bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Romans 7
Romans 7
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 8 →
1
ओ विश्वासी भावूसहोण, तुमले माहित शे कि मी तेस्ले सांगस जेस्ले मोशे ना नियम माहिती शे. जठ लगून माणुस जित्ता ऱ्हास तेले नियम ना गोष्टीस्ना पालन करन पळस.
2
उदाहरणार्थ, एक विवाहित बाई आपला नवरा संगे विवाहिक नियम ना प्रमाणे त्या संबंध मा तठ लगून बांधायेल ऱ्हास जठ लगून तीना नवरा जित्ता शे, पण जर तीना नवरा मरी जास त ती त्या विवाहिक नियम पासून सुटी जास जीनामा ती आपला नवरा संगे बांधायेल होती.
3
एनासाठे, कदी ती आपला नवराले जित्ता राहतांना बी कोणी दुसरा माणुस ना संगे ऱ्हास, त ती व्यभिचारिणी म्हणाईन. पण जर तीना नवरा मरी जास, त ती विवाहिक नियम पासून मुक्त हुई जास आणि कोणी दुसरा माणुस संगे लग्न करावर व्यभिचारिणी नई म्हणावनार.
4
तसाच, ओ विश्वासी भावूसहोण, जव तुमी ख्रिस्त ना संगे मरी ग्यात, त तुमी मोशे ना नियम ना साठे बी मरी ग्यात. आते तुमी तेना शेतस जो मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे एनासाठे कि तुमी परमेश्वर ना साठे फलदायी जीवन जगू सकोत.
5
कारण कि जव आमी शरीर ना स्वभाव प्रमाणे जीवन जगतस, त मोशे ना नियम कण शक्तिशाली हुईसन पापस्ना वासना आमना आंगस्मा काम करत होती जेस्नी समाप्ती मृत्यु होत होती.
6
पण आते आमी मोशे ना नियम पासून मुक्त हुई जायेल शेतस, कारण कि आमी त्या गोष्टीस साठे मरी जायेल शेतस, जी आमले कैदीस सारखी बंधन मा जखडी ठेवत होती. आते आमी लिखेल नियम ना गोष्टीस्ना पालन करीसन जुनी रितीवर नई पण पवित्र आत्मा नि आदन्या ना पालन करीसन नवी रिती कण परमेश्वर नि सेवा करू सकतस.
7
त आमी काय सांगुत? काय नियम पाप शे? कदीच नई. पण मोशे ना नियम ना द्वारेच मले माहिती पळण कि पाप काय शे. मोशे ना नियम ना द्वारेच मले माहिती पळण कि लोभ करान पाप शे, कारण कि मोशे ना नियम मा हय आदन्या लिखेल शे कि “लोभ नका करज्यात.”
8
पण ह्या आदन्या ना द्वारे पाप नि संधी देखीसन मना मा सर्वा प्रकार ना लोभ उत्पन्न कर, कारण कि बिगर मोशे ना नियम ना पाप सामर्थ्य हीन आणि मरेल सारखा शे.
9
एक टाईम होता जव मी नियमले नई वयखतांना जित्ता होतु, पण जव मले मोशे ना नियम ना द्वारे पाप माहिती पळणा त मना मा पाप करानी तीव्र ईच्छा जागी उठनी आणि मी परमेश्वर पासून दूर हुई ग्यू.
10
पण जी आदन्या ले मानाना द्वारे मले जीवन भेटाले पाहिजे होत तीच आदन्या द्वारे मी परमेश्वर पासून दूर हुई ग्यू.
11
कारण कि पाप नि संधी देखीसन आदन्या ना व्दारे मले फसाळ, आणि तेनाच व्दारे मले परमेश्वर पासून दूर बी करी टाक.
12
ह्या प्रकारे आमी देखतस कि मोशे ना नियम पवित्र शे आणि आदन्या पवित्र, उचित व कल्याणकारी शे.
13
त काय एना अर्थ हय शे कि मोशे ना नियम, जो चांगला शे, परमेश्वर पासून मले दूर होवाना कारण ठरणा? कदीच नई. पण हय पाप ना द्वारे हुईन. पण पाप नि त्या चांगला मोशे ना नियम ना द्वारे मले परमेश्वर पासून आल्लग करी टाक, एनासाठे कि पाप ना खरा रूप प्रगट होवो आणि आदन्या ना द्वारे हय प्रगट हुईन कि पाप पूर्णपणे वाईट शे.
14
आमले माहित शे कि मोशे ना नियम त आत्मिक शे, पण मी शारीरिक शे आणि पाप ना गुलाम शे.
15
जे मी करस तेनी मले समज नई, कारण कि जे मी कराले देखस ते मी नई करत, पण जेना कण मले घृणा येस तेच करस.
16
एनासाठे, जे वाईट मी नई कराले देखस कदी तेच करस, त मी मानी लेस कि मोशे ना नियम बरोबर शे.
17
त अशी दशा मा त्या वाईट ले करणारा मी नई, पण पाप शे जो मना मा बठेल शे.
18
कारण कि मले माहित शे कि मना मा म्हणजे मना पापमय शारीरिक स्वभाव मा काहीच चांगल वास नई करत. जरी चांगला काम करानी ईच्छा मना मा शे पण ते मी नई करू सकत.
19
कारण कि ज्या चांगला काम करानी ईच्छा मी ठेवस ते त नई करत, पण ज्या वाईट ना कामस्ले मी नई करान देखस तेच करत ऱ्हास.
20
म्हणून कदी मी तेच करस जेनी ईच्छा नई करत, त तेना करणार मी नई पण पाप शे जो मना मा बसेल शे.
21
ह्या प्रकारे, मना अनुभव हय शे कि जव मी चांगल करानी ईच्छा करस, त वाईटच करू सकत.
22
मना मधला मनुष्यत्व परमेश्वर ना नियम वर गैरा खुश ऱ्हास.
23
पण मले आपल शरीर ना आंगस्मा दुसरा प्रकार ना नियम दिखी पळस, जो मनी बुद्धी ना नियम संगे झगळा करस आणि मले त्या पाप ना गुलाम बनाई टाकस जो मना मा काम करस.
24
मी कितला कष्टी माणुस शे. मले ह्या वासनाना शरीर पासून कोण सोळाईन जी मले मृत्यु ना कळे धकलस?
25
मी परमेश्वर ना धन्यवाद करस जो मले प्रभु येशु ख्रिस्त व्दारे वाचाळस. एनासाठे मी स्वता आपला कण त परमेश्वर ना नियम ना पालन करस पण शरीर कण पाप ना नियम ना पालन करस.
← Chapter 6
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 8 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16