमेश्वर नि जो करार करेल शे ती फक्त मोशे ना नियम ना पालन करणारस्लेच भेटस, त मंग विश्वास निरर्थक शे, आणि परमेश्वर नि प्रतिज्ञा रद्द हुई जास.
15
जो पुरी रिती कण मोशे ना नियम ना पालन नई करत तेनावर परमेश्वर ना दंड शे, पण जठे मोशे ना नियम नई, तठे मोशे ना नियम ना उल्लंघन बी नई.
16
एनासाठे लोक या विश्वास ना द्वारे परमेश्वर ना करार ले प्राप्त करतस. अस एनासाठे होस कि करार कृपा ना रितीवर होवो. तवच अब्राहाम ना सर्वा वंशज त्या करार ले प्राप्त करू सकतस. हय फक्त तेस्ना साठे नई ज्या मोशे ना नियम ना आधीन शेतस, पण त्या सर्वास साठे शे ज्या अब्राहाम ना सारखा जो आमना पूर्वज शे, विश्वास कण जगतस.
17
जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “मनी तुले सर्वा जातीस्ना बाप ठरायेल शे.” परमेश्वर नि नजर मा अब्राहाम आमना बाप शे, त्या परमेश्वर वर अब्राहाम नि विश्वास कर, जो मरेल ले जित्ता करस. आणि ज्या गोष्टी शेतसच नईत, तेस्ना नाव असा लेस, समजा कि त्या शेतस.
18
अब्राहाम नि निराशा नि परिस्थिती मा बी आशा ठियसन विश्वास कर आणि तो सर्वा जातीस्ना बाप बनी ग्या, जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “तुना वंशज तारास सारखा गैरा हुईन.” अब्राहाम ले माहिती होत कि तो आसपास शंभर वर्ष ना शे आणि बाळ उत्पन्न करासाठे तेना शरीर कमजोर शे समजा कि मरेल नि दशा सारखा, आणि तेनी बायको सारा वांझ शे, तरी बी तो विश्वास मा कमजोर नई हुईना.
20
तेनी अविश्वासी बनीसन परमेश्वर ना करार वर संशय धर, पण विश्वास मा दृढ हुईसन परमेश्वर नि महिमा करी.
21
तेले पुरा निश्चय होता कि ज्या परमेश्वर नि करार करेल शे, तो तेले पुरा करामा बी समर्थी शे.
22
एनासाठे हवू विश्वास तेना साठे धार्मिकता मोजामा उना.
23
आणि हवू वचन, “विश्वास तेना साठे धार्मिकता मोजामा उना,” नईत फक्त तेनाच साठे लिखामा उना,
24
पण आमना साठे बी लिखामा एयेल शे जेस्ले परमेश्वर धर्मी ठराईन, म्हणजे आमना साठे ज्या तेनावर विश्वास करतस जेनी आमना प्रभु येशु ले मरेल मधून परत जित्ता कर.
25
आमना पापस मुळे तो मृत्युदंड ना साठे धरावामा उना, आणि आमले धर्मी ठरावा मुळे तेले जित्ता बी करामा उन.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16