bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Romans 9
Romans 9
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 10 →
1
मी ख्रिस्त मा खरज सांगस आणि मना विवेक बी पवित्र आत्मा मा ह्या गोष्ट नि साक्षी शे कि मी खोट नई बोलत.
2
मना मन मना लोकस साठे कायम दुखत ऱ्हास.
3
मनी त आठ लगून ईच्छा शे कि मी आपला यहुदी भावूस्ना चांगला साठे, ज्या शरीर ना नाता कण मना वंश मधून शेत, स्वता शापित हुई जावू आणि ख्रिस्त पासून आल्लग हुई जावू.
4
त्या इस्त्राएल देश ना लोक शेतस. परमेश्वर नि तेस्ले आपला दत्तक पोर होवाना अधिकार दियेल शे. परमेश्वर नि तेस्ले महिमा दिधी. परमेश्वर नि तेस्ना संगे करार कर आणि तेस्ले मोशे ना नियम दियेल शे. तेस्ले परमेश्वर नि खरी उपासना करन माहिती शे आणि परमेश्वर नि प्रतिज्ञा बी तेस्ले भेटेल शे.
5
महान ग्रीक पूर्वज तेस्नाच शेतस आणि शरीर ना भाव कण ख्रिस्त तेस्नाच मधून शे. परात्पर परमेश्वर नि स्तुती युगानयुग होवो. आमेन.
6
मी अस नई सांगी ऱ्हायनु कि परमेश्वर आपला करार ना पालन कराले चुकी ग्या, कारण कि ज्या सर्वा इस्राएल ना वंश ना शेत त्या सर्वा परमेश्वर ना लोक नईत.
7
आणि नईत सर्वा अब्राहाम ना वंश ना होवा मुळे परमेश्वर ना पोर ठरणात. परमेश्वर नि अब्राहाम ले सांगेल होत, “ज्या इसहाक ना वंश मधून जल्म लेतस, त्याच तुना वंशज मानामा येतीन.”
8
एना अर्थ हय शे कि ज्या निसर्ग प्रमाणे जल्म लेतस, त्या परमेश्वर ना पोर नई शेतस, पण जेस्ना जल्म करार प्रमाणे हुईना, त्याच वंशज समजामा येतस.
9
कारण कि परमेश्वर ना करार ना ह्याच शब्द होतात, “मी निर्धारित टाईम वर परत येसू आणि तव सारा ले एक पुत्र उत्पन्न हुईन.”
10
एवळच नई, रिबेका ना गर्भ मा एकच माणुस, म्हणजे आमना पूर्वज इसहाक पासून दोन पोर हुईनात.
11
आणि आते तेना दोनी पोरस्ना जल्म बी हुयेल नई होता आणि तेस्नी त्या टाईम लगून कोणताच पाप व पुण्य ना काम नई करेल होतात, तव परमेश्वर नि रिबेका ले सांग, “तुना मोठा पोऱ्या, धाकला पोऱ्या ना दास बनीन.” हय एनासाठे हुईन कि परमेश्वर नि ईच्छा ना उद्देश सदा राहो, जो माणसस्ना कामस कण नई, पण बलावणार ना निर्णय वर निर्भर शे.
13
जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “मनी याकोब वर प्रेम कर, पण एसाव ले अप्रिय समज.”
14
त आमी काय सांगुत? काय परमेश्वर अन्यायी शे? कदीच नई.
15
कारण कि तेनी मोशे ले सांगेल होत, “मनी जेनावर दया करानी ईच्छा शे, तेनाच वर दया करसू आणि जेनावर कृपा करानी ईच्छा शे, तेनाच वर कृपा करसू.”
16
एनासाठे परमेश्वर एनी निवळ करीन कि तो कोणावर दया करो, तेनी निवळ माणुस नि ईच्छा आणि प्रयत्न्यस्वर नई शे.
17
कारण कि परमेश्वर ना पुस्तक मा मिसर ना राजा फारो ले सांगामा एयेल होत, “मनी तुले एनासाठे राजा बनायेल शे कि तुना द्वारे मी आपली सामर्थ्य दाखाळू, आणि मना नाव ना प्रचार पुरी पृथ्वी वर होवो.”
18
एनासाठे परमेश्वर नि जेनावर ईच्छा शे तेनावर दया करस, आणि जेले कठोर करानी ईच्छा शे तेले कठोर करी देस.
19
तव काही लोक मले सांगतीन, “जर अस शे, त परमेश्वर आमना वर दोष कसा लावू सकस? कारण कि कोणी बी तेले जी तेनी करानी ईच्छा शे करा पासून रोकी नई सकत.”
20
पण ओ माणुस, तू कोण शे जो परमेश्वर संगे विवाद करू सकस? कारण कि गाळायेल वस्तू गाळनार ले नई विचारू सकत कि, “तुनी मले अस काब बनाव?”
21
काय कुंभार ले हय अधिकार नई कि तो माती ना एकच गोया कण एक भांड खास काम ना साठे बनावो आणि दुसर भांड साधारण काम ना साठे बनावो?
22
परमेश्वर ना जोळे आपली सामर्थ्य आणि न्याय ना प्रदर्शन कराना पुरा अधिकार शे, पण तेले हय बी अधिकार शे कि तो राग ना भांडास्नि, ज्या विनाश ना साठे तयार करामा एयेल शे, तेस्ना वर सहनशील दाखाळो.
23
तेले हवू बी अधिकार शे कि आपला महिमा ना धन ले त्या दया ना भांडास्वर प्रगट करो जेस्ले तेनी महिमा ना साठे पहिले पासून तयार करेल शे.
24
कारण कि आमी तेना निवाळेल लोक शेतस, जेस्ले तेनी नईत फक्त यहुदीस मधून, पण बिगर यहुदीस मधून बलायेल शे.
25
जसा तो होशे ना पुस्तक मा बी सांगस, “जी मनी प्रजा नई होती, तेस्ले मी आपली प्रजा सांगसू, आणि जी प्रिय नई होती, तिले प्रिय सांगसु.”
26
आणि ज्या जागा वर तेनी तेस्ले सांगेल होत, “तुमी मनी प्रजा नई शेतस, तठेच त्या जित्ता परमेश्वर ना पोर म्हणावतीन.”
27
आणि यशया इस्त्राएल देश ना विषय मा आराया मारीसन सांगस, “इस्राइलिस्नि संख्या समुद्र रेती सारखी का नई हो, तरी बी तेस्ना मा थोळासाच वाचाळामा येतीन.
28
कारण कि प्रभु लवकरच पूर्णपणे जग ना लोकस्ना न्याय करीन.”
29
जसा यशया नि पहिले पासून सांगेल शे, “जर सैन्यांस्ना प्रभु आमना साठे काही वंश नई सोळत, त आमी सदोम ना सारखा हुई जातात, आणि गमोरा ना सारखा नाश हुई जातात.”
30
त आमी काय सांगुत? त्या बिगर यहुदी, ज्या धार्मिकता नि शोध बी नई करी ऱ्हायंतात, तेस्नी त्या धार्मिकता ले प्राप्त करी लीध जी विश्वास कण शे.
31
जव कि इस्त्राएल देश ना लोक ज्या मोशे ना नियम ना पालन करीसन धार्मिकता नि शोध करत होतात, त्या बी धर्मी बना पासून ऱ्हाईग्यात.
32
अस काब हुईन? कारण कि इस्त्राएली विश्वास वर नई, पण समजा कामस कण तेनी शोध करत होतात. परिणाम स्वरूप त्या ठेस ना दघळ कण तेस्ले ठेस लागणी.
33
जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “देखा, मी सियोन शहर मा एक दघळ ठेवस, जो लोकस्ना ठेस खावाना आणि अडखळ ना कारण राहीन. पण जो तेनावर विश्वास करीन तो कदी लज्जित नई होवाव.”
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 10 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16