bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Romans 15
Romans 15
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 14
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 16 →
1
म्हणून आमी ज्या विश्वास मा पक्का शेतस, आमले फक्त आपलीच सुख-सुविधा नि नई पण दुर्बळस्नि कमजोरीस्ना बी ध्यान देवाले पाहिजे.
2
आमना मधून प्रत्येक आपला विश्वासी भावू संगे चांगल करीसन तेले खुश करो एनासाठे कि तेना कण तेनी आत्मिक उन्नती होवो.
3
कारण कि ख्रिस्त नि स्वता ले खुश करासाठे काहीच नई कर, पण जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “तुनी निंदा करणारस्नि मनी निंदा करी.”
4
परमेश्वर ना पुस्तक मा जे काही लिखामा एयेल शे ते आमनी शिक्षा साठे लिखामा एयेल शे, एनासाठे कि आमले धीर आणि प्रोत्साहन भेटत राहो आणि ह्या प्रकारे आमी आपली आशा सदा ठेवी सकुत.
5
मी प्रार्थना करस कि परमेश्वर तुमले धीर आणि प्रोत्साहन देत राहो एनासाठे कि तुमी ख्रिस्त येशु नि शिक्षा प्रमाणे एक दुसरा ना संगे सामंजस्य कण राहू सकोत.
6
एनासाठे कि तुमी एक मन आणि सूर मा मियसन परमेश्वर, आमना प्रभु येशु ख्रिस्त ना बाप नि स्तुती करी सकोत.
7
एनासाठे जसा ख्रिस्त नि तुमले स्वीकार कर तसाच तुमी बी एक दुसराले स्वीकार करा एनासाठे कि लोक परमेश्वर नि महिमा करो.
8
मले हय सांगण शे कि ख्रिस्त येशु ले सेवक एनासाठे बनन पळण कि तो, पूर्वजस्ले देवामा एयेल करारस्ले पुरा करीसन, परमेश्वर नि सत्यता ना प्रमाण देवू सको.
9
आणि एनासाठे बी कि बिगर यहुदी, परमेश्वर नि दया प्राप्त करीसन, तेनी स्तुती करो. जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “ह्या मुळे मी बिगर यहुदीस्ना मधमा तुनी स्तुती करसू आणि तुना नाव नि महिमा ना गाना म्हणसू.”
10
मंग तो सांगस, “ओ दुसरी जाती ना सर्वा लोकसहोण, तेनी प्रजा संगे खुशी करा.”
11
परत पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “ओ दुसरी जाती ना सर्वा लोकसहोण, प्रभु नि स्तुती करा, आणि ओ राज्य-राज्य ना सर्वा लोकसहोण, तेनी प्रशंसा करा.”
12
आणि मंग यशया सांगस, “इशाया नि एक मुय प्रकट हुईन, आणि बिगर यहुदीस्ना अधिकारी होवा साठे एक उठीन, तेनावर बिगर यहुदी जाती आशा ठेवतीन.”
13
मी प्रार्थना करस कि परमेश्वर जो आशा ना झरा शे तुमले विश्वास करामा सर्वा प्रकार नि खुशी आणि शांती कण परिपूर्ण करो, कि पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण तुमनी आशा व्हाळत जावो.
14
ओ मना विश्वासी भावूसहोण, मले स्वता तुमना विषय मा निश्चय माहिती शे कि तुमी बी स्वताच चांगुलपणा कण भरेल आणि सर्वा प्रकार ना ज्ञान कण भरेल शेतस, आणि एक दुसरास्ले शिकाळू सकतस.
15
पण ह्या पत्र मा काही गोष्टी आठवण देवाळा साठे मनी तुमले हिम्मत कण लिखेल शे, आणि हय हिम्मत मले परमेश्वर नि कृपा कण भेटेल शे.
16
कि मी बिगर यहुदीस साठे ख्रिस्त येशु ना सेवक बनीसन परमेश्वर नि सुवार्ता नि सेवा यहुदी पुजारी ना सारखा करू, एनासाठे कि बिगर यहुदी, पवित्र आत्मा ना द्वारे पवित्र करामा येवा नंतर, परमेश्वर ले समर्पित आणि स्वीकारा योग्य हुई जावोत.
17
एनासाठे मी येशु ख्रिस्त ना मुळेच परमेश्वर नि सेवा वर गर्व करू सकस.
18
मी फक्त त्या गोष्टीस्नी चर्चा करानी हिम्मत करसू, जेस्ले ख्रिस्त नि बिगर यहुदीस्ले विश्वास नि आधीनता स्वीकार करासाठे मना द्वारे वचन आणि कामस कण,
19
आणि चिन्ह आणि अदभूत कामस्नी सामर्थ्य कण, आणि पवित्र आत्मा नि सामर्थ्य कण करेल शे. आठ लगून कि मनी यरूशलेम शहर पासून त चारीस कळे इल्लूरिकम प्रांत लगून ख्रिस्त नि सुवार्ता ना प्रचार पुरा-पुरा करेल शे.
20
मनी पहिले पासून हय ईच्छा शे कि मी ख्रिस्त येशु नि सुवार्ता असा जागास्वर आयकाळू जठे तेनी सुवार्ता प्रचार नई करामा एयेल होवो. कारण कि मी दुसरास्ना द्वारे टाकेल पाया वर बांधांना नई देखत.
21
जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “जेस्ले कदी तेना संदेश नई भेटेल होता, त्या तेना दर्शन करतीन आणि जेस्नी कदी तेना विषय मा नई आयक, त्या समजतीन.”
22
आणि हईच कारण शे कि मी तुमना जोळे घळी-घळी येवा कण थांबेल ऱ्हायनु.
23
पण आते मनी ह्या प्रदेशस्मा ख्रिस्त नि सुवार्ता सर्वा लोकस्ले आयकाळी दियेल शे आणि आते मना कामस साठे आखो जागा नई ऱ्हायनी, आणि गैरा वरीस पासून मले तुमना जोळे येवानी ईच्छा शे.
24
एनासाठे जव मी स्पेन देश ले जासू त तुमना जोळे होत जासू, कारण कि मले आशा शे कि त्या प्रवास मा मनी तुमना संगे भेट हुईन, आणि जव तुमना संगे संगती करीसन मले खुशी वाटीन त तुमी मले थोळा पुळे पोहोचाळी देयज्यात.
25
पण ह्या टाईम ले त मी परमेश्वर ना लोकस्नी मदत करासाठे यरूशलेम शहर कळे जाई ऱ्हायनु.
26
कारण कि मासेदोनिया प्रांत आणि अखया प्रांत ना मंडळीस्नी स्वतास्ना ईच्छा कण हय निर्णय करेल शे कि त्या भेटणा रूप कण यरूशलेम शहर ना परमेश्वर ना लोकस्मा गरीब लोकस साठे काही मदत धाळोत.
27
तेस्ना हवू निर्णय चांगल शे, पण खरज त्या यरूशलेम शहर ना परमेश्वर ना लोकस्ना कर्जदार बी शेतस. कारण कि कदी बिगर यहुदी लोक यहुदी लोकस्नी आत्मिक संपत्ती ना भागीदार होतीन. त बिगर यहुदीस्ले आपली भौतिक संपत्ती कण तेस्नी सार्वजनिक सेवा कराले पाहिजे.
28
एनासाठे मी पहिले यरूशलेम शहर ले जाईसन जमा करेल भेट तेस्ले सोपी देसू, नंतर मी तुमना जोळे रोम शहर ले होत स्पेन देश ले जासू.
29
मले विश्वास शे कि जव मी तुमना जोळे एसू, त ख्रिस्त ना पुरा आशीर्वाद ना संगे एसू.
30
ओ विश्वासी भावूसहोण, आमना प्रभु येशु ख्रिस्त ना आणि पवित्र आत्मा ना प्रेम नि आठवण देवाळीसन मी तुमले विनंती करस, कि मना संघर्ष मा मनासाठे परमेश्वर ले प्रार्थना करामा मना संगे मियसन लीन राहा.
31
आणि हय प्रार्थना करज्यात कि मी यहूदा प्रदेश ना अविश्वासीस पासून वाची राहू आणि ज्या सेवा-कार्य साठे मी यरूशलेम शहर ले जाईऱ्हायनु, तठे तठला परमेश्वर ना लोकस्ले आवळो.
32
आणि मी खुशी कण तुमी लोकस्ना आठे पोहोचीसन परमेश्वर नि ईच्छा प्रमाणे तुमी लोकस्नी संगतीमा आराम करी सकू.
33
परमेश्वर, जो शांती ना झरा शे, तुमना संगे राहो. आमेन.
← Chapter 14
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 16 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16