bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Romans 3
Romans 3
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 4 →
1
जर कदी परमेश्वर यहुदीस्ले सुंता नि दशा मा स्वीकार नई करत त मंग यहुदी होवा मुळे काय बडाई व सुंता कण काय फायदा?
2
हा एना फायदा शे, सर्वास्तून खास हय कि परमेश्वर ना वचन तेस्ले सोपामा उनात.
3
जरी तेस्ना मधून काही विश्वासघाती निघनात बी त काय हुईन? काय तेस्ले विश्वासघाती होवा मुळे परमेश्वर नि विश्वास योग्यता समाप्त हुई जाईन?
4
कदीच नई. परमेश्वर खरा आणि प्रत्येक माणुस खोटा ठरो, जस कि शास्त्र मा लिखेल शे, “जेना कण तू आपली गोष्टीस्मा धर्मी ठरो आणि न्याय कराना टाईम ले तू विजय होवो.”
5
एनासाठे कदी आमना अधर्म ना काम परमेश्वर नि धार्मिकता ले दाखाळतस, त आमी काय सांगुत? काय परमेश्वर न रागे भरण आणि आमले दंड देन चूकीन शे? (मी असा माणुस ना दृष्टीकोन कण सांगी ऱ्हायनु.)
6
कदीच नई. कदी परमेश्वर आमी यहुदीस्ना न्यायच धर्म कण नई कराव त तो जग ना लोकस्ना न्याय कसा करीन?
7
कदी कोणी सांगो कि, “मनी खोटी गोष्ट मुळे परमेश्वर नि सत्यता प्रगट हुयेल शे आणि तेना कण परमेश्वर ले जास्त गौरव भेटेल शे, त परमेश्वर कसा मले पापी ठराईसन दंड देवू सकस?”
8
जर अशी गोष्ट शे, त मंग आमले वाईट करू द्या, एनासाठे कि चांगल हुई सको, काही लोकस्नी मनी निंदा करतांना मनावर दोष लावा कि मी असाच शिकाळस, ज्या मना बारामा असा सांगतस न्याय प्रमाणे तेस्ले दंडीत घोषित करन बरोबर शे.
9
त, काय आमी यहुदी दुसरास्नी तुलना मा जास्त चांगली स्थिती मा शेतस? कदीच नई, कारण कि आमी हवू आरोप लाई दियेल शेतस कि सर्वा, भले त्या यहुदी राहोत कि बिगर यहुदी, पाप ना आधीन शेतस,
10
जस कि लिखेल शे, “कोणीच धर्मी नई शे, एक बी नई,
11
कोणीच समजदार नई, कोणीच परमेश्वर ले वयखणारा नई.
12
सर्वा परमेश्वर पासून दूर हुई ग्यात, सर्वान-सर्वा वायबार हुई जायेल शेतस, कोणीच चांगल करणार नई, एक बी नई.
13
तेस्ना गोष्टी उधळेल कबर नि वास ना सारखा गंध्या शेतस. तेस्ना जीप खोटी गोष्टीस कण भरेल शेतस, तेस्ना शब्द विषारी साप ना विष ना सारखा शेतस जेना कण नुकसान होस.
14
तेस्ना तोंड कण कायम कळू आणि श्राप नाच गोष्टी निघतस.
15
त्या नुकसान पोहोचाळा मा आणि हत्या करासाठे उतावळा शेतस.
16
त्या जठे कोठे बी जातस सर्व काही खराब करी टाकतस आणि विपत्ती लयतस.
17
तेस्ले शांती कण जीवन व्यतीत करन नई माहिती.
18
आणि नईत त्या परमेश्वर ले भ्यावाले शिकेल शेतस.”
19
आमले माहित शे कि मोशे ना नियम जे काही सांगस, ते त्या लोकस्ले सांगस, ज्या नियम ना आधीन शेतस, एनासाठे कि सर्वा माणसस्ले ढोंग करा पासून रोका मा येवो आणि परमेश्वर समोर पुरा जग दंड ना योग्य मानामा येवो.
20
कारण कि मोशे ना नियम ना गोष्टीस्ना पालन करा मुळे कोणी बी माणुस परमेश्वर समोर धर्मी नई ठराव, एनासाठे कि मोशे ना नियम ना द्वारे हय साबित हुई जास कि आमनी पाप करेल शे.
21
पण आते बिगर नियम ना गोष्टीस्ना पालन करत परमेश्वर नि आमले धर्मी ठरायेल शे, आणि हय गैरा टाईम पहिले मोशे ना नियम मा आणि भविष्यवक्तास्नी पुस्तकस्मा लिखामा एयेल शे.
22
परमेश्वर नि लोकस्ले येशु ख्रिस्त वर विश्वास कराना द्वारे धर्मी ठरायेल शे. परमेश्वर त्या सर्वा लोकस साठे असा करस ज्या ख्रिस्त वर विश्वास करतस, कारण कि आते कोणताच भेद-भाव नई ऱ्हायना.
23
कारण कि सर्वास्नी पाप करेल शे, आणि सर्वा परमेश्वर नि महिमा पासून दूर हुई जायेल शेतस.
24
पण परमेश्वर नि कृपा ना द्वारे जी ख्रिस्त येशु मा शे, तेनी आमले आमना पापस्ना दंड पासून सोळाईसन धर्मी ठरायेल शे.
25
तेले परमेश्वर नि ख्रिस्त ना रक्त मुळे असा प्रायश्चित्त ठरावना, जो विश्वास करा कण कार्यकारी होस, कि ज्या पाप पहिले करामा उनात आणि जेस्ना वर परमेश्वर नि आपली सहनशीलता मुळे ध्यान नई दिधा. तेस्ना विषय मा तो आपली धार्मिकता प्रगट करो.
26
पण चालू टाईम मा तो तेस्ना पापस्ले निपटस एनासाठे कि तो आपली धार्मिकता ले प्रगट करी सको. अस करीसन परमेश्वर हय दाखाळस कि तो स्वता धर्मी शे आणि त्या सर्वास्ले धर्मी ठरावस ज्या येशु वर विश्वास करतस.
27
त मंग, आमना गर्व न काय हुईन? तेना बहिष्कार करामा ईजायेल शे. अस कोणता सिद्धांत ना द्वारे हुयन, काय हय एनासाठे हुयन कि आमनी नियम ना गोष्टीस्ना पालन कर? नई. पण हय येशु वर विश्वास करा मुळे हुयन.
28
कारण कि आमी असा मानतस कि माणुस मोशे ना नियम ना गोष्टीस्ना पालन कराना द्वारे नई पण विश्वास ना द्वारे धर्मी ठरस.
29
काय परमेश्वर फक्त यहुदीस्ना परमेश्वर शे? काय तो बिगर यहुदीस्ना बी परमेश्वर नई? निश्चित तो बिगर यहुदीस्ना बी परमेश्वर शे.
30
कारण कि फक्त एकच परमेश्वर शे, जो सुंता करावणारा यहुदीस्ले तेस्ना विश्वास ना आधार कण धर्मी ठराईन आणि त्याच विश्वास ना द्वारे बिगर यहुदी बी जो बिगर सुंता ना शे धर्मी ठरावामा ईन.
31
त, काय आमी ह्या विश्वास ना द्वारे मोशे ना नियमले रद्द करतस? कदीच नई. पण आमी मोशे ना नियमले स्थिर करतस.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16