bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Ahirani
/
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
/
Romans 14
Romans 14
Ahirani (आहिराणी नवा करार) - No Year
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 15 →
1
कदी कोणी विश्वास मा दुर्बळ शे, त तुमी तेना शंकास्वर बिगर विवाद कराना तेनी आपली संगतीमा स्वागत करा.
2
काही लोकस्ना विश्वास शे कि सर्व काही खान उचित शे, पण जो व्यक्ती विश्वास मा दुर्बळ शे तो फक्त भाजीपालाच खास.
3
जो व्यक्ती मांसाहारी शे तो शाकाहारी ले तुच्छ नको समजा ले पाहिजे, आणि जो शाकाहारी शे तो मांसाहारी वर दोष नको लावाले पाहिजे. कारण कि तेले परमेश्वर नि स्वीकारेल शे.
4
तू कोण शे जो दुसरा ना दासस्वर दोष लावस? फक्त तेस्ना मालकच निर्णय करीन कि त्या सेवामा पास शेतस कि नापास. कारण कि प्रभु तेले पास करू सकस.
5
काही लोक एक दिन ले दुसरा तून व्हाळीसन मानतस, जव कि काही मानतस कि सर्वा दिन एकसारखा शेतस. प्रत्येक झन आपला आपला धारणा माच पुरा निश्चित राहा.
6
जो कोणी कोणता दिन ले शुभ माणस, तो तेले प्रभु ना नाव वर शुभ माणस, आणि जो खास, तो प्रभु ना नाव कण खास, कारण कि तो परमेश्वर ले धन्यवाद देस. जो खात नई तो प्रभु ना नाव वर खात नई, आणि तो बी परमेश्वर ले धन्यवाद देस.
7
कारण कि, आमना मधून कोणी नईत स्वता साठे जगस आणि नईत स्वता आपला साठे मरस.
8
जर आमी जित्ता राहातस, त प्रभु ना साठे जित्ता राहातस आणि जर मरतस, त प्रभु ना साठे मरतस. ह्या प्रकारे भले आमी जित्ता राहूत कि मरी जावूत, आमी प्रभु नाच शेतस.
9
कारण कि ख्रिस्त एनासाठे मरणा आणि परत जित्ता बी हुईग्या कि तो मरेल आणि जित्ता दोनीस्ना प्रभु होवो.
10
तव तू जो शाकाहारी शे. तू काब आपला विश्वासी भावू वर दोष लावस? आणि तू जो मांसाहारी शे, तू काब दुसरा विश्वासीले तुच्छ समजस? आमी सर्वा परमेश्वर ना न्याय सिंहासन ना समोर उभा राहासुत.
11
कारण कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “प्रभु सांगस, मना जीवन नि शेप्पत शे कि प्रत्येक गुळघा मना समोर टीकीन, आणि प्रत्येक जीप स्वीकार करीन कि मीच परमेश्वर शे.”
12
तव आमना मधून प्रत्येक ले परमेश्वर ना समोर आपला-आपला लेख देन पळीन.
13
एनासाठे आते पासून आमी एक दुसरा वर दोष लावान सोळी देवाले पाहिजे, पण आमी हय निश्चित करी लेवाले पाहिजे कि आमी कोणताच असा काम नई करावत कि जेना कण आमना विश्वासी भावू ठोकर खावो आणि पाप मा पळी जावो.
14
मले माहित शे आणि प्रभु येशु ना शिष्य होवाना नाता कण मना विश्वास शे कि कोणतीच गोष्ट स्वता मा अशुद्ध नई शे. पण जो तेले अशुद्ध समजस तेना साठे अशुध शे.
15
कदी तू आपला जेवण मुळे भावू ले दुख देस, त तू प्रेम नि रिती प्रमाणे नई चालत. एनासाठे आमले सावधान हुई जावाले पाहिजे आणि जेवण मुळे आपला विश्वासी भावू ना विश्वास नष्ट नई कराले पाहिजे, जेना साठे ख्रिस्त मरणा.
16
एनासाठे जे तुमनी नजर मा तुमना साठे चांगल आणि उचित शे, तेना विषय मा दुसरास्ले निंदा करानी संधी नका द्या.
17
कारण कि परमेश्वर ना राज्य खावा-पेवाना नई, पण तो धार्मिकता, शांती, आणि खुशी ना शे, जो पवित्र आत्मा कण भेटस.
18
आणि जो कोणी ह्या प्रमाणे ख्रिस्त नि सेवा करस, तो परमेश्वर ले खुश करस आणि माणसस्मा ग्रहणयोग्य ठरस.
19
आमी कायम एक दुसरा ना संगे सामंजस्य कण राहाणा प्रयत्न कराले पाहिजे आणि कायम एक दुसराले आत्मिकता मा पक्का करत राहोत.
20
जे काही बी तुमी खातस तेना मुळे परमेश्वर ना कामस्ले नका बीगाळा. सगळ काही त खावामा येवू सकस पण असा जेवण जेले खावा कण कोले ठोकर लागस त ते चांगल नई शे.
21
चांगल त हय शे कि तू नईत मांस खावो आणि नईत द्राक्षरस पीवो, आणि नईत काही असा करो जेना कण तुना विश्वासी भावू ठोकर खावो.
22
तुना जो विश्वास शे, तेले परमेश्वर ना समोर आपला मनमाच ठेव. धन्य शे तो जो त्या गोष्ट मा, जेले तो चांगली समजस, स्वता ले दोषी नई ठरावत.
23
पण जो खावाना विषय मा संक्या करस आणि तरी बी खास, परमेश्वर तेले दोषी ठरावस, कारण कि तेन हय कार्य विश्वास ना प्रमाणे नई शे, आणि जे कार्य विश्वास ना प्रमाणे नई शे, ते पाप शे.
← Chapter 13
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 15 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16