bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Romans 13
Romans 13
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 14 →
1
प्रत्येक माणुस सरकारी अधिकारीस्ना आधीन मा राहाले पाहिजे, कारण कि सर्वा अधिकार परमेश्वर ना कळून शेतस, आणि ज्या अधिकार शेतस, त्या परमेश्वरनाच ठरायेल शेतस.
2
एनासाठे जो कोणी अधिकार ना विरोध करस, तो परमेश्वर ना आदन्या ना विरोध करस. आणि जो कोणी असा करस तेले दंड भेटीन.
3
ज्या चांगला काम करतस तेस्ले राज्यकर्तास पासून भ्यावानी गरज नई पण ज्या वाईट काम करतस तेस्ले राज्यकर्तास्ले भ्यावाले पाहिजे. एनासाठे कदी तू राज्यकर्तास पासून बिगर भ्यावाना राहाणा देखस, त चांगला काम कर, आणि तेस्ना कळून तुनी प्रशंसा हुईन.
4
कारण कि त्या परमेश्वर ना सेवक शेतस ज्या तुमना चांगला साठे काम करतस. पण कदी तू वाईट करस, त तेस्ले भ्याय, कारण कि तेस्ना जोळे अधिकार शे कि त्या दंड देवो. त्या परमेश्वर ना सेवक शेतस आणि ज्या वाईट करतस तेस्ले त्या दंडीत करतस.
5
एनासाठे तू अधिकारीस्ना आधीन ऱ्हाय, नईत फक्त परमेश्वर ना दंड नि भीती कण पण एनासाठे बी कि तुना विवेक बी तुले हईच करासाठे सांगत राहो.
6
एनासाठे कर बी द्या कारण कि राज्यकर्ता परमेश्वर ना सेवक शेतस आणि कायम त्याच काम मा लागेल ऱ्हातस.
7
एनासाठे प्रत्येक ना प्रती आपला कर्तव्य पुरा करत राहा, जेले कर पाहिजे तेले कर द्या, जेले जकात पाहिजे तेले जकात द्या, जेले घाबराले पाहिजे तेले घाबरा, जेना आदर कराले पाहिजे तेना आदर करा.
8
आपस मा प्रेम ले सोळीसन आखो कोणतीच गोष्ट मा कोणाच कर्जदार नका बनज्यात, कारण कि जो दुसरा वर प्रेम ठेवस, तेनीच मोशे ना नियम ना पालन करेल शे.
9
मोशे ना नियम मा जे लिखेल शे तेना नुसार, “व्यभिचार करजो नको, मनुष्य हत्या करजो नको, चोरी करजो नको, लालच करजो नको,” ह्या गोष्टीस्ले सोळीसन आखो कोणती बी आदन्या राहो त सर्वास्ना सारांश ह्या गोष्ट मा भेटस, “आपला शेजारी वर आपला सारखा प्रेम ठेव.”
10
कदी तुमी कोणावर प्रेम ठेवतस, त तुमी तेस्न वाईट नई करावतस, एनासाठे प्रेम करान पुरा मोशे ना नियम ना पालन करन शे.
11
तुमी असच कऱ्या करा, कारण कि तुमले माहिती शे कि तुमना साठे निंद मधून जागी उठानी घळी ईजायेल शे, ज्या टाईम ले आमी विश्वास करेल होतुत, त्या टाईम ना तुलना मा आते आमना तारण जोळे शे.
12
गैरी रात बीती जायेल शे, आणि दिन निघा वर शे, एनासाठे आणि अन्धकार ना कामस्ले सोळीसन उजाया ना हत्यार बांधील्या.
13
जशी दिन ले शोभो, तशीच आमनी वागणूक बी पाहिजे, नईत कि कामातुरपणा आणि बेवळापणा मा, नईत व्यभिचार आणि अश्लीलता मा, आणि नईत झगळा आणि ईर्ष्या मा.
14
पण प्रभु येशु ख्रिस्त ले कवच ना सारखा आंग मा घालील्या, आणि आपला शरीर ना पापमय स्वभाव नि वासनास्ले पुरा करा कळे ध्यान नका द्या.
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 14 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16